रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !
हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेतयासाठी समाजातील सर्वच स्तरातील, धर्मातील लोकांनी पुढाकार घ्यायला हवा.
In reply to हिंदू आणि मुसलमान या केवळ by बलि
In reply to ह्म्म्म्म! by राजु भारतीय
In reply to या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी by श्रीगुरुजी
In reply to रेषा कृत्रिम आणि स्वार्थी by राजु भारतीय
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला असता तर ते अधिक उपयुक्त झाले असते.हेच म्हणतो.
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला by प्रकाश घाटपांडे
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास.... by राजु भारतीय
In reply to @ राजू भारतीय ... by मुक्त विहारि
In reply to तुमचा आबा झालाय ! by राजु भारतीय
In reply to तुमचा आबा झालाय ! by राजु भारतीय
In reply to तुमचा आबा झालाय ! by राजु भारतीय
In reply to ४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक by llपुण्याचे पेशवेll
In reply to ४७ नंतर ९१ ????? by राजु भारतीय
In reply to वैचारिक बदलाचा प्रवास.... by राजु भारतीय
In reply to हे राहिलंच by आदिजोशी
In reply to स्पष्टीकरण.... by राजु भारतीय
In reply to मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहा by अनिरुद्ध प
In reply to ?????? ! by राजु भारतीय
In reply to … आणखीन एक ! by राजु भारतीय
In reply to धन्यवाद by अनिरुद्ध प
In reply to सगळ्या वाक्यांशी सहमत by मुक्त विहारि
In reply to मला पहिला परिच्छेद खोटा वाटत by पुष्कर जोशी
In reply to का ? by राजु भारतीय
का बरे खोटा ?कारण तुम्ही करुन दिलेला परिचय हा संघपद्धतीनुसार नाही... तसा करुन देण्याचे प्रश्न तुम्ही सोयीस्कररित्या टाळत आहात...
मी जर मझा परिचय करुन नसता दिला तर मला संघाविषयी काही माहिती नाही अशी ओरड झाली असती.तुम्ही तुमची मतं प्रामाणिकपणे मांडली असती तर त्यांची कदर झाली असती.. कातडे पांघरुन 'मी कळपातला' असे दाखवण्याच्या प्रयत्नाने काहीच साध्य झाले नाही...
In reply to का बरे खोटा ? by पिशी अबोली
In reply to सोड ना! by प्यारे१
In reply to का बरे खोटा ? by पिशी अबोली
In reply to मी खरा की खोटा ......! धन्य आहे !!! by राजु भारतीय
मी खरा की खोटा याचा काय सबंध ?अहो चिडताय काय असे? तुमचा धागा आहे...त्यात तुम्ही बरंच काहीबाही सांगत आहात... गुरूसुद्धा पारखून घ्यावा म्हणतात... तुमचे विचार पटवून घेण्याआधी तुम्ही खरे की खोटे ते तपासायला नको का?
In reply to बस बस बस... थँक्यू... by पिशी अबोली
In reply to स्पष्टीकरण.... by राजु भारतीय
In reply to मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत by इष्टुर फाकडा
In reply to ३००+ by बिपिन कार्यकर्ते
In reply to संघाविषयी कधीही आपुलकी नव्हती पण......? by बाबा पाटील
In reply to काय हे ....? by राजु भारतीय
In reply to @ राजू भारतीय ... by मुक्त विहारि
In reply to मला लेखाचा पहिला परिच्छेद १०० by पुष्कर जोशी
In reply to का बरे ? by राजु भारतीय
In reply to @ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही... by मुक्त विहारि
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to @ उद्दाम... by मुक्त विहारि
In reply to . by उद्दाम
In reply to बहुपत्नीत्वाची चाल हिंदू by मृत्युन्जय
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to कायदा तुमच्याच संसदेने केलेला by मृत्युन्जय
In reply to . by उद्दाम
In reply to तुमची आणि आपली सर्वांची by मृत्युन्जय
अक्कल गहाण ठेवली असल्यास किमान त्याचे जाहीर प्रदर्शन करु नये अशी नम्र विनंतीक लीवलय :)
In reply to . by उद्दाम
In reply to कंची साळा तुमची??? by टवाळ कार्टा
In reply to @ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही... by मुक्त विहारि
In reply to ....आपोआप विरघळलेला असेल. by राजु भारतीय
In reply to तुम्ही स्वतः उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद... by मुक्त विहारि
In reply to किरकोळीत नका हो काढू ! by राजु भारतीय
In reply to तुम्हाला देखील संघ आवडत नाही असे दिसते..... by मुक्त विहारि
In reply to .... मग रामाचे मंदिरच कशाला ? by राजु भारतीय
In reply to किरकोळीत नका हो काढू ! by राजु भारतीय
In reply to >>> गुजरात सोडता एकही राज्यात by श्रीगुरुजी
In reply to हमममम! by राजु भारतीय
In reply to >>> अहो, लिहीण्याच्या ओघात by श्रीगुरुजी
In reply to @ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही... by मुक्त विहारि
वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती.भारी ह. ह. पु. वा.
