इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
In reply to आजच तिब्बेट विषयी वाचताना एक कल्पना आली. by वेताळ
In reply to >>त्यावर ही काही उपाय by गांधीवादी
In reply to तिबेटमध्ये चीन जे करीत आहे तेच इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये केले by सुधीर काळे
In reply to ह्याला काय म्हणावे? by प्रदीप
In reply to आजच तिब्बेट विषयी वाचताना एक कल्पना आली. by वेताळ
In reply to मला कल्पना नाहीं by सुधीर काळे
In reply to मला कल्पना नाहीं by सुधीर काळे
In reply to मला कल्पना नाहीं by सुधीर काळे
In reply to भावना....! by इन्द्र्राज पवार
In reply to यांनी आपल्या सरकारने काय करावे याबद्दल लिहावे by सुधीर काळे
>>मी म्हणतो कीं जर काश्मीर आपले नाहीं तर ते सोडून सैन्य घेऊन परत येऊ या. शंका असेल तर एकतर्फी सार्वमतामार्फत ठरवू दे तिथल्या जनतेला, सार्वमतानंतर "आपले आहे" असे ठरले तर ३७० कलम विसर्जित करून ते इतर राज्यांप्रमाणे सर्वांसाठी खुले करू या आणि ठामपणे सांभाळू या. या प्रश्नाचा सोक्ष-मोक्ष लागायला हवा. त्यासाठी जे कांहीं करायला हवे ते ते केले पाहिजे. पण या पैकी कांहींच न करता हा मुद्दा टांगत ठेऊन उगीचच सैनिकांचे रक्त सांडू नये.तिथल्या जनतेला सार्वमताने ठरवायची मुभा दिली तर काश्मीर हातचे जाईल असा "अंदाज" सरकारला असावा. "त्यानुसार ठामपणे वागायचे" म्हणजे भारतातल्या जनतेचा रोष ओढवून घ्यायचा. लोकशाहीत लोकांच्या इच्छेनुसार वागणेच भाग आहे. म्हणजे ही (काश्मीर स्वतंत्र करण्याची) ठाम कृती न करता बहुसंख्य भारतीयांच्या बाजूने "बोटचेपेपणा" करून आणि काश्मीरींशी "टगेगिरी" करून काश्मीर भारतात ठेवणे. हेच तर आपले सरकार गेली कित्येक वर्षे करीत आहे. गिलानी टाईपचे लोक बोलत काहीही असले तरी सरकार त्यांचे मुळीच ऐकत नाही. सैनिकी दलांचे विशेषाधिकार काढून घ्यावेत अशी खूप वर्षांची मागणी काश्मीरी आणि पूर्वोत्तर राज्यांतल्या जनतेची सुद्धा आहे. सरकार तसे मुळीच करत नाही.
In reply to >>मी म्हणतो कीं जर काश्मीर by नितिन थत्ते
In reply to >>तिथल्या जनतेला सार्वमताने by गांधीवादी
In reply to >>मी म्हणतो कीं जर काश्मीर by नितिन थत्ते
In reply to अगदी हेच by प्रदीप
In reply to मत by क्लिंटन
In reply to आपलेच नाणे खोटे? by सुधीर काळे
In reply to माननीय सुधीर काळे, आपला by गांधीवादी
In reply to आपलेच नाणे खोटे? by सुधीर काळे
माझा हा प्रतिसाद शेवटचा.शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to माझा हा प्रतिसाद by अवलिया
In reply to काही नाही, काश्मिर सध्या by अवलिया
In reply to बचाव by सुनील
In reply to कोणत्या दिशेने? by अवलिया
In reply to कोणत्या दिशेने? by अवलिया
In reply to काही नाही, काश्मिर सध्या by अवलिया
In reply to प्रश्न चांगला आहे. by सुधीर काळे
In reply to तिरंगा फडकाविल्याने काही by गांधीवादी
In reply to आपला देश असा कधी भडकेल कोण जाणे by सुधीर काळे
In reply to ३०० अभिनंदन by अवलिया
In reply to नवा देशद्रोहाचा प्रकार-अगदी (ex-) सरकारी! by सुधीर काळे
In reply to शापित सौंदर्य ! :-( by वाहीदा
In reply to ओमर अब्दुल्लाचे स्तेतमेन्त by पुण्याचे वटवाघूळ
In reply to फुटिरतावादी नेत्यांच्या तोंडाला काळे फासले by पुण्याचे वटवाघूळ
In reply to सेक्सी धाग्यामुल माझा हा by सागर
याबद्दल सविस्तर मत मांडायला आवडेल.आमालाही वाचायला आवडेल :)
पण ही सर्व चर्चा बरीच मोठी आहे. ती आधी वाचू देत.हार्दिक शुभेच्छा. :) :)
कोणताही भूभाग हा शस्त्राच्या बळावर केवळ जिंकता येतो. पण तेथील रहिवाश्यांची मने मात्र जिंकता येत नाही.याबद्दल +१००.
भारत सरकार काश्मीरातील स्थानिकांचा विश्वास आजपर्यंत जिंकू शकलेले नाहिये हे फाळणीनंतर आजपर्यंतचे सत्य आहे.परत +१००. पण काश्मीर म्हटले की पाठवा सैन्य पाकिस्तानात, नेस्तनाबूत करा पाकड्यांना अशा पध्दतीची टाळ्याखाऊ वाक्येच दिली जातात पण या महत्वाच्या गोष्टीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.
In reply to एक इंचाची भर माझ्याकडून ... by नाना चेंगट
In reply to हे पाव इंच by प्यारे१
In reply to हे अर्धा माझ्याकडुन........... by इरसाल
In reply to हे अर्धा माझ्याकडुन........... by इरसाल
In reply to काही डुआयडींनी अशक्य असा by आंबोळी
In reply to अश्या गहन ,जिव्हाळयाच्या व by निनाद मुक्काम …
In reply to लवकर लिहा... वाट पहातो आहे. by सागर
In reply to त्यातून आपल्या देशाबद्दल तर by अत्रुप्त आत्मा
In reply to नजम सेठी यांची Geo TV या पाकिस्तानी चित्रवाहिनीवरील मुलाखत by सुधीर काळे
In reply to जरूर लिहा! by पैसा

In reply to विस्मरण by सुनील
आजच तिब्बेट विषयी वाचताना एक कल्पना आली.