मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०१२ क्र. २

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी
मैत्र
चिंतामणी
चिंतामणी
चिंतामणी+पेठकर
चिंतामणी
सहज
१० निखिल देशपांडे

 


वाचने 20287 वाचनखूण प्रतिक्रिया 101

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/09/2012 - 18:03
आणि सोपी गाणी आणा. च्यायला, मागच्या राऊंडला सायोनारा सोडलं तर बाकी ओळखता नै आलं. (अन्या गेला का लॉगावूट करुन. मग जमेल आपल्याला.) -दिलीप बिरुटे

In reply to by नितिन थत्ते

गणपा 26/09/2012 - 18:13
जुन्या दुव्यातले बरेचसे दिसायचे नाहीत, कारणं जुनी गाणी आता उडवली असतील. पण या धाग्यावर दिसतायत. तुमच्या इथे डिव्हशेअर ही साईट ब्लॉक नाही ना?

बहुगुणी 26/09/2012 - 18:15
मराठे २ चे विजेते

चिंतामणी 26/09/2012 - 18:17
ना तुम हमे जानो हेमंत कुमार आणि लता दिदी

चिंतामणी 26/09/2012 - 18:22
जो वाद किया वो रफी आणि लता दिदी.

बहुगुणी 26/09/2012 - 18:22
पहिलं पूर्ण बरोबर उत्तर तुमचंच आहे की!

बहुगुणी 26/09/2012 - 18:23
चिंतामणी ४ चे विजेते

बहुगुणी 26/09/2012 - 18:25
क्र. ४ चे तीन विजेते: मराठे, चिंतामणी, प्रा. डॉ.

चिंतामणी 26/09/2012 - 18:25
बोल राधा बोल मुकेश

बहुगुणी 26/09/2012 - 18:26
५ चे विजेते चिंतामणी

चिंतामणी 26/09/2012 - 18:27
जिस दिल मे बसा था मुकेश

चिंतामणी 26/09/2012 - 18:28
जिस दिल मे बसा था मुकेश

बहुगुणी 26/09/2012 - 18:30
६ चे विजेते पुन्हा चिंतामणी

चिंतामणी 26/09/2012 - 18:32
गुममाम है कोइ लता मंगेशकर

In reply to by चिंतामणी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/09/2012 - 18:34
तुमच्याकडे लोडशेडींग नसतं का ? -दिलीप बिरुटे

बहुगुणी 26/09/2012 - 18:35
७ चे विजेते चिंतामणी (सॉरी जानकीताई!)

चिंतामणी 26/09/2012 - 18:36
चल अकेला चल अकेला मुकेश

बहुगुणी 26/09/2012 - 18:37
पुन्हा चिंतामणी ७ चे विजेते!

In reply to by बहुगुणी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 26/09/2012 - 18:42
:(

नितिन थत्ते 26/09/2012 - 18:38
चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला

चिंतामणी 26/09/2012 - 18:41
क्लु. (रवि शंकर यांचे संगीत आहे का?)