Skip to main content

कानसेन कोण? २०१२ क्र. २

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 26/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी
मैत्र
चिंतामणी
चिंतामणी
चिंतामणी+पेठकर
चिंतामणी
सहज
१० निखिल देशपांडे

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20294
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

आणि सोपी गाणी आणा. च्यायला, मागच्या राऊंडला सायोनारा सोडलं तर बाकी ओळखता नै आलं. (अन्या गेला का लॉगावूट करुन. मग जमेल आपल्याला.) -दिलीप बिरुटे

In reply to by नितिन थत्ते

जुन्या दुव्यातले बरेचसे दिसायचे नाहीत, कारणं जुनी गाणी आता उडवली असतील. पण या धाग्यावर दिसतायत. तुमच्या इथे डिव्हशेअर ही साईट ब्लॉक नाही ना?

नंदा-शशीकपूर


मराठे २ चे विजेते

ना तुम हमे जानो हेमंत कुमार आणि लता दिदी


जो वाद किया वो रफी आणि लता दिदी.

पहिलं पूर्ण बरोबर उत्तर तुमचंच आहे की!

चिंतामणी ४ चे विजेते

In reply to by बहुगुणी

धन्यु.

क्र. ४ चे तीन विजेते: मराठे, चिंतामणी, प्रा. डॉ.

बोल राधा बोल मुकेश

५ चे विजेते चिंतामणी

जिस दिल मे बसा था मुकेश

जिस दिल मे बसा था मुकेश

६ चे विजेते पुन्हा चिंतामणी

गुममाम है कोइ लता मंगेशकर

In reply to by चिंतामणी

तुमच्याकडे लोडशेडींग नसतं का ? -दिलीप बिरुटे

७ चे विजेते चिंतामणी (सॉरी जानकीताई!)

चल अकेला चल अकेला मुकेश

पुन्हा चिंतामणी ७ चे विजेते!

In reply to by बहुगुणी

:(

चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला

क्लु. (रवि शंकर यांचे संगीत आहे का?)