एखाद्याची लायकी
In reply to सोप्पं आहे!! by पिवळा डांबिस
In reply to सोप्पं आहे!! by पिवळा डांबिस
एकदा पुण्यावरून मुंबैला येताना रात्री खूप उशीरा दादर स्टेशनवर तिकीट खिडकीवर तिकीट काढायच्या वेळीनेमके कुठून कुठे जायचे होते आपल्याला?
In reply to पुण्यावरून मुंबैला येताना...दादर स्टेशनवर? by श्रीरंग_जोशी
In reply to अवो, तसं न्हाई जोशीसायेब! by पिवळा डांबिस
In reply to असे होय... by श्रीरंग_जोशी
In reply to पुण्यावरून मुंबैला येताना...दादर स्टेशनवर? by श्रीरंग_जोशी
In reply to अ. वॉचमन ऐवजी तिथे एखादा उच्च by औदुंबर
सुटे पैसे द्यावेत असं लिहिलं असून सुट्ट्या पैशांवरून हुज्जत घालणे जंटलमनला शोभते का?सुटे पैसे द्यावेत ही विनंतीवजा सूचना आहे (गर्दीच्या वेळी वेळ वाचवण्यासाठी). दरवेळी प्रत्येकाकडे सुटे पैसे असतीलच असे नाही. जवळ सुटे पैसे नसतील तर आपण ते कसे देणार? सुटे पैसे देऊ न शकणे हा काही गुन्हा नाहीये. आपला देश तंत्रज्ञानात एवढा प्रगत असूनसुद्धा तिकिट काढण्यास केवळ रोख चलन का लागावे? गेल्या काही वर्षांपासून वाणसामनाचे दुकान, उपहारगृह या ठिकाणीसुद्धा क्रेडीट / डेबिट कार्डावरून बील चुकते करण्याची सोय असते. हिच सुविधा देणे २०-२१ वर्षांपूर्वी संगणकीकृत आरक्षणाची (संपूर्ण देशात कुठूनही कुठले) सोय उपलब्ध करून देणार्या भारतीय रेल्वेला जमू नये?
In reply to सुट्ट्या पैशांवरून हुज्जत? by श्रीरंग_जोशी
In reply to सुट्ट्या पैशांचा मुद्दा by औदुंबर
- चलनाच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडतो, कारणेः
- चलन छापणे, त्याचे देशभर वाटप करणे, त्याच्या सुरक्षेचा खर्च व त्याच्या काळजीचा खर्च
- एवढे करूनही छापलेली प्रत्येक नोट काही वर्षांत वापरायच्या योग्यतेची उरत नाही (रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना बरेच लोक जुमानत नाहीत). त्यामुळे त्या किमतीचे चलन पुन्हा छापावे लागते म्हणजे वर लिहिलेला सर्व खर्च पुन्हा एकदा.
- कितीही प्रयत्न केले तरी आपले शेजारी देश जवळ जवळ मूळ चलनाच्या दर्जाएवढा दर्जा असणारे खोटे चलन भारतात पोचवतात. त्याच्यामुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात व अनेक निरपराध नागरिकांना झळ बसते.
- रोख रक्कमच नाही तर धनादेश व डिमांड ड्राफ्टच्या वापरामध्येही अनावश्यक खर्च होतोच.
- रोख चलनामुळे जागोजाग भ्रष्टाचार सहजपणे करता येतो.
In reply to संपूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
In reply to संपूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
In reply to संपूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
In reply to चतुरभ्रमणध्वनीला जोडलेल्या by विजुभाऊ
In reply to सुट्ट्या पैशांचा मुद्दा by औदुंबर
प्रगत देशांतही खूप कमी किंमतीच्या ट्रान्झॅक्शनसाठी बरेच दुकानदार कार्ड अॅक्सेप्ट करत नाहीत.प्रगत देशात म्हणजे कुठल्या देशात ?? अमेरिका, कॅनेडा, युके, जर्मनी, फ्रांस मधला माझा अनुभव कि १ डॉलर / युरो किमतीच्या वस्तूसाठीही कार्डचा वापर करता येतो. आणि जिथे कार्ड घेतले जात नाही तिथे "सुट्टे पैसे द्या" असा बोर्ड लावलेला नसतो.. तिथे १०, ५० डॉलरची / युरोची मोड मिळते.. जिथे मायबाप सरकार रेल्वेची रिझर्वेशन कार्डने करू देते मग परगावाहून आलेल्या प्रवासी मंडळीसाठी लोकलचे तिकीट देऊ शकत नाही का ? की मुंबईला येताना मासिक पास काढूनच मग लोकांनी यायचे का सुट्टे पैसे थैलीत भरून आणायचे? नाणेटंचाई आहे तर मार्ग काय ? उगाच "जंटलमन दिसतात xxxx" सारखे उखाणे घेण्यात काय हशील आहे ? अवांतर :- आमचा कॅल्गेरीचा पानवाला २ डॉलरच्या पानासाठी कार्ड घेतो ह्याची जाणीव होऊन डोळे पाणावले..
In reply to बाकी... सोत्री अण्णा by बन्या बापु
In reply to लायकी काढणे हा अपमान करण्याचा by मृत्युन्जय
वो पिडाकाका सही बोल्ताय.अरे पिडांकाकांना मी रिप्लाय केलाय की ऑलरेडी. - (विवेकी) सोकाजी
In reply to छान , by सुहास..
आणि तु का ईतका विचार करतो आहेस मस्त कॉकटेल्स आणि चावडी रंगात असताना कशाला विचारवंत बनतो आहेस
त्याने उगाचच, "वरती त्या पाटीवर सुट्टे पैसे द्यावे असे लिहीले आहे ते सुध्दा वाचता येत नाही लोकांना, दिसतात तर सुशिक्षीत" अशी कमेंट पास केली (हिंदीत).
माझ्या अंगाचा तिळपापड झाला.ठंड रखो सोत्रीजी दिसतात काहीजणं सुशिक्षीत त्याला काय करणार? ;)
In reply to अस होत कधी कधी... by बाबा पाटील
In reply to "कुलूप आहे का?" by मोदक
In reply to अस होत कधी कधी... by बाबा पाटील
In reply to बाकीच्यांचे माहित नाही. पण by विश्वनाथ मेहेंदळे
माझा अपमान झाला म्हणून आजवर कुणीही पेशल धागा काढला नाही कधी.लोल्स्स्सस .. मान गये उस्ताद .
In reply to बाकीच्यांचे माहित नाही. पण by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अरे विमे by स्पा
In reply to अलेले उगी उगी by स्पा
काही विशेष लिहिता येत नसेल तरबरं बरं! लेखाच्या विषयाशी आणि आशयाशी अतिशय सुसंगत असा प्रतिसाद देऊन पूर्णविराम दिल्याबद्दल धन्यवाद! :) - (मिश्कील हसणारा नालायक) सोकाजी
हो गया ना लोचा...