चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्र की मद्यराष्ट्र
In reply to क्या बात. मंडळी ऑन डिमांड हजर by गणपा
In reply to छ्या ... by जेनी...
In reply to दारु-सोडा by तिमा
In reply to ऑब्जेक्शन by मी-सौरभ
In reply to हो सौरभशेठ मराठी भाषेत त्याला by llपुण्याचे पेशवेll
In reply to “नाही चिंतोपंत, उदात्तीकरण by मदनबाण
In reply to गरिब जनतेलाहि या फळांच्या by जेनी...
In reply to होय ना. by श्री गावसेना प्रमुख
In reply to सेनापती by चिंतामणी
In reply to अंत्योदय १० by श्री गावसेना प्रमुख
In reply to पांढरे कार्ड २ by चिंतामणी
In reply to आंग आश्शी!!! by पिवळा डांबिस
In reply to :) by सोत्रि
In reply to चला सोकाजी नाना आता स्वताच्या मुलांच्या हातातही दारु देणार तर? by निश
In reply to प्रश्न सोकाजीनानांना आहे. by गवि
In reply to गविसाहेब,माझ हे विचारण सगळ्यानाच होत. by निश
करायची वेळ येते तेही विषेशतहा आपल्याच मुलांच्या बाबतीत तेव्हा त्यांच्या भल्या वाईटाचा विचार हा केला जातोच.तोच करुन ही इच्छा व्यक्त केली आहे. पोरगं योग्य वयात आल्याशिवाय प्रत्यक्ष कृती शक्य नसल्याने तुमच्या म्हणण्यातली तात्विक शक्यता तोपर्यंत एक शक्यता म्हणून (सिद्ध झालेली नसल्याने) सत्य मानावी लागेल. धन्यवाद.
In reply to करायची वेळ येते तेही विषेशतहा by गवि
In reply to गवि साहेब, हरकत नाही सत्य सिध्द व्ह्यायला वेळ हा लागतोच. by निश
In reply to मुलं घरच्यांना विचारुन दारु by जेनी...
In reply to पूजा पवारजी, म्हणुन तुम्ही माझे व गविसाहेबांचे प्रतिसाद परत वाचा by निश
In reply to निश ,विचरुन म्हणजे ,त्यांना by जेनी...
In reply to करायची वेळ येते तेही विषेशतहा by गवि
In reply to प्रश्न सोकाजीनानांना आहे. by गवि
मी टाळलं, त्याला नुसता प्रचारकी विरोध केला आणि मग बंडखोर वयोगटात पोचल्यावर आणि माझ्यापासून दूर असताना त्याला कोणीही हा प्याला दिला तर जे होईल ते नक्कीच वाईट असेल.अगदी बरोबर बोललात गवि!
In reply to चला सोकाजी नाना आता स्वताच्या मुलांच्या हातातही दारु देणार तर? by निश
In reply to निश, by सोत्रि
In reply to पहिल्या ओळीपासुन ते शेवटच्या by जेनी...
In reply to निश, by सोत्रि
In reply to सोत्रि साहेब, नक्कीच तुम्ही तस करु नका. by निश
In reply to सोत्रि साहेब, नक्कीच तुम्ही तस करु नका. by निश
In reply to राहता राहीला प्रत्येक देशातील कल्चर चा मुद्दा तर.. by निश
In reply to माझा पूर्ण विराम. by सोत्रि
In reply to सोत्रि साहेब्,माझाही पूर्ण विरामच. by निश
In reply to निश तुला माझ्याकडुन एक by जेनी...
