आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)
वर्ष दोन वर्ष परदेशात राहावयास मिळाल्यास होणारी दहा वीस लाखांची बचतएव्हडी बचत होते काय! म्हणुनच कै-कै जण अक्षरशः बरोबरच्यांना अँबॅरेसिंग वाटण्यासारखं वागतात. :) ऑनसाईट बद्द्लच एक गोष्ट मोठ्या आयटी कंपनी मधल्या रूममेटनी सांगितली होती. यु.यस. मध्ये एके ठिकाणे त्यांना रहाण्यासाठी एक अपार्टमेंट लिज वर घेतलं होतं. तिथं श्वार्ट आणि ल्वांग टर्मवर असणारे शेकडो लोकं रहायची. बहुतेक जणं २३-२८ या वयोगटातली असायची. अडनिडं वय, स्वातंत्र्य यामुळे असंख्य मुलं-मुली वन-नाइट स्टॅन्ड घेउन रहायचे. इकडे आल्यावर कुणाला सांगण्याचा/माहित व्हायचा प्रश्नच नाही. जी अदरवाइज रिस्क असते ती यात कमीच. एसटीडीचं विशेष भय नाही, नंतरचं ब्ल्याकमेलींग वगैरे. आणि हे बहुतेक ठिकाणी तरुणाईची गर्दी असलेल्या अपार्टमेट्स मध्ये चालतं असं तो म्हणायचा. त्यामुळे तो लग्न ऑनसाईटला न गेलेल्या मुलीशी करणार आहे असं म्हणायचा. :)
In reply to बाबौ! by दादा कोंडके
In reply to कै च्या कै !!!! तद्दन बकवास.. by विश्वनाथ मेहेंदळे
ऑनसाईट बद्द्लच एक गोष्ट मोठ्या आयटी कंपनी मधल्या रूममेटनी सांगितली होती. यु.यस. मध्ये एके ठिकाणे त्यांना रहाण्यासाठी एक अपार्टमेंट लिज वर घेतलं होतं. तिथं श्वार्ट आणि ल्वांग टर्मवर असणारे शेकडो लोकं रहायची. बहुतेक जणं २३-२८ या वयोगटातली असायची. अडनिडं वय, स्वातंत्र्य यामुळे असंख्य मुलं-मुली वन-नाइट स्टॅन्ड घेउन रहायचे. इकडे आल्यावर कुणाला सांगण्याचा/माहित व्हायचा प्रश्नच नाही. जी अदरवाइज रिस्क असते ती यात कमीच. एसटीडीचं विशेष भय नाही, नंतरचं ब्ल्याकमेलींग वगैरे. आणि हे बहुतेक ठिकाणी तरुणाईची गर्दी असलेल्या अपार्टमेट्स मध्ये चालतं असं तो म्हणायचा.विमेशी सहमत. तुम्ही ती थियेटरच्या सीटवरची सूई आणि तिच्यासोबतची ती "वेलकम टू एडस क्लब" वाली चिठठीची अफवा ऐकलीच असेल ना. तशीच ही अफवा आहे. कदाचित एखादी अपवादात्मक घटना घडतही असेल. पण सर्रास नक्कीच नाही.
In reply to ऑनसाईट बद्द्लच एक गोष्ट by धन्या
In reply to धन्या शी सहमत !! by सुहास..
In reply to बाबौ! by दादा कोंडके
In reply to एका प्रॉग्राम म्याणेजर by रेवती
In reply to विषयांतर करणारे प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
In reply to विषयांतर करणारे प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
In reply to धनाजीरावांनी या विषयावर आख्खी by रेवती
कोणते सुख जास्त महत्वाचे हे ठरवता येऊ नये याचे!मी काय म्हणतो, ज्याचं त्याचं सुख ज्याने त्याने ठरवावं. इतरांना त्यांचं सुख कशात असावं याची खात्री आपण का बाळगावी?
