यक्कू क्रूरसिंग..
यकुच्या पिकासावर चढवलेली ही एक कविता सापडली.. :

प्रतिक्रिया
प्रत्येकाशी असंख्य धागे जुळवून मग एकदम उसवलेन हलकटाने. सगळी टोकं उघडी आणि तुटलेली राहिली..नका लिहू हो असं काही. प्रचंड त्रास होतोय वाचताना..
In reply to प्रत्येकाशी असंख्य धागे by किसन शिंदे
In reply to हे वाचुन असं वाटतंय की आपणच by ५० फक्त
In reply to मूर्ख by श्रावण मोडक
In reply to +१^n by बिपिन कार्यकर्ते
In reply to मूर्ख by श्रावण मोडक
In reply to कितने आसानी से कह दिया ... by वाहीदा
In reply to कितने आसानी से कह दिया ... by वाहीदा
In reply to वेगळी श्रध्दांजली by धर्मराजमुटके
In reply to +१ by शिद
In reply to जगताना सगळ्यांचा होऊन by इनिगोय
In reply to माझा त्याचा व्यनी-मनीच्या by गणपा
In reply to नको झालाय स्वतःचा विवेक. नको by स्पंदना
In reply to नको झालाय स्वतःचा विवेक. नको by स्पंदना
कुणी बोलो न बोलो, एक आई म्हणुन कळा सोसलेली मी इथुन पुढे कुनी फरफटतय अस वाटल तर जरुर बोलणार.अपर्णा, अगदी हेच. यकुला एवढंतरी देणं लागतोय आपण. कोणी कितीही नाराज झालं, गप्प बस म्हणलं तरी आपण बोलायला हवं. यकुच्या बाबतीत बहुतेकांना हेच वाटतंय, थोडं आणखी सांगायला, बोलायला, खडसावायलाही, पाहिजे होतं. आपण सगळेच त्याला नॉर्मलला आणायला प्रयत्न करत होतो. अजून थोडा केला असता, तर याही वेळी सावरला असता. असता, नसता, निदान आपली बोच कमी झाली असती. याला सांभाळलं पाहिजे, असं जरा जरी कोणासाठी वाटलं, तर प्लीज बोला, तुम्हाला नाही जमलं तर कोणाला तरी सांगा. पण गप्प राहू नका. हसत हसत एखाद्याला 'वेडा आहे हा..' असं म्हणताना तो कदाचित खरंच कोणत्या तरी टोकावर उभा असेल या शक्यतेचाही विचार करा.
In reply to समाधी by चेतन सुभाष गुगळे
In reply to विवेक by श्रावण मोडक
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to +१००० श्री.मोडक, बरोबर बोलत by ५० फक्त
In reply to वाईट बातमी!! by मराठमोळा
In reply to 'या केस मधे त्याच्या मानसिक by ५० फक्त
In reply to ५०, by मराठमोळा
माझा तर पुर्ण विश्वास होता की त्याचा बळी इथल्या सो कॉल्ड "मान्यवरांनी" घेतला.अतिशय कैच्याकै विधान. असं लिहिताना २दा विचार करावा असं वाटलं नाही का आँ?
कारण इथले बरेच लोक हे स्वतःची लाल करायला येतात, त्यांना कुणाचा जीव गेला तरी काही सुख दु:ख नसते हो.. असले तरी ते लिखाण आणि टीआरपी पुरते..हे असले गळेकाढू विधान करून काय मिळवलंत नक्की? की स्वतःचा सिद्धांत स्वत:च प्रूव्ह करताहात?
