मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास
In reply to सुंदर ! by परिकथेतील राजकुमार
In reply to हम्म by रमताराम
In reply to एक ज्येष्ठ सदस्य काय म्हणतायंत याची कथा लेखकांनी नोंद घ्यावी by संजय क्षीरसागर
In reply to क्षीरसागरसाहेब by रमताराम
In reply to `मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून by पेशवा
In reply to काय च्यायला दिवस आलेत... by धन्या
In reply to दोन्ही कथांचे दुवे मिळतील का? by राजेश घासकडवी
In reply to +१ by अन्या दातार
In reply to काहीही... by राजेश घासकडवी
In reply to काहीही... by राजेश घासकडवी
In reply to अहो, पण सगळ्या 'गोष्टी' by इनिगोय
पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे. प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच! कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा..___/\___ ताई दंडवत स्विकारावं या पामराचं
In reply to पूर्णपणे नास्तिक असणं हे by Dhananjay Borgaonkar
In reply to अहो, पण सगळ्या 'गोष्टी' by इनिगोय
यु राॅक्स संजय जि. मस्तच. तुमच्या निरिक्शण शक्तिला सलाम. अफाट knowledge. आहे या माणसाचंतुम्ही असे प्रतिसाद दिलेत की इतरांना प्रचंड त्रास होतो. मिथकवर बर्यापैकी चर्चा झाली आणि माझ्या आकलनावर इथल्या मान्यवर सदस्यांनी कमेंटस केल्या पण शेवटी खुद्द लेखकानं असं म्हटल्यावर : कथा पटकन आकलन होत नाही हा तुमचा फीड्बॅक कदाचित रास्त आहे कारण ह्या आधीसुधा ह्या कथे संदर्भात तो मिळाला आहे. कदाचित तो माझ्या लेखनातील दोष आहे. पण कोणतीही कथा / कवीता /कलाकृती जे प्रष्ण जो अर्थ रसिकाच्या मनात निर्माण करते त्याची उत्तरे शोधायची जबाबदारी त्या रसिकावरच असते. जे मला व्यक्त करायच होत ते कथा लिहुन मी केल आहे. माझ्या तोकड्या लेखन सामर्थ्यामुळे ते आपल्या सारख्या वाचकांपर्यंत पोचत नाही आहे हे समजले. ....मान्यवरांचा नाईलाज झाला. माझ्या आकलनापेक्षा त्यांनी उगीच माना डोलवल्या होत्या हे स्पष्ट झालं. असे प्रतिवाद न करता येऊ शकणारे मग व्यक्तिगत पातळीवर उतरून विडंबनं वगैरे टाकतात आणि त्यावर इतरही तश्याच मानसिकतेची नाराज मंडळी तिथे हात धुवून घेतात. मी ही पोस्ट गंमत म्हणून लिहिली होती त्यात विषेश काही नाही. मत्सर हा कामापेक्षाही मोठा रिपु आहे. मत्सर मनाच्या तळ्यात इतका खोल गेलाय की आपण किती उघडपणे लेखनावरचे (याच नाही तर इतर कित्येक) प्रशंसा करणारे आणि इतरांना उपयोगी झालेले प्रतिसाद नजरेआड केलेत किंवा आपल्या कृतीनं आपणच उघडे पडतोय हे लक्षात येत नाही.
In reply to स्पा by संजय क्षीरसागर
In reply to leave it संजयजी. by स्पा
In reply to कोणि कसे वागावे हे आपण ठरवु शकत नाही, येस! by संजय क्षीरसागर
In reply to +100 by स्पा
In reply to आता बास की रे स्पावड्या... by गवि
In reply to @गवि by किसन शिंदे
In reply to leave it संजयजी. by स्पा
In reply to श्री. स्पा by परिकथेतील राजकुमार
In reply to ठिक आहे. by स्पा
वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा.पण प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही मला.
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
In reply to ठिक आहे. by स्पा
In reply to ठिक आहे. by स्पा
वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो.पण स त्य लपत नाही गवि , किसन, परा.ब्वाॅर्रर्र..
In reply to श्री. स्पा by परिकथेतील राजकुमार
In reply to स्पावड्याला एक 'ऑन द रॉक्स!' by प्यारे१
In reply to थांबा..घाई करु नका. कोहलीला by Dhananjay Borgaonkar
In reply to स्पा, वाढलेल्या जनरेट्या मुळे आम्ही माघार घेतो! by संजय क्षीरसागर
In reply to हे तर्कशास्त्र कळाले नाही ब्वॉ by लंबूटांग
तुम्ही फेसलेस मॉब साठी लिहीत आहात म्हणून तो फेसलेस मॉब तुमच्या लेखनात स्वतःला पाहतो हा निष्कर्ष कसा काय काढलात?:)
In reply to :) by क्लिंटन
इथे माझा एकही मित्र नाही. अक्षरशः एकालाही मी ओळखत नाहीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद लेखनाला असतो, लेखकाला नाही. ही पहिली गोष्ट. आता याचाच दुसरा पैलू आहे
इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन!ही देखील वस्तुस्थिती आहे कारण तुम्ही मला ओळखत नाही. त्यामुळे लेखनाचा अर्थ हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे. एकाच वेळी काही लोक प्रशंसा करतात, त्यांना ते उपयोगी वाटतं आणि काही लोक लेखन निरर्थक आहे म्हणतात यावरनं ते सिद्ध होतं.
