माझी पहिली कविता
लेखनविषय:
माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु...
माझ्या बंद पापण्या मधे तु....
मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु...
माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु...
माझी प्रेरणा तु....
माझा आत्मा तु...
मी म्हणजे फक्त तु अणि तुच...
वाचने
3564
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
वोव, मस्त एकदम, मिश यु आत्मा ;-)
In reply to वोव, मस्त एकदम, मिश यु आत्मा by अभ्या..
धन्यवाद... 

chhan! lihit raha..! shubhechha.
कदाचित अशी मांडणी केली तर अजुन वाचनीय होईलः
माझ्या ओठांच्या कळीवर फुललेल हसु म्हणजे तु माझ्या बंद पापण्या मधे तु मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु माझी प्रेरणा तु माझा आत्मा तु . मी म्हणजे तु आणि फक्त तुच
In reply to छान सुरवात by मिसळलेला काव्यप्रेमी
aNik , tumhi kharach khoop vinamra ahaat..! a great poet is always a great human being.. !
तु की तू ?
In reply to तु की तू ? by चित्रगुप्त
ओ काका, जाउद्या हो, सुरवात आहे.
In reply to तु की तू ? by चित्रगुप्त
कवितेत अशी सूट घेता येते.
*कवितेमधे र्हस्व-दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार र्हस्वदीर्घ लिहावे.
[पाहा: सुगम मराठी व्याकरण-लेखन. मो.रा.वाळंबे. पृ.क्र. २००]
-दिलीप बिरुटे
मस्त
`हुतूतू' घातलं की मजा येईल.
In reply to मधे कुठे तरी by संजय क्षीरसागर
आपका हुक्म सरआंखोपर .
माझ्या शब्दांच्या मोळीवर
ओतलेल रॉकेल म्हणजे तु
माझ्या कुन्द पिपाण्यांमधे तु
मी पाय न ओढता
खेळ्लेला हुतुतू
माझ्या श्वासात अड्कलेला शब्द
फक्त हुतुतू
माझी हौस हुतुतू
माझा फंडा हुतुतू
मी म्हणजे तू
तू म्हनजे हुतुतू
In reply to हे घ्या. by कवितानागेश
क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर
मारलेल्या निरर्थक पिंका "मी"
विषयांतराच्या भाऊगर्दीत
हुकलेले लॉजीक "मी"
"माझी" गुणगुण "माझी" फुणफुण
"माझी" भुणभुण "मी"च्च्च्च्च
"माझी" हौस "मी"
"माझा" फंडा "मी"
"माझा" सोस "मी"
"मी" म्हणजे "मी"च्च्च्च्च
In reply to क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर by मोदक
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
हसताय काय.. सामील व्हा. ही घ्या माझ्याकडून सुरूवात.
विचारलेल्या प्रश्नाला
लावलेला थुक्का "मी"
In reply to हसताय काय.. सामील व्हा. ही by मोदक
हरलेल्या डावातला
मारलेला एक्का 'मी'
In reply to क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर by मोदक
पडक्या माझ्या घराला
आज माझा मीच हात देतो
रडक्या माझ्याच गजला
माझा मीच दाद देतो.
सौजन्य -ललित मासिकाचा दिवाळी अंक-साल १९७०-८० मधले कुठलेसे.
चांगलं लिहिताय.
कविता वाचण्याचाही सराव ठेवला तर लिहिण्यात अजून सुट्सुटीत्पणा येइल.
मला ''तु'' या एका अक्षरामुळे परचंड उमाळ्या येतायत!!! =)) आगोबा आहेस ना रे तू!!! =))
In reply to मला ''तु'' या एका अक्षरामुळे by अत्रुप्त आत्मा
कसले उमाळे येताहेत म्हणे?
आणखीही येवूद्यात. हळूहळू लिखाणात सफाई येईलच!
शुभेच्छा!
`पहिली' कविता छान.
'तू' दुसरा असतो.
बाकी मस्त.
In reply to `पहिली' कविता छान. by वेल्लाभट
धन्यवाद..
पहिल्याच कवितेला एवढ्या प्रतिक्रिया, वा..!वा..! छान.
कविता आवडली.
In reply to पहिल्याच कवितेला एवढ्या by Bhagwanta Wayal
तुम्ही पण कविता करा नि भगवंता ऐवजी 'अमुकतमुक' देवी नाव लिहून छापा.
किर्पा प्राप्त होगी. ;)
In reply to तुम्ही पण कविता करा नि भगवंता by प्यारे१
प्यारे त्यांना चांगले सांगितले होते. तुमच्या बीएसेनेल मधल्या प्रीती, दिपीका वर कविता करा. नाय म्हणले. :(
म्हणले आता सिब्बलाचा जमाना हाय. त्यांचाच बाजार ऊठला, आता कुठली आलीय किरपा? ;)
किर्पा तो पहले ही प्राप्त हो चुकी हैं, उनकी किर्पा से ही तो यँहा पर हुँ जनाब !
In reply to किर्पा तो पहले ही प्राप्त हो by Bhagwanta Wayal
जनाबखरच झालीय राव सिब्बलांची किरपा ;)
कविता छान आहे हो.
कृपा सिब्बलची नाही किंवा कुठल्या देवीची नाही तर कृपा एका सद्गुरुची आहे म्हणुनच मी येथे आहे अस म्हणायचे आहे.
वोव, मस्त एकदम, मिश यु आत्मा