राज ठाकरे यांचे काय चाललेय?
काँग्रेस भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष बिहारी आणि युपीवाल्यांच्या ताब्यात असतात ,रेल्वे अवजड उद्योग वगैरे भरपुर नौकर्या असलेल्या खात्याचे भैय्ये मंत्री मराठ्याला कात्रजचा घाट दाखवतात...भाजप केंद्रात सत्तेत असताना राम नाईक केंद्रीय रेल्वेमंत्री होते. नेमकं आठवत नाही परंतू विलासराव देशमुखांकडे कधी काळी अवजड उदयोग खाते होते.
In reply to आर ठाकरे यांनी टोल आंदोलन by मदनबाण
In reply to ये तो होना ही था! by बॅटमॅन
In reply to डिझाईन काय कामाचे by सुहासदवन
In reply to डिझाईन काय कामाचे by सुहासदवन
In reply to ते आले आले आले आले by पाषाणभेद
In reply to ते आले आले आले आले by पाषाणभेद
In reply to मिपाच्या तमाम वाचकांना आठवतच by पाषाणभेद
In reply to सेना -मनसे एकत्र by मंदार कात्रे
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.+१००००० (राजकारणातल्या सगळ्याच घराण्यांच्या चरितार्थाबद्दल कुतूहल असलेला) चावटमेला
In reply to कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय by चावटमेला
कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.आपण सारे चाकोरीमध्ये असलेला काम धंदा करतो तसेच तेही इतर नेत्यांसारखेच किबहुना (बहुगुणा नाही) जास्तच काम करतात - १ मेंदू आणि वाणी मर्मभेदी राहाण्यासाठी नियमित वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे २ स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संघटनांची कार्ये (स्वतःची वगळून) कोळून पिणे. ३ सत्ताधारी पक्षाचा आणि सरकारचा समाजाला होणारा त्रास ह्या बद्दल अनेक मेनू असलेला बुफ्फे बनवणे आणि इतर …।
नंतर म्हणाले राजकारण आणी खाजगी आयुष्य वेगळ असत .
पण तुझं राजकारण आमच्या खाजगी आयुष्याला मारक ठरतय त्याचे काय !In reply to २न्ही कडून पैसे. by llपुण्याचे पेशवेll
In reply to आशा ताईंच्या विनंतीवरुन by प्यारे१
In reply to बाकी सेना आणि मनसे यांचा विषय by मदनबाण
पण तुझं राजकारण आमच्या खाजगी आयुष्याला मारक ठरतय त्याचे काय !जोग साहेब, फक्त राज ठाकरेच नाही तर सर्वपक्षिय राजकारण्यांमधे हे दिसते. 'राजमाता' विजयाराजे शिंदे मुलाच्या(माधवराव- काँग्रेस) संघात भाजपाच्या प्रचारासाठी कधी जात नसत.सध्याच्या काळातही हा अलिखित नियम पाळण्यात येतो. भाजपा मावशी- वसुंधराराजेंच्या विरोधात काँग्रेस भाचा ज्योतिर्दित्य बोलायचे टाळतो.अगदी 'त्यागी' नेहरू-गांधी घराण्यामधेही हा नियम पाळला जातो. भारतिय राजकारणात व्यक्तिगत संबंधांपुढे पक्ष,मुल्ये,विचार दुय्यम मानले जातात.
In reply to ... by आशु जोग
तेथील मराठी लोकं मराठी बोलतात, पण त्यांचा लेहजा गुजराती असतो. आमचीही तीच अपेक्षा आहे.याचा अर्थ "येथील गुजराती लोकांनी गुजराती बोलावं पण त्यांचा लेहजा मराठी असावा" असा काढावा की "येथील गुजराती लोकांनी मराठी बोलावं पण त्यांचा लेहजा गुजराती असावा"
राज ठाकरे यांचे काय चाललेय?हो ना, फोन नाही आणि काही नाही बरेच दिवसांत. काळजी वाटते.
In reply to ... by आशु जोग
विचारावसं वाटतं... "आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल" त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.आजही हेच वाटतंय
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
In reply to ... राजगडावरचा दसरा by chitraa
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अय्यो पापम... :- YevaduIn reply to chitraa - Sun, 23/10/2016 - by मदनबाण
In reply to अश्या आयडीच्या थर्ड ग्रेड by श्रीगुरुजी
In reply to हा, आता टक्याच्या धाग्याची by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बाकी कुठल्या सदस्याने by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मोगाच्या थर्ड ग्रेड by श्रीगुरुजी
In reply to च्यायला! by पैसा
In reply to अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर by कैलासवासी सोन्याबापु
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर फंडचे सुद्धा वार्षिक बजेट सहज २५ कोटी असेल हो, ही काय भिकारी पंचायत लावली आहे लेकाच्यांनी आर्मीच्या नावं देव जाणे ह्या पुंड लोकांनीकाहीतरी चुकीची माहिती असावी. या बातमीप्रमाणे हा निधी फक्त २ महिन्यांपूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झाला व मागील २ महिन्यात त्यात आजतगायत फक्त १ कोटी ४० लाख रूपये आलेले आहेत. जर करण जोहर त्यात ५ कोटी रूपये टाकणार असेल तर सध्याच्या शिलकीच्या तुलनेत ही खूपच मोठी रक्कम होते. तसेच निधी फक्त २ महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याने निधीचे वार्षिक बजेट २५ कोटी इतके असेल असे वाटत नाही कारण निधीला अजून १/४ वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाही.