In reply to निश, by सोत्रि
मला असे वाटते की, आपले आयुष्य क्षणभंगुर आहे आणि जगात उपभोगण्यासारख्या इतक्या गोष्टी इतक्या आहेत की आपले आयुष्य त्यासाठी कमी आहे. त्यामूळे उपभोगयुक्त गोष्टींचा उपभोग घेणे हे मला जास्त महत्वाचे वाटते त्यांचा बाउ करण्यापेक्षा. ज्या गोष्टी मला आनंद देतात त्या अनुभवांपासून माझ्या मुलांनी वंचित रहावे हा दुटप्पीपणा झाला, जो मला मान्य नाही.सहमत! अशाच प्रकारे बाहेरख्यालीपणाला सुद्धा चालना दिली पाहिजे. एडस किंवा इतर लैंगिक रोग होउ नये म्हणून पती/पत्नीशी एकनिष्ठ रहा असे मोरल पोलिसींगसुद्धा भंपकपणा आहे. जोडीदाराची संमती असली तर योग्य ती काळजी घेउन ठेवलेले संबंध आनंद आणि फक्त आनंदच देतात. त्यासाठी नुसतं कायद्यानी मान्यता देउन काम भागणार नाही त या उद्योगासाठी 'उत्तेजन' दिलं पाहिजे. गावोगावी स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी व्येशाग्रहं उभंकरणं गरजेचं झालय. त्यातून समाजाची लैंगिक उपासमार तर दूर होइलच व बेरोजगार लोकांना "काम" ही मिळेल. सुरुवात म्हणून राजकारण्यांचे जागोजागी बार व परमीट रूम्स हॉटेल्स आहेत तिथं हे चालू करता येइल. सरकारला करही मिळेल आणि त्याच्या बदल्यात तिथं आरोग्यसेवा पुरवता येतील. काल गिर्हाईक दारूच्या दुकानात लपून छ्पून जात असे. पण आज इतर किराणादूकानातून इतर सामान आणण्या बरोबरच दारूचीही तिथेच खरेदी केली जात आहे. त्याचप्रमाणे आज गिर्हाईक बुधवारपेठेत लपून छपून जात असेल तर तेच काम करण्यासाठी त्याची इतर वाढलेल्या उपनगरांत सोय केली पाहिजे. त्यासाठी पोषक सामाजिक वातावरण करण्याची गरज आहे. जै हिंद, जै म्हाराष्ट्र!
In reply to +१ by दादा कोंडके
अशाच प्रकारे बाहेरख्यालीपणाला सुद्धा चालना दिली पाहिजे.जसे सोकाजीनाना म्हणाले, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशीच ह्या 'विषया'लाही दुसरी बाजू आहे. ती विचारात न घेता दिलेला हा तुमचा प्रतिसाद. बाहेरख्यालीपणा जो तुम्हाला अभिप्रेत आहे त्याच्या अगदी नेमके उलट, ती एक गरजही असू शकते. बरेच लोक कामानिमीत्त बराच काळ त्यांच्या घरापासून दूर राहतात, पोटाची खळगी भरण्यासाठी. अनेक भारतीय आखातात नोकरीसाठी जातात, त्यांना दोन वर्षातून एकदा किंवा वर्षातून एकदा घरी जाण्याची परवानगी असते. अशा लोकांची शारिरीक भूक ही त्यांच्या शरिराची गरज असते. त्यांनी काय करावे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे "बाबा रे पोटाची खळगी भरण्याची खाज तुझी, तु घर सोडून का गेलास? पण आता गेला आहेस तर तु तुझ्या शरिराच्या भुकेला मार कारण आम्ही संस्कृतीरक्षक आहोत आणि तुझ्या शरिराच्या गरजेपेक्षा आम्हाला आमची संस्कृती जास्त महत्वाची आहे, कारण आमचे पोलिसिंग भंपकपणा अजिबातच नाही." असे सांगावे लागेल, काय? परवा चेन्नैमध्ये एक हेवी लोडेड ट्रक बघितला, तो मिझोराम मधून आला होता, अर्थात ड्रायव्हर मिझोरामचाच होता. त्याने आपल्या जिवनावश्यक वस्तू आपल्याला वेळेत मिळाव्या म्हणून घरदार सोडून यायचेच्, त्याचे कर्तव्यच आहे ते, पण त्याच्या शरिरीक गरजा मात्र त्याने विसरून जायच्या आणि 'मोराल पोलिसिंग'पुढे मान तुकवायची कारण बाहेरख्यालीपणा समाजविघातक आहे. काय चांगले, काय वाईट हे ठरविणे फारच अवघड आहे हो. - (सामाजिक तारतम्य असलेला) सोकाजी
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
In reply to सोत्रि साहेब, माफ करा पण.. by निश
In reply to =)) by सोत्रि
In reply to सोत्रि साहेब, दारु ह्या विषयावर पूर्णविराम ठरला होता. by निश
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
ज्या गोष्टी मला आनंद देतात त्या अनुभवांपासून माझ्या मुलांनी वंचित रहावे हा दुटप्पीपणा झाला, जो मला मान्य नाही.
