हिंसा आणि अहिंसा...
In reply to >>नथुरामवादी व माओवादी या by अमोल खरे
तुम्हाला नक्षलवाद्यांविषयी सहानुभुती असेल तर ते तुमच्या पुरते मर्यादित ठेवा. काहिच्या काही वैचारिक मुद्दे उपस्थित करुन दिशाभुल करु नका.नक्षलवाद्यांविषयी सहानुभूती असल्याचे या लेखात मला काही दिसलेले नाही.
In reply to तुम्हाला नक्षलवाद्यांविषयी by आळश्यांचा राजा
In reply to मुळात नक्षलवाद्यांविषयी असा by अमोल खरे
ह्य सर्व नक्षलवाद्यांवर हवाईहल्ले करुन त्यांना संपवले पाहिजे ह्या मताचा मी आहे. ह्यात अनेक इनोसन्ट लोकंही मरु शकतातशांत गदाधारी भीम, शांत..... करूया हां हल्ला आणि मारुया सगळ्यांना.... बाकी, त्या इनोसन्ट लोकांत आपल्या ओळखीचे कुणी नसेल तर आपल्या बापाचे काय जाते ????
हिंसेला उत्तर अहिंसा हे असू शकत नाही, तिथे हिंसा करावीच लागते.पण हिंसा किती प्रमाणात करायची ह्यालाही काही मर्यादा आहेत. जशास तसं आणि दुप्पट उत्तर द्यावं असं माझं मत आहे. आपण कोणालाही स्वतः त्रास द्यायला जाऊ नये आणि कोणि आपल्याला त्रास देत असेल त्याला सुखानी जगु देऊ नये, हाच खरा न्याय. अन्याय सहन करणारा, अन्याय करणार्याच्या जोडीनी जबाबदार असतो. आरे ला का रे उत्तर दिल्याशिवाय ह्या जगात काहीही होऊ शकत नाही एवढं खरं.
२. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती.फक्त धारणेचाच विचार करायचा असेल तर जिहादही समर्थनीय होऊ शकतो पण... सुज्ञास जास्त सांगणे न लगे! भारतात माओवाद हा विवीध पातळ्यांवरुन कमकुवत गटाचे संघटीतपणे व सातत्याने शोषण होत असल्यानेच फोफावला. म्हणून त्यांचा मार्ग चुकिचा असला तरी सर्व बाजुनी झालेली कोंडी समजु शकते, कारण अहिंसेचा मार्ग यशस्वी होण्यासाठी लागणारी व्यापकता ही प्रमुख गरज समाजाने ह्या आपल्याच पिडीत बांधवांना नाकारली आहे. मेणबत्ति संप्रदाय नक्षलवाद्यांच्या न्याय मागण्यांसाठी देशव्यापी अहिंसक आंदोलन करेल काय / केलेय काय ? म्हणुनच त्यांचा मार्ग चुकिचा असला तरी त्यांची सर्व बाजुनी झालेली कोंडी समजु शकते. मणिरत्नमने जेव्हा त्याने बनवलेल्या "रावण" या चित्रपटातुन सोन्यांची लंका बाळगणारा सर्व देवांना बंदिवान बनवणारा सुपर बलवान रावण प्रतिकात्मक रुपाद्वारे जेव्हां नक्षलवादी, आगतिक, दुखांने पिचलेला अन्याय झालेला दाखवला व रामाला प्रतिकात्मक रुपाद्वारे अन्यायखोर व एकतर्फी दाखवले तेव्हां त्याच्या नालायकपणाचा अतिशय संताप आला. सर्वात महत्वाचं म्हणजे माओवाद हा व्यक्तिसापेक्ष व संकुचित नाही. तो एकाच व्यक्तिला कधीच शत्रु मानत नाही.
