शिवरात्र जागवोनी...
In reply to चांगले विचार by पैसा
In reply to मी मंदिरांत फक्त नमस्कार करायलाच जातो. by मुक्त विहारि
In reply to @आणि ते परत माझ्यापाशीच ठेवतो by अत्रुप्त आत्मा
In reply to सहमत by मधुरा देशपांडे
In reply to अगदी बरोबर by अत्रन्गि पाउस
In reply to मार्केट by विनायक प्रभू
In reply to आत्मुस तुमच्याबद्दल अगदी by स्पंदना
In reply to आत्मुस तुमच्याबद्दल अगदी by स्पंदना
In reply to घोडा घाससे दोस्ती करेगा तो फिर खायेगा क्या? by संजय क्षीरसागर
यापेक्षा देव ही निव्वळ कल्पना आहे हे लोकांना सांगा. सगळा डोलारा एका झटक्यात खाली येईल.बिना अनुभवाचे बोल कसे असतात याचे प्रत्यंतर या वाक्याने नीटच येते. धन्यवाद!
In reply to यापेक्षा देव ही निव्वळ कल्पना by बॅटमॅन
In reply to च्यायला! by संजय क्षीरसागर
In reply to नक्की मुद्दा काय आहे तो by बॅटमॅन
In reply to मुद्दा तुम्हाला कळेल तर नशीब! by संजय क्षीरसागर
In reply to धृतराष्ट्र म्हाराज की जय!!!!! by बॅटमॅन
In reply to आपण साक्षात शॅटमॅन आहात by संजय क्षीरसागर
In reply to घोडा घाससे दोस्ती करेगा तो फिर खायेगा क्या? by संजय क्षीरसागर
एक अजोबा आपल्या नातवाला झोपवण्यासाठी रात्री गच्चीत घेऊन जातात,आणि त्याच्याशी--"अरे तो बघ चंद्र.."पृथ्वी"पासून एव्हढा दूर आहे. तरी तो कसा शीतल शांत आहे.तो तुझ्यासारखा आई गावाला(दूर) गेली म्हणून रडत नाहीये..आणि तू कशाला रडतोस???असं समजावत असतो,पण पोर काही आईची अठवण विसरत नाही,आणि रडणेही थांबत नाही. तेव्हढ्यात त्याची बहीण येते.त्याला अजोबांकडून घेऊन त्याच चंद्राची छानशी गोष्ट सांगायला लागते-
तो बघ चांदुमामा.. तो पण रडतो आमच्या भाऊसारखा,मग देवबाप्पा त्याला रोज रात्री आभाळात आणून त्याची आई दाखवतो..आणि आई बघता बघता तो खुदकन हसून गाई गाई करतो!अश्या तर्हेची कथा सांगून त्याला हसवते आणि झोपविते देखिल... हे सगळ बघत असलेला आणि नुस्ता'च वृद्ध-झालेला तो अजोबा त्या मुलिला म्हणतो, अगं मी चंद्राविषयीचं इतकं शास्त्रशुद्ध रूपक याला सांगितलं आणि तरीही हा रडत राहिला,मग तुझ्या कथेत काय अशी जादू होती की हा नुस्ता रडायचा थांबलाच नाही,तर झोपला देखिल! त्या मुलाची-बहिणबाई-म्हणते,"अजोबा..तुंम्हाला लहानमुलांचं मन आणि त्यांची-भाषा समजत नाही,त्यामुळे 'हा' मार्ग तुमचा नाही,एव्हढच सध्या तुम्ही समजून घ्या!"
In reply to @देव ही भंकस बंद करा असं मी by अत्रुप्त आत्मा
धार्मिकमनोवृत्तीच्या लोकांना हे माहित नसतं काय?लोक धार्मिक आहेत म्हणून मूर्ती आहेत, देवळं, पुजारी आणि कर्मकांडं आहेत. जर देव ही कल्पना आहे हे लोकांच्या लक्षात आलं तर सगळं संपेल. वस्तुस्थिती समजायला पायरी-पायरीनं शहाणं होण्याची गरज नाही. लेकुरवाळ्या बाईचा ज्योक तुम्हाला बाऊंसर गेलायं. त्याचा अर्थ बाईला मुलं होऊ नाहीत असा नाही, तर आधी भारंभार मुलं काढून नंतर पसारा आवरण्यात अर्थ नाही. अर्थात धार्मिक मंडळींची दुकानंच देवाच्या कल्पनेवर चालतायंत तर ते कश्याला स्वतःच्या पोटावर लाथ मारुन घेतील? पुजारी कसा म्हणेल देव दगडाचा आहे, तो कुणाचं भलं-बुरं काही घंट्या करु शकत नाही. सगळा पसारा धार्मिक मंडळींनीच घातलायं आणि मूर्ख भावूकता हा सगळ्याचा बेस आहे. त्यामुळेच तर लोक असा वेडगळपणा करतात :
आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी कुणी खुर्चीत बसवून अंगभर मिठाईमर्दन करून त्यातली थोडी थोडी तोंडात भरवून ह्याप्पी बर्थ डे केलं तर कसं वाटेल?कारण त्या कल्पनेत त्यांची भावनिक गुंतवणूक आहे. `देव आहे' हा त्यांचा गैरसमज सगळ्याचा बेस आहे. लोक शहाणे झाले तर मंदिराकडे फिरकतीलच कशाला? मग पुजारी काय करणार? (आणि घंटीचंद कुणाच्या आरत्या म्हणणार?) खरं तर मूर्ती गेली की मंदिरंच संपली!