संक्षी यांनी मांडलेले मुद्दे अतिशय रोचक आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या विचारात मूलभूत विचार नेहमीच दिसतातअसं गवि म्हणतो तर माझ्याविरूद्ध लिहिणारे विडंबनकार मात्र मी काहीच्याबाही लिहितो म्हणतात...त्यामुळे इंटरप्रिटेशन तुमचय. इट इज यू इंटरप्रेटींग योरसेल्फ थ्रू द मिनींग. मी असंबद्ध किंवा अंतर्विरोधी लिहित असतो तर इथे माझा कुणीही प्रतिवाद केला असता. इंटरनेट रायटींग इतकं ब्लॅक अँड व्हाइट आहे की तिथे अभ्यास नसताना लिहिलेलं पब्लिक लगेच हाणून पाडतं. सहजीवन नाकारणारे सदस्य इथे आहेत हे त्यांच्या (इतरत्र दिलेल्या) प्रतिसादांवरून कळणं काय अवघड आहे?
In reply to फेसलेस मॉब by संजय क्षीरसागर
सहजीवन नाकारणारे सदस्य इथे आहेत हे त्यांच्या (इतरत्र दिलेल्या) प्रतिसादांवरून कळणं काय अवघड आहे?
"सहजीवन" चा नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे आपल्याला..?In reply to फेसलेस मॉब by संजय क्षीरसागर
In reply to येवढे सगळे लिहीलेत पण by लंबूटांग
त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता हे कसे? इट इज यू, द कंप्युटर स्क्रीन अँड योर ओन इंटरप्रिटेशन! हे तर कोणत्याही लेखाला लागू पडते.तेच तर मी म्हणतोय. फरक इतकाच आहे की मी लेखकाला ओळखत नाही त्यामुळे माझा फोकस निव्वळ लेखनावर असतो. थोडक्यात, माझा कंपू नाही. त्यामुळे प्रशंसा झाली तर ती लेखनाची होते आणि उपहास झाला तर तो लेखनाचा होतो. मतांचं खंडन झालं तर प्रतिवाद करायला मी सदैव तयार असतो, मला बहुमताची गरज नसते. पण ज्यांना प्रतिवाद करता येत नाही ते फ्रस्टेट होतात (कारण त्यांच्या धारणा प्रश्नांकित होतात) आणि त्याचा परिणाम म्हणून उपहास करतात. ज्याला लेखन निरर्थक वाटत असेल तो दुर्लक्ष करेल आणि सोडून देईल. आता तुम्ही शेवटी
हॅ हॅ..असा स्वर लावलाय त्याचं `उपहास' हे इंटरप्रिटेशन करायला कोणताही शोध घ्यायची गरज कुठे आहे?
In reply to तुम्ही स्वतःचाच प्रतिवाद करताय! by संजय क्षीरसागर
त्यामुळे प्रशंसा झाली तर ती लेखनाची होते आणि उपहास झाला तर तो लेखनाचा होतो.मला पटत नाही. तुम्ही २० लेख लिहिल्यावर वाचणार्याच्या मनात तुमची प्रतिमा तयार होते. आता ती प्रतिमा म्हणजे तुम्ही नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर आपला नाइलाज आहे बुवा. परंतु येणारे प्रतिसाद हे त्या लेखाला आणि त्याबरोबरच तुम्ही आंजावर जी प्रतिमा निर्माण केली आहे तिलाही असतात.
In reply to तुम्ही स्वतःचाच प्रतिवाद करताय! by संजय क्षीरसागर
त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहताहा निष्कर्ष कसा काढला ते जरा सांगाल का.
ज्याला लेखन निरर्थक वाटत असेल तो दुर्लक्ष करेल आणि सोडून देईल.तेच करतो मी नेहमी हो, पण असे जबरदस्त तर्क कोणी काढले की राहवत नाही.
