कानसेन कोण? २०१२ क्र. २
लेखनप्रकार
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ | चिंतामणी+मैत्र |
| २ | मराठे |
| ३ | चिंतामणी |
| ४ | मैत्र |
| ५ | चिंतामणी |
| ६ | चिंतामणी |
| ७ | चिंतामणी+पेठकर |
| ८ | चिंतामणी |
| ९ | सहज |
| १० | निखिल देशपांडे |
वाचने
20287
वाचनखूण
प्रतिक्रिया
101
ही स्पर्धा खरंतर कलादालन किंवा काव्य विभागात असली पाहिजे.
ते गल्ली शोधणं फार अवघड जातंय नव्या व्यवस्थेत..असो. आलोच नवी गाणी घेऊन..
आणि सोपी गाणी आणा. च्यायला, मागच्या राऊंडला सायोनारा सोडलं तर बाकी ओळखता नै आलं.
(अन्या गेला का लॉगावूट करुन. मग जमेल आपल्याला.)
-दिलीप बिरुटे
In reply to ओ भो लवकर सुरु करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुठे गेलाय. बसलाय की संगणकाच्या पडद्याला नाक लावून.
सॉरी, अंतरा आहे हे सांगायला विसरलो
बहुगुणी यांचे विजेट दिसतच नाही.
जुन्या स्पर्धांचे दुवे दिले आहेत तेथेही विजेट दिसत नाही.
In reply to बहुगुणी यांचे विजेट दिसतच by नितिन थत्ते
जुन्या दुव्यातले बरेचसे दिसायचे नाहीत, कारणं जुनी गाणी आता उडवली असतील.
पण या धाग्यावर दिसतायत. तुमच्या इथे डिव्हशेअर ही साईट ब्लॉक नाही ना?
नंदा-शशीकपूर
आम्ही म्हंटलं सॉरी, गायकाचे नांव द्यायला विसरलो तर चालवून घ्याल का? ह्.घ्या.
आम्ही म्हंटलं सॉरी, गायकाचे नांव द्यायला विसरलो तर चालवून घ्याल का? ह्.घ्या.
रफी आणि सुमन कल्यानपुर
रफी, सुमन कल्याणपूर
ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे (??)
चिंतामणी विजेते
In reply to २ by बहुगुणी
ओहरे ताल मिले नदी के जल मे नदी मिले सागर मे.
ताल मिले नदि के जल में
(मुकेश)
ओहरे ताल मिले मुकेश
मुकेश
चल अकेला चल अकेला
मुकेश
दोघांनी अर्धे अर्धे उत्तर दिले आहे.
मराठे २ चे विजेते
In reply to ३ by बहुगुणी
ये समा - लता
ना तुम हमें जानो
(तलत )
ना तुम हमे जानो
हेमंत कुमार आणि लता दिदी
हेमंतदा
ना तुम हमे जानो
रफी
गायिका?
In reply to गाणं बरोबर आहे by बहुगुणी
सुमन कल्याणपूर. :P
माझं उत्तर भलतंच चुकलं!
In reply to गाणं बरोबर आहे by बहुगुणी
दुरुस्ती मराठेंच्या उत्तरा आधी केली आहे.
या सुरावटीनंतरची ओळ :)
सुमन कल्यानपूर + हेमंत
विजेते
..
माझं पहिलं उत्तर चुकलंय! (मी चुकून तलत लिहिलं) त्यामुळे मी बाद!
लता, रफि
जो वादा किया
रफी
जो वादा किया वो. लता
जो वादा किया वो निभाना पडेगा
(रफी लता)
जो वाद किया वो
रफी आणि लता दिदी.
पहिलं पूर्ण बरोबर उत्तर तुमचंच आहे की!
In reply to ओ धर्मराज, by बहुगुणी
माझे आधी आहे.
तिघांनी उत्तर एकाच वेळे दिले आहे.
चिंतामणी ४ चे विजेते
चिंतामणी
क्र. ४ चे तीन विजेते: मराठे, चिंतामणी, प्रा. डॉ.
बोल राधा बोल
मुकेश
In reply to ५ by चिंतामणी
क्या बात है चिंतूकाका.
लै फास्ट.
महम्मद रफि लतदिदि
मुकेश
म्रेरे मनकी गंगा
मुकेश लता
मेरे मन की गंगा. मुकेश.
५ चे विजेते चिंतामणी
जिस दिल मे बसा था
मुकेश
हम छोइड चले
मुकेश
जिस दिल मे बसा था
मुकेश
का मलाच दिसत नाहीये?
In reply to उत्तर राहिलं की वो! by बहुगुणी
म्हणुन पुन्हा दिले आहे.
६ चे विजेते पुन्हा चिंतामणी
हिंट हवी का?
गुममाम है कोइ
लता मंगेशकर
In reply to ७ by चिंतामणी
तुमच्याकडे लोडशेडींग नसतं का ?
-दिलीप बिरुटे
प्लीज
In reply to हिन्त द्य न बहुगुनिजि by जानकी
.
७ चे विजेते चिंतामणी (सॉरी जानकीताई!)
चल अकेला चल अकेला
मुकेश
चल अकेला चल अकेला
मुकेश
चल अकेला
मुकेश
पुन्हा चिंतामणी ७ चे विजेते!
चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला
७. चिंतामणींबरोबर मीही बरोबर उत्तर दिले आहे.
गायक?
मुकेश
पुन्हा परीक्षण होईल विजेता/ते ठरवण्यासाठी, तो पर्यंत ९ ओळखा की!
क्लु.
(रवि शंकर यांचे संगीत आहे का?)
१४:५१ आणि १४:५२ अशा वेळा दिसत आहेत ४ साठी..
९ माहित नाही नं. म्हणून तर मोकळ्यावेळेचा उपयोग केला.
साधना
गोधुली चित्रपट आहे. पण शब्द आठवत नाहीत.
In reply to गायक मुकेश असावेत by चिंतामणी
गोदान
मुकेश
प्लीज
In reply to हिन्त प्लईज by जानकी
हिन्त
In reply to हेच म्हणतो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा: हा: हा:
सर्वच उत्तरं आणि विजेते पुन्हा तपासून पाहिली जातील, याच धाग्यावर ती यादी प्रसिद्ध करेन.
गल्ली चुकलं काहो हे, पीएल?