In reply to तुमचा ज्योक आवडला! by संजय क्षीरसागर
In reply to संक्षी, मोठे व्हा! by प्यारे१
In reply to आत्मासाहेबांशी पूर्णपणे सहमत. by बॅटमॅन
In reply to उत्तम विचार. by धन्या
In reply to बास धन्या...माझं काम केलस.. by अत्रुप्त आत्मा
In reply to उत्तम विचार. by धन्या
"आपल्या पाठीशी देव आहे" ही भावना काहींच्या जगण्याचा आधार आहे हे विसरुन चालणार नाही.लोकांची बात सोडा. तो तुमचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे. तुम्हाला देव ही कल्पना आहे हे मान्य झालं की संपलं! (अर्थात तुमच्या आतापर्यंतच्या वैचारिक बैठकीवरुन ते महाकठीण दिसतंय.) इथे अवाहन करुन काहीही परिणाम होणार नाही हे लेखकाला समजलेलं दिसत नाही (कारण ते लोक कश्याला वाचतायंत यांचे लेख? इथले सदस्यच वाचणार!) त्यामुळे इथल्या सदस्यांचा दृष्टीकोन बदलला तर उपयोग आहे. आणि इथला सदस्यवर्गही नगण्य नाही. इतक्या मोठ्याप्रमाणावर बदलला एकदा सुरुवात झाली तरच समाजिक बदलाची अपेक्षा रास्त ठरेल.
In reply to अंबाबाईच्या देवळात... by अनन्न्या
In reply to मला जे काही द्यायचय ते घरी येऊन कामवालीला देते. by संजय क्षीरसागर
In reply to काय त्रास आहे by रामपुरी
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
In reply to छान लिहिलंस by पैसा
In reply to छान लिहिलंस by पैसा
"आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."
मानवी स्वभावाचं खरेपण उघड करणारं वाक्य ! हा माणूस "लोकमान्यतेने अल्पशिक्षित" असला तरी "खरा सुशिक्षित आणि बुद्धिमान" आहे.In reply to "आपण देवासमोर दिवा लावतो. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हो खरंच! by पैसा
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
In reply to परवा कमला नेहरू पार्क जवळच्या by पिलीयन रायडर
In reply to सहमत. by भ ट क्या खे ड वा ला
"आपण देवासमोर दिवा लावतो. दगडाच्या देवाला काय आणि मनातल्या देवाला काय, दिव्याची आवश्यकता नसते. दिव्याची आवश्यकता आपल्यालाच असते, काळोखात देव दिसावा म्हणून."वाक्य नीट पाहा : १) दगडाच्या किंवा मनातल्या देवाला दिव्याची आवश्यकता नाही, २) दिव्याची आवश्यकता आपल्यालाच आहे ३) कशाला? तर काळोखात देव दिसावा म्हणून! याचा नक्की अर्थ असायं : दिव्याची (किंवा अडचणीतून मार्ग दिसण्याची आवश्यकता) आपल्याला आहे. आणि देव हे काही सल्यूशन नाही (म्हणजे तो दिसून काही उपयोग नाही). आता अडचणीतून मार्ग दिसण्याला कुणी `देव दिसणं' म्हणत असेल तर तो व्यक्तिगत दृष्टीकोन आहे. पण त्यासाठी देवासमोर दिवा लावण्याची आवश्यकता नाही! इथला अनन्याचा एक प्रतिसाद मात्र लक्षवेधी आहे :
एकदा ओटी भरताना मला हा अनुभव आलाय, मी कापड खाली ठेवून नारळ तांदूळ त्यावर ठेवेपर्यंत कापड गायब!आणि पुढे ती म्हणते :
मला जे काही द्यायचय ते घरी येऊन कामवालीला देते.तुम्ही जे देवासाठी म्हणून करता ते पुजार्यापाशी जातं कारण देव असं काहीही नाही. इतरांना हे दिसत नाही किंवा कळत नाही असं नाही, फक्त मंजूर होत नाही. आपण आपली धारणाच फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं जस्टीफाय करत राहातो, पाहा :
