मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या भेटायला... अर्थात् मिपा कट्टा - फेब्रुवारी २०१३!

इनिगोय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तमाम मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण.. भेटीचे. इथे खफ-खव-व्यनि-मधून मनसोक्त गफ्फा हाकल्यानंतर आता प्रतेक्क्श भेटीचा घाट घालत आहो. कट्ट्याचा (तुर्तास नक्की झालेला) तपशील असा.. दिवस :- रविवार ३ फेब्रुवारी २०१३ स्थळ :- चर्चगेट, मुंबई वेळ :- सकाळी ११ वाजता यावेळेस नेहमीप्रमाणे बैठा कट्टा न करता चर्चगेट-नरिमन पॉईंटचा फेरफटका आणि मग खादाडी असा जरा वेगळा बेत ठरवण्याची फर्माईश जुन्याजाणत्या मिपाकरांकडून झाली आहे, तद्वत यावेळचा कट्टा हा 'चालता-फिरता' असणार आहे. कट्ट्याला हजेरी लावू इच्छिणार्‍यांनी किसन शिंदे, विश्वनाथ मेहेंदळे आणि मला एकत्रित व्यनि करावा.. मुंबईस्थित आणि त्यावेळी मुंबईत असू शकणार्‍या समस्त मिपाकर मंडळीचं कट्ट्यावर स्वागत आहे, हेवेसांनल :) तर मंडळी, पुरेऽऽऽसे आधी कळवले असल्याने धमाल करायला जरूर या. भेटूच. .

वाचने 26637 वाचनखूण प्रतिक्रिया 176

In reply to by श्रावण मोडक

सूड 02/02/2013 - 17:15
सदर प्रतिसादक मराठीतल्या नक्की कोणत्या माडीबद्दल बोलतोय ते कळलं नव्हतं, शेवटी ही मराठीतली माडी नाही असं कळून ज्ञानात भर पडली.

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

आनंद घारे 01/02/2013 - 15:50
येंजॉय(इंग्रजी एंजॉय ) = मजा करा माडि (कानडी) = करा .... या शब्दाची खरे तर गरज नाही 'एंजॉय' यात 'करा' आले ताडी .. मराठीतलाच शब्द .. पिण्याच्या माडीचा पर्याय .. बहुधा आणखी कुठल्या माडीची आठवण येऊ नये म्हणून दिलेला

इनिगोय 01/02/2013 - 19:23
कट्ट्याचा नक्की झालेला कार्यक्रम असा आहे. - चर्चगेट स्टेशनवरून येणारे मिपाकर्स सकाळी ११ वाजता इरॉस सिनेमापाशी जमतील. सीएसटीहून येणारे मिपाकर्स सकाळी ११ वाजता स्टेशनबाहेर बृमनपासमोरच्या एक्झिटला भेटतील. हे दोन्ही ग्रुप्स तिथून पुढे एकत्र भेटून भटकंती करणार आहेत. विशेष नोंद.. उद्याच मुंबईचा फेमस काळा घोडा फेस्टिव्हल सुरू होतोय. त्यामुळे आपल्यासाठी KGAF ची व्हिजिट हा बोनस असणार आहे.. B)

नानबा 01/02/2013 - 20:26
एक शंका.. सीएसटी वरून अजून कोण येणार आहे कळू शकेल का? आणि त्यांपैकी कुणाचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळू शकेल का?

जेनी... 03/02/2013 - 23:32
कट्ट्याला आल़ होतं का कुणी का उगाच ??? ( अवांतर : अजुन काहि धागा आला नाहि म्हुन म्ह्न्ल ... गविंसारखा लाइव का नै केला तेवढीच मज्जा कराय मिळाली असती धाग्यावर .... :-/ )

सुहास झेले 04/02/2013 - 00:00
कट्टा जोरदार झाला... मज्जा आली. आदीजोशींनी वृतांत लिहायचे मनावर घेतलंय. थोडा वेळ देऊया की त्याला ;-)

In reply to by सुहास झेले

अभ्या.. 04/02/2013 - 00:08
सुझे उगी तुम्ही सांगताव म्हणून थांबतो बघा. पण वेळ म्हण्जे किती? उद्या सकाळपर्यंत करा जुळणी कायतरी आन टाका. मन लै अधीर झालय. एकतर जमलं नाय कट्ट्याला यायला. :(

In reply to by अभ्या..

