मिपा ची सवत!


In reply to अजून एकदा... by पिवळा डांबिस
In reply to सॉरी by पिवळा डांबिस
In reply to हेच by नंदन
अवांतर - कदाचित, ज्यांचे फेसबुक खाते नाही त्यांना फेसबुकावरून लिंकवलेले फोटो पाहण्यात अडचण येऊ शकते.नाही येत, फेसबुकवरून लॉगाआऊट करुन बघा.
In reply to हेच by नंदन
In reply to पण एक शंका: चेपुच्या या by आदूबाळ
In reply to नाही, ही माझ्या फोटो ची लिंक. by मराठीप्रेमी
जमलं :-)In reply to आतापर्यंत "फोटो दिसत नाही" ही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गूगलफोटो चा दूवा by गिरकी
In reply to जीमेल उघडल्यावर वर उजव्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to https://plus.google.com by जयंत कुलकर्णी
In reply to विकिपीडिया आणि commons.wikimedia.org/ येथील चित्रे कशी दाखवावीत? by माहितगार
खूप खूप धन्यवादपण आपल्याकडे डाटा प्रचंड प्रमाणात असल्याने मिपाचे पान लोड व्हायला खूपच वेळ लागायला लागला.काय सांगतेस ज्योताय? फेबुपेक्षा जास्त? :) नाय म्हंजे आमी आयटी-अडानी आसलो म्हनून काय अगदीच ठाकुर्लीच्या बाजारात कोतमिरी इकत नाय हां!!! :) असो. कारण काहीही असो. सहजपणे फोटो टाकण्याची सुविधा असणं हे महत्वाचं. फेबुच्या कोंबड्यानेका होईना उजाडल्याशी कारण, काय? :) असो. तरी सर्व सदस्यांचे मदतीबद्दल अनेक आभार...
In reply to एक प्रश्न, त्याला एक उत्तर by पिवळा डांबिस
काय सांगतेस ज्योताय? फेबुपेक्षा जास्त?फेसबुक कुठे आणि आम्ही कुठे! त्यांचे सर्व्हर्स काय कपेसिटीचे आहेत ते नीलकांतच सांगू शकेल. पण असं झालं होतं खरंच. एरवीही मोठीमोठी चित्रे असलेली पाने लोड व्हायला वेळ लागतोच बघा. त्यातून मिपावर माबोसारखी चित्राच्या साईजसाठी लिमिट ठेवली नव्हती. (मला वाटतं, मायबोलीवर जुन्या धाग्यांची आर्काईव्ह आहे. तिथे सगळेच धागे अॅक्टिव्ह नाहीत. त्यामुळे मायबोलीला हा प्रश्न येत नसावा.) आणि नेमका त्याचवेळी स्पॅमर्सचाही हल्ला सुरू होता. त्यामुळे सावधगिरी म्हणून ती सोय नीलकांतने परत बंद केली.
In reply to ह्या: by पैसा
In reply to एक प्रश्न, त्याला एक उत्तर by पिवळा डांबिस
एक प्रश्न, त्याला एक उत्तर आणि ३१ प्रतिसाद!!!
ती सगळी तुमची पुण्याई आहे, महाराज :-) या सगळ्या उत्साहाचं कारण म्हणजे प्रश्न विचारणार्याचं नाव आहे ...बस नाम ही काफी है! :-) (आता आणखी लिहिते व्हा पाहू!)
In reply to अगागा लय मोठ झालं. नॉर्मल by खटपट्या

In reply to श्रीजो नि सांगितल्या प्रमाणे ६४० x ४८० केलंय. आता बरं वाटतंय by खटपट्या
In reply to हां, आता जरासं हंबल वाटतंय... by पिवळा डांबिस
In reply to हां, आता जरासं हंबल वाटतंय... by पिवळा डांबिस
In reply to श्रीजो नि सांगितल्या प्रमाणे ६४० x ४८० केलंय. आता बरं वाटतंय by खटपट्या
In reply to अधिक माहिती... by नीलकांत
In reply to अधिक माहिती... by नीलकांत
बाकी पिडा काकांना परत लिहीतं झालेलं बघून आनंद झाला. मागे जून जुलैच्या काळातील डाऊनटाईम मुळे त्यांना त्रास झाला याची कल्पना आहे.त्रास असं नाही, पण म्हातारपणामुळे किरकिर वाढतेय हे खरं! :) त्याचं काय आहे की मिपा हे आता दैनंदिन कार्यक्रमाचा इतका अविभाज्य भाग झालेलं आहे की एके दिवशी जर ते डाऊन असेल तर थोडी वैतागवाडी होते इतकंच! तुम्ही लोकं मिपा सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेक परिश्रम घेताय याची कल्पना आहे. पण आमचं प्रेम हे तिच्यायला असंच!!! :)

In reply to महापरिनिर्वाण........... by जयंत कुलकर्णी
मीही आय टी वाला नाही...