आता का आपण ह्या म्हातारीला सांगायचं की बाई तुझा देव बिव काही खर नाहीये.. सगळी कल्पना आहे..म्हातारीला सांगायचा प्रश्न कुठे येतो? पण तुम्ही जर असं म्हणत असाल:
एका क्षणी मी ती काळजी दुसर्याच्या उरावर टाकली.. रामाच्या.. आता तो पाहुन घेईल म्हणुन मी शांत बसले.. खरच राम येणार होता का?... नाही.. नव्हताच येणार.. हे मला तेव्हाही समजत होतच.. पण जर राम आहे असं मानुन माझं गणित सुटत होतं तर का सोडवु नये मी ते?तर देव हा तुमच्यासाठी प्लासेबो इफेक्ट आहे, म्हणजे :
व्यक्तीगत श्रद्धेबद्दल बोलायच झालं तर देव ही आपणच केलेली कल्पना आहे हे लक्षात आल्यावर तिच्यावर विसंबणं किंवा भार टाकणं म्हणजे `खुदही खुदको च्युतिया बनाना है!' त्यापेक्षा अनिश्चिततेला सरळ सामोरं जाणं केव्हांही साहसपूर्ण आणि सृजनात्मकता वाढवणारं आहे. तुम्ही नेहमी वस्तुनिष्ठ राहता आणि भावनिक गोंधळापासून मुक्त होता.देव या विषयावर अनेकांगांनी चर्चा झाल्यात. त्याच्या प्लासेबो इफेक्ट वरून इथे सॉलिड चर्चा झालीये ( त्यामुळे `तोतया प्रेसिडेंट' माझ्यावर खवळून आहेत. आणि शॅटमॅन तिथे सहमत आहेत पण इथे बिथरले आहेत (असो, नांवातच सगळं आलं) ती धारणा सघन करणार्या प्रणाली म्हणजे आरती किंवा चमत्कार (गच्छितानंदबाबांची गोष्ट) यावरनं इथे आणि इथे तुफानी चर्चा झाल्यात. (त्यावरुन घंटीचंद सतत उसळलेले असतात आणि कायम गोंधळात असलेले त्यांचे मित्र `सायकॉलॉजीवर लेख टाकून' (माझा) `अॅनॅलिसिस' करण्याचा प्रयत्न करतात!) तर तुमच्या धारणा तुमच्यापाशी. इथली एकूण मानसिकता पाहता देव हा विषय भावनिक होतो आणि पब्लिक तारतम्य करु शकत नाही. तस्मात पुन्हापुन्हा तोच विषय घेऊन जनजागृती करण्यात अर्थ नाही. मला नवल याचं वाटलं की पुजारी हा देव या कल्पनेचा समाजमनावर पगडा कायम ठेवणारा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. देवाचा धंदा तेजीत असण्याचं मूळ कारण हे की लोक भावभोळे आहेत. जर लोक भावविभोर झाले नाहीत तर धंदा बसेल. आणि लेखात मात्र लोकांना सूज्ञपणा आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे! लोक (अनन्यासारखा) समंजसपणा शिकले तर बुवांचं कठीण होईल. या विरोधाभासाची मजा वाटल्यानं प्रतिसाद दिलेत. बाकी बोथटसुरी नेहमीच कावलेले असतात (आणि केवळ माझ्या लेखनावरच प्रकट होतात!) त्यांच्यात वैचारिक बदलाची अपेक्षा नाही तस्मात त्यांना वेगळं उत्तर देण्यात अर्थ नाही.
ज्या गोष्टीने दुसर्याला त्रास न देता मनाला काही शांतता मिळत असेल अशी कोणतीही गोष्ट वाईट असू शकत नाही.आय अॅग्री! म्हणून प्रत्येकानं आपला देव `मनात' ठेवावा. (नाही तरी मनाशिवाय तो आहेच कुठे?) फार तर मनःशांतीसाठी त्याची `मानसपूजा' करावी. पण लोच्या तिथेच आहे! मग मंदिरं संपली, मशिदी संपल्या, गुरुद्वारं संपली, पुजारी आणि बडव्यांचा धंदा बसला, परिक्रमा आणि तिर्थयात्रा नामशेष झाल्या. आणि हो मुख्य म्हणजे धर्माधिष्ठित राजकारण संपलं... धर्माच्या नांवाखाली विभक्त असलेली सगळी मानवता एक झाली!
योग्य!