चित्रगुप्त यांनी सुरु केलेल्या चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी धाग्यामुळे पाच सहा महिन्यांपूर्वी साताऱ्याजवळील औंध येथे केलेल्या भ्रमंतीची आठवण झाली .
२. देऊळ हे एखाद्या राजवाड्यासार्खेच सजलेले आहे
३.छतावर असलेले नक्षीकाम आणि काचेची मौल्यवान झुंबरं
प्रत्येक खांबावर २ मोठी या हिशोबात चित्र लावलेली आहेत.
चित्रांमध्ये अगदी दुर्गा सप्तशती ते शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग चितारलेले आहेत
४.
५.
६.
७
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
देवळाबाहेरील एक वीरगळ
देवळाचा सुंदर कळस
राजवाड्याची पडझड झाल्याने तो पर्यटकांना बघू देत नाहीत .
एकूण चित्रकलेची आवड असणार्यांना यमाई देवीचे देऊळ म्हणजे खाशा पर्वणीच आहे
औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्रीमूळपीठ देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें हि तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. व उर्वरित दोन तळी अस्तित्वात आहेत. इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात. १६ शतकात शिवाजींनी बादशाही विरुध्द अभारलेल्या बंडा मुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजल खानाने तुळजापूर व पंढरपूर हि ठिकाणे फोडल्यावर औंधकडे मोर्चा वळवला तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्रीयामाई देवीला लहानश्या देवळात बंध करून टाकले व तिच्या देवळाला मास्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध मधील दीपमाळ व तिचे सौदर्य पाहून अफजल खानाचे सुध्दा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही असे बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे. इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतरच्या १८११ चा कालावधी वागळ्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा अंमल चलू राहिला.संदर्भ: औंध संस्थानाचा माहिती फलक अतिशय सुंदर असे राजेशाही यमाई देवीचे मंदिर हे तेथे असलेल्या लाजवाब चित्रांमुळे अधिकच खुलून दिसते सदर चित्रे हि राजा रवि वर्माने काढली आहेत असे म्हणतात , इतक्या वर्षांनंतर सुद्धा हि चित्रे तितकीच ताजी , मोहक वाटतात . १. देवळाच्या सुरुवातीस असलेली हि प्रचंड दीपमाळ
२. देऊळ हे एखाद्या राजवाड्यासार्खेच सजलेले आहे
३.छतावर असलेले नक्षीकाम आणि काचेची मौल्यवान झुंबरं
प्रत्येक खांबावर २ मोठी या हिशोबात चित्र लावलेली आहेत.
चित्रांमध्ये अगदी दुर्गा सप्तशती ते शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रसंग चितारलेले आहेत
४.
५.
६.
७
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
देवळाबाहेरील एक वीरगळ
देवळाचा सुंदर कळस
राजवाड्याची पडझड झाल्याने तो पर्यटकांना बघू देत नाहीत .
एकूण चित्रकलेची आवड असणार्यांना यमाई देवीचे देऊळ म्हणजे खाशा पर्वणीच आहे
वाचने
28512
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा.
लहान मुलाला घेऊन पायर्या
In reply to वाहवा. by चित्रगुप्त
छान आहेत चित्रे.
कळस आणि दीपमाळ अप्रतीम आहे!
+१
In reply to कळस आणि दीपमाळ अप्रतीम आहे! by मोदक
+१
In reply to कळस आणि दीपमाळ अप्रतीम आहे! by मोदक
वीरगळ, दीपमाळ आणि मंदिराच्या
२० क्रमांकाच्या चित्रात
१,९,१४ आणी १६. फोटो काढायचा अ
स्वतः राजे साहेबांनी काढलेली चित्रे.
In reply to १,९,१४ आणी १६. फोटो काढायचा अ by स्पंदना
सुरेख !
त्या खालील तसबीरीत ७ सोंडेंचा
In reply to सुरेख ! by मदनबाण
अरे पण त्यात ७ देवीच दिसत
In reply to त्या खालील तसबीरीत ७ सोंडेंचा by स्पा
हो २ मिसिंग आहेत
In reply to अरे पण त्यात ७ देवीच दिसत by मदनबाण
नाय ब्वॉ.
In reply to हो २ मिसिंग आहेत by स्पा
चित्रे फारशी आवडली नाहीत.
अहो प्रल्हादाची आई कशाला
In reply to चित्रे फारशी आवडली नाहीत. by प्रचेतस
असंय का. बरं बरं.
In reply to अहो प्रल्हादाची आई कशाला by llपुण्याचे पेशवेll
लक्ष्मी असावी.
In reply to अहो प्रल्हादाची आई कशाला by llपुण्याचे पेशवेll
प्रल्हादाची आई??
In reply to चित्रे फारशी आवडली नाहीत. by प्रचेतस
छान ! चित्रे पाहून एकदा जरूर
आपल्याला
In reply to छान ! चित्रे पाहून एकदा जरूर by डॉ सुहास म्हात्रे
चित्रे आवडली
Thik ahet
वा छान, चित्रे मस्तच आहेत…
वाटूळराव अजून जिलब्या टाकतच
अरे वा..
चित्रे छानच आहेत
ट्रीकी
In reply to चित्रे छानच आहेत by दिपक.कुवेत
ती दौप्रदी आहे. राजसूय यज्ञात
In reply to चित्रे छानच आहेत by दिपक.कुवेत
मस्तच!
आमचीपण कुलदेवी हीच आहे.......
In reply to मस्तच! by कपिलमुनी
मस्त
दो आंखे बारह हाथ हा सिनेमा
In reply to मस्त by विकास
थोडे अधिक
In reply to दो आंखे बारह हाथ हा सिनेमा by सुबोध खरे
(No subject)
स्पा
स्पासाहेबः
फोटोतली सर्वच चित्रे अप्रतिम.
मस्त रे स्पावड्या!
मला वाटते (आठवते त्या प्रमाणे)
In reply to मस्त रे स्पावड्या! by पैसा
बाळासाहेब अशी सही
धन्यवाद
In reply to बाळासाहेब अशी सही by चित्रगुप्त
औंधच्या देवळाच्या परीसरात
वस्तुसंग्रहालयाच्या परीसरात
In reply to औंधच्या देवळाच्या परीसरात by विजुभाऊ
स्पा भाऊ तुम्ही औंधचे का ?
औंधचे पंतप्रतिनिधी व त्यांची कलेची आवड
काका, तुम्ही परत आलात की बोलू
In reply to औंधचे पंतप्रतिनिधी व त्यांची कलेची आवड by अनिवासि
हो
In reply to काका, तुम्ही परत आलात की बोलू by आदूबाळ
आईशप्पथ, तुम्ही साक्षीदार
In reply to औंधचे पंतप्रतिनिधी व त्यांची कलेची आवड by अनिवासि
काच चित्र
जबरदस्त प्रतिसाद अनिवासी
सुंदर फोटो!हे आणि गडावरचे
सुंदर फोटो!हे आणि गडावरचे