मध्यंतरी डिस्कव्हरी वर सहज एक संशोधनात्मक कार्यक्रम पाहत बसलो होतो. त्यातील विषय पाहुन थोडे बरे वाटले कारण त्याच्या आदल्याच दिवशी आपल्या मायबाप सरकारने जनतेप्रती असलेल्या अगाध प्रेमामुळे पेट्रोलची 'नाईलाजास्तव (?)' भाडेवाढ केली होती. असो तर विषय असा होता कि पेट्रोलला कोण कोणत्या गोष्टींचा पर्याय आहे ? आपल्याकडच्या विद्वान माणसांनी (ज्यांपुढे न्युटन,आईनस्टाईन अशा लोकांनी गुढगे टेकावेत) नक्कीच डिझेल असे एकमताने उत्तर दिले असते.. पण माझी बुद्धी सर्वसामान्यांप्रमाणेच शुल्लक असल्याने मी यावर थोडा अभ्यास करायचे ठरवले. त्यात बऱ्याच गोष्टी ह्या पेटोलला पर्याय असल्याच्या समोर आल्या. तुम्ही आम्ही ज्याचा रस अगदी आवडीने पितो तो उस देखील पेट्रोलला पर्याय असू शकतो हे पाहुन आश्चर्य वाटले. भविष्यात अशा मोटारीतून प्रवास करायला मजा येईल हे मात्र नक्की..
अधिक माहितीसाठी माझ्या ह्या लेखावर नजर टाका..
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा..
चारचाकी मोटार उसाचा वापर करून चालु शकते का ?
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा..
वाचने
14878
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय हो
पराशी सहमत.
In reply to काय हो by परिकथेतील राजकुमार
प्रश्न गर्दीचा नाही तत्वांचा आहे..
In reply to काय हो by परिकथेतील राजकुमार
पण नवीन माऊस खरेदी करून दहा
In reply to प्रश्न गर्दीचा नाही तत्वांचा आहे.. by यशोधन वाळिंबे
आदूबाळ, तुम्हाला माहीत नाही
In reply to पण नवीन माऊस खरेदी करून दहा by आदूबाळ
आमच्या वेळी असं नव्हतं.
In reply to आदूबाळ, तुम्हाला माहीत नाही by शुचि
छान !
In reply to प्रश्न गर्दीचा नाही तत्वांचा आहे.. by यशोधन वाळिंबे
प्रश्न गर्दीचा नाही तत्वांचा आहे..
In reply to प्रश्न गर्दीचा नाही तत्वांचा आहे.. by यशोधन वाळिंबे
सहमत. बाकी विषय महत्वपुर्ण
In reply to प्रश्न गर्दीचा नाही तत्वांचा आहे.. by संजय क्षीरसागर
खुळचट कल्पना
खुळचट कल्पना
माहिती होती
In reply to खुळचट कल्पना by वेताळ
शुल्लक बुद्धी!
नविन शोध लागला आहे
गादी=गाडी असे वाचावे
मी तर हायड्रोजनवर चालणारी
मी तर हायड्रोजनवर चालणारी
In reply to मी तर हायड्रोजनवर चालणारी by स्पंदना
नाही, हायड्रोजनच
In reply to मी तर हायड्रोजनवर चालणारी by गवि
कार चालली तर हायड्रोजनवरच
In reply to नाही, हायड्रोजनच by छोटा डॉन
लिक्विड नायट्रोजन वर चालते हो
In reply to कार चालली तर हायड्रोजनवरच by गवि
आँ?
In reply to लिक्विड नायट्रोजन वर चालते हो by निखिल देशपांडे
सब बकवास है !
In reply to आँ? by गवि
लिक्वीड नायट्रोजन? -८०
In reply to लिक्विड नायट्रोजन वर चालते हो by निखिल देशपांडे
ज्वलनाचं नसेल.. काहीतरी वेगळं
In reply to लिक्वीड नायट्रोजन? -८० by शैलेन्द्र
हम्म, बरोबर..