In reply to माझा तर पुर्ण विश्वास होता की by बॅटमॅन
आता लिहिण्याइतपत बाहेर आलोय असंच नव्हे, पण लिहायला बसलो की आपण शब्दांशी खेळतो. मॅन्युप्युलेट करतो. या बिलंदरपणामुळे आपण लिहीता लिहीता, आकर्षक शब्दरचना करता करता सावरत सावरत आपल्या रोजच्या स्थिरस्थावर जगण्याकडे येतो. त्यामुळे या लिहिण्याच्या मार्गे तरी विचारसाखळीतून बाहेर येता येईल या आशेने लिहीतोय.हा मूळ लेख.. त्यावर आलेल्या दु:ख दाखवणा-या प्रतिक्रिया.. यकुला दु:खापोटी वा अदरवाईज शिव्या घालणार्या प्रतिक्रिया. त्याच्या मृत्यूची जबाबदारी कोणावर द्यावी याच्या चर्चा.. यकुशी कोण कायकाय बोलले आणि त्याच्यासाठी कायकाय केले याचा कोणताही संदर्भ माहीत नसताना या "फ़ेक मिसळपाववरचे"(१) वाचन करुन मत लिहीलेल्या प्रतिक्रिया. आता राहवत नाही म्हणून बोलतो अशा पद्धतीचे फ़ेक नसलेले अगदी "रियल" प्रतिसाद.. ही सर्व त्याच एकाच "व्यक्त होण्या"ची रुपं. .. मी व्यक्त होणं हाच शब्द वापरतो. ...तेव्हा त्रागा करुन व्यक्त होण्याचा तुझा हक्क असला तरी उगीच त्रास करुन घेऊ नको. :) (१)- उपहासात्मक शब्दरचना. मिसळपावचा अपमान करण्याचा हेतू नव्हे.
In reply to शांत गदाधारी भीम..शांत. by गवि
यकुशी कोण कायकाय बोलले आणि त्याच्यासाठी कायकाय केले याचा कोणताही संदर्भ माहीत नसताना या फ़ेक मिसळपाववरचे वाचन करुन मत लिहीलेल्या प्रतिक्रिया.अगदी खरं. ज्यांनी आंतरजाल हेच आयुष्य मानू नका वगैरे वगैरे इथे लिहून ठेवलंय, त्यांनी यकुचं मिपापलीकडचं आयुष्य काय होतं, ज्याच्याबद्दल बोलतो आहोत तो 'यशवंत कुलकर्णी' (यकु हा आयडी नव्हे) हा माणूस तरी नेमका काय होता हे समजून घेण्याची तसदीही घेतली नसणार. नाहीतर एखाद्या वेबसाईटवर आयुष्य पणाला लावणार्यातला तो होता का, याचं उत्तर त्यांना सहज मिळालं असतं. इन अ वे, इथे त्याच्याशी (जाहीरपणे) झालेल्या चर्चा वाचूनच मनाला येईल तो निष्कर्ष काढण्याचा सोपा आणि बॅटमॅन म्हणतोय तसं स्वतःचाच सिद्धांत स्वतःच प्रूव्ह करणारा मार्ग स्वीकारून मोकळी झालीयेत मंडळी.
In reply to यकुशी कोण कायकाय बोलले आणि by इनिगोय
ज्यांनी आंतरजाल हेच आयुष्य मानू नका वगैरे वगैरे इथे लिहून ठेवलंय, त्यांनी यकुचं मिपापलीकडचं आयुष्य काय होतं, ज्याच्याबद्दल बोलतो आहोत तो 'यशवंत कुलकर्णी' (यकु हा आयडी नव्हे) हा माणूस तरी नेमका काय होता हे समजून घेण्याची तसदीही घेतली नसणार.तंतोतंत!!! असो, गवि, आता मी शांत हाये :)
यकुच्या इथल्या धाग्यावर गमतीत का होईना त्याला पाठिंबा देणारे प्रतिसाद होतेच, आता त्या प्रतिसादांनी त्याला ह्या मार्गावर पुढं जाण्यास जास्त उद्युक्त केलं असं म्हणता येईल. म्हणजे बादरायण संबंधानी का होईना त्याच्या या कृत्याला आपणदेखील जबाबदार आहोत असं वाटत नाही का ?भारतीय मानसिकतेला चमत्कारांच मोठं आकर्षण आहे. त्याच्या लेखनावरून जवळच्या लोकांचा त्याला सपोर्ट दिसत होता. त्याच्या इथल्या शेवटच्या पोस्टवर (सगळा धोका पत्करून) साधनामार्ग चुकीचा आहे असं सांगीतलं होतं. या अपग्रेडेशनमुळे जुन्या पोस्टस, प्रतिसाद, व्य. नि. काही म्हणता नीट दिसत नाही. ही वेंट टू द एक्स्ट्रीम. अध्यात्म हा मनाशी सामना आहे त्यात वेड लागू शकतं याची कल्पना आहे पण (ते त्याच्या वैफल्याच मूळ कारण असेल तर) साधकांनी `संसार आणि अध्यात्म' यांचा योग्य समन्वय साधून साधना करायला हवी असं वाटतं. दुर्दैवी घटना आहे.
In reply to ही वेंट टू द एक्स्ट्रीम by संजय क्षीरसागर
.............................