हायटेक चितळे बंधू
In reply to लक्ष्मी नारायण by मैत्र
In reply to बेस्ट चिवडा by रमेश आठवले
In reply to आत्ता इतक्या उशीरा वाचले की by शुचि
In reply to कुछ जम्या नही. विनोदी by मृत्युन्जय
हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी दुकानदार अशी प्रतिमा न तयार होता....आयला, म्हणून पुणेकर चिडले आहेत होय ? पुढील वेळेस बरोब्बर प्रतिमा तयार करायला सांगूया लेखकांना. काय म्हणता ? ;-)
In reply to हेकट , तिरकस, कुजकट पुणेरी by विश्वनाथ मेहेंदळे
याला चितळे बंधू असं नाव आहे.
दुसरे पॅकेट म्हणजे साधे प्लॅस्टिक बॅगसारखे असते. त्याचा फोटो मिळत नाहीये. ती बाकरवडी लहान गोल आणि खुटखुटीत असते. वाळक्या पोळीसारखं कव्हर असतं. ही चवीला जरा कुरकुरीत. यावर नुसते "चितळे बाकरवडी" असं लिहिलेलं असतं. बंधू नव्हे. ही देखील तशी चांगली असते पण अनेक स्थानिक दुकानांतून मिळणार्या "बटर बाकरवडी", "मिनी बाकरवडी' यांच्या इतकीच..
पूर्वी कोणीतरी इथेच मिपावर मला "बंधू"वाली बाकरवडी हीच ओरिजिनल असं सांगितलं होतं. पण तरीही घोळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा कोणीतरी क्लॅरिफाय करावे. या दोन्हीतल्या नेमक्या कोणत्या बाकरवडीसाठी मूळ दुकानी रांगा लागतात आणि जीव टाकून लोक ती मिळवतात ते जाणून घ्यायचे आहे.In reply to थांबा. पुणे, मुंबई, अस्मिता, by गवि
In reply to थांबा. पुणे, मुंबई, अस्मिता, by गवि
In reply to थांबा. पुणे, मुंबई, अस्मिता, by गवि
In reply to सापडली दुसरी चितळे बाकरवडी. by गवि
In reply to गवि, दुसर्या चित्रातील by रेवती
In reply to धन्यवाद. आता काही by गवि
In reply to सापडली दुसरी चितळे बाकरवडी. by गवि
In reply to याला म्हणतात हाडाचे प्रतिसादक by ५० फक्त
In reply to राजपुरोहित by मैत्र
In reply to पकाव by आदिजोशी
In reply to धागा इंचाइंचाने शतकाकडे चालला by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ??? by तिमा
In reply to नाही हो. उघड उघड by रेवती
उघड उघड हैदोसवाल्यांचा नाही तर छुप्या हैदोसवाल्यांचा.+१ :bigsmile:
In reply to यशस्वी १०० धागा - लवकरच by रघुपती.राज
In reply to यशस्वी १०० धागा - लवकरच by रघुपती.राज
In reply to लेखकाने हा अनुभव पुण्यातल्या by किसन शिंदे
In reply to मस्तच by ऋषिकेश
In reply to एकुण प्रतिसाद वाचताना by रमताराम
In reply to नाय हो ररा, मीही पुण्याच्या by रेवती
In reply to आमच्यासारखे चार-पाच फुटकळ by रमताराम
तसेही पुणे प्रेमाचे दुथडी भरून वाहणारे धागे येतच असतात. असा एखादा धागा दाखवल्यास आजन्म उपकृत होईन.उपरोधाने म्हणताहेत त्या. ( स्वगत:- जीएंनी उपरोधावर काही लिहिले नाही बहुतेक ;-) )
In reply to तसेही पुणे प्रेमाचे दुथडी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आमच्यासारखे चार-पाच फुटकळ by रमताराम
In reply to प्रथम म्हणजे मी पूर्ण लेख परत by विश्वनाथ मेहेंदळे
आता महत्त्वाचा मुद्दा. समझा केली चितळ्यांवर टीका तर केली. चितळ्यांवर टीका म्हणजे त्यांचा अपमान, मग तो समस्त पुणेरी दुकानदारांचा अपमान आणि पर्यायाने समस्त पुणेकर आणि पुणे शहर यांचा अपमान असे समजायचे, त्याला शहराच्या आणि स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न बनवायचा आणि मग लगेच आपले शहर आणि अस्मिता यांचा बचाव करण्यासाठी बोरू झिजवायला उतरायचे हा प्रकार मला प्रचंड विनोदी वाटतो. उद्या कुणी केली टीका डी दामोदर वर किंवा गौरीशंकर छीतरमल वर तर मी काही लगेच त्याला माझ्या अस्मितेशी जोडणार नाही. चितळेच कशाला, मागे पुण्यातील एका विशिष्ट प्रसंगाबद्दल कुणीतरी लिहिले होते. त्यातील पुणेरी घरमालकच्या विक्षिप्त वागण्यामुळे झालेले विनोदी प्रसंग लिहिले होते. येथील काही सव्यसाची लेखक लगेच धागालेखकच कसा गाढव आणि घरमालक कसा बरोबर हे पटवून द्यायला लागले होते. जणू तो घरमालक यांचा होणारा सासराच आहे आणि त्याची अब्रू यांनी नाही वाचवली तर मुलगी देणार नाही असे म्हणाला आहे. इथेही तसेच झाले आहे म्हणा. माझे अजून एक निरीक्षण आहे ते म्हणजे पुण्याबद्दल काहीही विधान केले, मग भले ते विधान तक्रारवाचक नसले तरीही पुणेकरांना त्यात टीका दिसते. (इथे पुणेकर म्हणजे मिसळपाव वरील पुणेकर म्हणवणाऱ्या काहीं आयडींना. माझे अनेक पुणेकर मित्र आहेत. त्यांच्याशी बोलताना वेगळा अनुभव येतो. जालावर पण मी मिसळपाव व्यतिरिक्त फार कुठे नसतो त्यामुळे तूर्तास मिसळपाव च्या संदर्भात बोलतो आहे) मग अशा तथाकथित टीकेला प्रत्युत्तर देताना शाब्दिक कसरती, समोरच्याचा अपमान करून पुणेरी स्टीरिओटाईप पक्का करणे अशा केविलवाण्या धडपडी सुरु होतात. आधी आश्चर्य वाटायचे. मग राग यायचा. आता मज्जा वाटते. पण आत्ता गंभीर पणे सांगतो आहे, प्रत्येक विधानात टीका शोधायची गरज नसते.इथे तर अभिनव बिंद्रास्टैल बैलांचे डोळे फोडलेत. उगीच नाही म्हणत बलीवर्दनेत्रभञ्जक विमे :) जियो!
