मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, आले + लसूण, मिरचीचा तुकडा आणी काजू घाला.
थोडेच पाणी घालून मुलायम वाटून घ्या.
कढईत तेल गरम करा व जीर्याची फोडणी करा.
त्यात वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्या
त्यात आता उरलेले लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
त्यात दूधीचा रस व थोडे पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या. ( ग्रेव्ही कितपत दाट / पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला.)
सर्व्ह करायच्या ५ मिनिटे आधी गरम ग्रेव्हीत तयार कोफ्ते घाला. खूप आधीपासून घातले तर कोफ्ते मऊ होऊन फुटू शकतात.
वरून कोथींबीर पेरा व नान, रोटीबरोबर दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा :)
वाचने
17082
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा!
+१००० शब्द संपले.....
In reply to आहा! by स्पंदना
नेहमी नेहमी वेगळी प्रतिक्रिया
झकास्स्स्स्स्स...चं!!!
जिभल्या चाटणारी स्मायली
In reply to झकास्स्स्स्स्स...चं!!! by शिद
(No subject)
वाह! सुरेख फोटू. पाकृ
आजच करणेत येईल. खूप दिवस
कत्रिना कैफ सुंदर
आप्पे पात्राची
छान दिसतायत !!
सानिका,आजच केली होती. मस्त
धन्यवाद अजया
In reply to सानिका,आजच केली होती. मस्त by अजया
वा वा.... सहिच.. मस्त दिसतायत
खूपच छान
खतरा
नुसत्या रेसेप्या काय दाखवतेस
अग्गो बाई!!
In reply to नुसत्या रेसेप्या काय दाखवतेस by पियुशा
लै भारी
लाळेचा झरा सुरु झाल...
काल दुधी घेऊन आलीये. सानिके,
दुधीचे वजन
In reply to काल दुधी घेऊन आलीये. सानिके, by रेवती
ओक्के. आता करते ही पाकृ.
In reply to दुधीचे वजन by सानिकास्वप्निल
दुधी उरला तर दुधी हलवा करा.
In reply to ओक्के. आता करते ही पाकृ. by रेवती
अहो प्यारेश्वर, दोन गदा
In reply to दुधी उरला तर दुधी हलवा करा. by प्यारे१
ओये होये!
कालच ही करी करून बघितली.
धन्यवाद रेवती
In reply to कालच ही करी करून बघितली. by रेवती
तुमच्या कडच्या करीचा फोटू
In reply to कालच ही करी करून बघितली. by रेवती
झकास................
कोफ्ते करुन पाहीन, तळून
भोपळा :(
मला दुधी अजिबात आवडत नाही
अप्पे पात्रा ची कल्पना मस्त
धन्यवाद
फोटो घ्या