इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वाचने
214940
वाचनखूण
प्रतिक्रिया
474
आजच तिब्बेट विषयी वाचताना एक कल्पना आली.
In reply to आजच तिब्बेट विषयी वाचताना एक कल्पना आली. by वेताळ
>>त्यावर ही काही उपाय
In reply to >>त्यावर ही काही उपाय by गांधीवादी
तिबेटमध्ये चीन जे करीत आहे तेच इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये केले
In reply to तिबेटमध्ये चीन जे करीत आहे तेच इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये केले by सुधीर काळे
ह्याला काय म्हणावे?
In reply to ह्याला काय म्हणावे? by प्रदीप
सहमत
In reply to आजच तिब्बेट विषयी वाचताना एक कल्पना आली. by वेताळ
मला कल्पना नाहीं
In reply to मला कल्पना नाहीं by सुधीर काळे
टगे-गिरी
In reply to मला कल्पना नाहीं by सुधीर काळे
राजकारणात नेहरू व पटेल हे
In reply to मला कल्पना नाहीं by सुधीर काळे
* Amalgamation of Sikkim:
भावना....!
In reply to भावना....! by इन्द्र्राज पवार
यांनी आपल्या सरकारने काय करावे याबद्दल लिहावे
In reply to यांनी आपल्या सरकारने काय करावे याबद्दल लिहावे by सुधीर काळे
>>मी म्हणतो कीं जर काश्मीर
In reply to >>मी म्हणतो कीं जर काश्मीर by नितिन थत्ते
>>तिथल्या जनतेला सार्वमताने
In reply to >>तिथल्या जनतेला सार्वमताने by गांधीवादी
अर्थ
In reply to >>मी म्हणतो कीं जर काश्मीर by नितिन थत्ते
अगदी हेच
In reply to अगदी हेच by प्रदीप
मत
In reply to मत by क्लिंटन
माझे म्हणणे पटते कीं मी अल्पमतात आहे?
सुन्न होऊन जातं डोकं!
To early to say.....स्थिती
सारांश
आपलेच नाणे खोटे?
In reply to आपलेच नाणे खोटे? by सुधीर काळे
माननीय सुधीर काळे, आपला
In reply to माननीय सुधीर काळे, आपला by गांधीवादी
गांधीवादींनी हे वाचलेले दिसत नाहीं!
In reply to आपलेच नाणे खोटे? by सुधीर काळे
नाही....तसे नाही...!
माझा हा प्रतिसाद
In reply to माझा हा प्रतिसाद by अवलिया
+१
ह्या धाग्याची लोकप्रियता पाहुन विजुभाऊंनी चीनी स्तुतीचा लेख
माजी पंतप्रधान अटलबिहारी
काही नाही, काश्मिर सध्या
In reply to काही नाही, काश्मिर सध्या by अवलिया
बचाव
In reply to बचाव by सुनील
कोणत्या दिशेने?
In reply to कोणत्या दिशेने? by अवलिया
जाणकार
In reply to कोणत्या दिशेने? by अवलिया
खवय्यांच्या स्वर्गाच्या
In reply to काही नाही, काश्मिर सध्या by अवलिया
प्रश्न चांगला आहे.
In reply to प्रश्न चांगला आहे. by सुधीर काळे
तिरंगा फडकाविल्याने काही
In reply to तिरंगा फडकाविल्याने काही by गांधीवादी
वाह वा. नाना
आपला देश असा कधी भडकेल कोण जाणे
In reply to आपला देश असा कधी भडकेल कोण जाणे by सुधीर काळे
सुधीरजी- अभीनंदन.
३०० अभिनंदन
In reply to ३०० अभिनंदन by अवलिया
यात सिंहाचा वाटा आपलाच आहे, नानासाहेब!
खरतर अजुन जोमाने चर्चा हवी ह्या धाग्यावर
इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
काय म्हणतेय सध्या काश्मिरची
हम आहभी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम!
प्रकाटाआ
नवा देशद्रोहाचा प्रकार-अगदी (ex-) सरकारी!
In reply to नवा देशद्रोहाचा प्रकार-अगदी (ex-) सरकारी! by सुधीर काळे
शापित सौंदर्य ! :-(
In reply to शापित सौंदर्य ! :-( by वाहीदा
त्यामुळे प्रश्नच प्रश्न पण उत्तरे नाहींत अशी परिस्थिती आहे खरी!
यावर्षीची अमरनाथ यात्रा
ओमर अब्दुल्लाचे स्तेतमेन्त
ओमर अब्दुल्लाचे स्तेतमेन्त
ओमर अब्दुल्लाचे स्तेतमेन्त
In reply to ओमर अब्दुल्लाचे स्तेतमेन्त by पुण्याचे वटवाघूळ
ओमार यांनी सवंग लोकप्रियतावाल्या आमदारांच्या कानाखाली काढली आहे
कश्मीर विधान्सभेचा थराव
शेवटचा प्रतिसाद
आशेचा किरण...
फुटिरतावादी नेत्यांच्या तोंडाला काळे फासले
In reply to फुटिरतावादी नेत्यांच्या तोंडाला काळे फासले by पुण्याचे वटवाघूळ
सेक्सी धाग्यामुल माझा हा
In reply to सेक्सी धाग्यामुल माझा हा by सागर
तुमी लिहाच म्हणतो मी
एक इंचाची भर माझ्याकडून ...
In reply to एक इंचाची भर माझ्याकडून ... by नाना चेंगट
हे पाव इंच
In reply to हे पाव इंच by प्यारे१
हे अर्धा माझ्याकडुन...........
In reply to हे अर्धा माझ्याकडुन........... by इरसाल
पाऊण इंच.
In reply to हे अर्धा माझ्याकडुन........... by इरसाल
काही डुआयडींनी अशक्य असा
In reply to काही डुआयडींनी अशक्य असा by आंबोळी
हॅ हॅ हॅ भलत्याच अपेक्षा
अश्या गहन ,जिव्हाळयाच्या व
In reply to अश्या गहन ,जिव्हाळयाच्या व by निनाद मुक्काम …
लवकर लिहा... वाट पहातो आहे.
In reply to लवकर लिहा... वाट पहातो आहे. by सागर
त्यातून आपल्या देशाबद्दल तर
In reply to त्यातून आपल्या देशाबद्दल तर by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्त आत्म्या शांत हो !!
त्याचे सकाळ मध्ये ह्याविषयी अजुन ही
इंचाच्या ऐवजी फुटात...
नजम सेठी यांची Geo TV या पाकिस्तानी चित्रवाहिनीवरील मुलाखत
In reply to नजम सेठी यांची Geo TV या पाकिस्तानी चित्रवाहिनीवरील मुलाखत by सुधीर काळे
जरूर लिहा!
In reply to जरूर लिहा! by पैसा
+१
इंडिया ट्डे मधील लेख
याच विषयाशी संबंधित आलेला धागा
लिहा हो काळेसाहेब.
आता आलाच आहे वर
अपडेट
पहा आणि विचार करा
३५०
तीहीनशेहे एहेक्कावहन्नह ऽ ऽ
सरपंचांची सुरक्षा
काळे साहेब बरोबर
!
पहिला क्रमांक
विस्मरण
In reply to विस्मरण by सुनील
धन्यवाद
सुनिल ह्या सर्व प्रकरणावर मी
हुरियत कॉन्फरन्स