' झोपडपट्टी भाषा '
In reply to लिखाण आवडलं by पैसा
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
In reply to छान आहे! by पैसा
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
In reply to माझा प्रश्न त्या रोखाने नाही by पैसा
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to बरोबर उलट by पैसा
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to हा हा हा, सहमत आहे ... by छोटा डॉन
In reply to हा हा हा, सहमत आहे ... by छोटा डॉन
In reply to माझा प्रश्न त्या रोखाने नाही by पैसा
In reply to धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
ते कानाला इतके गोड लागायचे म्हणून सांगू. तो शब्द शिवी आहे असे कधी वाटलेच नाही.पारशांच्या शिव्या आजिबात टोचत नाहीत. माझा एक पारशी सहकारी 'अकाउंट्स पेयेबल'चं काम करायचा. दिवसातला अर्धा वेळ वेगवेगळ्या व्हेंडरांशी भांडत, त्यांच्या तक्रारी सोडवत घालवायचा. फोनवरच काय पण प्रत्यक्षसुद्धा त्यांना खास पारशी गुजरातीमध्ये मुक्ताफळं द्यायचा. पण कधी कोणी त्याच्या भाषेची तक्रार बॉसकडे केली नाही. त्याचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच्या रिटायरमेंटच्या दिवशी अनेक वर्षं त्याच्या रोजच्या संपर्कात असलेल्या व्हेंडरांनी त्याच्यासाठी निरोप समारंभ ठेवला होता!
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
In reply to बरोबर आहे मालक, by मालोजीराव
In reply to बरोबर आहे मालक, by मालोजीराव
In reply to माझ्या पण कपाळात गेल्या by योगी९००
In reply to नाय हो ! by मालोजीराव
. मी त्या मादरचोद कडे पाहत होतो . .ह्या एका वाक्याने इतर सर्व फुल्यांचा दांभिकपणा उघडा पडला. असो.
In reply to काळजी घ्या. by प्रभाकर पेठकर
In reply to काळजी घ्या. by प्रभाकर पेठकर
In reply to काळजी घ्या. by प्रभाकर पेठकर
In reply to शिव्यांच्या निमित्ताने... by धमाल मुलगा
In reply to >>>यःकिंचित प्राण्यानं by प्यारे१
In reply to बेशिकमधला घोळ! by धमाल मुलगा
भर हापिसात वगैरे भयानक वाट लागते भो! जोरात हसताही येत नाही, अन हसू दाबताही येत नाही.खरयं... :))
In reply to >>>यःकिंचित प्राण्यानं by प्यारे१
व्हिज्युअलाईजेशन फार वाईट. :)सहमत. नेहमीच्या शिव्या असतील तर आपले कान आणि मेंदू सरावलेले असतात. आयला, च्यायला वैग्रेंचं असंच आहे. एखादी नविन शिवी ऐकली की आपण विज्युअलाएझेशन करतो. त्यामुळे शाळेतला एक मित्र तुलनात्मक सौम्य पण वेगळ्या वेगळ्या शिव्या द्यायच्या त्यामुळे समोरच्याला राग यायचा. उदाहरणांसाठी तरूण तुर्क म्हातारे अर्क या नाटकातला थत्तेचचा (मिपावरचे नव्हे) आणि प्यारे ( हे ही मिपावरचे नव्हे) यांच्यातली शिव्यांची जुगलबंदी बघावी(कारण ऐकू येणार नाही).
In reply to >>>यःकिंचित प्राण्यानं by प्यारे१
In reply to शिव्यांच्या निमित्ताने... by धमाल मुलगा
In reply to शिव्या वापरुन बोलल्या जाणार् by यशोधरा
In reply to वाणीवर न जाता विचारांना by वेल्लाभट
In reply to अख्खा तांदूळ टाकून द्त नाहीत by यशोधरा
In reply to :ड :ड by वेल्लाभट
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
In reply to भारीच by बॅटमॅन
वर आम्ही-पक्षी पुरुषजात कशी म्यानरलेस आहे वगैरे जिलब्या पाडत बसतील झालं.कंटाळा आला आहे खरच!!!! नॅगींग बास करा प्लीज.
In reply to वर आम्ही-पक्षी पुरुषजात कशी by शुचि
In reply to खरंच आहे ते (राखाडी आयतातले by बॅटमॅन
बाकी नॅगिंग करणे ही कुणाची मक्तेदारी आहे ते सगळ्यांना माहिती असल्यामुळे आपला तर बॉ पास.बरं आमची बायकांची मक्तेदारी आहे बास!!!! इट हॅज बीन पेनफुल टू विट्नेस मेन्-वीमेन डिफरन्सेस ऑफ ऑल द प्लेसेस हीअर, व्हेअर वी सीक सम सोलेस फ्रॉम रीअल वल्ड!!! जाऊ दे. पुरषांना बायका कळणार नाहीत आणि व्हाइसे व्हर्सा.