In reply to प्रथम म्हणजे मी पूर्ण लेख परत by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to वाक्यावाक्याशी सहस्रशः असहमत. by चिंतामणी
In reply to प्रथम म्हणजे मी पूर्ण लेख परत by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to प्रथम म्हणजे मी पूर्ण लेख परत by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे by चिंतामणी
In reply to हे तुमचे सविस्तर उत्तर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हे तुमचे सविस्तर उत्तर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे- तुझा प्रतीसाद म्हणजे चुरेमु-याचे पोते होते. by चिंतामणी
In reply to अपन ने भी वैच किया ना काका by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मला संशय आहे की चितळे, चितळे by भरत कुलकर्णी
In reply to चितळे आणि बाकरवडी वाचून हे आठवल.... by नन्दादीप
In reply to चितळेंच्या बाबतीतला माझा by किसन शिंदे
In reply to चितळेंच्या बाबतीतला माझा by किसन शिंदे
In reply to खरय. चितळेपेक्षा वारणाचे by मृत्युन्जय
In reply to खरय. चितळेपेक्षा वारणाचे by मृत्युन्जय
In reply to चितळेंच्या बाबतीतला माझा by किसन शिंदे
In reply to माझे वैयक्तिक मत असेच आहे कि by सिद्धार्थ ४
In reply to सहमत by आनंद भातखंडे
In reply to सहमत by आनंद भातखंडे
In reply to माझे वैयक्तिक मत असेच आहे कि by सिद्धार्थ ४
In reply to मनोरंजक by पैसा
In reply to still going on ! seriously ? by शिल्पा ब
In reply to still going on ! seriously ? by शिल्पा ब
In reply to पथेटिक? by आनंद भातखंडे
In reply to पथेटिक? by आनंद भातखंडे
In reply to ज्या प्रकारचं लेखन तुम्ही by रमताराम
१५० !In reply to ज्या प्रकारचं लेखन तुम्ही by रमताराम
In reply to ज्या प्रकारचं लेखन तुम्ही by रमताराम
In reply to अपेक्षा by आनंद भातखंडे
मी आधीच सांगितल्या प्रमाणे मी मिपावर जुना सदस्य असलो तरी लेखन आत्ताच चालू केले. मिपावर हा माझा ७वा आणि पुणे/चितळे यांच्यावर पहिलाच लेख आहे. मी या आधीचे मिपावरचे लेख वाचलेले नाहीत त्यामुळे कुठला धागा किती टीआरपी खेचतो आणि कुठला नाही या बद्दल तुमच्या इतका तरी माझा अभ्यास नाही.भातखंडे साहेब, यासाठी मिपावरचे इतरही धागे वाचत चला आणि त्यावर प्रतिक्रिया देत चला म्हणजे तुम्हाला लोकांच्या म्हणण्याचा रोख कळेल.
In reply to मी आधीच सांगितल्या प्रमाणे मी by किसन शिंदे
In reply to ज्या प्रकारचं लेखन तुम्ही by रमताराम
पुणे, चितळे हे विषयच प्रतिसादखेचक म्हणून त्यावर धागे येतात. त्यात वाचण्यालायक काही नसतेच.नसते ना काही वाचण्यालायक? तरी उघडलात धागा आणि प्रतिसाद पण दिलेत. मग का नाही येणार असे धागे?
In reply to पुणे, चितळे हे विषयच by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to पुणे, चितळे हे विषयच by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to सगळे प्रतिसाद वाचले. मला फार by कवितानागेश
In reply to सगळे प्रतिसाद वाचले. मला फार by कवितानागेश
In reply to चितळे यान्ची बाकर वडी मस्त. by खुशि
In reply to चितळे यान्ची बाकर वडी मस्त. by खुशि
In reply to चला पुणेकर -मुंबईकर वरुन लोक by स्वप्निल घायाळ
काँप्रिहेन्सिव्ह लेख आहे.