In reply to कोणते सुख जास्त महत्वाचे हे by राजेश घासकडवी
In reply to हम्म by पैसा
इथे सुख कोणाला कशाला वाटेल एवढाच प्रश्न नाही. मुलाला जन्माला घातलं की जबाबदारी संपत नाही तर सुरू होतेअगदी बरोबर.. मुलं येउन म्हणत नाहीत की आम्हाला जन्माला घाला.. त्यामुळे मुल होऊ दिलं तर त्याला सांभाळणं पण आपलंच काम आहे. ऑनसाईट खुप महत्वाची गोष्ट असु शकते करिअर आणि पैशाच्या द्रुष्टीने.. पण बाळापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. त्यामुळे आई ने बाळाला सोडुन जाणे माझ्यामते तरी गुन्हा आहे.्यात तुम्ही बाळावर आणि स्वतःच्या शरीरवरही खुप अन्याय करता. आणि कंपनीने सुद्धा पाठवायला नाही पाहीजे. मुळात ऑनसाईट = खुप पैसा असं असल्यामुळे लोक नाकारत नाहीच.. शिवाय शिकायला खुप मिळतं, exposure ही खुप मिळतं..रेझ्युम वर दिसतं.. पण तरीही आई-मुलाची ताटातुट करावी इतकं ते निश्चित महत्वाचं नाही..
In reply to हम्म by पैसा
एक वर्षापर्यंत मुलाला आईचे दूध आवश्यक असते.हे तितकंसं बरोबर नाही. आजकाल उत्कृष्ट सब्स्टिट्यूट्स तयार झालेली आहेत.
फक्त आपले सुख पहायचे असेल तर मूल घाईने जन्माला घालू नये.हे मान्य. पण मुलाच्या जन्माचा निर्णय ऑनसाइटच्या ऑफरच्या किमान वर्ष-दोन वर्षं तरी आधी झालेला असतो. त्यामुळे त्या काळात विचार बदलू शकतात. या मुलाला तीन वर्षं आईची जवळीक द्यायची की त्या तीन वर्षांत जे तीस लाख साठतील त्यातून अधिक चांगलं आयुष्य द्यायचं हा विचारही नव्याने करावा लागतो. तसाही नोकरी करणाऱ्या आयांची मुलं दिवसातले दहाबारा तास दुसरं कोणीतरी सांभाळतं. ती व्यवस्था जर योग्य केलेली असेल, तर गणिताची दुसरी बाजू सहज वरचढ ठरू शकते.
त्यामुळे आई ने बाळाला सोडुन जाणे माझ्यामते तरी गुन्हा आहेमला एक प्रश्न पडतो. आत्तापर्यंत अनेक पुरुष आपल्या मुलांना सोडून परप्रांतात पैसा मिळवायला अनेक वर्षं रहात आलेले आहेत. त्यांना कधी कोणीच 'बापाने बाळाला सोडुन जाणे माझ्यामते तरी गुन्हा आहे' यासारखी दूषणं दिल्याचं आठवत नाही. स्त्रिया नोकऱ्या करायला लागल्यावरच का हे सुरू झालं?
