आम्हा घरी धन..
In reply to धन्यवाद मोदकराव! सविस्तर भर by आदूबाळ
In reply to आधी या उतार्या बद्दल लोटांगण by स्पंदना
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.नको नको ! तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.
In reply to नको नको ! by परिकथेतील राजकुमार
तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.तो मजकूर टाकल्यास या धाग्याचा तात्काळ समारोप होईल काय :P
In reply to वाहवा ... by चौकटराजा
In reply to गुगलल्यावर सापडली. by प्रभाकर पेठकर
In reply to पुख विदस लाझे by चौकटराजा
In reply to पुख विदस लाझे by चौकटराजा
In reply to सगळेच आवडले. by प्यारे१
In reply to ह्या धाग्याबद्दल मोदकाला by प्यारे१
In reply to पहिले वाक्य वाचून झालेला आनंद by मोदक
In reply to देखणे ते चेहरे by यशोधरा
In reply to सुरेख ! by चौकटराजा
In reply to सुरेख ! by चौकटराजा
In reply to याच शब्दप्रभुची अजुन एक मस्त कविता by ज्ञानोबाचे पैजार
In reply to जीवन त्यांना - बाकीबाब by मैत्र
In reply to देखणे ते चेहरे by यशोधरा
In reply to नक्षत्रांच्या गावातून उतरली by यशोधरा
In reply to देवा परमेश्वरा! by स्पंदना
In reply to नक्षत्रांच्या गावातून उतरली by यशोधरा
In reply to गोनिदांचं अजून एक नितांतसुंदर by प्रचेतस
In reply to "सखी मंद झाल्या तारका" - by आदूबाळ
In reply to एझॅक्टली अवांतर नाही by पैसा
In reply to तू काढ असा धागा,मी टाकीन हवी by मदनबाण
In reply to "सखी मंद झाल्या तारका" - by आदूबाळ
In reply to "सखी मंद झाल्या तारका" - by आदूबाळ
In reply to सखी मंद झाल्या तारका by मोदक
In reply to यस! शेवटच कडव म्हणताना अजुनही by स्पंदना
In reply to माचीवरला बुधा by मैत्र
In reply to साहित्याची श्रीमंती मिरवताना by इनिगोय
|| ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे || || माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ||
गदिमांचे हे शब्द वाचून काय वाटले ते आजही सांगू शकणार नाही. __/\__In reply to || ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच by मोदक
In reply to +१११११११११११११११११११११ by मैत्र
************************************
दोस्तहो, दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला
येवूनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला
हाय, हे वास्तव्य माझे, सर्वास कळले शेवटी
सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी. :D
************************************
( प्राडॉ. - वाचताय ना..? आम्ही ऐकले होते भाऊसाहेब तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे! :-) )In reply to भाऊसाहेब पाटणकरांची आठवण कशी by मोदक
In reply to आणखी काही by चौकटराजा
हे कवि तुझ्या कल्पनेची कीव करावी वाटते
सांगितले कुणी प्रणयाला रात्र व्हावी लागते ...?
क्या बात है चौरा!!!!
************************************************
तुला न सांगता तुला, गीतात माझ्या गुंफतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो
असेच रोज न्हाऊनी, लपेट ऊन कोवळे,
असेच चिंब केस तू, उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी, हळुच येथे हुंगतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो
अशीच रोज अंगणी, लवून वेच तू फूले,
असेच सांग लाजूनी, कळ्यांस गूज आपुले,
तुझ्या कळ्या, तुझे फूले, येथे टिपून काढतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो
अजून तू अजाण ह्या, कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या, जुईस एकदा तरी,
दुरुन कोण हा तुझा, मकरंद रोज चाखतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो
...सुरेश भटIn reply to हे कवि तुझ्या कल्पनेची कीव by मोदक
In reply to हे कवि तुझ्या कल्पनेची कीव by मोदक
In reply to तुला न सांगता तुला, गीतात by तिरकीट
In reply to हो बरोबर. by इनिगोय
In reply to हे कवि तुझ्या कल्पनेची कीव by मोदक
In reply to अभय आणि राणी बंग यांचे "अ by मोदक
In reply to माझी एक अत्यंत आवडती by मराठीप्रेमी
In reply to माझी एक अत्यंत आवडती by मराठीप्रेमी
In reply to बालकवी- by ज्ञानोबाचे पैजार
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमतेअप्रतिम...
In reply to माझ्या आवडीच्या दोन कविता आहेत by मी-सौरभ
In reply to अरे दाद्या.. तुला काठावर पण by मोदक
In reply to अरे दाद्या.. तुला काठावर पण by मोदक
In reply to अरे दाद्या.. तुला काठावर पण by मोदक
"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचही तिला भान राहत नसे..." "सावित्री" - पु.शि. रेगे
धन्यवाद मोदकराव! सविस्तर भर