काल
शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतंकाळ हा जसा भास आहे तसाच "आपण शरीरापासून वेगळे आहोत" हाही एक भासच आहे.
In reply to शरीराची निर्मिती कालात आहे by नगरीनिरंजन
In reply to >"आपण शरीरापासून वेगळे आहोत" हाही एक भासच आहे by संजय क्षीरसागर
एखाद्या गोष्टीची जाणीव व्हायला ती आपल्यापेक्षा `अन्य' हवी.हा नियम कसा ठरला? या नियमात एक पॅराडॉक्स आहे. जर एखाद्या गोष्टीची जाणिव व्हायला ती आपल्यापेक्षा अन्य हवी तर 'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको. म्हणजे शरीर आपल्याला जाणवतंय म्हणून आपण वेगळे आहोत ही अप्रत्यक्ष सिद्धता झाली, निरपेक्षपणे आपण आहोत हे यातून सिद्ध होत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की आपण शरीर नाही हे जाणवण्यासाठी शरीर असणे आवश्यक ठरते. म्हणूनच आपण शरीर आहोत हा भास नसून शरीरापेक्षा वेगळे काहीतरी आहे हा भास आहे. शरीर जाणवते कारण हाताची प्रतिमा डोळे मेंदूकडे पाठवू शकतात, हाताने डोळ्यांना स्पर्श करून त्याची संवेदना मेंदूकडे जाते म्हणून आपल्याला डोळे जाणवतात. मेंदूला मेंदू जाणवत नाही कारण मेंदूला स्पर्शज्ञान नाही किंवा स्वतःची प्रतिमा त्यावर पडत नाही. जर डोक्यात कॅमेरा घातला तर टीव्हीवर मेंदू दिसेल (म्हणजे मेंदूवर मेंदूचीच प्रतिमा उमटेल) याचा अर्थ टीव्हीतला मेंदू 'अन्य' आहे असा होत नाही. सगळ्या संवेदना मिळून मेंदूत असा एकसंध भास तयार होतो की शरीराच्या आवरणातून 'मी' नावाचे कोणीतरी वावरत आहे. शरीर वास्तविकता आहे आणि 'मी ' हा भास आहे. जर 'मी' ही वास्तविकता असती तर शरीर नष्ट झाल्यावरही ती उरली असती. तसे होत नाही, पण त्याउलट मात्र होते. मी यावर विचार करत असताना एक कल्पना केली. समजा, AI आणि Robotics मध्ये जे दावे केले जातात ते खरे ठरले आणि काही वर्षांनी माणसाइतका बुद्धिमान आणि माणसासारखा अनुभवातून शिकणारा यंत्रमानव आपण तयार केला तर त्या यंत्रमानवाचे शरीर आणि तो या दोन वेगळ्या गोष्टी असतील का?
In reply to वाद घालायचा म्हणून नाही, पण by नगरीनिरंजन
In reply to सुरेख प्रतिसाद! >'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको. by संजय क्षीरसागर
In reply to "साक्षात्कार" म्हणजे काय... by चित्रगुप्त
In reply to सुरेख प्रतिसाद! >'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको. by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही खुबीने मुद्दा टाळलात by नगरीनिरंजन
In reply to आपलं असणं याला काय पुराव्याची गरज आहे? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही म्हणालात शरीर जाणवते by नगरीनिरंजन
In reply to तुमच्या एक लक्षात येतय का? by संजय क्षीरसागर
In reply to धन्यवाद by नगरीनिरंजन

In reply to ननि... फार सुंदर बोललास.. by गवि
In reply to ननि... फार सुंदर बोललास.. by गवि
In reply to धन्यवाद by नगरीनिरंजन
In reply to क्लास्सिक by मन१
In reply to वाद घालायचा म्हणून नाही, पण by नगरीनिरंजन
In reply to एक ओबड धोबड थेअरी :) by अर्धवटराव
कृत्रीम बुद्धीमत्तेला कितीही विकसीत केले तरी शेवटी ते अल्गोरिदम आहेत... आणि शेवटी "अगणीत शक्यतांमधुन एक शक्यता उचलणे" या पलिकडे ते काहि करु शकणार नाहि.आपले विचार हे अल्गोरिदम्स नाहीत? आपला मेंदूही अल्गोरिदम्स चालवतो आणि भिन्न पातळ्यांवर भिन्न अलगोरिदम्स चालवतो (म्हणजे एका अलगोरिदमचे मूल्यमापन करणारे दुसरे अल्गोरिदम वेगळ्या पातळीवर). अशी भिन्न पातळ्यांची बुद्धिमत्ता तयार करण्यावर संशोधन चालू आहे.