In reply to मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून by राजेश घासकडवी
In reply to कसय ना.. प्रत्येक गोष्टीमध्ये by पिलीयन रायडर
बाळाला दुध पाजणे ही आईची पण गरज असते.मानसिक आणि शाररिक सुद्धा..नैसर्गिकतःच. अनेक बायकांना प्रसूतीनंतर पुरेसं दूध येत नाही, वेळेच्या आधीच बंद होत. त्यांच्या मुलांना पूर्वी अन्य स्त्रिया दूध पाजत. आता नेस्ले* कंपनी दूध पाजते. तशी काहींना ही मानसिक गरज फार निकडीची वाटत नसेल. आत्ता वर्षभर त्याग केला तर पुढचं आपलं आणि पोराचं आयुष्य चांगलं असेल, असा विचार त्यांनी करण्यात काय गैर आहे हे सांगणारे आपण कोण? (याउलट "मी तिच्या जागी असते तर मी असं केलं नसतं", असं म्हणणं ना त्या स्त्रीवर अन्यायकारक आहे, ना स्वतःचं मत मांडण्यात आडकाठी येते.) सरोगेट आईसुद्धा 'स्वतःच्या मुलांना' दूध पाजत नसावी. त्यातून ही मानसिक गरज समाजाने निर्माण केलेली आहे का नैसर्गिकतः, खरोखर हॉर्मोन्समुळे अशी गरज वाटते याबद्दल काही काम झालेलं आहे का? आपले स्वतःचे अनुभव आणि/किंवा आपल्या आजूबाजूला असणार्या स्त्रियांशी झालेल्या गप्पागोष्टींमधून विज्ञानाबद्दल अशी सरसकट/ब्लँकेट विधानं करणं पटत नाही. दुसरं म्हणजे समजा हॉर्मोन्समुळे अशी मानसिक गरज असेलही, पण ती स्त्री यावर मात करू शकत असेल तर तिला दोष देण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. उत्क्रांतीमुळे असे हॉर्मोन्स तयार होणार्या स्त्रियांचीच मुलं जगली, पण आता नेस्ले* कंपनी त्याची जबाबदारी घेते. अशा प्रकारच्या मानसिक अवलंबित्त्वाची आवश्यकता आता संपलेली आहे. *हे एक उदाहरण, एवढंच.
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यातून ही मानसिक गरज समाजाने निर्माण केलेली आहे का नैसर्गिकतः, खरोखर हॉर्मोन्समुळे अशी गरज वाटते याबद्दल काही काम झालेलं आहे का? आपले स्वतःचे अनुभव आणि/किंवा आपल्या आजूबाजूला असणार्या स्त्रियांशी झालेल्या गप्पागोष्टींमधून विज्ञानाबद्दल अशी सरसकट/ब्लँकेट विधानं करणं पटत नाही. दुसरं म्हणजे समजा हॉर्मोन्समुळे अशी मानसिक गरज असेलही, पण ती स्त्री यावर मात करू शकत असेल तर तिला दोष देण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. उत्क्रांतीमुळे असे हॉर्मोन्स तयार होणार्या स्त्रियांचीच मुलं जगली, पण आता नेस्ले* कंपनी त्याची जबाबदारी घेते. अशा प्रकारच्या मानसिक अवलंबित्त्वाची आवश्यकता आता संपलेली आहे.मला तरी तसं वाटत नाही.. बाळासाठी छाती भरुन येत असेल तर आई आणि बाळ अजुनही एकमेकांवर अवलंबुन आहेतच.. आणि मुळात स्वतःच्या इतक्या छोट्या बाळाला सोडुन जाववत कसं हा मला पडलेला प्रामाणिक प्रश्न आहे. कुणी मजाच करायला जातय असं मला म्हणायचं नाही.. पण ३ वर्ष?? मग बाळालाच का नाही घेऊन जात सोबत? पैशा साठी नवरा - बायको आणि मुल ह्यांनी इतका काळ वेगळं रहावं ( मुल लहान असताना) इतका पैसा मला महत्वाचा वाटत नाही..
In reply to नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी by पिलीयन रायडर
In reply to नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी by पिलीयन रायडर
In reply to नेस्ले कंपनी दुधाची जबाबदारी by पिलीयन रायडर
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यातून ही मानसिक गरज समाजाने निर्माण केलेली आहे का नैसर्गिकतः, खरोखर हॉर्मोन्समुळे अशी गरज वाटते याबद्दल काही काम झालेलं आहे का?ही गरज मानसिक नाही आहे. बरेच संशोधन झालेले आहे. येथे वाचा काही महत्त्वाचे परिच्छेद One large study by the National Institute of Environmental Health Sciences showed that children who are breastfed have a 20 percent lower risk of dying between the ages of 28 days and 1 year than children who weren't breastfed, with longer breastfeeding associated with lower risk. Your breast milk is specifically tailored to your baby. नेस्ले कंपनी हे करू शकणार आहे का? त्यातून जीवनसत्व मिळतील हे मान्य वर लिहीले आहेस
नैसर्गिकतःच. अनेक बायकांना प्रसूतीनंतर पुरेसं दूध येत नाही, वेळेच्या आधीच बंद होत.त्याच अनुषंगाने मग असेही म्हणता येईल की मग काही लोकांना नसतात आयटी मधले जॉब किंवा जातात recession मुळे त्यांची मुले काय चांगलं आयुष्य जगत नाहीत का? बाकी कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आईचे दूध सर्वोत्तम हे संशोधनांती सिद्ध झाले आहे येवढेच म्हणणे आहे.
