ओळखीच्या घोळक्यात एकट्यासम शाप नाहि
मित्रत्वाने पाठीवरती आपुलकीची थाप नाहि.
जिंकलीस तू लंका सारी, साता समुद्रा पार रे
ओल्याचिंब मिठीसाठी जवळ उरला बाप नाहि.
धावताना जगण्यासाठी, गाठले पैलतीर रे
विसरलास जगणे मागे, उरली फक्त धाप नाहि?
दूरदेशी शांतचित्ती, मनी कर हिशोब रे
आनंद मोजून ठेव नीट, हरवले कीती माप नाही.
आठवते शेणमाती, मनात तोच गंध रे
मात्र हिरव्या नोटेपुढे, परतण्याची टाप नाहि.
आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे
ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.
-ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16037
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
सुंदर!
सुंदर..
खुप आवडली..
कविता आवडली
खरं आहे बाबा तुझं...
आई इथे
आई इथे
लाखमोलाची
छान मस्त सुन्दर समर्पक
तिथे
In reply to छान मस्त सुन्दर समर्पक by मराठी_माणूस
शेवटी
In reply to तिथे by विसोबा खेचर
फारच सुरेख
सुंदर कविता.
हेच
In reply to सुंदर कविता. by प्रभाकर पेठकर
मान्य..
In reply to हेच by विसोबा खेचर
वृद्ध,
In reply to मान्य.. by प्रभाकर पेठकर
मीही असहमत...
In reply to वृद्ध, by विसोबा खेचर
प्रभाकरपं
In reply to मीही असहमत... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद...
In reply to प्रभाकरपं by विसोबा खेचर
छानच !
सुंदर
मस्तच
मस्त रे !!!
सुंदर कविता
अतिशय
सुंदर कविता
धन्यवाद!
धन्यवाद...
In reply to धन्यवाद! by ऋषिकेश
पेठकर काकांचे खरे आहे.
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
ताज्या अनुभवातून
In reply to धन्यवाद! by ऋषिकेश
सुंदर!
असेच म्हणतो!
In reply to सुंदर! by एकलव्य
सुंदर कविता
भिडली
चिठ्ठी आयी है, वतनसे
कविता..
माझे २ पैसे
मानसिक
चांगली आहे कविता.
खुपच छान
सुंदर कविता
पूर्ण सहमत. परदेशच कशाला,
In reply to सुंदर कविता by मैत्र
इथं जरा दीर्घ पॉज घ्यावा लागेल.
In reply to पूर्ण सहमत. परदेशच कशाला, by बॅटमॅन
सरजी, माझ्या प्रतिसादातून तसा
In reply to इथं जरा दीर्घ पॉज घ्यावा लागेल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओ बस का !
In reply to सरजी, माझ्या प्रतिसादातून तसा by बॅटमॅन
संवाद कशाला खुंटेल? मला बडबड
In reply to ओ बस का ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, प्रतिसादाशी थोडी असहमती
In reply to इथं जरा दीर्घ पॉज घ्यावा लागेल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामंजस्य महत्त्वाचे.
In reply to सर, प्रतिसादाशी थोडी असहमती by रेवती
असहमती कशाविषयी कळलं नाही.
In reply to सर, प्रतिसादाशी थोडी असहमती by रेवती
शहरातील माणसं त्यांना अ
In reply to असहमती कशाविषयी कळलं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडं स्पष्टिकरण हवय....
In reply to पूर्ण सहमत. परदेशच कशाला, by बॅटमॅन
मुख्यत्वेकरून स्वतःची. काही
In reply to थोडं स्पष्टिकरण हवय.... by अग्निकोल्हा
चांगली आहे कविता... अगदी संवेदनशील..!!
मस्त हो ऋषीकेश!
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार!