धडा पहिला.
In reply to या विषयावर एक पुस्तक by चित्रगुप्त
(अरे, सोपे आहे, बाबांनी आपले शिश्न... वगैरे वाचून कपाळावर हात मारून घेतला होता...)"...म्हणजे काय रे भाउ" च्या स्टायलीत असले संवाद ऐकायला मजा येइल! :D
In reply to गणपा, उगाच लपवालपवी वा उत्तरे by यशोधरा
In reply to खरयं. सध्या तोच मार्ग अवलंबला by गणपा
In reply to ... by विकास
कौन्सेलिंग म्हणजे समुपदेशन! - असे उत्तर देयचे... पुढचे प्रश्न, "yeh... whatever ! " असे म्हणत, आपोआप थांबले असते. Winkहॅ हॅ हॅ... या एकदा. प्रत्यक्ष भेट घालुन देतो. :) चार वर्षाची असताना पसायदान पाठ करताना त्यातल्या प्रत्येक शब्दा शब्दाचा अर्थ विचारला होता तिने. इंग्रजी माध्यमात असली तरी मराठी भाषे बद्दल विशेष प्रेम आहे. ;)
In reply to आवश्यकता. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रसार माध्यम काका by स्पंदना
In reply to सेक्स एज्यूकेशन. by प्रभाकर पेठकर
In reply to सेक्स एज्यूकेशन. by प्रभाकर पेठकर
सर्वच गोष्टी लहानपणी कळत नसतात, कळून घ्यायची गरजही नसते. आत्ताच्या तुझ्या वयात ज्या गोष्टी तुला कळायला हव्यात त्या कळल्याच पाहिजेत. बाकी कित्येक गोष्टी तू मोठा झालास की तुला कळतीलच. नाही कळल्या तर त्या वेळी विचार.'च्च च्च च्च हीच ती आपली गप्प बस परंपरा ! कधी संपेल आणि आपण मुक्त होऊ या परंपरेच्या जोखडातून देव जाणे !! :) माझे स्पष्ट मत मुलांना आणि मुलांना भरपूर समवयस्क मित्र मैत्रिणी असले आणि त्यांच्यात गप्पागोष्टी, सुसंवाद असला की असले प्रश्न त्यांना आपल्या आईबापांना विचारण्याची गरज पडत नाही. आईबाप आपला बाळ अजून लहान आहे या खुषीत आणि मूलं मुली वैचारीक देवाणघेवाणीतून ज्ञानप्राप्त करुन आवश्यकता असल्यास ज्ञानप्रसाराचे मौलिक कार्य करण्यास सिद्ध. असो.
In reply to सर्वच गोष्टी लहानपणी कळत by नाना चेंगट
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
१. माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढ्यांना हे प्रश्न पडलेच नाही का?होय, पडले.
२.त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून ('गप्प बसा' संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांकडून) हे ज्ञान न मिळाल्याने त्यांचे काय नुकसान झाले?तुमच्या अन तुमच्या आगे मागेच्या पिढ्यांतील मित्रांनाच विचारून मागोवा घेतलात, तर लक्षात येईल की सामान्यतः आजची भारतीय स्त्री अन तिची लैंगिकता या अत्यंत रिप्रेस्ड आहेत. कामजीवन हे इतर शारिरिक गरजांसारखेच आवश्यक आहे, त्याचे प्रजननाव्यतिरिक्त अनेक फायदेही आहेत, याची बहुतेकांना कल्पनाही नसते. आजही अनेक पुरुष, पत्नीला सेक्समधे इंटरेस्टच नसतो, म्हणून रडताना दिसतात, अन ज्या स्त्रिया केवळ 'पत्नीकर्तव्य' भावनेतून यात सहभागी होतात, त्यांना त्यातील