मिपा ची सवत!
मी आणि माझ्यासारखे अनेक लोकं मिपाचे फार पूर्वीपासूनचे सभासद आहेत. मी मिपावर नाही म्हंटलं तरी बर्यापैकी लेखनही केलेलं आहे. पण पूर्वीपासून इथे लेखन करण्यातली एक अडचण म्हणजे तुमच्या लेखनात जर फोटो टाकायचे असतील तर ते डायरेक्टली इथे टाकता येत नाहीत. त्यासाठी मग प्रथम फ्लिकरवर जा, तिथे फोटो लोड करा, आणि मग इथे त्या फोटोंची लिंक द्या वगैरे सव्यापसव्य करावं लागतं....
पूर्वी हे सगळं केलंही. पण आता स्वतःच्या ब्लॉगवर किंवा फेसबुकावर सरळ डायरेक्टली आपल्या लॅप्टॉपवरून फोटो अपलोड करता येतात. काम खूप सुटसुटीत होतं.....
तर प्रश्न असा आहे की हे ब्लॉग आणि विशेषतः फेसबुक ही मिपा किंवा इतर तत्सम संस्थळांची सवत ठरतेय का? त्यांच्याकडे अशी काय टेक्नॉलॉजी आहे की जी ही संस्थळं उपयोगात आणू शकत नाहीत? अणि त्याबाबतीत या सर्व संस्थळांनी काही अॅक्शन घेऊन फेसबुकाच्या बरोबरीला येणं आवश्यक आहे का?
माझा स्वतःचा अनुभव म्हणाल तर गेल्या काही महिन्यात मी फोटो सीरीज असलेले तीन धागे फेसबुकावर टाकले, एक अलास्कावर, एक (पाच अंकी)हवाई बेटांवर, आणि एक एका चॉकोलेट प्रदर्शनावर. त्यात लिहिण्यासारखं फारसं काही नव्हतं, फोटो हेच मुख्य आकर्षण होतं, अ पिक्चर स्पीक्स फॉर अ थावजंड वर्ड्स, म्हणतात तसं...
इथेही ते द्यायची इच्छा तर होती पण खरं सांगतो, त्या इतक्या फोटोंसाठी ते फ्लिकरचं सव्यापसव्य करणं जिवावर आलं...
याला काही उपाय आहे का?
की फेसबुक हे या संस्थळांची सवत होऊन कानामागून तिखट होणार हेच भविष्य आहे?
मी स्वतः काही आयटीवाला नाही पण इथे अनेक आयटी तज्ञ आहेत म्हणून जाहीर विचारतो, मंडळी, यावर काही उपाय सुचतोय का?
वाचने
11964
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
मीही आय टी वाला नाही...
फेसबूक वरूनही फोटोची लिंक
प्रयत्न
अजून एकदा...
In reply to अजून एकदा... by पिवळा डांबिस
तुम्हाला कसे काय जमले?
जमलं रे जमलं!!!
सॉरी
In reply to सॉरी by पिवळा डांबिस
you are welcome.
हेच
In reply to हेच by नंदन
अवांतर - कदाचित, ज्यांचे
In reply to हेच by नंदन
+१
एक शंका
माझी पण हीच तक्रार होती...
पण एक शंका: चेपुच्या या
In reply to पण एक शंका: चेपुच्या या by आदूबाळ
नाही, ही माझ्या फोटो ची लिंक.
In reply to नाही, ही माझ्या फोटो ची लिंक. by मराठीप्रेमी
थोडा प्रयत्न करून मिळते.
बघू या प्रयत्न करून
पहिल्या पानावर नवीन धागा व
ब्लॉगवरुन फोटो इथं द्यायला
जागेचा प्रॉब्लेम नाही
आतापर्यंत "फोटो दिसत नाही" ही
In reply to आतापर्यंत "फोटो दिसत नाही" ही by डॉ सुहास म्हात्रे
गूगलफोटो चा दूवा
In reply to गूगलफोटो चा दूवा by गिरकी
जीमेल उघडल्यावर वर उजव्या
In reply to जीमेल उघडल्यावर वर उजव्या by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !!
उत्तरायण
प्रयत्न........
https://plus.google.com
In reply to https://plus.google.com by जयंत कुलकर्णी
तशी लिंक चालत नाही
छ्या!
विकिपीडिया आणि commons.wikimedia.org/ येथील चित्रे कशी दाखवावीत?
In reply to विकिपीडिया आणि commons.wikimedia.org/ येथील चित्रे कशी दाखवावीत? by माहितगार
मदत पान
जमते आहे असे दिसते
जमतय कि...
एक प्रश्न, त्याला एक उत्तर
In reply to एक प्रश्न, त्याला एक उत्तर by पिवळा डांबिस
ह्या:
In reply to ह्या: by पैसा
ओके ओके,
In reply to एक प्रश्न, त्याला एक उत्तर by पिवळा डांबिस
बस नाम ही काफी है!
एक प्रश्न, त्याला एक उत्तर आणि ३१ प्रतिसाद!!!ती सगळी तुमची पुण्याई आहे, महाराज :-) या सगळ्या उत्साहाचं कारण म्हणजे प्रश्न विचारणार्याचं नाव आहे ...बस नाम ही काफी है! :-) (आता आणखी लिहिते व्हा पाहू!)(No subject)
अगागा लय मोठ झालं. नॉर्मल
In reply to अगागा लय मोठ झालं. नॉर्मल by खटपट्या
तुम्ही
श्रीजो नि सांगितल्या प्रमाणे ६४० x ४८० केलंय. आता बरं वाटतंय
In reply to श्रीजो नि सांगितल्या प्रमाणे ६४० x ४८० केलंय. आता बरं वाटतंय by खटपट्या
हां, आता जरासं हंबल वाटतंय...
In reply to हां, आता जरासं हंबल वाटतंय... by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to हां, आता जरासं हंबल वाटतंय... by पिवळा डांबिस
___/\___
In reply to श्रीजो नि सांगितल्या प्रमाणे ६४० x ४८० केलंय. आता बरं वाटतंय by खटपट्या
फक्त रूंदी टाका. उंचीची जागा
फेसबुक हे या संस्थळांची सवत
अधिक माहिती...
In reply to अधिक माहिती... by नीलकांत
आहे तसेच राहूंदेत
In reply to अधिक माहिती... by नीलकांत
नको
आपण पूर्वापार चेपूवरून फोटो
मला
मला
...
महापरिनिर्वाण...........
In reply to महापरिनिर्वाण........... by जयंत कुलकर्णी
सर,