माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु...
माझ्या बंद पापण्या मधे तु....
मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु...
माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु...
माझी प्रेरणा तु....
माझा आत्मा तु...
मी म्हणजे फक्त तु अणि तुच...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3564
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वोव, मस्त एकदम, मिश यु आत्मा
धन्यवाद...
In reply to वोव, मस्त एकदम, मिश यु आत्मा by अभ्या..
chhan! lihit raha..! shubhechha.
छान सुरवात
Mika: simply great!
In reply to छान सुरवात by मिसळलेला काव्यप्रेमी
तु की तू ?
ओ
In reply to तु की तू ? by चित्रगुप्त
सूट
In reply to तु की तू ? by चित्रगुप्त
मस्त
मधे कुठे तरी
हे घ्या.
In reply to मधे कुठे तरी by संजय क्षीरसागर
क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर
In reply to हे घ्या. by कवितानागेश
(No subject)
In reply to क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर by मोदक
हसताय काय.. सामील व्हा. ही
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
हरलेल्या डावातला
In reply to हसताय काय.. सामील व्हा. ही by मोदक
+१११११११११११.
In reply to क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर by मोदक
चांगलं लिहिताय.
मला ''तु'' या एका अक्षरामुळे
कसले उमाळे येताहेत म्हणे?
In reply to मला ''तु'' या एका अक्षरामुळे by अत्रुप्त आत्मा
आणखीही येवूद्यात. हळूहळू
`पहिली' कविता छान.
धन्यवाद..
In reply to `पहिली' कविता छान. by वेल्लाभट
पहिल्याच कवितेला एवढ्या
तुम्ही पण कविता करा नि भगवंता
In reply to पहिल्याच कवितेला एवढ्या by Bhagwanta Wayal
अरे सांगितले होते
In reply to तुम्ही पण कविता करा नि भगवंता by प्यारे१
किर्पा तो पहले ही प्राप्त हो
हीहीही
In reply to किर्पा तो पहले ही प्राप्त हो by Bhagwanta Wayal
कविता छान आहे हो.
कृपा सिब्बलची नाही किंवा