मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास
लेखनप्रकार
`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन आहे तरी जाणकारंनी योग्य तो पाहुणचार करावा अशी नम्र विनंती
मिथक : चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?"
चिऊ आणि काऊ : काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्रेमाने करत असे
मिथक : आणि दुसर्या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला.
चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.
(अवलोकन : अजून कथा संपलेली नाही तरी सर्वांनी बसून घ्यावे)
मिथक : अॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते.
चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.
मिथक : आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग?
चिऊ आणि काऊ : पण एक दिवस आला काउने ठरवल बस झाली बेगमी आज काहीही होवो आज चिऊ वरिल प्रेम व्यक्त करायचच
(अवलोकन : काऊ हा जरी वरून दिसायला कावळा असला तरी तो अती चतुर असून त्याला अजयच्या आधी `काय सार्थ आणि काय व्यर्थ' ते समजलंय. त्यानं माची वगैरे प्रकार गतजन्मीच केलेत आणि मृत्यू इत्यादि किरकोळ प्रकार त्याला रोजचेच आहेत त्यामुळे चिऊ आणि काऊ लवकर आटोपली आहे इतकंच.)
मिथक : स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते.
चिऊ आणि काऊ : काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही"
(अवलोकन : चिऊ देखील स्नेहापेक्षा जास्त समंजस आहे तिला डायरेक्ट काऊचे वेड आहे, ऊगीच कशाला वेळ घालवायचा?)
मिथक : "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल"
चिऊ आणि काऊ : तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"काउ मनात म्हटला आज चिऊला दुखवायच नाही ती म्हणेल तसच करुयात आणि मग आपल्या मनातिल प्रेम व्यक्त करुयात.
(अवलोकन : अजय आणि स्नेहापेक्षा काऊ आणि चिऊला आयुष्यात नेमकं काय करायला हवं ते लवकर कळलंय)
मिथक : अजयने मागे पाहिले. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. पण मग त्याने विचार केला, या मिथकाचा शेवट बघून जाणेच कदाचित योग्य ठरेल. "आय नीड क्लोजर", असे पुटपुटत तिथेच एका दगडावर तो वाट बघत बसून राहिला.
चिऊ आणि काऊ : जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग"
(अवलोकन : "आय नीड क्लोजर" च्या दोन वेगवेगळ्या छटा)
मिथक : अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!"
चिऊ आणि काऊ : काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.
(अवलोकन : जे मिळवायला अजयला नसते सायास करायला लागले तेच आत्मिक समाधान चिऊनं केवळ काऊच्या कुशित झोपून मिळवलंय. समाधान कुणी मिळवलं अजयनं की चिऊनं हे गौण आहे, कसं मिळवलं ते लक्षात घेण्यासारखं आहे)
मिथक : अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते.
चिऊ आणि काऊ : काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.
(अवलोकन : स्वत:च्या अत्मोन्नतीत काहीच विषेश नाही ती काय कुणी ही करेल, पत्नीला समाधीप्रत नेऊन काऊनं अजयवर मात केली आहे म्हणून वरील ओळी पुन्हा टाकण्यात आल्या आहेत)
वाचने
17949
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
भले....
मुक्त विहारी आपण मला महाभारतात नेऊन विषय भरकटवतायं
सुंदर !
In reply to सुंदर ! by परिकथेतील राजकुमार
हं...असेल असेही असेल...
छ्या!
हम्म
In reply to हम्म by रमताराम
एक ज्येष्ठ सदस्य काय म्हणतायंत याची कथा लेखकांनी नोंद घ्यावी
In reply to एक ज्येष्ठ सदस्य काय म्हणतायंत याची कथा लेखकांनी नोंद घ्यावी by संजय क्षीरसागर
क्षीरसागरसाहेब
In reply to क्षीरसागरसाहेब by रमताराम
ररा आपण ज्येष्ठ आहात म्हणून पहिला प्रतिसाद लाईटली घेतला
`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून
In reply to `मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून by पेशवा
धन्यवाद
काय च्यायला दिवस आलेत...
In reply to काय च्यायला दिवस आलेत... by धन्या
+१
यु राॅक्स संजय जि.
दोन्ही कथांचे दुवे मिळतील का?
