कानसेन कोण? २०१२ क्र ८
लेखनप्रकार
मंडळी कालपासुन छान प्रतिसाद मिळतोय स्पर्धेला.
अनेकांनी आघाडी घेतली आहेत. तर बरेच जण तोडीस तोड टक्कर देतायत.
नाउमेद होऊ नका. आपका भी नंबर आयेगा.
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ | नंदन |
| २ | नंदन |
| ३ | नंदन |
| ४ | जानकी |
| ५ | रेवती |
| ६ | मोबाइल |
| ७ | (दादी अम्मा दादी अम्मा मान जा) |
| ८ | संजय क्षीरसागर |
| ९ | मस्त कलंदर |
| १० | संजय क्षीरसागर |
| ११ | संजय क्षीरसागर |
| १२ | स्नेहांकिता |
| १३ | मस्त कलंदर |
| १४ | संजय क्षीरसागर |
| १५ | मस्त कलंदर |
| १६ | संजय क्षीरसागर |
| १७ | मस्त कलंदर |
| १८ | संजय क्षीरसागर |
वाचन
24956
वाचनखूण
प्रतिक्रिया
103
गाणं क्र. १ मुखडा
हो मैने प्यार किया
In reply to हो मैने प्यार किया by नंदन
बरोबर
गाणं क्र. २ मुखडा
सारंगा तेरी याद मे
In reply to सारंगा तेरी याद मे by नंदन
क्या बात है नंदोबा
थोडं कठीण आहे.
गाणं क्र. ३ अंतरा
In reply to गाणं क्र. ३ अंतरा by गणपा
कभि तन्है मे हमरि यआद अयेगि
कभी तनहाईयों में यूं
In reply to कभी तनहाईयों में यूं by नंदन
फुल्टॉस वर सिक्स. :)
गाणं क्र. ४ अंतरा
In reply to गाणं क्र. ४ अंतरा by गणपा
शंकर जयकिशनच्या ठेक्यावर
In reply to गाणं क्र. ४ अंतरा by गणपा
तेरि प्यरि प्यरि सुरत को
In reply to तेरि प्यरि प्यरि सुरत को by जानकी
बरोब्बर
अरे या मिपा सर्व्हर च्या घोळात गणपाशेठनी इकडे दुकान चालू केलंय
गाणं क्र. ५ अंतरा
In reply to गाणं क्र. ५ अंतरा by गणपा
ये वदिया ये फिझाये तुम्हे बुला रहे हे
In reply to ये वदिया ये फिझाये तुम्हे बुला रहे हे by मोबाइल
चुकलय.
In reply to गाणं क्र. ५ अंतरा by गणपा
रवीच्या ठेक्यावर पुन्हा
गाणं क्र. ६ अंतरा
In reply to गाणं क्र. ६ अंतरा by गणपा
क्लू दे की!
In reply to गाणं क्र. ६ अंतरा by गणपा
दो सितरो क जमि पर हे मिलन आज कि रअत
In reply to दो सितरो क जमि पर हे मिलन आज कि रअत by मोबाइल
बरोबर.
गाणं क्र. ७ अंतरा
हिंट!! हिंट!! हिंट!!
गाणं ५
In reply to गाणं ५ by रेवती
बरोबर.
In reply to बरोबर. by गणपा
चला, नवर्यानं बरोबर ओळखलं
गाणं क्र. ८ अंतरा
In reply to गाणं क्र. ८ अंतरा by गणपा
तसविर तेरि दिल मे
कितन हसिन है मौसम
तस्वीर तेरी दिलमे
In reply to तस्वीर तेरी दिलमे by संजय क्षीरसागर
बरोबर
गाणं क्र. ९ मुखडा
In reply to गाणं क्र. ९ मुखडा by गणपा
९
क्रमांक ८ तसवीर तेरी दिलमे
८ चं उत्तर दिलय
In reply to ८ चं उत्तर दिलय by संजय क्षीरसागर
तुमचे उत्तर बरोबर आहे. वर
In reply to तुमचे उत्तर बरोबर आहे. वर by गणपा
टकेपर्यंत २ मिनिटे गेली.
९. आरडी अजिबात आवडत नाही
गाणं क्र. १० अंतरा
गीत:मतवाली आँखोवाले, रफी
१०. कभी खुदपे कभी हालातपे रोना आया
In reply to १०. कभी खुदपे कभी हालातपे रोना आया by संजय क्षीरसागर
बरोबर
१०. गायक
गाणं क्र. ११ मुखडा
In reply to गाणं क्र. ११ मुखडा by गणपा
११
गाणं १०
माझं क्र ९ वं गाणं बरोबर आहे
In reply to माझं क्र ९ वं गाणं बरोबर आहे by मस्त कलंदर
अगो आकडा टाकत जा गोंधळ होतो.
सध्या ११ & ५ बाकी आहेत.
११. बिखराके जुल्फे चमनमे न जाना
In reply to ११. बिखराके जुल्फे चमनमे न जाना by संजय क्षीरसागर
बरोब्बर.
हे अकरावं ओळखत नाहीय.. क्ल्यू
गाणं क्र. १२ अंतरा
In reply to गाणं क्र. १२ अंतरा by गणपा
दो ह्न्सोक जोदा
१२. दो हंसोका जोडा
In reply to १२. दो हंसोका जोडा by सस्नेह
बरोब्बर.
गाणं क्र. १३ अंतरा
गीतः ५
In reply to गीतः ५ by मस्त कलंदर
भले शब्बास.
१३. बेगानी शादिमे अब्दुल्ला
In reply to १३. बेगानी शादिमे अब्दुल्ला by सस्नेह
वाह बरोबर.
बेगानी शादी में लता मुकेश
गाणं क्र. १४ मुखडा
१३. बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना
क्र. १२ श्याम तेरी बन्सी
१४. मेरा नाम राजू
In reply to १४. मेरा नाम राजू by संजय क्षीरसागर
बरोबर.
मेरा नाम राजू मुकेश
गाणं क्र. १५ अंतरा
१४ बोल गोरी बोल तेरा कौन पिया
मेरा नाम राजु
१५. जिस देशमे गंगा बहती है..
फक्त १५ बाकी आहे.
होटोंपे सच्चाई मुकेश?
In reply to होटोंपे सच्चाई मुकेश? by मस्त कलंदर
बरोबर
१५. स्नेहांकिताचं बरोबराये
श्याम तेरि बन्सि
गाणं क्र. १६ अंतरा
१५ मुकेश
१६ इतना न मुझसे तू प्यार बढा
In reply to १६ इतना न मुझसे तू प्यार बढा by सस्नेह
बरोबर
गाणं क्र. १७ मुखडा
इतना ना मुझसे तू लता
१६. इतना ना मुझसे तू प्यार बढा
हा दिवाना हूं मुकेश
In reply to हा दिवाना हूं मुकेश by मस्त कलंदर
बरोबर
कानसेन टीम