In reply to ज्वलनाचं नसेल.. काहीतरी वेगळं by गवि
येणार येणार येणार !
In reply to मी तर हायड्रोजनवर चालणारी by स्पंदना
वुडगॅसवर आधारीत प्रायोगिक
हाहा.
इथनोल
क्षमा करा
In reply to इथनोल by ई-पूर्वाई
इथाइल अल्कॉहॉल
असो.
ह्यात नविन ते काय?
आधीच्या लेखावरचा प्रतिसाद माहितीसाठी इथे पेस्ट करतो
चिपाड
१ % शस्त्र ९८ % विनोद आणि
छान , इनफर्मेटिव आहे.
लिली बाळ तुझे आणि यशोढन चे
In reply to छान , इनफर्मेटिव आहे. by लिलि काळे
विस्तराने सान्गायचे झाले तर
हरकत नाही
In reply to विस्तराने सान्गायचे झाले तर by ई-पूर्वाई
सार्वत्रिक प्रतिसाद
यशोधन, शक्य असेल तर पूर्ण
In reply to सार्वत्रिक प्रतिसाद by यशोधन वाळिंबे
पाणिनी
In reply to सार्वत्रिक प्रतिसाद by यशोधन वाळिंबे
माफ करा
In reply to सार्वत्रिक प्रतिसाद by यशोधन वाळिंबे
मिपावरती 'कोदा'पणा म्हणतात.
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
@ तर्री,
@ तर्री, आपल्या बहुमुल्य गणित ज्ञानाबद्दल आभारी आहोत. पाणिनी आणि आपणात साम्य दिसतय.काहीही दिसते तुम्हांला ! असो.+१.
In reply to @ तर्री, by तर्री
नवीन गिर्हाइक
@ जिभल्या चाटणारी स्माइली टाक
In reply to नवीन गिर्हाइक by कपिलमुनी
एक नंबर !
In reply to @ जिभल्या चाटणारी स्माइली टाक by अत्रुप्त आत्मा
अर्र्रारा..
लेखकाने स्वतः थोडा उसाचा रस पेट्रोल टाकीत टाकुन बघावा...
In reply to अर्र्रारा.. by शैलेन्द्र
र र रिप्लाय चा..
In reply to लेखकाने स्वतः थोडा उसाचा रस पेट्रोल टाकीत टाकुन बघावा... by संजय क्षीरसागर
वोक्के.. तुमच्या घरी, तुमच्या
In reply to र र रिप्लाय चा.. by यशोधन वाळिंबे
सारखा सारखा उसाच्या रसाचा
आई शप्पथ.......काय आठवण करून
In reply to सारखा सारखा उसाच्या रसाचा by गवि
हा हा..
In reply to सारखा सारखा उसाच्या रसाचा by गवि
अगदी अगदी!!!! पेटंट नाव एकदम!
In reply to हा हा.. by दादा कोंडके
भविष्यात कानिफनाथ रसवंतीग्रुहा बाहेर फरारी
In reply to अगदी अगदी!!!! पेटंट नाव एकदम! by बॅटमॅन
हुम्म्म्म
लहान मुलगा आहे
मालक, साबण लावताय की दाढी
In reply to लहान मुलगा आहे by आदिजोशी
आद्या.. आद्या...
In reply to लहान मुलगा आहे by आदिजोशी
बाकी ठीक, पण
In reply to लहान मुलगा आहे by आदिजोशी
डिअर बॅटमॅन
In reply to बाकी ठीक, पण by बॅटमॅन
छान !
In reply to डिअर बॅटमॅन by आदिजोशी
ओ.के.
बहुधा कुंभ आणि मकर राशीचा
त्यापेक्षा सरळ शेणावर
माणसाच्या शेणावर
In reply to त्यापेक्षा सरळ शेणावर by मराठे
हो, जितकं आउटपुट तितका
In reply to माणसाच्या शेणावर by कपिलमुनी