माझी चार अंग वस्रे
लेखनप्रकार
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे
- तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे
- तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
- तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
- तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे
(अनुभवी) पैजारबुवा,
या धाग्याचा उद्देश केवळ मनोरंजन हा आणि हाच आहे. कोणत्याही पाशवी शक्तींना जागॄत करण्या साठी हा धागा काढला नाही.
वाचने
8097
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
तीला जवळ येउ द्या त्यातच
हे आपण आपल्या अनुदिनीवर टाकले असते तर बरे झाले असते.
सुप्परलाईक !!
जबरा..
बुवा, अनुभवाचे बोल वाटत नाहीत!
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात!
In reply to ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! by स्पंदना
तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो
In reply to तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो by विश्वनाथ मेहेंदळे
काय हो भर आंतरजालावर
In reply to काय हो भर आंतरजालावर by बॅटमॅन
:)
In reply to :) by स्पा
ऊस गोड लागल्याने कापडापासून
In reply to ऊस गोड लागल्याने कापडापासून by बॅटमॅन
मला उसात रस नाही. संत्री,
In reply to काय हो भर आंतरजालावर by बॅटमॅन
वाल्गुदेया, प्रत्येक जण
In reply to वाल्गुदेया, प्रत्येक जण by विश्वनाथ मेहेंदळे
काय बोलू आता, केले तुम्ही
In reply to वाल्गुदेया, प्रत्येक जण by विश्वनाथ मेहेंदळे
विमे..
In reply to ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! by स्पंदना
आता मिळालेल्या माहीतीनुसार
कॅच्या काहीच..
हॅ हॅ म्हातारा चेकाळलाय
बाडीस
चुकून
१ २ ३ ४
पैबु काका एकदम जक्कास हं !
(No subject)
मनोरंजन? चान... चान.....
चालूद्या...
वस्त्रे ..माउली जनी कि नवी??