पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग १
नमस्कार मंडळी,
श्रीमती सोनाली मुखर्जी ह्यांचा "फुकेत-थायलंड" धागा पाहुन मी २०१२ साली मित्रासोबत केलेली टुर आठवली. त्या सफरीचे काहि निवडक फोटो येत्या काहि भागात देतोय. आशा आहे पाकॄ सारखाच हा धागाहि गोड मानुन घ्याल.
फोटोंमधुन थायलंडचं सॄष्टिसौदर्य तुम्हि अनुभवाव हाच निखळ हेतु आहे त्यामूळे विस्तृत माहिती न देता फक्त फोटो देत आहे.
१. बँकॉक एअरपोर्टवर उतरल्यावर जागोजागी असलेले मनमोहक ऑर्किड आपलं लक्ष वेधुन घेतात
२. वेलकम टु थायलंड
३. बँकॉक एअरपोर्टवर २ तासाचा हॉल्ट घेउन लेगेच पुखेत कडे प्रयाण केले. पुखेतचं पहिलं दर्शन
४. हॉटेलच्या वाटेवर जाताना घेतलेल्या एका मंदिराचा फोटो
५. पॅटाँग बीच
६. उडान भरने के लीये तैयार (पॅरॅसेलींग)......
७. हॉटेलच्या (स्वच्छ) गल्ल्या
८. ईबीस हॉटेलच्या आवारातील देउळ
९. दुपारचा मेनु.......बीयर नी मात्र निराशा केली
१०. हे कच्च्या पपईचं सॅलेड अप्रतिम लागतं. जो पर्यंत बँकॉक मधे होतो तो पर्यंत अनेकदा मागावलं......छान जेवण झाल्यावर मस्त ताणुन दिली.
वाचन
12932
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
फोटु
मस्तं...
In reply to मस्तं... by प्रभाकर पेठकर
काका...
In reply to काका... by दिपक.कुवेत
होय.
In reply to होय. by प्रभाकर पेठकर
उतारा
दोन गोष्टींची दरखास्त आहे
In reply to दोन गोष्टींची दरखास्त आहे by संजय क्षीरसागर
संजय
In reply to संजय by दिपक.कुवेत
एकदम सही फोटो टाकलेत आणि
बीयर नी मात्र निराशा केली
In reply to बीयर नी मात्र निराशा केली by सोत्रि
सुनील/सोत्रि
मस्त फोटो. थायलंड फिरायला
In reply to मस्त फोटो. थायलंड फिरायला by डॉ सुहास म्हात्रे
एक्काजी
स्त्रिराज्य!
In reply to स्त्रिराज्य! by अग्निकोल्हा
???
In reply to ??? by स्पंदना
हा तेथील पर्यटकाचा अनुभव आहे....
मस्त फोटो. सुरेख जेवण.
ठाकूरजी...
अपर्णा/नानबा
छळवाद
मस्त
नमस्कार मंडळी
हम्म्म्म्म्म्म...
वाह मस्त फोटो :)
In reply to वाह मस्त फोटो :) by अक्षया
+११११११ मस्त फोटो!
ज्जे बात है ठाकूरजी..
लै भारी...
अरे क्या बात है
मस्त !
मस्तच!
मज्जा केलीत राव
मस्त फोटो
मस्तं छायाचित्रं.
भारीये हां. अगदी स्वच्छ!
अॅडवलेले फोटो एकदम तडका!!