In reply to ठोकाठोकी by नगरीनिरंजन
In reply to ठोकाठोकी by नगरीनिरंजन
In reply to अल्गोरिदम तर आहेच !! by अर्धवटराव
In reply to मजा सांगतो. फ्री विल हा by बॅटमॅन
In reply to हा थेरम लिमेटेड आहे !! by अर्धवटराव
In reply to मान्य की. पण स्ट्राँग फ्री by बॅटमॅन
In reply to त्याचं कसं आहे... by अर्धवटराव
In reply to भौतिकशास्त्र हे स्पेस व by बॅटमॅन
In reply to हा हा हा by अर्धवटराव
In reply to सुंदर, मननीय लेख. by चित्रगुप्त
In reply to काहीही कळले नाही ! by विटेकर
In reply to काहीही कळले नाही ! by विटेकर
In reply to >>यापेक्षा भूक लागली की जेवण by अर्धवट
In reply to काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे by संजय क्षीरसागर
In reply to ??? by अर्धवटराव
In reply to काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे by संजय क्षीरसागर
In reply to शरीर अन आपण वेगवेगळे म्हणे तर by शिल्पा ब
In reply to सदस्यहो! by संजय क्षीरसागर
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to यात कुठेय सर्क्युलरायझेशन? by संजय क्षीरसागर
In reply to सदस्यहो! by संजय क्षीरसागर
In reply to सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात... by चित्रगुप्त
In reply to एक डाव धोबीपछाड by चैतन्य दीक्षित
In reply to काल भास आहे की सत्य by आत्मशून्य
In reply to खरंय! by राघव
In reply to @ राधव, भौतिक मर्यादात राहून स्वच्छंद जगता येतं ही मजा आहे by संजय क्षीरसागर
= तेच तर सांगतोय, तुम्ही काल `इफेक्टीवली मॅनेज करु शकता' कारण तो भास आहे हे जाणल्यावर त्याचं मनावरचं दडपण शून्य होतं.मला सांगा मनावर कालाचं दडपण असतं हा जावैशोध शोध कोणी लावला ? मुळातच मनावर प्रक्रियेचं दडपण असतं कालाचं न्हवे. उदा... अवघड पेपर आहे अथवा उशीर केला तर लोकल सुटेल मग ती सकाळी ११ वाजताची लोकल असो की रात्री ७.३० वाजताची लोकल असो. लोकल चुकेल या प्रक्रीयेचे मनावर दडपण असतं, ती चुकण्याचा "काल" सकाळ, दुपार, संध्याकाळ, भुतकाळ , वर्तमान काळ अथवा भविष्यकाळ किव्हा अगदी १,२.३ पासुन ते ११,१२ असा कोणताही असो फरक पडत नाही कारण मनावर कालाचं न्हवे प्रक्रियेचं दडपण असतं ही बेसीक गोश्ट राधव साहेब जरा संजय सरांना समजवाल काय ? स्वतःला असलेला अनावश्यक फोबीया पकडुन त्यावर मात करायची व हाच जगदोध्दाराचा मार्ग आहे आहे असं सर्व लोक विरोध करत असताना ठासुन सांगायचे म्हणजे काय ? मुळातच तुम्हाला काय म्हणायचय हेच संजय सरांनी तुमचा प्रतीसादात नीट लक्ष देउन वाचलेले नाही...
In reply to @राधव = तेच तर सांगतोय, तुम्ही काल by आत्मशून्य
In reply to लोकल चुकेल या प्रक्रीयेचे मनावर दडपण असतं? by संजय क्षीरसागर
In reply to @ राधव, भौतिक मर्यादात राहून स्वच्छंद जगता येतं ही मजा आहे by संजय क्षीरसागर
In reply to माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे by राघव
In reply to माझ्या लेखी अध्यात्म म्हणजे by राघव
In reply to @राघव, गविला जे म्हटलय तेच तुम्हाला सांगावस वाटतं by संजय क्षीरसागर
In reply to @राघव, गविला जे म्हटलय तेच तुम्हाला सांगावस वाटतं by संजय क्षीरसागर
मी सत्य आणखी दहा प्रकारे मांडू शकतो पण जिथे `काल हा भास आहे' इतकी साधी गोष्ट मंजूर होत नाही तिथे अद्वैतावर बोलून कसा उलगडा होईल आणि तो या लेखाचा विषयही नाही.म्हणजे काहीही करून तुमचा मुद्दा पटलाच पाहिजे तर.कुठे गेला तो वैचारिक मोकळेपणा?
मी काळ बेदखल करा असं कुठेही म्हटलेलं नाही तो भास आहे इतकं साधं विधान केलय आणि मी स्वतः कालात जगतोय आणि त्याची उपयोगीताही जाणतो हे तुम्ही लेख पुन्हा बघितला तर तुमच्या लक्षात येईल.इथले बरेच प्रतिसाद आणि हे वरचे वाक्य यांत काही फरक नसताना निव्वळ "भास" या लेबलसाठी का अडून बसावे हेदेखील कलत नाही.
