गुवाहाटी आणि बागपत
In reply to गुहाटीच्या तरुणीच्या बातम्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दु:खद घटना. by प्रभाकर पेठकर
In reply to दु:खद घटना. by प्रभाकर पेठकर
हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात?वाटलेच होते. ती मुलगी पबमध्ये गेली म्हणून हा प्रकार घडला असे कोणीच म्हटले कसे नाही!! अहो असे प्रकार दिवसाढवळ्या शाळेतून घरी परतत असलेल्या मुलींबरोबरपण होतात.मागे रिंकू पाटील या मुलीला ती दहावीची परीक्षा देत असताना भर वर्गात घुसून जाळले होते.म्हणजे आता मुलींनी दहावीची परीक्षा पण देऊ नये का?आणि शहरात जर पब असतील तर त्या ठिकाणी जायचा त्या मुलीला का अधिकार असू नये?पबमध्ये जाणे चुकीचे आहे असे वाटत असेल तर ते त्या मुलीने आणि तिच्या आई-वडिलांनी बघून घ्यावे.पण जोपर्यंत ती इतरांबरोबर काही वावगे करत नाही तोपर्यंत इतरांना याविषयी काही बोलायचे कारण नाही.आता या वयाच्या मुलीला पबमध्ये प्रवेश कसा दिला असेल?इथे कायद्याचे उल्लंघन झाले आहे का?तसे झाले आहे असे वाटते आणि त्याबद्दल पबवरही कारवाई व्हायला हवी.पण त्या मुलीचे कपडे फाडायचे समर्थन कसे होऊ शकेल?
कुणा एखाद्या टोळक्याने गैरवर्तुणूक केली म्हणून आख्खा समाज असंस्कृत कसा होतो? भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अशा घटनांचे प्रमाण किती आहे?यात केवळ intensity चा फरक आहे. कोणत्याही स्त्रीला बसमधून जातानाचे तिचे अनुभव विचारा.त्यांच्यावर बलात्कार होत नसेल पण त्यांच्या अंगप्रत्यांगांना गर्दीचा गैरफायदा घेऊन हात लावणाऱ्यांच्या मानसिकतेत आणि बलात्काऱ्यांच्या मानसिकतेत फार फरक आहे असे वाटत नाही.बहुदा कायदा/पोलिस/समाजाचा धाक म्हणून असे लोक बलात्कार करायला धजावत नसतील.पण तो धाक नसता तर तेही त्यांनी केलेच असते असे म्हणायला नक्कीच जागा आहे.
स्त्रियांनी आणि मुलींनीच नाही तर स्वसंरक्षण करू न शकणार्या सर्व व्यक्तींनी अशा वेळा, अशी ठिकाणं, असे प्रसंग टाळावेत. हा कॉमन सेन्स घरच्या संस्कारातून सर्वांनाच शिकविला जातो.ठिक आहे.पण म्हणून अशी कृत्ये समर्थनीय/कमी निषेधार्ह कशी ठरतात?मी बाहेर जाताना माझ्या घराला कुलूप लावायला विसरलो तर चोराला घरी घुसून चोरी करायचा अधिकार प्राप्त होतो का?
समाजाला (आपल्या भाषेत मॉरल पोलीसांना...) काही सांगण्याचा अधिकार नसेल तर बलात्कार, खून करणार्यालाही 'असे वागू नकोस, हे गैर आहे' हे सांगण्याचा कोणाला अधिकार उरत नाही.अत्यंत हास्यास्पद नव्हे अत्यंत हिन पातळीवरचे आणि निषेधार्ह विधान आहे हे.बलात्कार/खून करणारे इतरांना कोणत्या तरी प्रकारे हानी पोहोचवत असतात.ती मुलगी जर दारू पिऊन गाडी चालवायला निघाली असती तर तिला अडवायचा इतरांना नक्कीच अधिकार आहे.पण जर तिच्या कृतीने इतरांना कसलीही हानी पोहोचत नसेल तर त्या मुलीला ’तू अमुक कर तमुक करू नको’ हे इतरांनी सांगायचे काही काम नाही.
