एकलम खाजा, धोबी राजा.. :)
In reply to माझ्या मुलाला शिकवाल का हे? by पिलीयन रायडर
हे असं काहीतरि लिहा ना..असेच बोलतो
In reply to वेगळी वर्शन by अभ्या..
In reply to वेगळी वर्शन by अभ्या..
In reply to मासा माहित नाही? by स्पा
In reply to मासा माहित नाही? by स्पा

In reply to ह्यो बग बे बॅट्या by अभ्या..
In reply to अगदी सहमत आहे बग कुणी मुलगी by बॅटमॅन
In reply to अरेरेरे…आधीच बॅटमॅन त्यात by मालोजीराव
In reply to +/- by बॅटमॅन
In reply to आता कशाला? by अभ्या..
In reply to आताशा मिळत नाहीत म्हणून by गवि
"बंटा" हा शब्द कोंकण सोडून अन्य भागात या गोटीसाठी ऐकल्याचं आठवतं पण कुठे ते आठवत नाही.आम्ही बंटाच म्हणायचो. आणि एक अजून शब्द म्हणजे हंटर. अवांतर :- थोड मोठे झाल्यावरती भांगेच्या गोळीला पण बंटाच म्हणतात हे कळाले.
In reply to यस ! by परिकथेतील राजकुमार
In reply to हो.. हंटर. by गवि
In reply to हो.. हंटर. by गवि
In reply to आताशा मिळत नाहीत म्हणून by गवि
In reply to भारीए राव by मिसळलेला काव्यप्रेमी
माझ्याकडे एक डालडाचा ५ किलोचा डब्बा होता, फुल्ल भरलेला असायचा गोट्यांनी सुट्ट्या संपायला आल्यावर. मग शाळा सुरु झाल्यावर आमचे बाबा नित्यनेमाने गटारात रिकामा करायचे तो, त्याशिवाय कार्टा अभ्यास करणारच नाही यावर त्यांचा ठाम विश्वासच्यामारी! अगदी डिट्टो!! काय त्याकाळचे बाबा लोकं एकत्र येऊन मिटींग घेऊन ही धोरणं ठरवायचे की काय देव जाणे!!! आमच्या घरीही हाच प्रकार!! वर कपडे किती खराब केलेत/ फाडलेत यावर वेळप्रसंगी फटकेही!!! तरीही दर वर्षाला जूनमध्ये नवीन डब्बा भरायचाच!!! :) आता तोच माणूस आपल्या दोन्ही नातवंडाना स्वतः गोट्या विकत घेऊन देतांना मी पाह्यलाय!!! म्हातारपणी पापक्षालनाचा प्रयत्न, दुसरं काय!! ;) गोट्यांमध्ये बुलबुल हा प्रकार असायचा. साध्या गोट्या एरवी कलरलेस पण त्यात काही भाग हिरवा/ निळा/ ब्राऊन असलेल्या असायच्या पण बुलबुल हा संपूर्ण गडद रंगाचा (बहुदा हिरवा किंवा निळा) असायचा. कुणाचा बुलबुल जिंकला ही हात स्वर्गाला पोचल्याचा आनंद व्हायचा!!! :) "बुलचोक" हा असाच एक शब्द! नक्की अर्थ काय होता ते माहिती नाही पण खेळता-खेळता मध्येच बुलचोक असं ओरडायची पद्धत होती!!! :)
In reply to बुलचोक!!! by पिवळा डांबिस
In reply to 'बुलचोक' हा बहुदा 'भुल चुक by गणपा
In reply to भारीए राव by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to शोधा म्हणजे सापडेल by सहज
In reply to शोधा म्हणजे सापडेल by सहज
In reply to शोधा म्हणजे सापडेल by सहज
In reply to एकलम खाजा, धोबी राजा.. by सावत्या
आणि त्यावेळी जर का "आपली लाइन" गच्चीवर असेल तर शरमेने मेल्यासारखे व्हायचे!!!!मस्त..-: ) असो.. आमची पण लाईन होती त्या काळात.. मंजू. साला, लै जीव होता आपला मंजूवर. खूप छान दिसायची रे मंजू... जाऊ द्या... रौशनी आणि टकल्या बापटानंतर मंजूची ष्टोरी सांगेन.. - : )
In reply to माझी भर by हुप्प्या
In reply to तात्या थोडीशी अजुन वेगळी १ by रुमानी
In reply to आमच्या कडे असायचा / असतो by अद्द्या
In reply to बेळगाव? by श्रावण मोडक
In reply to आता भोवर्यांवर येऊ दे लेख by ऋषिकेश
In reply to अरे बापरे!!!!! by भिंगरी
In reply to आणि हो by भिंगरी
In reply to ...कुणी हा शब्द वापरतो आहे का by असंका
In reply to सिमेंट्च्या गोट्याला - ढप हे by अत्रुप्त आत्मा
In reply to मोठ्या गोटिला by ऋतुराज चित्रे
In reply to आम्मी खेळायचो,, ते धा/वीस आणि by अत्रुप्त आत्मा
In reply to बुवा.. किती ते पिडयचं हो by हाडक्या
In reply to मोठ्या गोटिला by ऋतुराज चित्रे
In reply to सूरपाट्या? by भिंगरी
In reply to सूरपाट्याच हो.. सूर-पारंब्या by हाडक्या
In reply to सुर्पाट्या हा खेळ कसा असतो? by भिंगरी
माझ्या मुलाला शिकवाल का हे?