भ्रमंती : यमाई देवी मंदिर, औंध संस्थान
औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमूळपीठ देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें हि तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. व उर्वरित दोन तळी अस्तित्वात आहेत. इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात. १६ शतकात शिवाजींनी बादशाही विरुध्द अभारलेल्या बंडा मुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजल खानाने तुळजापूर व पंढरपूर हि ठिकाणे फोडल्यावर औंधकडे मोर्चा वळवला तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्रीयामाई देवीला लहानश्या देवळात बंध करून टाकले व तिच्या देवळाला मास्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध मधील दीपमाळ व तिचे सौदर्य पाहून अफजल खानाचे सुध्दा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही असे बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे. इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतरच्या १८११ चा कालावधी वागळ्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा अंमल चलू राहिला.संदर्भ: औंध संस्थानाचा माहिती फलक अतिशय सुंदर असे राजेशाही यमाई देवीचे मंदिर हे तेथे असलेल्या लाजवाब चित्रांमुळे अधिकच खुलून दिसते सदर चित्रे हि राजा रवि वर्माने काढली आहेत असे म्हणतात , इतक्या वर्षांनंतर सुद्धा हि चित्रे तितकीच ताजी , मोहक वाटतात . १. देवळाच्या सुरुवातीस असलेली हि प्रचंड दीपमाळ
२. देऊळ हे एखाद्या राजवाड्यासार्खेच सजलेले आहे
३.छतावर असलेले नक्षीकाम आणि काचेची मौल्यवान झुंबरं
प्रत्येक खांबावर २ मोठी या हिशोबात चित्र लावलेली आहेत.
चित्रांमध्ये अगदी दुर्गा सप्तशती ते शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग चितारलेले आहेत
४.
५.
६.
७
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
देवळाबाहेरील एक वीरगळ
देवळाचा सुंदर कळस
राजवाड्याची पडझड झाल्याने तो पर्यटकांना बघू देत नाहीत .
एकूण चित्रकलेची आवड असणार्यांना यमाई देवीचे देऊळ म्हणजे खाशा पर्वणीच आहे
In reply to वाहवा. by चित्रगुप्त
लहान मुलाला घेऊन पायर्या उतरणार्या स्त्रीच्या चित्राखालचे नाव वाचता आले नाही, पण सन बहुतेक १९२७ लिहिलेला आहे.ते चित्र राजमाता जिजाऊंचे आहे. लहानग्या शिवरायांना शिवाई देवीच्या मंदिरातून त्या परत घेऊन येत आहेत असं दिसतंय. मागे शिवाई देवीचे मंदिर दिसतेय आणि त्याहीपाठी डोंगरात खोदलेली अर्धवट लेणी दिसताहेत.
In reply to कळस आणि दीपमाळ अप्रतीम आहे! by मोदक
In reply to कळस आणि दीपमाळ अप्रतीम आहे! by मोदक
In reply to १,९,१४ आणी १६. फोटो काढायचा अ by स्पंदना
In reply to सुरेख ! by मदनबाण
त्या खालील तसबीरीत ७ सोंडेंचा हत्ती आहे आणि युद्ध करणारे सर्व स्त्रीयांच्या वेषात आहेत.बाणा ,अरे सप्तशतीतले ते असुर वधाचे चित्र आहे, त्या तसबिरीतली ती सर्व देवीचीच विविध रूपे आहे. नवदुर्गा म्हणतात तिला . सगळी नावं बहुधा खालील प्रमाणे असावीत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुश्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धीदात्री
In reply to त्या खालील तसबीरीत ७ सोंडेंचा by स्पा
In reply to अरे पण त्यात ७ देवीच दिसत by मदनबाण
In reply to हो २ मिसिंग आहेत by स्पा
In reply to चित्रे फारशी आवडली नाहीत. by प्रचेतस
In reply to अहो प्रल्हादाची आई कशाला by llपुण्याचे पेशवेll
In reply to अहो प्रल्हादाची आई कशाला by llपुण्याचे पेशवेll
In reply to चित्रे फारशी आवडली नाहीत. by प्रचेतस
In reply to छान ! चित्रे पाहून एकदा जरूर by डॉ सुहास म्हात्रे
सैरंध्री
ओलेती In reply to चित्रे छानच आहेत by दिपक.कुवेत
In reply to चित्रे छानच आहेत by दिपक.कुवेत
In reply to मस्तच! by कपिलमुनी
(चित्र संदर्भ)
ब्रिटीश शिल्पकार हेन्री मूर याच्या नावाची संस्था (अथवा ब्रिटीश सरकार, आठवत नाही) त्याने तयार केलेली "मदर अँड चाईल्ड" शिल्पकृती जगभर शोधत होती. ती त्यांना शेवटी या औंध संस्थानाच्या वस्तुसंग्रहलयाच्या आवारात मिळाली!