आनंद किंवा ज्याला स्खलन म्हणतात, ते क्वचितच अनुभवायला मिळते. तात्पर्य, नुकसान हे झाले, की कामजीवन निरामय झाले नाही. टिकून राहिलेले अनेक संसार हे केवळ बाह्य देखावा म्हणून वा सोय्/व्यवहार म्हणून टिकले. अनेकांनी एक जोडपे म्हणून जितकी अनुभवायला हवी, तितकी समरसता अनुभवली नाही. व हे केवळ अज्ञानापोटी. सेक्स हे काहीतरी विचित्र आहे या भितीपोटी. या व्यतिरिक्त साध्या हस्तमैथून वा स्वप्नस्खलनामुळे (याला स्वप्न "दोष" मी म्हणत नाही.) वैदूंकडून गंडविले जाणारे, अथवा भयगंडाने पछाडून स्वतःला क्लीब समजून समलैंगिकत्वाकडे वळणारेही अनेक आहेत. पूर्वीच्या पिढ्यांत अशा लैंगिक विकृती/गैरसमज नव्हत्या असे नव्हे. आज आहेत तितक्याच त्या होत्या, किंबहुना जास्त होत्या, फक्त त्यांची वाच्यता आजच्याइतकी नव्हती इतकेच म्हणावेसे वाटते. एक डॉक्टर म्हणून समाजात या विषयीचे अज्ञान किती आहे, याचा प्रथमपुरुषी, अन सहव्यावसायिकांच्या अनुभवांतूनही विदा मजपाशी बराच आहे. त्याच भरवशावर वरील टंकले आहे.
३.तसेच, हे ज्ञान मुलांना, त्याची गरज नसताना, फक्त प्रसार माध्यमं मारा करताहेत म्हणून, आत्ता दिल्याने त्याचे विशेष असे काय फायदे आहेत जे मागिल पिढ्यांना मिळाले नाहीत?प्रसार माध्यमे कोणताही माहितीचा वा ज्ञानाचा मारा करताना मला दिसली नाहीत, किंबहुना त्यातून ज्ञान मिळण्याऐवजी अज्ञानच जास्त प्रसारीत होते असे निरिक्षण आहे.
In reply to प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न.. by आनंदी गोपाळ
In reply to प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न.. by आनंदी गोपाळ
In reply to ज्या स्त्रिया केवळ by नाना चेंगट
In reply to बाकी या पाश्च्यात्यांना कैपण by बॅटमॅन
In reply to पाश्चात्यांना नावे by नाना चेंगट
In reply to गैरसमज नसावा. by प्रभाकर पेठकर
In reply to आवश्यकता. by प्रभाकर पेठकर
In reply to एवढ्या लहान वयात 'ह्या' by गणपा
In reply to पुढारलेली पिढी... by प्रभाकर पेठकर
............. तर ह्या बौद्धीक द्रुष्ट्या पुढारलेल्या पिढीला काही समस्या येईल असे मानणे म्हणजे त्यांच्या बौद्धीक क्षमतेला कमी लेखणे नाही का?काका, हा तुमचा मुद्दा काही अंशी मान्य. मला जनरेशन गॅप म्हणताना बौद्धीक गॅपच अपेक्षीत होती. पण थोडा विचार केल्यावर शारिरिक दृष्टिनेही हे अंतर कमी होत चाललय हे लक्षात येत. नक्की विदा नाही माझ्याकडे. जी आहे ती ऐकीव माहितीच आहे. पुर्वी म्हणे मुली १५-१६ वर्षांच्या झाल्या की वयात येत असत. पण हल्ली हे प्रमाण १० वर्षां पर्यंतही खाली आलय असं काही ओळखींच्या घरांतुन कळलय. काळाची गरज ओळखायलाच हवी.
............ पण त्याच बरोबर, प्रश्न सुद्धा त्यांच्या शारीरिक वयाला आणि गरजेला साजेसे असावेत.त्यांच्या मनाला कुठले प्रश्न पडावे हे आपण कसं ठरवणार?
