मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०१२ क्र ८

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मंडळी कालपासुन छान प्रतिसाद मिळतोय स्पर्धेला. अनेकांनी आघाडी घेतली आहेत. तर बरेच जण तोडीस तोड टक्कर देतायत. नाउमेद होऊ नका. आपका भी नंबर आयेगा.
गाणे क्रमांक विजेता
नंदन
नंदन
नंदन
जानकी
रेवती
मोबाइल
(दादी अम्मा दादी अम्मा मान जा)
संजय क्षीरसागर
मस्त कलंदर
१० संजय क्षीरसागर
११ संजय क्षीरसागर
१२ स्नेहांकिता
१३ मस्त कलंदर
१४ संजय क्षीरसागर
१५ मस्त कलंदर
१६ संजय क्षीरसागर
१७ मस्त कलंदर
१८ संजय क्षीरसागर

 


वाचने 24959 वाचनखूण प्रतिक्रिया 103

गणपा 27/09/2012 - 18:12
थोडं कठीण आहे. सरदार मलिकच्या संगीतावर सुदेश कुमार झळकलाय.
अरे या मिपा सर्व्हर च्या घोळात गणपाशेठनी इकडे दुकान चालू केलंय हे माहीतच नव्हतं! मी बसलोय आपला तिकडे गिर्हाइकं का न येईना म्हणून!! हे गाणं उरलंय तिकडे, जमलं तर द्या उत्तर कुणी: http://misalpav.com/comment/428742#comment-428742

रेवती 27/09/2012 - 18:54
हुस्नवाले तेरा जवाब नहीं - रफी

रेवती 27/09/2012 - 19:18
गाणं १० केहेना है, पडोसन, किशोर कुमार

मस्त कलंदर 27/09/2012 - 19:30
गीतः ५ हुस्नवाले तेरा जवाब नहीं बहुतेक रफी