मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे
चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)
चानचान (छानछान)
जौदे बै (जाउ दे बाई)
चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब)
जिलब्या (लेख)
पिंक (प्रतिक्रिया)
हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट)
ह्घ्या (हलके घ्या)
या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे
तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
68875
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
चेसुगु मंजे नवीन- तथास्तु
चेसुगु
In reply to चेसुगु मंजे नवीन- तथास्तु by जेपी
प्रकाटाआ= प्रतिसाद काढून
ब्याम्या
In reply to प्रकाटाआ= प्रतिसाद काढून by बॅटमॅन
(No subject)
In reply to ब्याम्या by आनंदी गोपाळ
असे धागे मध्ये मध्ये येत
जिल्बी मठ्ठा
तुम्ही ताक वाले आहात याची
In reply to जिल्बी मठ्ठा by अत्रुप्त आत्मा
खरे तर ताकाला जाऊन भांडे
In reply to तुम्ही ताक वाले आहात याची by मालोजीराव
बट्ट्मण्ण!@भांडे लपवणारे >>>
In reply to खरे तर ताकाला जाऊन भांडे by बॅटमॅन
आयो....आत्मूसच्या खास
In reply to बट्ट्मण्ण!@भांडे लपवणारे >>> by अत्रुप्त आत्मा
रच्याकने = बाय द वे
रच्याकने पेक्षा मला "जाता
In reply to रच्याकने = बाय द वे by विजुभाऊ
रच्याकने म्हणजे रस्त्याच्या
In reply to रच्याकने = बाय द वे by विजुभाऊ
आंगाश्शी..
In reply to रच्याकने म्हणजे रस्त्याच्या by प्यारे१
नथू गुग्गुळ म्हणजे काय?
नथू गुग्गुळ.....
In reply to नथू गुग्गुळ म्हणजे काय? by परिंदा
ते चुर्ण गोबेल्सी प्रचारकी
In reply to नथू गुग्गुळ म्हणजे काय? by परिंदा
अरे व्वा....
In reply to ते चुर्ण गोबेल्सी प्रचारकी by ग्रेटथिन्कर
माताय??
हम्म
In reply to माताय?? by शिद
माताय --- तदमाताय = च्यायला,
In reply to हम्म by मी-सौरभ
मला नाही माहित ब्वॉ!
In reply to माताय --- तदमाताय = च्यायला, by बिपिन कार्यकर्ते
अरे आत्ताच हजर सभासदांमध्ये
In reply to मला नाही माहित ब्वॉ! by सोत्रि
तू तर यक्दम णॉस्टॅल्जिक केलंस
In reply to मला नाही माहित ब्वॉ! by सोत्रि
:)
In reply to तू तर यक्दम णॉस्टॅल्जिक केलंस by पैसा
मी लिहू?
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी अगदी!
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते "गिधाडे" राहिले....
In reply to तू तर यक्दम णॉस्टॅल्जिक केलंस by पैसा
अर्रर्रर्र
In reply to ते "गिधाडे" राहिले.... by विश्वनाथ मेहेंदळे
अरे चेसुगु मंजे काय ?
हाकानाका?
हाय काय नाय काय
In reply to हाकानाका? by परिंदा
गाझापट्टी
धान्याचे काश्मिर होणे
In reply to गाझापट्टी by अत्रुप्त आत्मा
@धान्याचे काश्मीर >>> :-/
In reply to धान्याचे काश्मिर होणे by बॅटमॅन
चानचान (छानछान)= चूक. हे छान
ठ्यांकु बरं का
In reply to चानचान (छानछान)= चूक. हे छान by सूड
पुलेशु. हे पुढील लेखनास
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा
>>एक आयडी ला आम्ही विमे
In reply to आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा by सुहास..
विमेंना "काका" करणे हे ही
In reply to >>एक आयडी ला आम्ही विमे by सूड
जल्ला मेला, समदा मार्केट डाउन
In reply to विमेंना "काका" करणे हे ही by शैलेन्द्र
काकाsssssssssssssssss.....:)
In reply to जल्ला मेला, समदा मार्केट डाउन by विश्वनाथ मेहेंदळे
सांभाळुन.... पान पिकले तरी
In reply to काकाsssssssssssssssss.....:) by आनन्दिता
पिकल्या पानाचा देठ की हो
In reply to सांभाळुन.... पान पिकले तरी by विश्वनाथ मेहेंदळे
यावरून,,ते पान..खरच पिकले आहे
In reply to पिकल्या पानाचा देठ की हो by बॅटमॅन
अश्लील.. अश्लील..
