चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र
In reply to अब्रह्मण्यम, सुब्रह्मण्यम by आनंदी गोपाळ
In reply to अब्रह्मण्यम, सुब्रह्मण्यम by आनंदी गोपाळ
In reply to अब्रह्मण्यम, सुब्रह्मण्यम by आनंदी गोपाळ
In reply to टोकाची मते टाळा..... by प्रभाकर पेठकर
In reply to टोकाची मते टाळा..... by प्रभाकर पेठकर
In reply to टोकाची मते टाळा..... by प्रभाकर पेठकर
In reply to प्रभाकर पेठकरसर, जेव्हा त्रास होतो तेव्हाच टोकाची मत होतात. by निश
In reply to प्रभाकर पेठकरसर, जेव्हा त्रास होतो तेव्हाच टोकाची मत होतात. by निश
In reply to पाकिस्तान उपद्रवी आहे यात by गणपा
In reply to प्रभाकर पेठकरसर, जेव्हा त्रास होतो तेव्हाच टोकाची मत होतात. by निश
पाकिस्तानची सपशेल हार व्हावीकुठे आणि कशात हार व्हावी? क्रिकेट मध्ये? मिडियाने स्वार्थासाठी तयार केलेली हवा आहे ती.
बहुतेक तुमचही असच मत असेल.अजिबात नाही. माझं मत आहे भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्याइतकं सक्षम व्हावं.
भारताच भल नाही केल आहे.भारताचं भलं(?) पाकिस्तानने का करावं? भारताकडे तेवढी ताकद नाही?
माझ्या साठी तरी पाकिस्त्तान व दारु दोनही एकच काम करतात त्रास द्यायचमुळात तुलनाच चुकीची आहे. आणि तुम्हाला तुमचे काहिही मत बनवायचा अधिकार आहे पण तसेच तो इतरांनाही आहे, खरं आहे नं? साखरेने, मैद्याने, अति उष्मांक (हाय कॅलरीज)पदार्थांनी कोणाचं भलं केलं आहे? इतके प्राणी (गाई, म्हशी, डुक्कर, बकरा, कोंबडी, मासे इ.इ.इ.) मारून कोणाचं भलं झालं आहे? आणि झालं तरी स्वतःचं भलं होण्यासाठी मुक्याप्राण्यांचे जीव का घ्यावेत? गेली ४० वर्षं, स्वनियंत्रण ठेवून, मी कधी कधी मद्यप्राशन केले आहे, करतो आहे. माझं, माझ्या कुटुंबियांचं काय वाकडं झालं आहे? माझ्या सारखे कित्येक आहेत जे प्रत्येक बाबतीत स्वनियंत्रणाचा लगाम वापरतात. तुम्हाला काय त्रास झाला, जेणे करून तुमचे मत टोकाचे बनले, ते मी विचारत नाही. पण ज्यांना कांहीच त्रास झालेला नाही त्यांची मते इतकी टोकाची नाही बनली त्यात त्यांचा काय दोष?
तसच दारु च आहे. माणसाच कल्याण करायची ताकद दारुत नाही तर माणसाला बरबाद करायची ताकत तिच्यात आजे म्हणुन तिव्र विरोध.बरबाद करायची कितीही ताकद तिच्यात असू दे, तिचा वापर करणार्याने स्वतःचे डोके गहाण टाकले नाही तर काय बिशाद आहे ती त्याला बरबाद करू शकेल. कुठल्याही स्वयंचलीत वाहनात (मोटरसायकल, कार, रेल्वे, विमान इ.इ.इ.) भयंकर संहारक शक्ती दडलेली असते पण त्या शक्तीवर नियंत्रण ठेवून आपण त्या त्या वाहनाचा वापर करून आनंद उपभोगतोच नं? रोजच्या जेवणात पोषणमुल्ये असतात पण म्हणून आपण स्वतःचा मेंदू न वापरता भरमसाठ खात सुटलो तर परिणाम काय होतो? वाढत्या वजनाने हृदयविकार होऊन तरूणपणी कर्ता पुरुष म्ररतो, कुटुंब उघडयावर पडते. मग जेवण वाईट ठरवायचे की स्वतः वर नियंत्रण न ठेवता भरमसाठ जेवण्याची सवय वाईट ठरवायची? हा स्वनियंत्रणाचा नियम आयुष्यात प्रत्येक गोष्टीला लावावा लागतो नाहीतर कुठलिही गोष्ट प्राणघातक ठरू शकते.

In reply to (No subject) by निनाद मुक्काम …
In reply to (No subject) by निनाद मुक्काम …
In reply to दारू पियून भयकथा वाचायला खूप by निनाद मुक्काम …
In reply to दारू पियून भयकथा वाचायला खूप by निनाद मुक्काम …
In reply to दारू पियून भयकथा वाचायला खूप by निनाद मुक्काम …
In reply to आँ? by गवि
In reply to आँ? by गवि
माझं मत आता सपशेल बदललं आहे. दारु खरंच वाईट आहे.गविंशी बाडिस! - (हसून हसून लोळणारा) सोकाजी
In reply to जबराट... by मन१
In reply to +१ by श्रीरंग_जोशी
llपुण्याचे पेशवे साहेब व प्यारे१ साहेब, तुमचे म्हणण बरोबर आहे.