हिंसा आणि अहिंसा...
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासंदर्भात दोन-तीन धागे गेल्या काही दिवसांत मिपावर चर्चेत आले आहेत. काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. धाग्यांवरील चर्चेत काही जण गांधी यांच्या अहिंसावादाचे समर्थक आहेत. बाकी काही जण त्याचे विरोधक आहेत. ते असो. जे अहिंसेचे विरोधक आहेत, त्यांच्या मांडणीतून काही गोष्टी मला जाणवल्या (हे माझे आकलन, समज वगैरे आहे):
१. गांधींनी मांडलेली अहिंसा ही एक प्रकारे कमजोरीच असते, तो भ्याडपणा असतो.
२. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती.
३. हिंसेला उत्तर अहिंसा हे असू शकत नाही, तिथे हिंसा करावीच लागते.
गांधींच्या अहिंसेविषयीचे ज्याचे-त्याचे आकलन, समज वगैरे काहीही असो. माझ्या आकलनात आणि समजेनुसार काही प्रश्न निर्माण झालेच.
भारतात एक राजकीय पक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) असे त्याचे नाव आहे. या पक्षावर बंदी आहे. पण त्या पक्षाचे 'कार्य' सुरू असते. या पक्षाने हिंसेचे तत्वज्ञान केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार राज्यसंस्था हिंसा करतेच, 'आहे रे' वर्ग हिंसा करत असतोच. त्याला प्रत्युत्तर हिंसेचेच असू शकते, म्हणून आमच्या (तथाकथित) हिंसेकडे त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
आता मला असे दिसते आहे की, गांधींचा मारेकरी आणि त्याच्या बाजूने होत असलेले तत्वज्ञान हे 'हिंसा हा सामाजिक परिवर्तनाचा (यात सारे काही आले) एक मार्ग (किंवा साधन म्हणा) आहे' अशाच स्वरूपाचा आहे. माझ्यासमोरचे प्रश्न आहेत:
नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का?
नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा?
मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा.
वाचने
19908
वाचनखूण
प्रतिक्रिया
78
>>नथुरामवादी व माओवादी या
In reply to >>नथुरामवादी व माओवादी या by अमोल खरे
तुम्हाला नक्षलवाद्यांविषयी
In reply to तुम्हाला नक्षलवाद्यांविषयी by आळश्यांचा राजा
मुळात नक्षलवाद्यांविषयी असा
In reply to मुळात नक्षलवाद्यांविषयी असा by अमोल खरे
ह्य सर्व नक्षलवाद्यांवर
नक्की कुठले?
प्रतिसाद....
२. गांधींची हत्या समर्थनीय
श्रामो, अहिंसा हे अत्यंत वेगळं डायमेंशन आहे
In reply to श्रामो, अहिंसा हे अत्यंत वेगळं डायमेंशन आहे by संजय क्षीरसागर
सुंदर!
In reply to सुंदर! by बाळकराम
अहिंसा म्हणजे `हाऊ टू रिस्पाँड किंवा नॉट टू रिस्पाँड' नाही
In reply to अहिंसा म्हणजे `हाऊ टू रिस्पाँड किंवा नॉट टू रिस्पाँड' नाही by संजय क्षीरसागर
एकदम भारी संजय साहेब. लगे रहो
In reply to एकदम भारी संजय साहेब. लगे रहो by अधिराज
लगे रहो : चर्चा काय वळण घेतेय त्यावर सगळं अवलंबून आहे!
स्वसंरक्षणासाठी केलेली हिंसा हि समर्थनीय....
नाही रे, आहे रे.
In reply to नाही रे, आहे रे. by राही
थोडीशी भर
वाचतो आहे
प्रश्न
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
?
In reply to ? by अन्या दातार
म्हणू शकतो.
In reply to म्हणू शकतो. by आळश्यांचा राजा
बरोबर
In reply to ? by अन्या दातार
होय
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
चुकीचे अथवा खोडसाळ
अहिंसा - इट इज नॉट अ विल टू
In reply to अहिंसा - इट इज नॉट अ विल टू by खटासि खट
पण काही गटांना...
In reply to अहिंसा - इट इज नॉट अ विल टू by खटासि खट
अहिंसा : इट इज नॉट अ विल टू किल, इट इज नीड टू किल - बुद्ध?
In reply to अहिंसा - इट इज नॉट अ विल टू by खटासि खट
<<अहिंसा - इट इज नॉट अ विल टू किल, इट इज नीड टू किल >>
In reply to <<अहिंसा - इट इज नॉट अ विल टू किल, इट इज नीड टू किल >> by बाळकराम
बुद्धाला इंग्लिश येत होतं ?
चुकीची तुलना
In reply to चुकीची तुलना by विसुनाना
प्रतिसाद अर्धवटच राहिला
In reply to चुकीची तुलना by विसुनाना
नाही
In reply to नाही by श्रावण मोडक
छ्या!
ऑफेन्स आणि डिफेन्स
मांडणी नक्की काय आहे?