In reply to सांभाळुन.... पान पिकले तरी by विश्वनाथ मेहेंदळे
@मान्य करताय का? >>> शी..
In reply to अश्लील.. अश्लील.. by शैलेन्द्र
तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या
In reply to @मान्य करताय का? >>> शी.. by अत्रुप्त आत्मा
तुमच्या पाना-फुलांच्या
In reply to तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या by शैलेन्द्र
___/\___
In reply to तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या by शैलेन्द्र
निर्वाण पावल्या गेले आहे _/\
In reply to तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या by शैलेन्द्र
>>तुमच्या पाना-फुलांच्या
In reply to तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या by शैलेन्द्र
@ तुमच्या पाना-फुलांच्या
In reply to तुमचं सोडा हो बुवा, तुमच्या by शैलेन्द्र
रागावलात का? बर बर, तुमचाही
In reply to @ तुमच्या पाना-फुलांच्या by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to रागावलात का? बर बर, तुमचाही by शैलेन्द्र
खिक्क !!
In reply to रागावलात का? बर बर, तुमचाही by शैलेन्द्र
विमे तुंजा कंदी कांका जांला?
In reply to जल्ला मेला, समदा मार्केट डाउन by विश्वनाथ मेहेंदळे
विमे काका पहिले होते. मग ते
In reply to विमे तुंजा कंदी कांका जांला? by प्यारे१
नाहीत नाहीत
अहो म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे
In reply to नाहीत नाहीत by राजेंद्र मेहेंदळे
बाडिस म्हणजे काय ?
बाय डीफॉल्ट सहमत बहुतेक
In reply to बाडिस म्हणजे काय ? by सचिन कुलकर्णी
पूजाशी बाडीस.
आमचा हिच्यावर भारी जीव
लईच संदर्भ आठवताहेत विजु भौ .
चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)-> हे
copy paste असे टाइप केले की
In reply to चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट)-> हे by मराठी_माणूस
copy
समजले. धन्यवाद
In reply to copy by राजेंद्र मेहेंदळे
आपण चेपू वर याच नावाने आहात
In reply to समजले. धन्यवाद by मराठी_माणूस
अरेच्चा!
सोक्या !!
गणेशा होणे
बसवला टेंपोत
अगदी
In reply to बसवला टेंपोत by शेखर
"टेम्प्युत बशीवला" असे आहे ते
In reply to अगदी by मी_आहे_ना
या विषयावरील जुने धागे
- आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा.
- मिपा jargon
बादवे आजकाल माझा पण बरेचदा (फोटु दिसत नाहे फेम) गणेशा होतो ;-).हा मॉर्फोलॉजीतील विषय आहे हो.
आओ हितं लोकांना
In reply to हा मॉर्फोलॉजीतील विषय आहे हो. by पिशी अबोली
ए इंटुक
In reply to आओ हितं लोकांना by बॅटमॅन
ओ अँटी-इंटुक शुक शुक
In reply to ए इंटुक by पैसा
बुकं कुणाचीही असू
In reply to ओ अँटी-इंटुक शुक शुक by बॅटमॅन
सर्वप्रथम: बुके आमची नाहीत
In reply to बुकं कुणाचीही असू by पैसा
@त्यामुळे व्हिरीत बुके तिची
In reply to सर्वप्रथम: बुके आमची नाहीत by बॅटमॅन
पाटीपेणसल द्या?
In reply to सर्वप्रथम: बुके आमची नाहीत by बॅटमॅन
हो नैतर काय! शंका तुम्हाला
In reply to पाटीपेणसल द्या? by पैसा
बॅट्याचं गाणं
In reply to हो नैतर काय! शंका तुम्हाला by बॅटमॅन
उत्तम गाणे. म्याटर अजून गोळा
In reply to बॅट्याचं गाणं by पैसा