तुम्हाला ज्या गोष्टी आनंन्द देतात त्या गोष्टींनी तुमच्या मुलालाही आनंन्द मिळेल हे कशावरुन
In reply to माझ्या मते बाहेरख्याली पणा, by श्री गावसेना प्रमुख
In reply to अरे कसला फुकाचा शब्दछल चालवला by गणपा
In reply to पोराच्या तोंडात बाटली रिकामी by श्री गावसेना प्रमुख
मोठा झाल्यावर
यातच आलं.In reply to मोठा झाल्यावर यातच आलं. by गणपा
मोठा
म्हणजे ३५/ ४०चा नव्हे, जो पर्यंत त्याला बापाची गरज असते तेव्हढा मोठा. म्हणजे तो २०/२५ वर्षा चा झाल्यावर त्याने तुमच्या समोर घेतली तर तुम्हाला चालेल का?In reply to मोठा by श्री गावसेना प्रमुख
In reply to खाली गविंनी आणि पेठकरकाकांनी by गणपा
In reply to पोराच्या तोंडात बाटली रिकामी by श्री गावसेना प्रमुख
तो मोठा झाल्यावर तुम्हाला विचारेलच हे कशावरुन.मोठा झाल्यावर विचारुच नये.. स्वतःच ठरवावं.. मोठेपणी त्याचा सल्लागार होण्यापेक्षा आधीपासूनच त्याला मोठेपणासाठी तयार केलं तर उपयोग आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद मिळाला त्याने पुढच्या पिढीलाही मिळेलच याची "गॅरंटी" कधीच नसणार. पण तरीही आपण आपल्याला आनंद देणार्या गोष्टींचं "योग्य तेवढं" आणि "योग्य तेव्हा" एक्स्पोजर पुढच्या पिढीला देतोच ना? आवडलं, घेईल.. नावडलं, नाही घेणार.. एकाद्या गोष्टीला ती जितकी घातक आहे त्याहून खूप जास्त घातक म्हणत राहून आणि "पापा"त,"अवैधा"त वगैरे ढकलून आपण मोकळे होऊ शकत नाही. त्याने सुप्त आकर्षण दबलेलं राहतं आणि आपली "इन्स्पेक्टर"सदृश नजर दूर गेली की उसळून घातक ठरतं.
In reply to माझ्या मते बाहेरख्याली पणा, by श्री गावसेना प्रमुख
तो निर्णय त्यांचा असेल जो अनुभव सिद्ध असेल. माझ्या मोठ्या मुलाला साके आणि वाईन अजिबात आवडल्या नाहीत पण धाकट्याला आवडल्या.तुम्ही हे वाचले नसेलच! बहुदा बोल्ड मध्ये नसल्याने तुम्हाला दिसले नसावे ;) - (आनंदी) सोकाजी
In reply to गा. प्रमुख, by सोत्रि
In reply to बाहेरख्यालीपणा... by सोत्रि
परवा चेन्नैमध्ये एक हेवी लोडेड ट्रक बघितला, तो मिझोराम मधून आला होता, अर्थात ड्रायव्हर मिझोरामचाच होता. त्याने आपल्या जिवनावश्यक वस्तू आपल्याला वेळेत मिळाव्या म्हणून घरदार सोडून यायचेच्,उदाहरणादाखल त्या ट्रकड्रायव्हर सारखंच एखादी व्यक्ती महाराष्ट्रातून एका आठवड्यासाठीही चेनैला जाउ शकते. मग ती गरज चेनैमध्ये मिझोराममधून एक महिना राहिल्यावर की महाराष्ट्रातून एक आठवडा आल्यावर निर्माण होते हे कसं ठरवणार? वर्ल्ड इज ग्रे मान्य आहे. पण एखादी गोष्ट चांगली की वाईट हे मेजॉरीटी बघून ठरवायला अवघड जाउ नये. मग कायद्याची गरजच काय?