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अवांतर by मन१
आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट बनवली जाते आहे; आणि त्यात कुणाला खटकत नसेल तर आश्चर्य आहे.अगदी अगदी!!! आई जेव्हा बाळाला दूध पाजते तेव्हा तिच्या कुशीची ऊब, जवळीक बाळात नक्कीच चैतन्य व आत्मविश्वास भरत असणार. त्याच्या भावनिक स्थैर्याचा पाया नक्कीच घातला जात असणार. यावर संशोधन झालय का आणि कसं ते माहीत नाही पण बाळाचा समाधानी चेहरा खूप बोलून जातो. "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" मध्ये योगानंद म्हणतात - बाळ पहीलं पाऊल टाकताना त्याचं केलेलं कौतुक जीवनभरच्या आत्मविश्वासाचा पाया होउ शकतं. आता "अपत्य संगोपन" कोणाला आऊटसोर्स करायचं असेल तर करेना का बापडे. ते आणि त्यांची लाचारी!!!!!!!!!!!
In reply to आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट by शुचि
In reply to आईचे दूधही विकत घ्यायची गोष्ट by शुचि
"ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" मध्ये योगानंद म्हणतात - बाळ पहीलं पाऊल टाकताना त्याचं केलेलं कौतुक जीवनभरच्या आत्मविश्वासाचा पाया होउ शकतं.बालमानसशास्त्र, वेगवेगळे मानसिक विकार यावरचं कुठलंही पुस्तक उघडलं तर त्याच्या पहिल्या लेखात अशा आशयाचं एकतरी वाक्य असतं. बाळाच्या पहिल्या एक वर्षांत "प्रायमरी केअरटेकर" जी बहूतांशी वेळेला बाळाची आई असते, बाळाची कशी काळजी घेते, त्याच्या वेगवेगळ्या गरजांना कसा प्रतिसाद देते यावर ते बाळ पुढील आयुष्यात मानसिक किंवा भावनिक दृष्टया किती सुदृढ असेल हे अवलंबून असते.
In reply to "ऑटोबायोग्राफी ऑफ योगी" मध्ये by धन्या
In reply to अवांतर by मन१
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अशी पेशंट जर माझ्या ओपिडीत आली तर केपाटात लाथ घालुन हाकलुन देइल. by बाबा पाटील
केपाटात?.?हायला डॉक्टर हे 'केपाटात' काय आहे?. पेकाटात म्हणायचय का तुम्हाला?? कपाटात बंदुक, तलवार आणि केपाटात लाथ!!! =)) =))
In reply to केपाटात?.? by आनन्दिता
In reply to अशी पेशंट जर माझ्या ओपिडीत आली तर केपाटात लाथ घालुन हाकलुन देइल. by बाबा पाटील
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बाळाला दुध पाजणे ही आईची पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हं by नगरीनिरंजन
In reply to सहमत व्हावं की होउ नये या by ५० फक्त
In reply to सहमत व्हावं की होउ नये या by ५० फक्त
In reply to हं by नगरीनिरंजन
In reply to हं by नगरीनिरंजन
In reply to हं by नगरीनिरंजन
या अशा शोधांमुळे मानवजात प्रजोत्पादनासारख्या अतिवेळ आणि ऊर्जाखाऊ कामातून अखेरीस मुक्त होईल अशी आशा वाटते. एक दिवस असा येईल की नवरा आपल्या ऑफिसमधून बायकोला तिच्या ऑफिसमध्ये फोन करेल आणि मग बाळाची डिलिव्हरी घ्यायला कोणी जायचं यावर एक छानशी चर्चा होऊन कोणी बाळ घ्यायला लॅबमध्ये जायचं ते ठरवलं जाईल. त्या चर्चेचे फलित म्हणून जेव्हा नेहमी पुरुषांनाच बाळ घ्यायला जावे लागेल तेव्हाच स्त्री खर्या अर्थाने मुक्त झाली असे मी म्हणेन!