In reply to श्रामो, अहिंसा हे अत्यंत वेगळं डायमेंशन आहे by संजय क्षीरसागर
In reply to सुंदर! by बाळकराम
In reply to अहिंसा म्हणजे `हाऊ टू रिस्पाँड किंवा नॉट टू रिस्पाँड' नाही by संजय क्षीरसागर
In reply to एकदम भारी संजय साहेब. लगे रहो by अधिराज
In reply to नाही रे, आहे रे. by राही
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
In reply to ? by अन्या दातार
In reply to म्हणू शकतो. by आळश्यांचा राजा
In reply to ? by अन्या दातार
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
In reply to अहिंसा - इट इज नॉट अ विल टू by खटासि खट
In reply to अहिंसा - इट इज नॉट अ विल टू by खटासि खट
In reply to अहिंसा - इट इज नॉट अ विल टू by खटासि खट
In reply to <<अहिंसा - इट इज नॉट अ विल टू किल, इट इज नीड टू किल >> by बाळकराम
In reply to चुकीची तुलना by विसुनाना
In reply to चुकीची तुलना by विसुनाना
नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का? नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा? मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा."नथुरामवाद" नावाच्या तत्वज्ञानाविषयी काही कल्पना नाही. परंतु एका भ्याड खुनाला तत्वज्ञानाचा मुलामा कुणी देत असेल तर तो केविलवाणा प्रकार आहे. या खुनाला काहीच आगापिछा नाही. त्याआधी कसला नथुरामवाद नव्हता, आणि त्यानंतरही त्या "वादा"ला धरुन कसली चळवळ/ क्रांती वगैरे झालेली नाही. माओवाद नावाचा प्रकार ही एक आज अस्तित्वात असलेली एक चळवळ आहे. त्याला आधार म्हणून एकेकाळी चीनमध्ये लौकिक यश मिळवलेल्या माओप्रणीत चळवळीच्या विचारांचा आधार घेतला जातो. नथुराम नावाच्या एका माणसाने केलेल्या एका खुनाची तुलना एका चळवळीशी होऊ शकत नाही. नथुराम किंवा त्याच्या कृत्याशी सहानुभूती बाळगणार्यांच्या मते त्या खुनाला काही वैचारिक पाया वगैरे असला तरी त्या वैचरिक पायाचे कसलेही लॉजिकल एक्स्टेन्शन कुठेही झालेले दिसत नाही. (लॉजिकल एक्स्टेन्शन म्हणजे त्या कृत्यापासून "प्रेरणा" घेऊन एखाद्या क्रांतिकारी चळवळीचा आरंभ/ एखाद्या राजकीय पक्षाची स्थापना इत्यादि आणि त्याद्वारा त्या विचारांचा प्रसार, आणि उद्दिष्ट्ये (उदा. अखंड भारत, सिंधु नदीमध्ये अस्थीविसर्जन, पाकिस्तानचा नायनाट इत्यादि) साध्य करण्यासाठीचे प्रयत्न.)
In reply to मांडणी नक्की काय आहे? by विसुनाना
In reply to 'आमचे ते क्रांतीकारी, तुमचे ते दहशतवादी' by संजय क्षीरसागर
In reply to निराशा+पलायनवाद आहे हा. अशा by बॅटमॅन
In reply to दादा, ती थिअरी नाही, महावीरच्या असामान्य बुद्धीमत्तेचा by संजय क्षीरसागर
In reply to मीही प्रतिसादातच म्हटलंय की by बॅटमॅन
पण हे सगळ्यांना जमणार नाही ही वस्तुस्थिती आहेसगळ्यांचा विचार कोण करतंय? असे सगळेच `इतरांचा' विचार करतायत म्हणून तर प्रश्न सुटत नाहीये!
थिअरी कितीही भारी असली तरी कुठेतरी लार्ज स्केलवर अप्लाय करता आली पाहिजे.आर यू नॉट लार्ज इनफ टू ट्राय? द मोर अँड मोर वन बिकम्स पर्सनल, ही बिकम्स युनिव्हर्सल, दॅटस द वे!