In reply to दोन्ही कथांचे दुवे मिळतील का? by राजेश घासकडवी
+१
In reply to +१ by अन्या दातार
मुळापासून वाचा.
हे
काहीही...
In reply to काहीही... by राजेश घासकडवी
ओह.
In reply to काहीही... by राजेश घासकडवी
अहो, पण सगळ्या 'गोष्टी'
In reply to अहो, पण सगळ्या 'गोष्टी' by इनिगोय
पूर्णपणे नास्तिक असणं हे
In reply to पूर्णपणे नास्तिक असणं हे by Dhananjay Borgaonkar
मिपावर आलं की दिसतं काय काय,
In reply to अहो, पण सगळ्या 'गोष्टी' by इनिगोय
सुपर्ब..
स्पा
In reply to स्पा by संजय क्षीरसागर
leave it संजयजी.
In reply to leave it संजयजी. by स्पा
कोणि कसे वागावे हे आपण ठरवु शकत नाही, येस!
In reply to कोणि कसे वागावे हे आपण ठरवु शकत नाही, येस! by संजय क्षीरसागर
+100
In reply to +100 by स्पा
आता बास की रे स्पावड्या...
In reply to आता बास की रे स्पावड्या... by गवि
@गवि
In reply to @गवि by किसन शिंदे
बोला बोला तुम्ही बिचा-या
In reply to leave it संजयजी. by स्पा
श्री. स्पा
In reply to श्री. स्पा by परिकथेतील राजकुमार
ठिक आहे.
In reply to ठिक आहे. by स्पा
ओक्के !
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
परा मला वाटत स्पा खुपच विवेकी
In reply to ठिक आहे. by स्पा
तू धीर सोडू नको स्पा, कोणी
In reply to ठिक आहे. by स्पा
वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही
In reply to श्री. स्पा by परिकथेतील राजकुमार
थोडा बदल,
स्पा यु पण रॉक्स बरका...
आमचं नाव चौकटराजा ...
स्पावड्याला एक 'ऑन द रॉक्स!'
In reply to स्पावड्याला एक 'ऑन द रॉक्स!' by प्यारे१
थांबा..घाई करु नका. कोहलीला
In reply to थांबा..घाई करु नका. कोहलीला by Dhananjay Borgaonkar
>>>त्याची खेळी बहरुदे अजुन
हुम्म
स्पा, वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो!
In reply to स्पा, वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो! by संजय क्षीरसागर
ज्यांनी सहजीवनच नाकारलय
हे तर्कशास्त्र कळाले नाही ब्वॉ
In reply to हे तर्कशास्त्र कळाले नाही ब्वॉ by लंबूटांग
:)
In reply to :) by क्लिंटन
फेसलेस मॉब
In reply to फेसलेस मॉब by संजय क्षीरसागर
एक शंका...
सहजीवन नाकारणारे सदस्य इथे आहेत हे त्यांच्या (इतरत्र दिलेल्या) प्रतिसादांवरून कळणं काय अवघड आहे?"सहजीवन" चा नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे आपल्याला..?In reply to फेसलेस मॉब by संजय क्षीरसागर
येवढे सगळे लिहीलेत पण
In reply to येवढे सगळे लिहीलेत पण by लंबूटांग
तुम्ही स्वतःचाच प्रतिवाद करताय!
In reply to तुम्ही स्वतःचाच प्रतिवाद करताय! by संजय क्षीरसागर
पटत नाही
In reply to तुम्ही स्वतःचाच प्रतिवाद करताय! by संजय क्षीरसागर
मी विचारतोय काय तुम्ही बोलताय काय?
अहं
सरळसोट..
असो!
In reply to असो! by संजय क्षीरसागर
धन्य आहात..
In reply to धन्य आहात.. by चिगो
अनुल्लेख
स्पावड्याचं पुन्हा एकदा
आयाई गं..
In reply to आयाई गं.. by अर्धवट
तसेही मूळ 'तौलनिक आभ्यास'
नवा विषय घ्या हो आता
In reply to नवा विषय घ्या हो आता by संजय क्षीरसागर
हे तुम्ही पण पाळत जा जरा.
In reply to हे तुम्ही पण पाळत जा जरा. by विश्वनाथ मेहेंदळे
+१००००००
धागा पुन्हा वर आलाच आहे तर...
आता जाऊ द्यात कि राव...