मला एक कळत नाही की इतकं जर सगळं आधुनिक आणि मस्त होणार आहे तर स्त्री पुरुष हा भेद तरी का शिल्लक ठेवायचा? जर सगळं प्रयोग शाळेत होणार असेल तर प्रजोत्पादनासाठी आवश्यक असलेला आणि आता कुचकामी ठरणारा हा फरक आणि वैशिष्ट्ये मुळातूनच रद्द का करु नये? जेणेकरुन स्त्री हक्क, समानता, पुरुषी मनोवृत्ती ह्या सर्व दुरितांमधून मानवाची (एकदाची) सुटका होईल आणि अनेकांना अधिक उत्पादनक्षम कार्याकडे आपला वेळ कारणी लावता येईल, जीडीपीत सुद्धा वाढ झाल्याने आनंदीआनंदच! आजच्या विज्ञान दिनी असा दिवस लवकर येवो ही (नसलेल्या) देवाला (मनापासुन) प्रार्थना.
In reply to या अशा शोधांमुळे मानवजात by नाना चेंगट
In reply to या अशा शोधांमुळे मानवजात by नाना चेंगट
In reply to हं by नगरीनिरंजन
In reply to उत्तम तिरकस प्रतिसाद by शुचि
In reply to कसय ना.. प्रत्येक गोष्टीमध्ये by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही कधीतरी पिलिअन सीट by प्रसाद१९७१
In reply to मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून by राजेश घासकडवी
In reply to मुद्दा जबाबदाऱ्यांचा नसून by राजेश घासकडवी
हे तितकंसं बरोबर नाही. आजकाल उत्कृष्ट सब्स्टिट्यूट्स तयार झालेली आहेत.पुढील लॉजिक पटते का ते बघा "आजकाल मार्केट मध्ये उत्कृष्ट डील्डो मिळतात म्हणून......"
In reply to सदर प्रतिसाद स्वतःच्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to जरूर वापरा. by राजेश घासकडवी
In reply to न जज करण्याचाही अतिरेक वाईटच. by शुचि
In reply to जरूर वापरा. by राजेश घासकडवी
In reply to हम्म by पैसा
In reply to वाचतोय by राजेश घासकडवी
In reply to पैसा आणि अनुभव मिळविणे by येडा अण्णा
आमची कंपनी २ आठवड्याच्यावर सुट्टी देत नाहि आणि प्रवासभाडयाचा खर्च हि देत नाहि. मला ३ वर्षे झाली पण अजुन एकदाहि सुट्टी नाही मिळाली.आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी शोधत नाही? आयटीत एकाच नोकरीला वर्षानुवर्षे चिकटून राहण्याचा काय अर्थ घेतला जातो हे तुम्हाला माहिती असेलच. ;)
In reply to आमची कंपनी २ आठवड्याच्यावर by धन्या
आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी शोधत नाही? आयटीत एकाच नोकरीला वर्षानुवर्षे चिकटून राहण्याचा काय अर्थ घेतला जातो हे तुम्हाला माहिती असेलचकुणी काहीही अर्थ घेतला तरी आपल्याला फरक पडत नाही. आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे पर्यन्त शोधायची गरज नाहि धनाजीराव. कारण दुसरी नोकरी शोधायचे मुख्य कारण ऑनसाईट अथवा बढती मिळवणे असते. मला दोन्हि आहे तिथेच मिळतेय. मग कशाला दुसरीकडे जावु? आणी असेही एल १ विजा वर नोकरी नाही हो बदलता येत :(
In reply to आणि तरीही तुम्ही दुसरी नोकरी by येडा अण्णा
आणी दुसरी नोकरी ऑनसाईट्ला असे पर्यन्त शोधायची गरज नाहि धनाजीराव. कारण दुसरी नोकरी शोधायचे मुख्य कारण ऑनसाईट अथवा बढती मिळवणे असते. मला दोन्हि आहे तिथेच मिळतेय. मग कशाला दुसरीकडे जावु?गंमतीत म्हटलं होतं राव. लईच सिरीयसली घेतलं तुम्ही.