चार चांगल्या गोष्टी सांगणारी माणसे म्हणजे बुरसटलेल्या विचारांची? मग पुढारलेल्या विचारांचे कोणाला म्हणावे? बलात्कार करणार्याला? की तोकडे कपडे घालून, रेव्हपार्ट्यातून नशापाणी करून, रस्त्यावर अचकट विचकट अंग विक्षेप करीत जाणार्या तरूणींना?याचे उत्तर तुम्हीच दिले आहे आणि ते म्हणजे तुमच्यासारखा विचार करणाऱ्यांना मात्र नक्कीच पुढारलेल्या विचारांचे समजू नये.अहो हे ’मॉरल पोलिस’ चार चांगल्या गोष्टी सांगतात हा जावईशोध तुम्हाला कुठून लागला?यांच्या मते स्त्रियांनी अमुक एका प्रकारचे वागणे ठेवावे अशी अपेक्षा असते. आणि पूर्ण न केल्यास यांचा इगो दुखावला जातो आणि यातून हे ’मॉरल पोलिसिंग’ जन्माला येते.हे नैतिक पोलिस सद्गुणांचे पुतळे असतात का?स्त्रियांनी कोणत्या पध्दतीचे कपडे घालावे हे सांगणारे हे धोतर-सदरा घालून का नसतात?त्यांनी सुरवातीला स्वत:मध्ये सुधारणा करावी आणि मग जगाला उपदेशांचे डोस पाजावेत.
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे.याला उत्तर वरीलप्रमाणेच. लंडनमधील बस आणि ट्रेनमध्येही खूप गर्दी असते.पण भारतात जसे स्त्रिया आणि मुलींच्या अंगलट यायचे प्रकार चालतात त्याच्या एक शतांशही तिथे चालत नाहीत हे मी स्वत: बघितले आहे.
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to आपण आणि समाज. by प्रभाकर पेठकर
In reply to समाजाचा धाक फक्त मुलींना by शिल्पा ब
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to आपण आणि समाज. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर काका, पाठिंबा by पैसा
In reply to १५//१६ वर्षाच्या by कुंदन
In reply to पेठकर काका, पाठिंबा by पैसा
In reply to पेठकर काका, पाठिंबा by पैसा
आपल्या देशात १५//१६ वर्षाच्या मुलीना (म्हणजे त्या कायद्याने सज्ञान नसताना) दारू प्यायची परवानगी आहे का?आपल्या देशात अजूनही बिन्डोक आणि/किंवा १७व्या शतकातल्या ब्रिटीश, (पर्यायाने ख्रिश्चन) जीवनपद्धतीवर अनुसरलेले कायदे नाहीतच असं वाटतं का? तरी बरं, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सविनय कायदेभंग अजूनही शाळांत शिकवला जातो. हो, हो, मुलीने वासरू मारलं (असेल/नसेल) म्हणून बाकीचे सरसावले लगेच गाय कापायला! आणि गाय कापण्याचं समर्थन नसेल तर वासरू मारण्याचा उल्लेखच का? संबंधच काय दोन गोष्टींचा?
In reply to आपण आणि समाज. by प्रभाकर पेठकर
जन्मलेल्या मुलावर संस्कार घडवून एक सुजाण नागरीक घडविला जातो. असे सुजाण नागरीक देशाची जमापुंजी असते. संस्कार कसे कसे होत जातात? घरात आई-वडील, शाळेत शिक्षक, बाहेरच्या जगात समाज, पुस्तके अशा अनेक गोष्टी मुलांवर संस्कार करीत असतात. म्हणजेच एक सुजाण नागरिक घडविण्यात पालक आणि शिक्षकांइतकाच समाजाचाही सिंहाचा वाटा असतो. आपल्या मुलांनी वाईट संगतीत राहू नये असे पालकांना का वाटत असते? मुलांवर चुकीचे संस्कार होतील ह्या भितीपोटीच नं!मग हाच समाज या बलात्कारी, मॉलस्टर्सवर, गर्दीच्या ठिकाणी अंगचटीला येणार्या, हपापलेल्या नजरेने तरूण मुलींकडे बघणार्या तरूण, मध्यवयीन आणि म्हातार्याही पुरूषांवर संस्कार करण्यात का बरं कमी पडला असावा?
लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी, ट्यूब रेल्वेच्या, खच्चून भरलेल्या, सरकत्या जिन्यावर दीर्घ चुंबन घेणारी युगुलं मी ही पाहिली आहेत. आयफेल टॉवरच्या, पर्यटकांनी भरलेल्या परीसरात दोन मुलींना एकमेकींचे चुंबन घेत बसलेले मीही पाहिले आहे. विमानात प्रियकराच्या हाफ चड्डीत.... जाऊदे मी तर लिहूही शकत नाही. जिथे शरीरसुख एवढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे अनोळखी मुलींच्या अंगचटीला येण्याची गरजच काय? तरीही, तिथेही बलात्कार होताहेत.बलात्कार ही विकृती आहे, प्रेम, वासना सर्व प्राणीमात्रांसाठी नैसर्गिक आहेत. दोन्हींची तुलना करणं हेच मुळात हास्यास्पद आहे. मुन्नाभाईने निदान आपुलकीने गळाभेट घेण्यालातरी काही प्रमाणात समाजमान्यता मिळवून दिली आहे. पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असतं, हिंदी चित्रपटात बलात्काराचं!
In reply to जन्मलेल्या मुलावर संस्कार by ३_१४ विक्षिप्त अदिती
पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असतं, हिंदी चित्रपटात बलात्काराचं!अरे वा !! कळफलक नाही चिमुकल्या वाशिंग्टन ची कुऱ्हाडच जणू . आपण जे लिहितो आहोत ते खरे आहे की नाही याचा काही विचार? पाश्चात्य चित्रपटात बलात्काराचे यथासांग चित्रण असते आणि गेल्या काही वर्षात आपल्याकडे प्रेमाचं खुल्लमखुल्ला चित्रण असते. गरजूंनी संदर्भ मागू नयेत. युट्युब वर जा, रग्गड संदर्भ मिळतील.
In reply to पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to उद्धृत वाक्याच्या आधीचं एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उद्धृत वाक्याच्या आधीचं एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
उद्धृत वाक्याच्या आधीचं एक वाक्य वाचलंत तर तिथे हिंदी चित्रपटासंदर्भातच गौरवोद्गार दिसतील.हे छान झाले. एका हिंदी चित्रपटाच्या एका कन्सेप्ट बद्दल एक वाक्य लिहिले की मग धादांत असत्य blanket statement करायचे परमिटच मिळते, हे माहित नव्हते. बरे झाले सांगितलेत. बाकी तुमच्या मूळ वाक्याचे काही justification दिले असतेत तर बरे वाटले असते. पण असो, ते जमले असते तर फाटे का फोडले असतेत ?
सिलेक्टीव्ह रीडींगचा प्रश्न सर्वसामान्य आहेच.व्वा !! याला म्हणतात सेल्फ अवेरनेस !!!
असो.असोच. बाकी या निमित्ताने व्यक्त झालात हे पाहून बरे वाटले. यामुळे पुढील ८ मार्च पर्यंतचा विदा थोडा अजून बरा असेल नै. ;-) अवांतर नको म्हणून या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद. खव/व्यनी आहेच.