In reply to ............. तर ह्या बौद्धीक by गणपा
In reply to पुढारलेली पिढी... by प्रभाकर पेठकर
गणपा, जर तू बौद्धिक क्षमते विषयी बोलत असशील तर नवी पिढी बौद्धीक पातळीवर पुढारलेली आहेच, ती हे ज्ञानही मिळविलच.नवी पिढी ज्ञान मिळविलच. मग ते ज्ञान योग्यप्रकारे, शास्त्रशुद्ध रित्या, आईबापांनी किंवा शिक्षकांनी शाळेत दिले तर प्रॉब्लेम कुठे आहे? मुलांना पडलेले प्रश्न उगाच पडत नसतात, काही कारणे त्यापाठी असतात. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी ते ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांना अॅप्रोच होतात. त्या व्यक्तीने मुलांच्या शंकांना योग्य उत्तरेच दिली पाहिजेत असे नव्हे, तर ते प्रश्न का आले याचाही थोडा विचार आपल्या मनात केला पाहिजे, अन काही वावगे तर घडलेले नाही ना? याचा धांडोळा घेतला पाहिजे. (आठवा, मा. आमिरखान यांचा चाईल्ड अॅब्यूज एपिसोड) बघा पटते आहे का मी काय म्हणतो आहे ते.
In reply to माफ करा, by आनंदी गोपाळ
In reply to :) by रामपुरी
In reply to आमच्या लहान पणी असे by llपुण्याचे पेशवेll
आमच्या लहान पणी असे कुतूहलपूर्ण प्रश्न विचारल्यावर आईचे समंजस उत्तर असे "बाळ काही गोष्टी मोठा झाल्यावर आपोआप कळतात". मला वाटायचे आपोआप कशा कळणार? पण त्या कळल्यावर 'आपोआप'चा अर्थ कळला.गप्प बस संस्कृतीचे पाईक आहात तुम्ही
In reply to आमच्या लहान पणी असे by नाना चेंगट
गप्प बस संस्कृतीचे पाईक आहात तुम्हीगप्प बस! संस्कृतीचे पाईक आहात तुम्ही... की 'गप्प बस संस्कृती'चे पाईक आहात तुम्ही..
In reply to नक्की काय म्हणायचंय? by आनंदी गोपाळ
In reply to सहसा by परिकथेतील राजकुमार
In reply to सहसा by परिकथेतील राजकुमार
In reply to काकाश्रींशी सहमत ! निसर्ग हा by मदनबाण
निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे,त्याची किमया घडताच योग्य ज्ञान मिळते.समाजदेखील तितकीच मोठी किमया आहे. सहज प्रेरणांना दाबायचे कसे हे समाजाकडून शिकावे.
प्राण्यांना सेक्स एज्युकेशन द्यायची गरज भासत नाही पण माणसाला वाटते, सांगा हुशार कोण ?अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख, कारण योग्य त्या वयातसुद्धा समाजाकडून योग्य ते ज्ञान मिळत नाही म्हणून.
In reply to निसर्ग हा सर्वात मोठा गुरु by बॅटमॅन
In reply to अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख, by मदनबाण
In reply to अर्थातच प्राणी. माणूस मूर्ख, by मदनबाण
आजच्या घडीला याच मानवाने या ग्रहावर इतर प्राण्यांना मागे टाकुन त्याची प्रजा अमाप वाढवली आहे,हा त्याचा मूर्खपणाच आहेच ! ज्ञान न मिळाल्याचा हा परिणाम ?अर्थातच. झेपतील इतकीच पोरे पैदा करावी हे ज्ञान बहुत लोकांना नाहीये. पण गरिबांच्या दृष्टीने तो निव्वळ मूर्खपणा देखील नाही. असो. पण माझा मुद्दा तो नाही. योग्य त्या वयात योग्य ते ज्ञान मिळाले नाही तर नैसर्गिक क्रियेबद्दल अनावश्यक भीती/किळस वाटू शकते, कित्येकांना वाटतेदेखील. असे होऊ नये म्हणून निकोप पद्धतीने योग्य वयात ज्ञान दिले पाहिजे, या मताचा मी आहे.
In reply to सहज प्रेरणांना दाबायचे कसे हे by सुहास..
=))