आणी असेही एल १ विजा वर नोकरी नाही हो बदलता येत.हा खुप छोटा प्रॉब्लेम आहे. जेमतेम दोन वर्षांच्या करीयरनंतर एल १ वर गेलेल्या पोरांनी समोरच्या अमेरिकन कंपनीला एच १ काढायला लावून एल १ वर अमेरिकेत पाठवणार्या भारतीय कंपनीला तिकडूनच टाटा बाय बाय केल्याची खुप उदाहरणे पाहीली आहेत.
In reply to > > एक प्रोडक्ट बेस्ड आणि by नर्मदेतला गोटा
In reply to >> एक प्रोडक्ट बेस्ड आणि by धन्या
In reply to >> एक प्रोडक्ट बेस्ड आणि by धन्या
In reply to दोन गमतीदार अनुभव by प्रसाद१९७१
वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागलीकाय नोटीस काढली म्हणे ? पूर्ण कपडे घातले असतील तर तलावाच्या बाहेरच उताणे पडून हातपाय हलवावेत ?
In reply to वर उल्लेखलेल्या बायकाच त्या by परिकथेतील राजकुमार
In reply to दोन गमतीदार अनुभव by प्रसाद१९७१
In reply to प्रेसिडेन्शियल टॉवर्स का? by समीरसूर
In reply to दोन गमतीदार अनुभव by प्रसाद१९७१
वर उल्लेखलेल्या बायकाच त्या कॉम्प्लेक्स च्या जलतरण तलावात पूर्ण कपडे घालुन पोहायच्या ( म्हणजे डुंबायच्या ). तेंव्हा सुद्धा अपार्ट्मेट मॅनेजमेंट ला नोटिस काढावी लागलीतसे केले नसते तरी चाल्ले असते. नोटिशीचे पालन त्या बैकांनी केल्यावं परत दुसरी नोटीस काढायला लागली असती ती वेगळीच =))
In reply to ऑनसाईट by समीरसूर
In reply to जनरलायझेशन by मैत्र
In reply to जनरलायझेशन by मैत्र
In reply to सहमत आहे. by नगरीनिरंजन
ऑनसाईटवर असताना एका देशातून दुसर्या देशात जायला नेमकी अडचण होऊ नये म्हणून बायकोचा गर्भपात करून घ्यायला तयार असल्याचे सांगणारा महाभाग पाहिलेला आहे.काय भयंकर असतात लोक...
In reply to ऑनसाईट by समीरसूर
नुसत्याच पैशाच्या हव्यासाने घेतलेली संधी बर्याच वेळा पराकोटीच्या तडजोडी करण्यास भाग पाडते असे एक निरीक्षण आहे.हा हा. आमच्या क्यांटीनमध्ये अगदी मांसाहारी पदार्थ नाहीत तरी सकाळी नाष्ट्याला अंड्याची पोळीतरी ठेवा अशी सुचना एका फोरम मध्ये केली होती. त्याच वेळी हॉलमधलली ९०% लोकं (बहुतांशी साउथ इंडीयन) इइइइ, यक्क म्हणून चिरकली होती. त्यापैकीच माझा एक सहकारी युयस मध्ये रेड मीट खाणार्या गोर्याच्या मांडीला मांडी लाउन रस्सम ओअरपत होता ते आठवलं. :)
In reply to ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू by शुचि
ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू आणण्याची चढाओढ चालू असते असे नीरीक्षण नोंदवते. एकाने आणले की मग दर खेपेस येणारे लोक आणतातच. कशाकरता हा भुर्दंड व मस्कापॉलीश त्यांचे तेच जाणो.आयटीत याला चाटूगीरी म्हणतात. हा आयटीमधला प्रगतीचा महामार्ग आहे. एकवेळ प्रामाणिकपणे, उत्तम दर्जाचे काम करुन पगारवाढ किंवा ऑनसाईटला जाण्याची संधी मिळणार नाही. पण या वाटेने गेल्यास "प्रगतीची" हमखास हमी असते.