In reply to लै जुना विषय.. मी १८५७ ला by ध्यानस्थ बगळा
सद्य विषयह्या मुद्द्याशी संपुर्ण सहमत.
या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो१. ह्या देशाला काँग्रेस ची ही गरज नाहीये. २. नैसर्गिक संकट असो वा मानवनिर्मित संकट असो संघ प्रत्येक वेळी धर्म-जातीचा कुठलाही विचार न करता सामान्य माणसासाठी काम करत आलेला आहे तो संघ देशाच्या प्रगतीमधला अडथळा कसा असु शकतो ह्याबद्द्ल आपल्याकडुन जास्तीची माहीती वाचायला नक्कीच आवडेल. (राजकारणाच्या बाबतीत संघ अतिशय कडवा आहे ही गोष्ट एकदम मान्य). ३. आपल्या राजकीय व्यवस्थेमधे प्रचंड प्रमाणात दोष आहेत ही बाब खरी आहे. संघ हा शब्द न ऐकलेलं शेंबडं पोरं पण सांगेल ही गोष्ट. प्रचंड भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा दोष. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा दुसरा दोष. असे शेकड्यानी दोष दाखवता येतील. ह्यामधे संघानी हिप्नोटाईझ करायचा प्रश्ण कुठे येतो? कुठली समांतर व्यवस्था उभी करतोय संघ म्हणे? भाजपा हा एक ऑफिशियल पक्ष आहे, व्यवस्था नाही.
संघाची शक्ती ह संपुर्ण मुद्दा :शितावरुन भाताची परीक्षा करु नका हो. असे लोकं जाल तिथे भेटतील.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. जर ह्या जखमा पुसल्या गेल्या तरं सगळ्यांचीच दुकानं बंद पडतील, त्यामुळे स्वार्थी राजकारणी असं होऊ देणार नाहीत.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
ते..
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब.
इथपर्यंत आमुलाग्र बदल घडण्याइतकं काय घडलं?
३)
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत.
या वरच्या वर्णनात मला वाटतं "संघ" या शब्दाच्या जागी "शिवसेना", "मनसे", "काँग्रेस", "रिपाइं", "सीपीएम" किंवा "तृणमूल काँग्रेस", यांपैकी कुठल्याही पक्षाचं नाव घातलं तर चालेल, हो ना?
४) अखेरीसः "रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी" यामध्ये आपल्याला संघाने स्वतःच्याच सदस्यांची केलेली वैचारिक नसबंदी अभिप्रेत असावी, तसं असेल तर so called बुद्धीजीवी असलेले इतक्या मोठ्या संख्येने सदस्य अशी नसबंदी कित्येक दशकं का होऊ देत असावीत, आणि तुमच्यासारखे त्याला उघड विरोध का करीत नसावेत?
असो, लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं; असंच लिखाण "पांचजन्य" मध्ये प्रसिद्ध होईल का?In reply to 'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण... by बहुगुणी
अखिल भारतीय धाडसी वीरपुरुषअसाच कीताब द्यायला हवा ! प्रचितीवीण जे बोलणे | ते अवघे कंटाळवाणे | तोंड पसरुनी सुणे |भुंकुनी गेले ||
In reply to लिखाणाचं धाडस इथे केलंत याचं कौतुक वाटतं; by विटेकर
In reply to 'दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे' हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण... by बहुगुणी
In reply to क्लासीक. by अर्धवटराव
In reply to अर्धवट्राव ! by राजु भारतीय
In reply to आश्चर्य आहे. by अर्धवटराव
In reply to ़कुट य by राजु भारतीय
In reply to लेखातल्या कोणत्याही मुद्यावर काहीही चर्चा करण्यात रस नाही by संजय क्षीरसागर
In reply to `एक कुटुंब एक मुल' by मुक्त विहारि
In reply to जातीनिहाय विचार करुन प्रश्न कसा सुटणार? by संजय क्षीरसागर
In reply to लेखातल्या कोणत्याही मुद्यावर काहीही चर्चा करण्यात रस नाही by संजय क्षीरसागर
In reply to अगदी असंच काही नाही. by धन्या
हिंदू आणि मुसलमान या केवळ