In reply to बर्याचश्या गोष्टी ऐकायला, वाचायला बर्या वाटतात... by चित्रगुप्त
In reply to आहो, वेळ भास आहे ही गोष्ट प्रत्यक्ष आचरणात आणायला काहीही धोका by संजय क्षीरसागर
In reply to घड्याळ न वापरणे by चित्रगुप्त
In reply to कालज्जयी आपण आहोतच! by संजय क्षीरसागर
तुमच्या लक्षात येतय? इथले विवादी प्रतिसाद मूळ सिद्धांताचा (काल भास आहे) प्रतिवाद करत नाहीयेत (कारण ती उघड गोष्ट आहे) ते धारणेचं काय करायच? या विवंचनेतून येतायेतमाझ्यापुरतं बोलाल तर मूळ सिद्धांताचा मला प्रतिवाद करायचा नाही कारण त्यावर चर्चेत तुम्ही पळ काढाल असं गृहीत धरत आहे, तुमची इच्छा असल्यास काळ हा भास न्हवे हे सप्रमाण सिध्द करणेत येइल. फक्त तुमची तयारी हवी , कारण सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `वेळ हा भास न्हवे' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात यायला हवा मग वस्तुस्थितीची जाणीव होते, यू मूव इन राइट डिरेक्शन. अवांतर :- इतकचं काय सवयींचा मनावर इतका पगडा आहे की बदल सावकाश घडतात पण घडतात निश्चित. एक मात्र आहे `तुमचं एलियन्सनी अपहरण केलं होतं' यावर मनाशी तुमचा वाद कायमचा संपायला हवा, देअर कॅनॉट बी एनी आर्ग्युमेंट ऑन धीस इशू इतका ठामपणा तुमच्यात हवा मग वस्तुस्थितीची जाणीव होते, यू मूव इन युनीडिरेक्शनल. आणी या जन्मात तुमचं एलियन्सनी कधीही अपहरण केलं न्हवतं ही भासमय धारणाही दुरं होते
In reply to कालज्जयी आपण आहोतच! by संजय क्षीरसागर
In reply to काल by नितिन थत्ते
In reply to प्रक्रिया भास नाहीये हो, ती वस्तुस्थिती आहे by संजय क्षीरसागर
In reply to वीणा३ by वीणा३
In reply to >आयुष्य सुखात जगायचा प्रयत्न करा by संजय क्षीरसागर
In reply to वर्षातले उत्पन्न by नितिन थत्ते
In reply to हीच तर मजाये ना! by संजय क्षीरसागर
माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण असेल. इतक्या डेडलाइनवर मी कामही करतोय आणि उत्तरंही देतोय यातच सर्व येतय ना! याला मी स्वछंद जगणं म्हणतो आणि तो तुमच्या जीवनात यावं म्हणून लिहितो.तुम्ही स्वतः आता स्वतःच्याच विरुध्द मत व्यक्त करत आहात. काल तुम्ही मानत नाही पण एखाद्या कामाची डेडलाइन तुम्ही मानताय म्हणजेच कोणत ना कोणत युनीट व बंधन तुम्ही अजुनही मनात पकडुन आहात आणी डेडलाइनपुर्वी एखादे काम झाले पाहीजे हे ही तुम्हाला बंधनकारक आहे म्हणजेच भलेही घ्ड्याळ तुम्ही वापरु नका पण समजा समोर टीव्हीवर चित्रपट सुरु आहे तर तो संपायच्या आत आमुक अमुक टास्क पुर्ण झाला पाहीजे हे तरी तुम्ही ठरवताच.... थोडक्यात तुम्ही कालमापनाचे काल्पनीक पण सुटसुटीत "युनीट" जे २४ तास आहोरात्र काटेकोर चालते पणं दुर्दैवाने काही कारणामुळे ज्याचा फोबीया/ट्रॉमा तुमच्या मनात लहानपणापासुन घर करुन बसल्याने त्याचा तुम्हाला फार त्रास झालाय इतका की जगणही मुश्कील वाटु लागलं , त्यापासुन सुटकेची काल्पनीक धडपड करुन इतर दुसर्या युनीटचा वापर करत आहात त्यामुळे तुम्हाला असं जगण्यात फार कंफर्टेबल वाटतय. जरुर करा तसं आपल्याला असलेल्या फोबीयावर इतर कोणाच्याही सल्ल्या शिवाय असं मात करता येणं अत्यंत कौतुकास्पद गोश्ट आहे . ज्या प्रकारे तुम्ही स्वत्तःच्या मानसीकतेच्या कमकुवत दुव्यावर नेमका अभ्यास करुन इतक्या सुरेखपणे मात करत आहात न्हवे तर त्याचा योग्य वापर करुन पॉझेटीव्ह रिझल्टही देत आहात (जर तुम्ही खरच वेळ पाळत नसाल तर) ते बघता मिपाकर म्हणुन मला तुमच्याबद्दल साहानुभुती न्हवे तर चक्क अभिमान आहे अगदीच ब्युटीफुल मांइड सारखा नाही पण एखादा मराठी विनोदी चित्रपट तुमच्या फिलोसॉफीवर नक्किच काढता येइल.
In reply to माझं काम वेळेपूर्वीच पूर्ण by आत्मशून्य
In reply to +१. मस्त मुद्देसूद चिरफाड. by बॅटमॅन
In reply to कालक्रमण आणि कालापव्यय by चित्रगुप्त
In reply to काळाची भीती, टेन्शन घेऊ नका by नितिन थत्ते
२ दा वाचलं...