In reply to मांडणी नक्की काय आहे? by विसुनाना
+
'आमचे ते क्रांतीकारी, तुमचे ते दहशतवादी'
In reply to 'आमचे ते क्रांतीकारी, तुमचे ते दहशतवादी' by संजय क्षीरसागर
निराशा+पलायनवाद आहे हा. अशा
In reply to निराशा+पलायनवाद आहे हा. अशा by बॅटमॅन
दादा, ती थिअरी नाही, महावीरच्या असामान्य बुद्धीमत्तेचा
In reply to दादा, ती थिअरी नाही, महावीरच्या असामान्य बुद्धीमत्तेचा by संजय क्षीरसागर
मीही प्रतिसादातच म्हटलंय की
In reply to मीही प्रतिसादातच म्हटलंय की by बॅटमॅन
मी लै लक्षपूर्वक केले तर होईलही तसे कदाचित
In reply to मी लै लक्षपूर्वक केले तर होईलही तसे कदाचित by संजय क्षीरसागर
सहमत आणि असहमत आणि काही
In reply to सहमत आणि असहमत आणि काही by बॅटमॅन
एखादी विचारसरणी राबावायची म्हंजे पहिले स्वतःचा विश्वास
In reply to एखादी विचारसरणी राबावायची म्हंजे पहिले स्वतःचा विश्वास by संजय क्षीरसागर
ओके.
In reply to ओके. by बॅटमॅन
सुधारायला ऐवजी राजकीय कामे
In reply to ओके. by बॅटमॅन
ज्या समाजात बुद्ध-महावीर-तुकाराम-एकनाथ-गांधी वगैरेंसारखी उत्तुंग
In reply to ओके. by बॅटमॅन
सारांश-मी माझ्या वैयक्तिक
In reply to मी लै लक्षपूर्वक केले तर होईलही तसे कदाचित by संजय क्षीरसागर
ज्जे बात!
In reply to निराशा+पलायनवाद आहे हा. अशा by बॅटमॅन
बॅटमॅन
In reply to बॅटमॅन by विसुनाना
आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते
In reply to आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते by बॅटमॅन
आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते दहशतवादी हा अॅट्टिट्यूड सर्वांचा
In reply to आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते दहशतवादी हा अॅट्टिट्यूड सर्वांचा by संजय क्षीरसागर
आमच्यासाठी हा प्रश्न सुटलाय बॉ !
In reply to आमच्यासाठी हा प्रश्न सुटलाय बॉ ! by परिकथेतील राजकुमार
हे राहिले
In reply to 'आमचे ते क्रांतीकारी, तुमचे ते दहशतवादी' by संजय क्षीरसागर
+१
नाजुक विषय
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by श्रावण मोडक
श्रामो,
एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे
In reply to एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे by संजय क्षीरसागर
सहमत.
एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहेसहमत. श्रामोंच्या लेखातील मूळ मुद्दा.नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का? नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा? मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा.तुम्हाला जर "एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे" हेच सांगायचे असेल तर हेच श्रामोंनी वरील ओळींमध्येही सांगीतले आहेच. शब्द वेगळे असतील पण अर्थछटा हेच सांगते की "एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे" तुम्ही एकंदर चर्चेमध्ये नक्की काय Value Add केले ते मला कळाले नाही. प्लीज समजावून सांगता का..?In reply to सहमत. by मोदक
मौलिक वॅल्यू अॅडीशन आहे, ट्राय टू अंडरस्टँड
ग्लिफ: जिहादही समर्थनीय होऊ
वैयक्तिक स्तरावर एखाद्याने
In reply to वैयक्तिक स्तरावर एखाद्याने by नाना चेंगट
वैयक्तिक स्तरावर एखाद्याने हिंसा करण्याचा घेतलेला निर्णय आणि
In reply to वैयक्तिक स्तरावर एखाद्याने हिंसा करण्याचा घेतलेला निर्णय आणि by संजय क्षीरसागर
>>>एकानं एकाला मारलं तर खून
In reply to >>>एकानं एकाला मारलं तर खून by नाना चेंगट
>मी हिंसा हा शब्द वापरला आहे. तुम्ही खून हा शब्द वापरत आहात
In reply to >मी हिंसा हा शब्द वापरला आहे. तुम्ही खून हा शब्द वापरत आहात by संजय क्षीरसागर
इतकं सोपं नसतं ते.
In reply to इतकं सोपं नसतं ते. by नाना चेंगट
इतकं सोपं नसतं ते?
In reply to इतकं सोपं नसतं ते? by संजय क्षीरसागर
मी प्रश्न तुम्हाला विचारला?
In reply to मी प्रश्न तुम्हाला विचारला? by नाना चेंगट
मी प्रश्न तुम्हाला विचारला?
In reply to मी प्रश्न तुम्हाला विचारला? by संजय क्षीरसागर
असो.
लेट मी कन्क्लूड फ्रॉम माय साईड
हिंसेचे तत्त्वज्ञान?
In reply to हिंसेचे तत्त्वज्ञान? by नगरीनिरंजन
>>>अहिंसेचं तत्त्वज्ञान हे
In reply to >>>अहिंसेचं तत्त्वज्ञान हे by नाना चेंगट
जन्माने या शब्दाऐवजी जनतेने
In reply to जन्माने या शब्दाऐवजी जनतेने by नाना चेंगट
भारीच हो चेंगटबुवा.
नगरीनिरंजन - यांच्या मतांशी सहमत.
वाचली सगळे चर्चा.
वाचत आहे ...
मला कळलेले
हत्याकांड