In reply to बाकी नॅगिंग करणे ही कुणाची by शुचि
पुरषांना बायका कळणार नाहीत आणि व्हाइसे व्हर्सा.नाही म्हंजे चिडचीड करायचा हक्क प्रत्येकालाच आहे. पण हे दवणीय विचारमौक्तिक इथे टाकून कूल पॉइंट्स मिळणार नाहीत.
In reply to पुरषांना बायका कळणार नाहीत by बॅटमॅन
In reply to परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी by शुचि
In reply to परवा एक लेख वाचला "सायकॉलॉजी by शुचि
मेन हॅव्ह वे टू मेनी एन्डीयरींग क्वालीटीजया वाक्यात मेनच्या आधी "वि" घातले तरी ते वाक्य तितकेच खरे आहे. जर स्त्रियांना पुरुष आणि पुरुषांना स्त्रिया आवडल्या नसत्या तर मानव वंशच पुढे गेला नसता. तस्मात तोही वादाचा मुद्दा नाहीच.
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
In reply to थोडं अवांतर: (किंवा बरंच by आतिवास
In reply to मूर्ख, बावळट, हलकट, नालायक, by ज्ञानोबाचे पैजार
In reply to आपली घट्ट मैत्री आहे हे by प्रकाश घाटपांडे
In reply to शिव्यांचा उगीच निषेध करणार् by बॅटमॅन
In reply to हे चालेल by पैसा
In reply to बाकी काही द्या, पण जिलब्या by बॅटमॅन
In reply to म्हणजे हव तर शिव्या द्या पण by प्रकाश घाटपांडे
In reply to > 'इथे ? भर रस्त्यात?' by आशु जोग
परा यांच्या काल्पनिक किस्सा कथनानंतर एक खरा किस्साकाय डॉक्यावर पडलात का काय ? का उगाच माझ्याकडून चार शाब्दीक झेलून मिपावर्ती फेमस व्हायची इच्छा आहे ? तिथे स्पष्ट लिहिले आहे, माझ्या समोर घडलेला किस्सा. सदर आजोबांना ओळखत नाही, पण मुलगी त्यानंतर माझ्या कॅफेत बर्याचदा आल्याने तिला चांगली ओळखतो. सध्या मी गुजरातेत आहे, तेव्हा आल्यावरती तिची भेट घालून देतो किंवा तिने हॉस्टेल बसलले असल्यास तिची परवानगी घेऊन मोबाईल नंबर देतो, तुमचा नंबर व्यनी करून ठेवा. पण खरेतर माझ्यामते तुम्ही प्रत्यक्ष भेटूनच खात्री करून घ्या, उद्या पुन्हा, 'फोनवर बोलणारी मुलगीच होती कशाव्रुन? असा प्रश्न तुम्हाला पडायला नको. :) आणि इच्छा असल्यास तुम्ही भेटल्या भेटल्या 'प्रेमाने' तुमची चौकशी पण करायला सांगतो. घ्या च्यायला कान तृप्त करून. आणि ह्या धाग्याची वाचनखूण साठवून ठेवा, कारण पुढे ह्या धाग्यावरती येऊन तुम्हाला घडलेल्या भेटीचा वृतांत द्यायचा आहे.
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
तेव्हा आल्यावरती तिची भेट घालून देतो किंवा तिने हॉस्टेल बसलले असल्यास तिची परवानगी घेऊन मोबाईल नंबर देतो, तुमचा नंबर व्यनी करून ठेवा. पण खरेतर माझ्यामते तुम्ही प्रत्यक्ष भेटूनच खात्री करून घ्यापरा मी पण मी पण, माझा पण आक्षेप आहे आता कि तू सांगितलेली गोष्ट काल्पनिकच हाय म्हणून, कृप्या माझा पण आक्षेप नोंदवून घ्यावा हि विनंती - लेडीज होस्टेलसमोरून हॉर्न वाजवत जाणारा मालोजी
In reply to तेव्हा आल्यावरती तिची भेट by मालोजीराव
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
शिव्या सुद्धा नैसर्गिक वाटल्या पाहीजेतसंपूर्ण चर्चेत आतिवासताईच्या प्रतिक्रियेनंतर हे एक वाक्य वाचल्याबरोबर पटल्यासारखं वाटलं.
In reply to Men socialize by insulting by शुचि
In reply to बिकाचा याच विषयावरचा एक सुंदर by गणपा
महाराष्ट्राच्या बोली भाषेला