तर मॅग्नुस घोड्याने प्यादे घेता येईल पण मग ई५ असे प्यादे आले तर मग घोड्याला परत जावे लागेल आणि वजिरावजिरी झाली तर राजानेच वजीर घ्यायला लागून राजाचे कॅसलिंग जाते.
पण आनंदने घोडा एफ६ खेळला.
पहिल्या ७ खेळ्या वेगात झाल्या. मॅग्नुसने घोडा एफ ३ मध्ये आणल्यावर आनंदने थोडा वेळ घेतला आणि घोडा एफ ६ मध्ये आणला. आता पहिली - सुरुवातीची - झटापट संपलेली दिसतेय!
'क्रोसीन' असं लिहिलेला ब्लेझर घालून आला होता आज गडी पुन्हा 'एनायायटी' शर्टात दिसतोय. पुसट गंध आहे कपाळाला. आणि यावेळी सुरुवातीपासूनच चहाचा कप हातात आहे!
डाव आनंदच्या राजाच्या बाजूला हल्ला करायचा दिसतोय. त्याला घोडा जी ५ किंवा उंटाची खेळी शक्य आहे.
ओह्..प्याद्यांची मारामारी झाली घोड्याने प्यादे घेतले.
पटाच्या मध्यात पांढर्या मोहोर्यांची सभा भरवली आहे मॅग्नुसने! :)
त्यामानाने कार्लने मध्यावर जी सभा लावली आहे ती त्याचीआक्रमकता जास्त स्पष्ट करतेय. तसेच आतापर्यंतच्या 4 सामन्यात आनंदने आक्रमक चाली रचून पटावर नियत्रण ठेवलय असेही दिसले नाही त्यामानाने कार्लच्या खेळी रोचक आहेत.
आपण म्हणता तसे आनंदने आक्रमक घोड़ा वापरून कार्लचा ऊंट प्रथम घेतला आहे हे आक्रमण वाटेलही परंतु अजूनही ही चाल पुरेसा दबाव निर्माण करती आहे असे मला जाणवत नाही. थोडक्यात आनंद स्लो बट स्टडी तर कार्ल अग्रेसिव जास्त वाटतो.
आनंदचे बरोबरीचे प्रस्ताव योग्य असुनही कार्लने आनंदची टाईम लिमिट संपेपर्यंत डाव ताणले हा सुध्दा आक्रमकतेचा भाग वाटतो
फ्लँबोयंट आहे. त्यामुळे तो एकदम चमकदार आक्रमणात वाटतो बर्याचदा. पण मी कालच्या डावाच्या शेवटी म्हणालो तसा आनंद त्याची बेसिक्स घट्ट धरुन असतो तो एकदम चमकधमकच्या मागे जात नाही. पण त्याचवेळी तो पुरेसे नाविन्य आणता येईल का तेही बघत असतो.
आत्तापर्यंत जाणवलेली गोष्ट अशी की आनंद स्टँडर्ड लाईनच्या बाहेर जायचा प्रयत्न करतोय. जो मॅग्नुसचा कंफर्टेबल एरिया आहे. मॅग्नुस जर कंफर्टेबल झाला तर तो किंचित ढिला पडू शकतो अशी अटकळ!!
घोड्यांचे एक्स्चेंज घडवून आणायचा डाव असावा. त्यामुळे मग बी प्यादे सी ३ मधे येऊन हत्तीला बी स्तंभ मोकळा मिळतो आणि हत्ती थेट बी ३ पर्यंत धडक मारु शकतो. दुसर्या बाजूने आनंदचा काळा उंट ई५ मधून सी ३ मधल्या घोड्यावर मोर्चा लावयला येऊ शकतो...असं काहीतरी..
कार्ल्सन ने घोडा एक्स्चेंज केला तर, पण ते थोडे अशक्य वाटते.
आनंदचा काळा उंट किवा घोडा ई५- शक्य आहे.
पण मग आनंद किल्लेकोट करणार आणि वजीराला हत्तीचा सपोर्ट देणार.
प्याद्यांची संख्या समान आहे आणी सगळी प्यादी समोरासमोर आहेत. त्यामुळे प्याद्यांच्या रोलरकोस्टरला आपोआपच खीळ बसली! पांढरा घोडा बी आणि ई५ दोन्हीकडे येऊ शकत नाही. आता आनंद कॅसल करुन घेईल बहुदा.
दोघे बसलेल्या काचेच्या मागून कॅमेर्यांचा
In reply to दोघे बसलेल्या काचेच्या मागून कॅमेर्यांचा by चतुरंग
प्याद्याची
सी ४ ई ६
सहमत
सी ४
अरे झक्कास..
आनंद भलताच भराभर खेळतोय!
डी४ वरचे प्यादे मारले
पहिल्या ७ खेळ्या वेगात झाल्या
परवा आनंद
उंटाने डी ४ प्याद्याला सपोर्ट केलाय मॅग्नुसने
In reply to उंटाने डी ४ प्याद्याला सपोर्ट केलाय मॅग्नुसने by चतुरंग
एफ ३ घोड्याचा सपोर्ट होताच की
कार्लसनने उंट एफ ४ मध्ये न
In reply to कार्लसनने उंट एफ ४ मध्ये न by आतिवास
डी ४ वरती जोर हवाय म्हणून
येस घोडा
In reply to येस घोडा by चतुरंग
हं! वजीर डी ३
In reply to हं! वजीर डी ३ by आतिवास
सी ४ वरच्या प्याद्याला सपोर्ट झाला.