त्या व्यतिरीक्त पंतप्रतिनिधी हे राजास योग्य असे गुणग्राहक होते आणि गरजू-होतकरू विद्यार्थी-तरूणांस मदत करायचे. त्याची महाराष्ट्रातील दोन दृश्य फळे : ग.दी, माडगुळकर आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर (किर्लोस्करवाडीची जागा त्यांना दान म्हणून दिली )
In reply to मस्त by विकास
In reply to दो आंखे बारह हाथ हा सिनेमा by सुबोध खरे
संस्थानिक म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन १९३९ मध्ये आपल्या संस्थानात विकेंद्रित ग्रामराज्यावर आधारित अशी लोकशाही त्यांनी आणली आणि ती दहा वर्षे, म्हणजे १९४८ साली औंध संस्थान भारतीय संघराज्यात विलीन हो ई प र्यं त, यशश्वीरीत्या राबविली. राज्यातील प्रत्येक गाव अन्नवस्त्रादी मूलभूत गरजांबाबत स्वयंपूर्ण करणे, त्या त्या गावातून येणारा महसूल त्या त्या गावच्या विकासकार्यासाठी देणे इ. प्रागतिक कल्पना त्यांना केवळ जोपासल्याच नाहीत, तर त्या अमलात आणण्याचे मनःपूर्वक प्रयत्न केले. अस्पृश्यतेच्या प्रभावकाळात त्यांनी तथाकथित अस्पृश्यांना आपल्या राज्यात सर्वत्र मुक्त प्रवेश दिला; पंक्तिभेदादी निर्बंध नाहीसे केले. औद्योगिक प्रगतीच्या ध्यासातून त्यांनी किर्लोस्कर, ओगले इं. उद्योगपतींना साहाय्य केले; होसूर (गुणडाळ) येथील साखर कारखाना आणि ओगलेवाडी येथे हातकागद कारकाना उभारण्यास मदत केली. स्वदेशी आणि साक्षरता ह्यांचा पुरस्कार त्यांनी आपल्या संस्थानात केला; सक्तीचे मोफत शिक्षण १९२७ पासून सुरू केले होते.राजा असून देखील जनतेला सुधारण्याचे सुधारकी कदाचीत जाणीवपूर्वक न बोलता केल्याने त्यांचे नाव कधी घेतले गेलेले दिसत नाही. वर उल्लेखलेल्या स्वदेशीच्या संदर्भात देखील ऐकलेल्या माहितीप्रमाणे, स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतात पटकन विलीन होणार्या संस्थानांपैकी एक संस्थान आहे.
In reply to मस्त रे स्पावड्या! by पैसा
In reply to बाळासाहेब अशी सही by चित्रगुप्त
In reply to औंधच्या देवळाच्या परीसरात by विजुभाऊ
In reply to औंधचे पंतप्रतिनिधी व त्यांची कलेची आवड by अनिवासि
In reply to काका, तुम्ही परत आलात की बोलू by आदूबाळ
In reply to औंधचे पंतप्रतिनिधी व त्यांची कलेची आवड by अनिवासि
वाहवा.