In reply to जन्मलेल्या मुलावर संस्कार by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to निषेध. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to निषेधाचा निषेध... Victim by एमी
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to दु:खद घटना. by प्रभाकर पेठकर
हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या मुली एकट्यादुकट्या, रात्रीबेरात्री पब मध्ये जातात?होय. आणि हल्ली कशाला? मी कॉलेजात असताना, दहा-बारा वर्षांपूर्वीही माझ्या ओळखीतल्या मुली पबमधे जात. एकट्याच जात असं नव्हे, पण एक मुलगी आणि तिचे चार-सहा मित्र अशा जात असत. पबसारख्या ठिकाणी लोकं शक्यतोवर घोळक्यात जातात कारण तसे गेल्यास मजा अधिक येते असं बहुतेक पब-गोअर्सचं म्हणणं असतं. अन्यथा मुलींनी एकटं का जाऊ नये?
घ्या.... त्यानंतर एकटी मुलगी १५-२० जणांबरोबर वादही घालते? ऐकावे ते नवलच.होय. असे प्रकार अगदी लहान वयापासून मी पाहिलेले आहेत. या मुली/स्त्रिया पबमधून निघालेल्या नव्हत्या पण त्याने काय फरक पडावा? मासळीबाजार, देशी दारूच्या गुत्त्याबाहेर अशी अनेक दृष्य पाहिलेली आहेत किंवा घरच्या लोकांनी पाहिल्याचं ऐकलेलं आहे. निम्न उत्पन्न गटातल्या स्त्रियांमधे असणारं हे धैर्य पबमधे जाणार्या वर्गातल्या मुलीमधेही आलं याचा मला आनंद झाला.
चार चांगल्या गोष्टी कोणी सांगितल्या की स्वयंघोषित नैतिक पोलीस म्हणून हिणवायचेबरं या चार "चांगल्या" गोष्टी पीडीत व्यक्तीला सांगायच्या यात काय शहाणपण? मॉलस्ट करणार्यांनी शारीरिक दहशतवाद केला, "चांगल्या" गोष्टी सांगणारे बौद्धीक धाक, दहशत दाखवत आहेत. गुन्हा केला कोणी आणि डोस मिळताहेत कोणाला! मॉरल पोलिसिंग हा शब्द डाचत असेल तर १५-१६ वर्षाच्या मुलींनी पबमधे जाऊ नये, १५-२० पुरूषांबरोबर वाद घालू नये हे आपली स्वत:ची, कायद्याने अज्ञान मुलं (मुलगेही!) सोडून इतरांना सांगणं, सुचवणं हे ही मॉरल पोलिसिंगच आहे. असली पोलिसगिरी दाखवण्यासाठी काही लोकं रस्त्यावर उभे रहातात, छेड काढतात, मारहाण करतात, मुलींना मॉलस्ट करतात, काही लेखणी चालवतात. लेखणी चालवणार्यांना सामान्यतः अधिक घातक समजलं जातं.
... पण मग येणार्या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, गुंडांचा सामना करा.मग वेगळं काय होतंय? त्याच्याच जोडीला फक्त सामान्य लोकं "आम्हाला असे प्रकार पसंत नाहीत" असं खुलेआम म्हणत आहेत. कसाब हा पण गुन्हेगारच आहे, त्या प्रसंगाबद्दल कोणी हात मोकळा सोडला तर "... मग येणार्या प्रसंगांना आपणच तोंड द्यायचं. सिव्हील पोलीसांकडे जा, कोर्टात जा, दहशतवाद्यांचा सामना करा." अशा प्रतिक्रिया का बरं येत नाहीत? (बाय द वे, सिव्हील पोलिस म्हणजे काय? कायदा दिवाणी, फौजदारी वगैरे असतो, पोलिस नव्हे!)