इतके संतमहात्मे झाले, पण अशा पर्सन-इंटेन्सिव्ह गोष्टी लोकांना झेपत नाहीत हे जाणून काहीतरी जुगाड करायला हवे होते.येस, अँड वेरी मच. आपण त्यांना समजू शकलो नाही. दे मेंट वन थींग अँड वी इंटरप्रिटेड अदर वे. आणि अहिंसा तर सगळ्यात मोठा गैरसमज झालेला विषय आहे. आजपर्यंत लाखो लोकांनी करोडो वेळा या विषयावर चर्चा केलीये. मी म्हणतोय तो अर्थ माझ्या कधीही वाचनात आला नाही. तो अँगल कुणाच्या लक्षात आलेला नाही.
In reply to मी लै लक्षपूर्वक केले तर होईलही तसे कदाचित by संजय क्षीरसागर
सगळ्यांचा विचार कोण करतंय? असे सगळेच `इतरांचा' विचार करतायत म्हणून तर प्रश्न सुटत नाहीये!एखादी विचारसरणी राबावायची म्हंजे पहिले स्वतःचा विश्वास तिजवर बसणे आवश्यकच आहे. त्यामुळे म्हणतो, की सगळे इतरांचा विचार करत असल्यानेच प्रश्न सुटत नाहीये की इतरांच्या गळी उतरविण्याचे नेमके साधन मिळेना म्हणून प्रश्न सुटत नाही? हा निव्वळ शब्दच्छल नाहीये हे कृपया लक्षात घ्या. असो. बाकी फुरसतीत.
In reply to सहमत आणि असहमत आणि काही by बॅटमॅन
तिजवर बसणे आवश्यकच आहेदॅटस द पॉइंट!
सगळे इतरांचा विचार करत असल्यानेच प्रश्न सुटत नाहीये की इतरांच्या गळी उतरविण्याचे नेमके साधन मिळेना म्हणून प्रश्न सुटत नाहीनाही. तत्वं एक नंबर आहे. दुसर्यानं काय करावं हे आपण ठरवतोय त्यामुळे `आपला प्रश्न' जिथल्या तिथे आहे. दहशतवाद्याला आपण दहशतवादीच म्हणणार आणि ज्यांनी त्याला ट्रेन केलंय ते शहीद म्हणणार... हा प्रश्न सुटणारा नाही. अहिंसा नक्की काय आहे आणि व्यक्तिगत जीवनात तिचा काय उपयोग आहे इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतोय
In reply to एखादी विचारसरणी राबावायची म्हंजे पहिले स्वतःचा विश्वास by संजय क्षीरसागर
अहिंसा नक्की काय आहे आणि व्यक्तिगत जीवनात तिचा काय उपयोग आहे इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतोय.तुमच्या साधारण विवेचनाचा भर नेहमी व्यक्तिगत जीवनावर असतो. हे उत्तम आहे. पण सार्वजनिक क्षेत्रात तसे होणे लै अवघड, सस्टेंड बेसिसवर आणि लार्ज स्केलवर होणे लैच लैच औघड आहे. त्यामुळे डिफ्रंट अॅप्रोच लागेल असे मला वाटते. त्यामुळेच, ज्या समाजात बुद्ध-महावीर-तुकाराम-एकनाथ-गांधी वगैरेंसारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे होऊन गेली, तो समाज मात्र नेहमी मेंढरांचाच राहिला. त्यामुळे समाजाला सुधारायला गुंड माणूस लागतो, असे माझे मत आहे. गांधीजींसारखा माणूस लैऽच विरळा. त्यापेक्षा या मेंढरांना सुधारायला जरा डोके जागेवर असलेले गुंड पाहिजेत असे मला वाटते. सारांश-मी माझ्या वैयक्तिक जीवनात जसं आचरण करतो त्याची पुनरावृत्ती इतरजण करू शकले की झालं हे चित्र इतकं साधंसोपं नाहीये. माणसाचा वैयक्तिक दिमाग जितका जास्त तितके त्याला कंट्रोलिंग करायचे अपॅरेटस देखील व्यामिश्र पण कुठेतरी अॅनिमल सिंप्लिसिटीचा टच कायम असलेले असले तरच बरे, असे आपले मला वाटते. असो.