In reply to अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर by श्रीगुरुजी
In reply to लिंक उघडत नाहीये, परत द्यावीत by कैलासवासी सोन्याबापु
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
In reply to तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to च्यायला! by पैसा
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?मी एका दुसर्या धाग्यावर या विषयावर सविस्तर प्रतिसाद दिलेला आहे. सरकारला तोडगा काढावाच लागला. फडणविसांकडे दुसरा पर्यायच नव्हता. करण जोहरने पाकड्यांना चित्रपटात काम देणे कितीही संतापजनक असले तरी त्याची भूमिका कायदेशीर होती. कायदेशीर मार्गाने भारतात आलेल्या पाकड्यांना चित्रपटात काम देणे हे कायदेशीर आहे. त्यामुळे शेवटी सरकारला त्याच्या चित्रपटाला संरक्षण द्यावेच लागले असते. परंतु मनसेने हा मुद्धा प्रतिष्ठेचा केल्याने जर चित्रपट दाखविला गेला असता तर त्यातून दगडफेक, तोडफोड, दंगे, लाठीमार इ. होऊन ऐन दिवाळीमध्ये समाजात अशांतता निर्माण झाली असती. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व सरकारने चित्रपटाला संरक्षण देणार हे आधीच सांगितले होते. चित्रपट सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करून डांबले असते तरीसुद्धा बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी अशांतता निर्माण केलीच असती. अशा परिस्थितीत मनसेला आंदोलन रद्द करण्यास लावणे व त्याचबरोबर लोकभावनेचा विचार करून करण जोहरला 'भविष्यात पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही' असे जाहीररित्या सांगायला लावणे हाच सर्तोत्तम तोडगा होता. असे करण्याने शांतताभंगही टळला व लोकभावनेचाही आदर झाला. जर फक्त कायदेशीर बाजू बघून चित्रपट पोलिस संरक्षणात प्रदर्शित केला असता तर लोकभावनेचा अनादर झाला असता. जर लोकभावनेचा आदर करून चित्रपट प्रदर्शित होऊन दिला नसता तर मनसेच्या गुंडगिरीपुढे झुकल्यामुळे कायद्याचे पालन झाले नसते. अशा परिस्थितीत योग्य तो तोडगा शांततेच्या मार्गाने काढला गेला आहे. मनसेच्या आंदोलनाला घाबरून चित्रपट प्रदर्शित होऊन न देण्याची भूमिका घेणे राज्य सरकारला शक्य नव्हते. त्याचवेळी चित्रपटाला पूर्ण संरक्षण देऊनसुद्धा तोडफोड झाली असती तर संरक्षण देण्यात कुचराई केल्याचा आरोप सरकारवर झाला असता व त्यामुळे लोकभावनेचाही अनादर झाला असता. त्यामुळे हे दोन्ही पर्याय राज्य सरकारसाठी उपलब्ध नव्हते. बाकी ५ कोटी रूपये देणगी किंवा चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलीचा फलक दाखविणे या तोडग्यातूनच निघालेल्या दुय्यम गोष्टी आहेत. हिंसक आंदोलन रद्द होऊन शांतताभंग टळला आणि त्यामुळे कायदापालन झाले व निदान भविष्यात तरी पाकड्यांना काम मिळणे बंद होईल या घोषणेमुळे लोकभावनेचाही विजय झाला हेच दोन महत्त्वाचे निर्णय या यशस्वी तोडग्यातून निघाले.
In reply to च्यायला! by पैसा
दाऊदच्या पैशांनी सिनेमेहा सिनेमा दाऊदच्या पैशांनी निघालाय का ? तुम्हाला कसं माहित ?
In reply to दाऊदच्या पैशांनी सिनेमे by मराठी कथालेखक
In reply to ओ काका by पैसा
सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे.९० च्या दशकात हा प्रकार जास्त होता. आता हे फारसे होत नाही. आता कॉर्पोरेट कंपन्या सिनेमात पैसा ओततात. आता बॉलीवूडमधले बहुतेक मोठे व्यहवार पांढरे असतात, मोठे स्टार्स चेकने पैसे घेतात, रग्गड टॅक्स भरतात.
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to कम्युनिश्टांचे वेगळेच by अभ्या..
In reply to तू पण...? मी पहिल्या by संदीप डांगे
In reply to दादा काम म्हणजे नॉट अॅज अ by अभ्या..
In reply to पैसे वसूल केलेस by बोका-ए-आझम
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाही
पटतंयIn reply to राज ठाकरे यांचे काय चाललेय? by पुंबा
In reply to हे तोडपाणी नव्हे. by गामा पैलवान
In reply to कुठल्या भारतीय कायद्यान्वये by कैलासवासी सोन्याबापु
In reply to कुठल्या भारतीय कायद्यान्वये by कैलासवासी सोन्याबापु
In reply to गुन्हा आणि शिक्षा by गामा पैलवान
In reply to गुन्हा आणि शिक्षा by गामा पैलवान
In reply to हे तोडपाणी नव्हे. by गामा पैलवान
साधे , सोपे आणि सरळ