ओक्के!
In reply to ओक्के! by चतुरंग
एक शक्यता
In reply to एक शक्यता by रमताराम
पण ए ३ वरचे प्यादे?
In reply to पण ए ३ वरचे प्यादे? by चतुरंग
मागचा
In reply to मागचा by रमताराम
अर्रर्र
In reply to अर्रर्र by रमताराम
तानिया काकूंच्य
In reply to तानिया काकूंच्य by रमताराम
हं लक्षात आलेलं माझ्या
In reply to मागचा by रमताराम
कसा?
In reply to एक शक्यता by रमताराम
ए ३ प्यादं आहे ना पण!
In reply to एक शक्यता by रमताराम
तिथे त्याला मारायला एक प्यादे
क्यू डी ३, व्हेरी गुड
बी ४ साठी ए पॉन आहे की. लॉन्ग
मारामारी सुरू डी४ खेळला
कार्लसनचा
In reply to कार्लसनचा by चतुरंग
शक्य आहे
हं आनंदने
In reply to हं आनंदने by चतुरंग
हत्ती
In reply to हत्ती by केदार-मिसळपाव
पण
जी४ ह्म्म मॅग्नसला विचार
कुल
In reply to कुल by अग्निकोल्हा
कुठे करायचे आक्रमण?
In reply to कुठे करायचे आक्रमण? by चतुरंग
आनंदने सर्व मोहरी अजुनही मोकळ्या केल्या नाहित.
In reply to कुल by अग्निकोल्हा
ते
In reply to ते by रमताराम
मॅग्नुसची खेळण्याची स्टाईल
In reply to मॅग्नुसची खेळण्याची स्टाईल by चतुरंग
हम्म!
या डावात मला
अवांतरः
In reply to अवांतरः by आतिवास
तुमचा एक डोळा अजूनही
In reply to तुमचा एक डोळा अजूनही by चतुरंग
पुजारा आणि शर्मा दोन्ही
In reply to तुमचा एक डोळा अजूनही by चतुरंग
मुंबईत डोकं लावावं लागत नाही
०-०-०
In reply to ०-०-० by चतुरंग
नाइलाज आहे
In reply to ०-०-० by चतुरंग
अमुक एक खेळ्यांच्या आतच कॅसल
In reply to अमुक एक खेळ्यांच्या आतच कॅसल by आतिवास
कॅसल कधीही
आनंदने
नाही,
ओह. घोड्याने ई३ वरचा ऊंट घेतला आणि एफ प्याद्याने
आनंद एक घोडा डाउन नाही का?
In reply to आनंद एक घोडा डाउन नाही का? by arunjoshi123
हो पण एक उंट अप आहे!
In reply to हो पण एक उंट अप आहे! by चतुरंग
हो हो
पुढे
आनंदभौंचं
फिरला मागे
उंट मागे
In reply to उंट मागे by चतुरंग
डी ४ घोडा लक्ष्य आहे का? हं -
In reply to डी ४ घोडा लक्ष्य आहे का? हं - by आतिवास
सी ६ घोडा नजरेआड झाला होता
आनंद
घोडा जर ई5 मध्ये ठेवला असता
बहुदा मुद्दाम
In reply to बहुदा मुद्दाम by चतुरंग
जर
In reply to बहुदा मुद्दाम by चतुरंग
मुळात बिशप हलवणे चूक
In reply to मुळात बिशप हलवणे चूक by सुहासदवन
??
हे राम
In reply to हे राम by रमताराम
कुठूनतरी
खरे तर प्यादे e5 सरकवले तरी आनंदचा बचाव अतिशय भक्कम होइल.
किंवा आता घोडी मारली गेली नाहीत तर
या डावात आनंदने विचारपूर्वक ऊंट शाबूत राखले असावेत
आइला
In reply to आइला by केदार-मिसळपाव
नाहि केलि
ए चल पळ सुंदर
वजिरावजिरी झाली!
In reply to वजिरावजिरी झाली! by चतुरंग
अगदी.
ओपन गेम मधे आनंदकडे दोन उंट आहेत
In reply to ओपन गेम मधे आनंदकडे दोन उंट आहेत by चतुरंग
नाही प्याद्यांची कॉमेंट चुकली माझी
बहुधा
In reply to बहुधा by केदार-मिसळपाव
कालूने हत्ती डबल केले तरच मजा आहे
चाली प्रेडिक्ट करणे किंवा
In reply to चाली प्रेडिक्ट करणे किंवा by arunjoshi123
येस. तसाच प्रयत्न राहील.
In reply to चाली प्रेडिक्ट करणे किंवा by arunjoshi123
मला त्यांनी खेळलेली चाल समजून
हं राजा
आनंदला
आता पुढे?
य्स्स, आता काय? उंट बी ६?