In reply to ओके. by बॅटमॅन
In reply to ओके. by बॅटमॅन
व्यक्तिमत्वे होऊन गेली, तो समाज मात्र नेहमी मेंढरांचाच राहिला.त्यामुळे समाजाला सुधारायला गुंड माणूस लागतो, असे माझे मत आहे.आपला पास!
In reply to ओके. by बॅटमॅन
सारांश-मी माझ्या वैयक्तिक जीवनात जसं आचरण करतो त्याची पुनरावृत्ती इतरजण करू शकले की झालं हे चित्र इतकं साधंसोपं नाहीये.क्या बात है! एखादी गोश्ट समुह म्हणुन जर करणे शक्य असेल तरच त्यात समाजासाठी अर्थ आहे. तसही वैयक्तिक आयुष्य हे वैयक्तिक शिदोरीवर जगलं जातं. नाहीत तर प्रत्येकच जण तुकाराम, श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा वगैरे वगैरे बनु शकले नसते काय ?
In reply to मी लै लक्षपूर्वक केले तर होईलही तसे कदाचित by संजय क्षीरसागर
असे सगळेच `इतरांचा' विचार करतायत म्हणून तर प्रश्न सुटत नाहीये!शंभर नंबरी! आणि विषेशत: त्यात आपल्याला जे पटतेय ते इतरांना का पटत नाही, ते पटलेच पाहिजे हा विचार आणखिन गुंता वाढवतो.
आर यू नॉट लार्ज इनफ टू ट्राय?कडक! _/\_ - (विचारी) सोकाजी
In reply to निराशा+पलायनवाद आहे हा. अशा by बॅटमॅन
In reply to बॅटमॅन by विसुनाना
In reply to आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते by बॅटमॅन
असतो हे वर उल्लेखिलेले वाक्य- त्याच्याशी सहमत आहे. पण त्यामुळे कधीच काही होणार नाही हे म्हणणे म्हणजे निराशा+पलायनवाद आहे.कोण क्रांतिकारी आणि कोण दहशतवादी हा प्रश्न बापाजन्मी सुटणार नाही इतकंच म्हणणंय! आणि अहिंसा नक्की काय आहे ते समजेल हा दुर्दम्य आशावाद आहे.
In reply to आपले ते क्रांतिकारी, तुमचे ते दहशतवादी हा अॅट्टिट्यूड सर्वांचा by संजय क्षीरसागर
कोण क्रांतिकारी आणि कोण दहशतवादी हा प्रश्न बापाजन्मी सुटणार नाही इतकंच म्हणणंय!क्रांतिकारी = मिथुनदा / मनोज कुमार दहशतवादी = आयेशा धारकर उगाच फालतु फालतु रिप्लाय चालू आहेत इकडे म्हणून आमची पण भर.
In reply to आमच्यासाठी हा प्रश्न सुटलाय बॉ ! by परिकथेतील राजकुमार
In reply to 'आमचे ते क्रांतीकारी, तुमचे ते दहशतवादी' by संजय क्षीरसागर
In reply to काही मुद्दे by श्रावण मोडक
अहिंसा या तत्वासंदर्भात अहिंसा परमोधर्म असे महावीर म्हणाले यापलिकडे मला माहिती नव्हते. तुम्ही केलेली मांडणी विचार करायला लावते. पण मला वाटते तो मूलभूत मानवी परिवर्तनाचा मुद्दा आहेसमाज हा मानवी समूह आहे त्यामुळे व्यक्तीपरिवर्तन घडवा, समाजपरिवर्तन घडेल हा बेसिक रूल आहे.
