अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'
कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट:
खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे.
बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः
१. लठ्ठपणा, फाजील वजन.
२. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे.
३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे
४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम).
या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.
तुम्ही स्वतः प्रचिती घ्या आणि शक्य असल्यास विविध वयोगटातल्या आणि शारीरिक ठेवणीच्या लोकांकडून ही चाचणी करवून निरिक्षणे सांगा.
वाचने
41450
वाचनखूण
प्रतिक्रिया
97
पास झालो. (बाळसं धरलेला) गणा
In reply to पास झालो. (बाळसं धरलेला) गणा by गणपा
+१.
In reply to +१. by बॅटमॅन
मी नंबर येक
या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य
खुप
थांबा जरा. मला मनाची तयारी
In reply to थांबा जरा. मला मनाची तयारी by स्पंदना
फेल!! :')
जमणं शक्यच नाही.
एक शंका :-
In reply to एक शंका :- by परिकथेतील राजकुमार
जरा कुठे घटकाभर मनाला बरं
परा चांदीच्या भांड्यातुन
In reply to परा चांदीच्या भांड्यातुन by jaypal
हम्म
पा.......................स!!!
पा.......................स!!!
असहमत
नापास की पास ???
In reply to नापास की पास ??? by चित्रगुप्त
:-)
विशेष प्राविण्यासह पास....
जमलं! मी पास..
डचमळत डचमळत काठावर पास.
जमल जमल सहज जमल...
सहज जमतंय!
पास
In reply to पास by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आरोग्याचे धागे
सहज जमलं
अगागा..... अबे कोण म्हणले रे
काही शंका...
??
उत्तीर्ण
मी नापास झालो पण नापास होताना
एकदम
In reply to एकदम by श्रावण मोडक
चितींग?
पास.
अनुत्तीर्ण!!!
स्वता: ला फसवत...
पयल्या लंबरात पास
१० बैठका
In reply to १० बैठका by वेल्लाभट
काय बोलता?
पास with distinction
In reply to पास with distinction by महेश हतोळकर
+१
फेल
डरो मत, आगे बढो.
In reply to डरो मत, आगे बढो. by चित्रगुप्त
वरच्या
In reply to वरच्या by सहज
सहज तसे पास नाही. ते फक्त
In reply to सहज तसे पास नाही. ते फक्त by ढालगज भवानी
नवा आयडी बाकी शोभतोय हो !!
In reply to नवा आयडी बाकी शोभतोय हो !! by सूड
हाहाहा .... ते तूपाळ शिर्
In reply to नवा आयडी बाकी शोभतोय हो !! by सूड
+१.
In reply to +१. by बॅटमॅन
अय्या काय इतिहास आहे?
In reply to +१. by बॅटमॅन
‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’
In reply to ‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’ by ढालगज भवानी
आयडीसाठी नावे सुचवा
In reply to आयडीसाठी नावे सुचवा by चित्रगुप्त
खास मराठी म्हणून हे नाव घेतलय
In reply to आयडीसाठी नावे सुचवा by चित्रगुप्त
कुंडलिनी ठेवा !!
In reply to कुंडलिनी ठेवा !! by सूड
कुंडलिनी तर नागिणीगत दिसते ना
In reply to कुंडलिनी तर नागिणीगत दिसते ना by बॅटमॅन
जल्लां
मी ओव्हर वेट आहे तरीपण हे सहज
अपात्र!
मेरीट !!
In reply to मेरीट !! by सूड
६ प्याक अॅब्स दिखनेकेलिये
In reply to ६ प्याक अॅब्स दिखनेकेलिये by मालोजीराव
थर्ड . ऑफ मालोजीबाबा >>> आय
उत्तीर्ण
...
पास !
In reply to पास ! by तर्री
+१
कपालभाती हा उपाय फक्त
In reply to कपालभाती हा उपाय फक्त by बाळ सप्रे
कपालभाती म्हणजे कपाळावर भात
वॉटर टेस्ट देखील घेतली.
In reply to वॉटर टेस्ट देखील घेतली. by तुमचा अभिषेक
१५ ऑगस्ट्ला परेड
In reply to १५ ऑगस्ट्ला परेड by इरसाल
अरे हो ना, चुकलेच, मी १५
जमले ... पास विथ डिस्टिंग्शन
तुमचं काय?
In reply to तुमचं काय? by पैसा
ही टेस्ट "चित्रगुप्ता"साठी
अगदीच सहज पास.. पण वर पर्
धागाकर्ता पास.
अरे वा..जमतंय की.. बाकी काही
पास फेल सोबत
अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'
ही टेस्ट फारच सोपी आहे. मला
In reply to ही टेस्ट फारच सोपी आहे. मला by कवितानागेश
छे:..!
In reply to छे:..! by प्रभाकर पेठकर
बनियन
In reply to बनियन by प्रसाद गोडबोले
भारी रे मेल्या चवकश्या तुला!!
In reply to बनियन by प्रसाद गोडबोले
आत्ता या वयात?
यावर्षासाठी कोणती सोप्पी
या वर्षासाठी
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
प्लँक्स..
In reply to प्लँक्स.. by सूड
खालील स्थितीत किमान १५ ते ३०
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
ह्म्म्म्म्म
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
काय सुरेख मुलगी आहे. व्व्वा
In reply to या वर्षासाठी by चित्रगुप्त
चायला घरी असून पण माझा गणेशा
पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत
स्वतःविषयी
मी जिंकलो आणि हारलो