तुम्ही २० लेख लिहिल्यावर वाचणार्याच्या मनात तुमची प्रतिमा तयार होते. आता ती प्रतिमा म्हणजे तुम्ही नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर आपला नाइलाज आहे बुवा.तेच तर मी सांगतोय. ही माझी प्रतिमा प्रत्येकानं स्वतःच्या मनात वेगवेगळी निर्माण केलीये. ज्यांना ती उपयोगी वाटतीये ते तसे प्रतिसाद देतायत आणि ज्यांना ती निरूपयोगी वाटतेय ते उपहास करतायत. याचाच दुसरा अर्थ तुम्ही तुमच्या धारणांमधून ते लेखन वाचताय (कारण माझा व्यासंग आहे की नाही, मी व्यक्तिगत जीवनात अध्यात्मिक आहे की भौतिक वगैरे गोष्टींचा व्यक्तिगत ओळख नसल्यानं संबंधच नाही). देव ही कल्पना आहे असं मी म्हणतो तेंव्हा आस्तिक नाराज होतात, नास्तिक सुखावतात आणि जे दोलायमान आहेत त्यांना नवा विचार मिळतो.
`त्यामुळे माझ्या लेखनात तुम्ही स्वतःलाच पाहता' हा निष्कर्ष कसा काढला ते जरा सांगाल का?याच ही उत्तर तेच आहे.
प्रत्येकाला प्रतिप्रतिसाद देत बसणे ह्यांतही अहंभाव डोकावत नाही का ? तसेच टीका झाल्यावर जेंव्हा तुम्ही कुणावर व्यक्तिगत टीका करु लागता तेंव्हा तुमच्याच अहंचे प्रतिबिंब त्यांत इतरांना दिसू लागते, जरी तुम्हाला दिसले नाही तरी!प्रतिसाद देण्यात काय अहंभाव आहे? इट इज जस्ट अ रिस्पॉन्स. योग्य विचारणेला प्रतिसाद देणं हे लेखनाची जवाबदारी घेणं आहे बिरुटे सरांचा प्रतिसाद पाहा
संजयराव आपले प्रतिसाद, प्रतिसादाची मांडणी, आणि प्रतिसादक म्हणून जवाबदारीने लिहिलेली उत्तरं मला नेहमीच भावतात, आणि सर्व पटतातच असं नाही, पण आपल्या मांडणीमुळे संवाद उत्तम होतो, असे वाटत असते, आवर्जून प्रतिसाद लिहिल्याबद्दल आभारी आहेटिकेला टिकेनंच उत्तर द्यावं लागतं. आयला तुम्ही मला (तुमच्या कल्पनेतला) संत वगैरे समजू नका. म्हणजे सगळे मिळून मला मधे घेणार आणि मी गप्प बसून ऐकून घ्यायच? माझं एकच म्हणणय एकतर प्रतिवाद करा किंवा मग दुर्लक्ष करा, विषय संपला. पुचाट विडंबन केल्यावर मलाही त्याच शैलीत उत्तर द्यावं लागतं. (खाली पाहा)
"आपलं ते लाघवी अन् दुस-याचं ते अतृप्तजे तृप्त आहेत त्यांनी तिथे तसे प्रतिसाद दिलेत. पण ज्यांना `पत्नीला पाईची वहाण करणं' हे कसं फोल आहे याचा प्रतिवाद करता आला नाही ते इथे उपहास करतायत!
In reply to असो! by संजय क्षीरसागर
पण ज्यांना `पत्नीला पाईची वहाण करणं' हे कसं फोल आहे याचा प्रतिवाद करता आला नाही ते इथे उपहास करतायत!धन्य आहात, राजे.. अहो, प्रतिवाद करण्याआधी प्रतिसाद वाचत चला की.. "पत्नीला पायीची वहाण मानणे" ही मग्रूर पितृसत्ताक संस्कृती, असं मी म्हणालो होतो.. पुन्हा एकदा इनिगोय ह्यांची सही वाचावी, ही (पुन्हा एकदा) नम्र विनंती.. सुखात रहा, ही तुमच्या (कल्पनेतल्या) देवाला प्रार्थना..
In reply to धन्य आहात.. by चिगो
धन्य आहात, राजे.. अहो, प्रतिवाद करण्याआधी प्रतिसाद वाचत चला की.. "पत्नीला पायीची वहाण मानणे" ही मग्रूर पितृसत्ताक संस्कृती, असं मी म्हणालो होतो.. पुन्हा एकदा इनिगोय ह्यांची सही वाचावी, ही (पुन्हा एकदा) नम्र विनंती.. सुखात रहा, ही तुमच्या (कल्पनेतल्या) देवाला प्रार्थना..+१. आपण फार लॉजिकल मुद्दे मांडतो अशी स्वतःविषयीची कल्पना करून घेऊन उगीचच कोणी काड्या घालायला लागले तर त्यांना आवरणे फार कठिण.अशांना अनुल्लेखाने मारणे हेच उत्तम.
In reply to आयाई गं.. by अर्धवट
In reply to नवा विषय घ्या हो आता by संजय क्षीरसागर
In reply to हे तुम्ही पण पाळत जा जरा. by विश्वनाथ मेहेंदळे
भले....