मानवी व्यवहारांच्या एका भिन्न संदर्भात हिंसेचा मुद्दा येथे आहे. हिंसा ही हिंसाच.दोन अत्यंत भिन्न दृष्टीकोन आहेत. तुम्ही `हिंसेला अहिंसा काय उत्तर देईल' या अँगलनं विचार करताय. मी म्हणतोय, दॅट इज इंपॉसिबल, कारण एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे. ट्राय टू अंडरस्टँड मी, हिंसेचा कायम निषेधच आहे. पण प्रत्येक वेळी एकच प्रश्न आहे: वॉट टू डू नाऊ? हिंसा होऊ नये यासाठी काय करू किंवा हिंसा होत असेल तर काय करू? अँड द आन्सर इज : रिमेन अनाफेक्टेड अँड अॅक्ट! दॅटस ऑल! तुम्ही काय करताय हा प्रश्न पुढे आहे, कृत्यापूर्वी तुमची चित्तदशा काय आहे ते महत्त्वाचय. गोइंग अ स्टेप अहेड, इफ वन रिमेन्स अनाफेक्टेड ही वोंट कमीट वायलंस!
In reply to एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे by संजय क्षीरसागर
एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे
सहमत.
श्रामोंच्या लेखातील मूळ मुद्दा.
नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का?
नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा?
मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा.
तुम्हाला जर "एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे" हेच सांगायचे असेल तर हेच श्रामोंनी वरील ओळींमध्येही सांगीतले आहेच. शब्द वेगळे असतील पण अर्थछटा हेच सांगते की "एकच विचारप्रणाली कुणासाठी वंदनीय तर कुणासाठी हिंसा आहे"
तुम्ही एकंदर चर्चेमध्ये नक्की काय Value Add केले ते मला कळाले नाही. प्लीज समजावून सांगता का..?In reply to सहमत. by मोदक
ग्लिफ: जिहादही समर्थनीय होऊ शकतोच. माझ्या मनातील प्रश्न तेच आहेत.थोडक्यात नथुरामची गांधिहत्या, हिंसक स्वातंत्र्य लढा, नक्षलवाद, साम्राज्यवाद, जागतीक महायुध्द, महाभारतातील महायुध्द, ग्लॅडीएटर, रोमन संस्कृती, मेसोअमेरिका यामधे जे सर्व काही वाद आहेत (थोडक्यात ism... ) त्यामधे महत्वाचा बदल घडवण्यास कारणीभुत ठरणारा एकमेव अनादिकालापासुन चालत आलेला घटक "हिंसा" ही जी एक समान कृती आहे, तिला महात्मा गांधिनी एका झटक्यात दणदणीत तडाखा दिला.. अशी कृती मानवाने या आधी कधीच केलि न्हवती, ज्यांचा शेवटही पुन्हा हिंसेतुन झाला असे असताना... थोडक्यात केवळ वेगवेगळ्या मागंण्यांसाठी हिंसा करणार्या विवीध गटांना/व्यक्तिना एकसमान का म्हणु नये हाच तुमचा प्रश्न आहे ना ? गूंडही मारामारी करतात पोलिसही एन्काउंटर करतात तर दोघेही एकच का मानले जाउ नयेत हाच तुमचा प्रश्न आहे ना ?
