माझी चार अंग वस्रे
लेखनप्रकार
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे
- तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे
- तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
- तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
- तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे
(अनुभवी) पैजारबुवा,
या धाग्याचा उद्देश केवळ मनोरंजन हा आणि हाच आहे. कोणत्याही पाशवी शक्तींना जागॄत करण्या साठी हा धागा काढला नाही.
वाचने
8100
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
(मुर्खाशी का जवळीक साधावी)
तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
(ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार)
तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका
(मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार)
तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे
(नाटक की रियालीटी)
पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता
किंवा चे.पु. वर.
४ "लिके" तरी मिळाले असते.
सुप्परलाईक !!
नाद नाय करायचा..
ह. ह. मरेश.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहेती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाहीअशी जगात कुणी असणं शक्य नाही.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहेजिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहेती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा! किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार?
अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?
In reply to ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! by स्पंदना
तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-)
बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे.
(निर्वस्त्र) विमे
In reply to तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो by विश्वनाथ मेहेंदळे
काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ??
(आंजावरील सनातनी) बॅटमॅन.
In reply to काय हो भर आंतरजालावर by बॅटमॅन
अहो ते "उसातून" कपडे मागवतात म्हणे
In reply to :) by स्पा
ऊस गोड लागल्याने कापडापासून खाल्लेला दिसतोय ;)
(श्लेषाश्लिष्ट) बॅटमॅन.
In reply to ऊस गोड लागल्याने कापडापासून by बॅटमॅन
मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)
In reply to काय हो भर आंतरजालावर by बॅटमॅन
वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत.
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.
In reply to वाल्गुदेया, प्रत्येक जण by विश्वनाथ मेहेंदळे
:)
काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना ||
(वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.
In reply to वाल्गुदेया, प्रत्येक जण by विश्वनाथ मेहेंदळे
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.विमेंचा ठ्ठो बार..!!

In reply to ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! by स्पंदना
आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे,
काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत,
पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.
कॅच्या काहीच..
हॅ हॅ
म्हातारा चेकाळलाय ;)
अगागागागा...
बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !!
चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ...
(गडबडा लोळणारा स्माईली )
कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल
चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!
नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?
पैबु काका एकदम जक्कास हं ! ;)
=))
मनोरंजन?
चान... चान.....
वस्त्रे ..माउली जनी कि नवी??
तीला जवळ येउ द्या त्यातच