अभ्याशी सहमत. तातडीने कट्टा वृत्तांत यावा. आता उत्तमसा शिनेमा रिलीज व्हायच्या आधी टीजर्स आणि ट्रेलर्स असतात त्याप्रमाणे हा एक फोटो इथे डकवत आहे. हा फोटो सूत्रांकडून मिळालेला असून हे सूत्र कोण हे वृत्तांतात कळेलच असे वाटते. या प्रकाशचित्रामुळे धागा येण्यापूर्वी वातावरणनिर्मिती व्हावी आणि धागा लिहीणार्‍यास अधिकचे मोटिव्हेशन मिळावे.. A

In reply to by गवि

अभ्या.. 04/02/2013 - 13:24
अहो गविराज ह्याच ट्रेलरमुळे उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. बादवे फटूतले दिलखुलास हसणारे सूत्रधार किसन, रामदासकाका आणि निदेसाहेब यांना सोडून बाकी सर्वजण अनोळखी वाटतायत आत्तातरी. कृपया नामनिर्देशनासहित फोटो असलेल्या वृत्तांताची पूर्तता करावी.

In reply to by अभ्या..

हो तर. मलाही तुमच्याइतकीच उत्सुकता आहे. सर्वच अनोळखी नसले तरी काहीकाही आहेत. कट्ट्याला गेलेल्यांपैकी जे कोणी हा वृत्तांत लिहीत आहेत त्यांनी तो लवकर लिहावा अशी विनंती करत आहे.

In reply to by गवि

सुनील 04/02/2013 - 21:25
एक रामदास सोडून कूणालाच ओळखता आले नाही! जुने कट्टेकरी कुठे गायबले? बाकी रामदासांच्या बाजूला उभे असलेल्यांना पाहून आनंद दिघेंची आठवण आली!

In reply to by गवि

मालोजीराव 05/02/2013 - 19:39
सगळे अनोळखी हायेत राव....पटकन ओळखी टाका कि ! ऋषीमुनी पण आले होते काय कुंभमेळा सोडून कट्ट्याला ? :P

जेनी... 04/02/2013 - 00:13
आदी काकांना म्हणावं ज्यादा शीरेस लिवु नका .. स्टार्ट टू येंड कसं कट्ट्यात असल्यावाणी वाटाय पायजेलाय .... एकदम खुम्खुमित लिवा व आदीकाका ... पण वाइस लव्कर ... मला बै मौ इन्नो आणि माझ्या गिल्फुकाकांना बघायचय ...... :)

In reply to by अभ्या..

मिसळलेला काव्यप्रेमी 04/02/2013 - 09:49
तुम्ही तर होतात ना.
किसनद्येवही भोज्जा करुन पळून गेले. :-|

नक्शत्त्रा 04/02/2013 - 09:40
पूजासारखी मी हि वाट पाहत आहे .. कसा जाहला कट्टा ........ फोटो आणी सविस्तर व्व्तांताची वाट पाहत आहे. आदिजोशींचे लेख.... वाचकांसाठी मेजवानीच तारणार तर.

आनंद घारे 04/02/2013 - 14:23
का आणि किती आली ते वृत्त्तांतात वाचायला मिळेलच.

In reply to by चिंतामणी

दादा कोंडके 05/02/2013 - 00:43
आता पुढचा कट्टा आला तरी या वृत्तांताचा धागा आलाच नाही.

In reply to by पैसा

इरसाल 04/02/2013 - 17:36
ये लगा पैसा चौका (बीएसएनएल च्या तालावर) पैसा सबसे आगे.

गवि 04/02/2013 - 17:45
अ‍ॅडीभाऊ, लिहा बुवा लवकर.. ५

In reply to by गवि

जेनी... 04/02/2013 - 17:56
जोशी काका लिवावो लवकर ... वैसे फोटु मे डावेबाजुसे फश्ट मे उभे हय वो बहुत स्मार्ट हय ... सोच्री हु उन्कू काका बोलु कि नकु :( द्विधा मनश्तितिमे हय मय :-/

In reply to by कवितानागेश

जेनी... 05/02/2013 - 00:42
ए मौ .. असं कै नसतं हं ! :-/ माझा एक काका माझ्यापेक्षा ३ वर्षाने लहाने .... तरी मी त्याला काकाच म्हणते :-/ त्याच्या मैत्रीणींसमोर तर मुद्दाम " ए काका ! " असं म्हणते =)) सो मोरलोफ्देस्टोरी ... मी त्या दोघानाहि काका ... कक्काजान असं म्हणु शकते ... :) बायदवे मी फोटु बघताना माझ्या डाव्या बाजुला असणारा काका सॉल्लिड स्मार्टे :) काका यु लूक्किन स्मार्ठ हं ! :) आता बोल :-/ :P