In reply to वैयक्तिक स्तरावर एखाद्याने by नाना चेंगट
सामुहिक स्तरावर (सर्वांच्या सह्मतीने वा एकाच्या आदेश हुकुम वा तत्मस निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी) हिंसा करण्याचा निर्णय हे एका स्तरावर आणता येतील का?एकानं एकाला मारलं तर खून आणि अनेकांनी अनेकांचा केलेला खून म्हणजे युद्ध इतकाच फरक आहे. शेवटी प्रत्येक हत्त्येचं उत्तरदायित्व हे हत्त्या करणार्यावर आहे ती युद्धातली असो की व्यक्तिगत. कारण शेवटी हत्त्या करणारा स्वतःच्या मनाची समजूत कशी घालतो यावर सगळं अवलंबून आहे. नथुराम हत्त्या करून निश्चिंत राहू शकतो आणि अर्जुनाला युद्ध सुरू होण्यापूर्वी विषाद होऊ शकतो.
In reply to वैयक्तिक स्तरावर एखाद्याने हिंसा करण्याचा घेतलेला निर्णय आणि by संजय क्षीरसागर
In reply to >>>एकानं एकाला मारलं तर खून by नाना चेंगट
In reply to >मी हिंसा हा शब्द वापरला आहे. तुम्ही खून हा शब्द वापरत आहात by संजय क्षीरसागर
In reply to इतकं सोपं नसतं ते. by नाना चेंगट
In reply to इतकं सोपं नसतं ते? by संजय क्षीरसागर
In reply to मी प्रश्न तुम्हाला विचारला? by नाना चेंगट
In reply to मी प्रश्न तुम्हाला विचारला? by संजय क्षीरसागर
नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का?येस! कारण तसा कायदा आहे. आणि... हिंसेतनं कोण काय साधतंय यावर मतैक्याची शक्यताच नाही कारण प्रत्येक विचाराला विरूद्ध बाजू आहे. त्यामुळे याविषयी चर्चेतून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नाही.
नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा?दोन्ही एकच.
नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का?फक्त (प्रचलित अर्थाने) हिंसक आणि अहिंसक अशी वर्गवारी करायची झाली तर नथुरामवादी(?!) आणि माओवादी हे एकाच गटात मोडतील यात शंका नाही. परंतु जर प्रेरणा, विचार, 'कार्य'पद्धती वगैरे गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यांच्यात बराच फरक करता येईल.
नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा?आत्ताच म्हटल्याप्रमाणे प्रेरणा, विचार आणि कार्यपद्धती वगैरे गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यात लगेच फरक दिसतो. नथुराम गोडसेंनी अखंड भारतभूमी वगैरे भावनिक मुद्द्याचा आधार घेऊन हिंसेचे समर्थन केले तर माओवादी लोक विषमता निर्माण करणार्या प्रस्थापित व्यवस्थेला विरोध म्हणून हिंसा करतात. पण मला खटकले ते वेगळेच आहे. चर्चाप्रस्तावात म्हटलंय की हिंसेचं तत्त्वज्ञान होतंय, पण मला तसं वाटत नाही. हे हिंसेचं तत्त्वज्ञान होत नसून अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला विरोध होतोय असं मी म्हणेन. हिंसा तर आदिम काळापासून आहे. पृथ्वीवर पहिला जीव जन्मला त्यानंतर काही काळातच हिंसेचा जन्म झाला. हिंसेचं तत्त्वज्ञान करायची गरज नाही, कारण ती आहे. तत्त्वज्ञान अहिंसेचं झालंय, पण अहिंसेची व्याख्या इतकी ढगळ आहे की काही ठरविक गोष्टी त्यात बसतात पण बर्याचशा (बर्याचदा सोयीस्कर) गोष्टी त्यातून हळूच निसटून जातात.
