आज सकाळी इजाभौंनी माझ्या ज्ञानात भर पाडली, ती ही इथे पहा. आणि वर मला म्हणाले की यावर थोडं जास्त लिही. म्हणून जरा घाईघाईत चार शब्द खरडत आहे. घाई अशासाठी की जर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर जर उद्या सुरू झालो आणि "तेज" बातम्यांप्रमाणे जर आपण सगळे मेलो तर कळलं पाहिजे ना आपल्याला कसे मेलो ते! (हे पण इजाभौंचेच विचार.)
मी ही माहिती उचलली, माझ्या दोन मित्रांकडून आणि एक नेहेमीचा मित्र विकीपीडियाकडून. अधिक, परीपूर्ण माहीती तिथे आणि तिकडच्या लिंक्समधून मिळेलच. इंग्रजी वाचायचं नसेल तर हा लेख, अगदीच मोजक्या शब्दात!
तर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर म्हणजे काय त्याआधी थोडक्यात हॅड्रॉन म्हणजे काय? अणूच्या केंद्रात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स असतात, ते एक प्रकारचे हॅड्रॉन्सच आहेत. पार्टीकल फिजिक्समधे वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात, त्यात हॅड्रॉन्स, बोसॉन्स (शास्त्रज्ञ एस.एन. बोस यांच्या नावाने), लेप्टॉन्स, क्वार्क्स असे वेगवेगळे कण असतात. आणि त्यांचं एक स्टँडर्ड मॉडेल आहे त्यामुळे अनेक गोष्टी सिद्ध करता येतात. (काय ते मला माहीत नाही, हवं असेल तर वहीत किंवा निरोप पाठवून विचारा, वाचून सांगेन वेळ मिळाला की; सध्या उपरोल्लेखित कारणासाठी घाई आहे.) तर या प्रमाण मॉडेलमधे एक प्रकारचे बोसॉन्स आहेत, हिग्ज बोसॉन्स, त्यांचं अस्तित्व वर्तवण्यात आलं आहे. हे हिग्ज बोसॉन्स अजूनपर्यंत कोणीही "पाहिले" नाही आहेत, पण अनेक अप्रत्यक्ष पुराव्यांवरून त्यांचं अस्तित्व "दिसतं". या लार्ज हॅड्रॉन कोलायडर बनवण्यामागचं मुख्य कारण हे हिग्ज बोसॉन्स "बघणे".
या कोलाडरच्या आणि पुढे पृथ्वीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांच्या मनात प्रश्न पैदा केले आहेत. या कोलायडरमधे अतीसूक्ष्म कृष्णविवरं तयार होतील, ती आकारानी वाढत जाऊन सगळ्या गोष्टी एका बिंदूत समाविष्ट होतील (आठवा, अद्वैत सिद्धांत, तसंच काहीसं) आणि अर्थातच आपण सगळे (शनी-मंगळ युती नसतानाही) मरून जाऊ. किंवा आपलं कृष्णविवराच्या आत होईल ते होईल. तर या सगळ्या अफवा आहेत. अशी काही अतीसूक्ष्म कृष्णविवरं तिथे तयार करणार/होणार नाही आहेत. (झाली तर खरोखर सगळी पृथ्वी, कदाचित सूर्यमंडळ एका बिंदूत समाविष्ट होईल.)
तर या कोलाडरबद्दल एक रॅप गाणं तयार केलं आहे; वरचा लेख वाचून (पुरेशी) करमणूक झाली नसेल ते गाणं ऐका:
http://www.youtube.com/watch?v=j50ZssEojtM
वाचने
19344
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफवा
अजुन एक दुवा
कळ्ळे!!
In reply to अजुन एक दुवा by सहज
आदिती तै
इतक्या किष्ट
सविस्तर
संध्याकाळ
In reply to सविस्तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
विस्तृत लेख..
बरचस
अदिती थोडं
हा प्रयोग
राक्षसी, अजस्त्र, अतर्क्य ऊर्जाप्रणाली
छान
आता १०
८-९-१०
हॉकिंग रेडीएशन
In reply to ८-९-१० by विकास
करतोय
In reply to हॉकिंग रेडीएशन by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म
In reply to हॉकिंग रेडीएशन by ३_१४ विक्षिप्त अदिती
जरा
जरा
In reply to जरा by मेघना भुस्कुटे
असंच
In reply to जरा by मेघना भुस्कुटे
आदिती
असेच
In reply to आदिती by प्राजु
आकर्षक विषय
माहितीबद्
In reply to आकर्षक विषय by राहूल
मुमुक्षू,
In reply to माहितीबद् by राघव
+१
In reply to मुमुक्षू, by ३_१४ विक्षिप्त अदिती
बर्याच
In reply to +१ by अवलिया
लिहा लिहा लवकर लिहा!
In reply to बर्याच by राहूल
नतुरंग
In reply to लिहा लिहा लवकर लिहा! by चतुरंग
तर मंडळी,
In reply to लिहा लिहा लवकर लिहा! by चतुरंग
मशीन चालू
दम धरा जरा
In reply to मशीन चालू by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
अव काय होत
In reply to दम धरा जरा by ३_१४ विक्षिप्त अदिती
(आयला
In reply to अव काय होत by अवलिया
पुण्यात पाउस
खरे की काय ...
In reply to पुण्यात पाउस by आनंदयात्री
मॉनिटर
In reply to खरे की काय ... by छोटा डॉन
नोहाची नौका
In reply to मॉनिटर by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते ह्या प्रयोगामुळे नाही
In reply to नोहाची नौका by आनंदयात्री
बीअर
In reply to ते ह्या प्रयोगामुळे नाही by विकास
का
In reply to बीअर by आनंदयात्री
दुय्यम
In reply to का by विकास
Large Hadron Rap..........
आपण ब्लॅकहोल मधे
ब्लॅकहोल
In reply to आपण ब्लॅकहोल मधे by एक
नाही
In reply to आपण ब्लॅकहोल मधे by एक
कृष्णविवर
In reply to नाही by धनंजय
एलएचसीचे काही फोटो....
योगायोग..
योगायोग
In reply to योगायोग.. by स्वप्निल..