यशोधरा 04/02/2013 - 17:59
इनिगोय, तू खरं तर वृ लवकर यायची जाबदारी घ्यायला हवीस. आमच्यावेळी असं नव्हतं बै! बंगलुरात मोजून ३ कट्टे केले आम्ही. (भौतेक) वृ लग्गेच लिहिला होता :P

In reply to by यशोधरा

इनिगोय 04/02/2013 - 18:16
:D :D पण येतोय, वृत्तांत येतोय.. कसंय ना, दिवसभऽऽर चाललेल्या कट्ट्याचा वृत्तांत लिहायचा तर वेळ जास्त लागणारच ना!

आदिजोशी 04/02/2013 - 18:50
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लवकरच वॄत्तांत टाकतोय मी.
ह्या सगळ्यांना पोलीसांनी का पकडुन ठेवले होते ?
नाही.. उलट आम्हीच त्या बिचार्‍या बंदोबस्तावरच्या पोलिसांची कुचंबणा करत होतो.. त्यांना गाडीमध्ये सावलीत बसून सुखाने बंदोबस्त करायला द्यायचा सोडून उलटे त्यांच्याच गाडीसमोर उभे राहून फोटु काढत होतो.. :)

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 05/02/2013 - 01:32
अरे देवा ! मी तर त्या जटा दाढीवाल्या काकांनाच रामदास काका समजतेय :( ओ लवकर टाकावो व्रुत्तांत .... फुक्कट डोकं खाजवायला का लावताय :-/

In reply to by जेनी...

श्रीरंग_जोशी 05/02/2013 - 02:12
पोरी, भारतात परत गेल्यावर अमेरिकेत राहणार्‍या मराठी जनांचा उद्धार होईल असे बोलायचा सराव सुरू केलास की काय?

In reply to by श्रीरंग_जोशी

जेनी... 05/02/2013 - 02:29
ऑव नॉ खॅखॅ .... म्ह्यि अ‍ॅज्युन एयिथीच हाय ... भॅर्थॅथ येला अ‍ॅज्युन्ह डॉन ड्यिवॅश बॅखी हाय :-/

In reply to by जेनी...

पिवळा डांबिस 05/02/2013 - 01:48
मी तर त्या जटा दाढीवाल्या काकांनाच रामदास काका समजतेय हा हा हा! नाही नाही, रामदासकाकांचा आणि जटांचा दूरान्वयानेही काही सबंध नाही!!! हां आता छोटीशी हनुवटीवरची दाढी ठेवतात ते, पण ते आपलं सहज हौस म्हणून!!!! :) (हाणतात आता मला रामदासकाका!!)

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 05/02/2013 - 01:54
=)) पिंडा काका ... रामदास काकांचा आणि जटांचा दुरान्वये संबण्ध नाहि आणि आता तो कधी येणारहि नाहि हे दाराज कट्टा बघितल्याव लक्षात आलं =)) आणि हनुवटीवरच्या चिनुकल्या दाढीच्या लंबी उमर साठी मिल्के दुवा मांगेंगे ):D ( रामदास काका हलकं घ्या हं ! )

In reply to by सूड

श्रीरंग_जोशी 05/02/2013 - 20:27
कुठे तरी अनुस्वार द्यावा लागतो हे तिने ध्यानात ठेवले ही खरंच कौतुकाची बाब आहे...
विमेंनी मागे उभे राहूनही मोठे स्मितहास्य दिले आहे. पुढचे सर्व अगदी छान हसताहेत. विमे सोडता मागची फळी का अशी (म्हणजे विशेष हासरी नाही अशी)? :P

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सूक्ष्मदेहाने कट्ट्याला गेला असाल आणि शुचिताईंच्या सूक्ष्मदृष्टीला फोटोत दिसले असाल. बाकीच्यांची तितकी साधना नसल्याने दिसला नाहीत इतकंच.. ;)

अभ्या.. 05/02/2013 - 20:41
खर तर हा फोटो आधीचाच जुना आहे. आता फक्त वृत्तांताच्या नावाने शेंड्या चालू आहेत.

दादा कोंडके 05/02/2013 - 20:53
मला सगळे ओळखू आले पण बाइकजवळ दिसणारं धुरकट बोट कुणाच आहे हे ओळखायचा प्रयत्न करतोय.