In reply to अरे हे वाचलच नाही! by दादा कोंडके
काय चांगले, काय वाईट हे ठरविणे फारच अवघड आहे हो.:) - (काहीही न ठरवणारा) सोकाजी
In reply to अरे हे ही वाचलच नाही! by सोत्रि
In reply to हाहाहाहा by मी_आहे_ना
In reply to हाहाहाहा by मी_आहे_ना
In reply to हतबद्ध नाही हतबुद्ध हो बाकी by बॅटमॅन
In reply to खीक by मी_आहे_ना
In reply to खीक by मी_आहे_ना
In reply to चालेल आम्हाला नेहमीप्रमाणे by llपुण्याचे पेशवेll
In reply to >>>>कोणी दारू घेत असेल तर by प्यारे१
In reply to प्यारेकाका, by गवि
In reply to प्यारेकाका, by गवि
In reply to >>>>कोणी दारू घेत असेल तर by प्यारे१
In reply to टेस्टमध्ये पास झाल्यावर by गणपा
In reply to टेस्टमध्ये पास झाल्यावर by गणपा
In reply to हि(च) हि(च) हि(च) by जेनी...
In reply to ओ ऽ ऽ तुला ऽ लागली कुनाची by बॅटमॅन
In reply to टपलेलाच असतो कैबे माझ्या by जेनी...
In reply to निश यांच्याशी सहमत आहे. दारू by llपुण्याचे पेशवेll
दारू मधल्या काळात समाजाने किंवा बहुतांश समाजाने एकदम वाळीत का टाकली. याचाही विचार करावासा वाटतोपुपे, लाख पते की बात! एकढी प्राचिन संस्कृती (फक्त दारुच नव्हे, असंख्य गोष्टी) काळाच्या ओघात का गडप झाली आणि आपण ती का विसरुन गेलो त्याचा शोध घेणे फारच गरजेचे आहे. दारु बद्दलच जर बोलायचे झाले तर मुस्लिम आक्रमणाखाली भारत शेकडो वर्षे भरडला गेला आणि त्यांच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवरही आक्रमण केले होते. त्याप्रमाणे इस्लाममध्ये दारु निषीद्ध आहे. त्यामुळे त्या इस्लामी रेट्यामुळेही दारु संस्कृती लोप पावली असू शकेल. हे फक्त वानगी दाखल. त्या अनुषंघाने अभ्यास करून, चर्चा होऊन दारुबद्दल विचार करायला हवा. उगाचच सरसकट दारुबद्दल आकस ठेवून दारु म्हणजे विष, दारु पिणे आणि गटारात लोळणे अशी विधाने करून विरोध करणे मला तरी पटत नाही. आणि हे माझे म्हणणे दारुचे उदात्तीकरण तर अजिबात नाही. कारण तारतम्य तर मझ्याकडे आहेच पण तारतम्य आणि पोलिसिंगमधला फरकही मला नक्कीच कळतो. :) - (अभ्यासू) सोकाजी
In reply to बिन्गो! by सोत्रि
In reply to "मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी" by बॅटमॅन
In reply to व्वा काय आठवन केलीत. by सोत्रि
In reply to व्वा काय आठवन केलीत. by सोत्रि
In reply to व्वा काय आठवन केलीत. by सोत्रि
वादळ