या पक्षाने हिंसेचे तत्वज्ञान केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार राज्यसंस्था हिंसा करतेच, 'आहे रे' वर्ग हिंसा करत असतोच. त्याला प्रत्युत्तर हिंसेचेच असू शकते, म्हणून आमच्या (तथाकथित) हिंसेकडे त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.यात मला थोडा उपरोध जाणवला (कदाचित तसे नसेल). म्हणजे राज्यसंस्था किंवा 'आहे रे' वर्ग 'हिंसा' करत नाही असे ध्वनित करण्याचा किंवा हिंसेला उत्तर हिंसा असू शकत नाही असे ध्वनित करण्याचा प्रयत्न वाटला. मी अहिंसक आहे असे मला वाटायचे, कारण काही कीटक सोडले तर आयुष्यात मी कधीच कोणा मानवी/अमानवी जीवाला मारले नाही (म्हणजे ताडनही केले नाही, ठार मारणे तर दूरच). पण माझ्यावतीने जो हिंसाचार होतोय त्याची मला कल्पनाच नाही असे म्हणता येणार नाही. हॉलोसिन एक्स्टिंक्शन म्हणण्याइतकी पशु-पक्ष्यांची हत्या आमच्या अहिंसेच्या व्याख्येतून अलगद निसटून जाते. अनेक लोकांचे पाणी, जमिनी किंवा अन्य साधने घेणे ही आम्हाला हिंसा वाटत नाही आणि ते घेऊ नये म्हणून तर जाऊदे पण त्याचा योग्य मोबदला मिळावा म्हणून लोकांना लढावे लागते ते आम्हाला पसंत नाही. प्रस्थापित व्यवस्थेचे नियम पाळूनच ते लढले तर आम्ही थोडीफार सहानुभूति देऊ फारतर; पण जास्त आवाज केला तर गोळ्या घातल्या जातील आणि ते आम्हाला मान्य असेल. हे वाचून एक शहरी माणूस म्हणून माझ्या वागण्या-बोलण्यात ताळमेळ नाही असेच कोणालाही वाटेल आणि ते खरंही आहे; पण मलाही अहिंसेचे तत्त्वज्ञान ऐकले की असेच वाटते. गावासाठी घराने त्याग करावा आणि देशासाठी गावाने त्याग करावा वगैरे अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची वेगळी रुपे आहेत. पण गावासाठी घराने त्याग करणे म्हणजे एक घर लुटून त्याच गावातले दुसरे घर भरणे नाही हे सोयीस्करपणे नजरेआड होते. शिवाय अहिंसेचं वैशिष्ट्य असं की प्रत्येकजण ती दुसर्याला शिकवतो. या आंदोलकांनी अहिंसा पाळावी असं वाटणार्या बेनिफिशियरी लोकांना पाकिस्तानने आपल्या 'घरात' घुसखोरी केल्यास मुखभंजक उत्तर द्यावे असे तीव्रतेने वाटते. अहिंसेचं तत्त्वज्ञान हे इंडस्ट्रिअल सिव्हिलायझेशनसाठी उपयुक्त असलेलं दुतोंडी तत्त्वज्ञान झालं आहे यात शंका नाही. त्यापेक्षा जे करायचेय ते करू, फुकाचा आव आणायची गरज नाही असे मी म्हणेन.
In reply to हिंसेचे तत्त्वज्ञान? by नगरीनिरंजन
In reply to >>>अहिंसेचं तत्त्वज्ञान हे by नाना चेंगट
In reply to जन्माने या शब्दाऐवजी जनतेने by नाना चेंगट
हिंसा हा सामाजिक परिवर्तनाचा (यात सारे काही आले) एक मार्ग (किंवा साधन म्हणा) आहे२/४ किंवा अगदी २/४ हजार माणसांची हत्या करून सामाजिक परिवर्तन कसे होईल? त्यांची जागा दुसरे कोणीतरी अबक घेतील. माणूस हा समाजाचा एक फार लहान हिस्सा असतो. सामाजिक परिवर्तन वगैरे व्हायला फार मोठा कालावधी जावा लागतो. हिंसा करून जर कोणी परिवर्तन करू बघत असतील तर लोक त्यांना फक्त घाबरायला लागतील. बदलणार नाहीत. हिंसेच्या या तत्त्वज्ञानातच घोळ आहे.
>>नथुरामवादी व माओवादी या