काहीजण नाईट क्लबला वगैरे कधीही मिळाले नाहीत ना मिळणार नाहीत अशा रीतीने जातात.खरं आहे हे. स्ट्रीपर्स क्लबबद्दल पुढच्या भागात सविस्तर लिहिनच. नाईट क्लब आणि स्ट्रीपर्स क्लब बर्याच देशांत अधिकृत व्यवसाय आहेत. भारतात मात्र या गोष्टी मसाज पार्लर वगैरे नावांनी चोरीछुपे चालतात. त्यात पुन्हा रेड पडली तर दुसर्या दिवशी पेपरमध्ये चेहरे लपवलेले फोटो छापून यायची शक्यता असते. त्यामुळे ऑनसाईटला जाणार्या ज्या पब्लिकला अशा गोष्टींमध्ये रस असतो ते "पुन्हा यायला भेटेल न भेटेल" अशा धारणेनेच नाईट क्लब आणि स्ट्रीपर्स क्लबला जातात.
In reply to ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू by धन्या
In reply to ऑनसाईट मॅनेजरला भेटवस्तू by धन्या
आयटीत याला चाटूगीरी म्हणतात. हा आयटीमधला प्रगतीचा महामार्ग आहे. एकवेळ प्रामाणिकपणे, उत्तम दर्जाचे काम करुन पगारवाढ किंवा ऑनसाईटला जाण्याची संधी मिळणार नाही. पण या वाटेने गेल्यास "प्रगतीची" हमखास हमी असते.आय.टी. हा व्यवसाय आहे.सांगितलेले प्रोग्रॅम न बोलता लिहिणे हा व्यवसायातला एक घटक आहे. ईतर नोकरी/धंद्यात असलेले अनेक घटक-मार्केटिंग्,विक्री,पोपटपंची आयटी.तही असतात.खाते/ग्राहक टिकवायचा तर तुम्ही algorithm कसा लिहिता ह्यापेक्षा आलेली वेळ कशी मारून नेता,ग्राहकाशी कसे जुळवून घेता ह्याला जास्त महत्व असते.कंपनी यशस्वीरित्या चालवण्यासाठी सर्व प्रकारचे लोक लागतात.
In reply to चाटु by चिरोटा
खाते/ग्राहक टिकवायचा तर तुम्ही algorithm कसा लिहिता ह्यापेक्षा आलेली वेळ कशी मारून नेता,ग्राहकाशी कसे जुळवून घेता ह्याला जास्त महत्व असतेआयटी कंपन्यांमध्ये अल्गोरिदम इम्प्लिमेंट करणारे आणि ग्राहकाला गुंडाळून वेळ मारुन नेणारे वेगळे असतात. प्रकल्प पातळीवर हे काम ऑनसाईट कॉर्डीनेटर करतो. ऑफशोअर टीम प्रामुख्याने डेव्हलपमेंटचं काम करते. काही कारणास्तव ऑफ्शोअर टीमला काम वेळेत पुर्ण करणे जमले नाही. तर मग ऑनसाईट कॉर्डीनेटर ग्राहकाला खरी खोटी कारणे सांगून शांत करतो. यात त्याच्या "सॉफ्ट स्किल्स"चा कस लागतो.
In reply to ते मी नाकारत नाही. by धन्या
In reply to धागा आय टी चा आहे की by शुचि
बाबौ!