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियात बलात्कार, अपहरण, खून होतच नाहीत? पहिल्यांदाच ऐकतो आहे.सामान्य लोकांच्या आयुष्यात स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याची वेळ येऊ नये अशा अनेक सोयीसुविधा असतात ("तुमचं सामान उचलायला मदत करू का?" इ.). तिथे ९११ ला फोन केल्यावर पाच-दहा मिनीटात हव्या त्या प्रकारची मदत हजर होते. हे झालं व्यवस्थेच्या पातळीवर. सामान्य माणसांच्या पातळीवर, तिथे समाजाने योनीशुचितेसारख्या भोंगळ गोष्टींना कोणे एकेकाळीच भंगारात टाकलं आहे. सामान्य स्त्रियांनी वरपासून खालपर्यंत कपडे घातलेले असू देत वा नसोत, गर्दीच्या ठिकाणीही गैरफायदा घेत इथे-तिथे हात लावण्याचे प्रकार होते नाहीत, जे आपल्याकडे सर्रास होतात. कोणा मुलीने कमी कपडे घातले आहेत किंवा एखादी पुरूषांशी मैत्रीपूर्ण वागत-बोलत असेल तर "आता ही आपल्याला पटलीच" किंवा "चवचालच आहे ती!" अशा प्रकारे इतर पुरूष तिच्याशी वागत नाहीत. भारतीय पुरूषांबद्दल भारतीय आणि अभारतीय सर्व प्रकारच्या मुली/स्त्रिया सरसकटीकरण करताना 'वखवखलेले' अशा शब्द जरूर वापरतील. अगदी स्त्रियाच का, अनेक पुरूषही हे मान्य करतील, करतात. आणि हे फक्त माझेच अनुभव आहेत असं नाही, वास्तववादी चित्रपट, कादंबर्या, नाटकं, रिआलिटी शोज, प्रत्यक्ष माणसांच्या मुलाखती या सगळ्यांमधून दिसतं. यामुळे आपला समाज अजूनही असंस्कृत आहे असं विधान फार चूक आहे असं मला म्हणवत नाही. डोळे बंद करून मॉरल पोलिसींग करणं तसंही बेकायदा नाहीच, लिहीणार्यांचे हात तसेही धरता येत नाहीत. चालू द्यात.
In reply to हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हा हा हा by मन१
In reply to विचित्र प्रकार ... by जेनी...
In reply to पुण्यात फक्त एक नाही बर्याच by एमी
In reply to मला नाहि वाटत... by अर्धवटराव
In reply to अरा, मला सांगा पेट्रोल ने by एमी
In reply to "काळजी करणारे" by अर्धवटराव
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
In reply to बोंबला.... by मन१
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडकेहोय हे फक्त दाखवायचे दात आहेत. आणी तेही नसे थोडके हेही माहीत आहे.
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
मी तर पु. व., आत्मशुन्य, मनोबा सारखे विचार करणारे पुरुष असतील ही आशाच सोडुन दिली होती (अजुनही doubt आहेच की हे फक्त दाखवायचे दात तर नसतील... पण तरी हे ही नसे थोडके)होय हो दाखवायचेच दात आहेत सगळे. बाकी पुरुष म्हणजे तसे एकजात हरामखोरच नाही का? असे म्हटल्याशिवाय अशा प्रसंगी बोलण्याचे सार्थक होत नाही म्हणा.
In reply to मी तर पु. व., आत्मशुन्य, by बॅटमॅन
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
In reply to काळजी by अर्धवटराव
In reply to लईच हुशार की वो तुमी अरा : - by एमी
In reply to "काळजी करणारे" by अर्धवटराव
In reply to मोलेस्टेशन हमखास होण्याचे by जेनी...
In reply to मोलेस्टेशन हमखास होण्याचे by जेनी...
In reply to अरा, मला सांगा पेट्रोल ने by एमी
In reply to पाहुणे ताई, एक थोडा अवांतर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे grop चा अर्थ dictionary by एमी
विमे grop चा अर्थ dictionary त बघा म्हणजे चुकुन धक्का लागणे व gropping मधला फरक कळेल.मला या शब्दाचा अर्थ माहित नसेल आणि तरीही मी कुठेही अर्थ न बघता प्रतिसाद दिला असेल असे गृहीत धरण्याच्या तुमच्या कसबाला सलाम.त्रिवार सलाम. असो, शब्दांचा अर्थ शब्दकोशात बघता येतो. बेसिक रीडिंग कॉम्प्रेहेन्शन* मात्र शाळेत जाऊन शिकावे लागेल.
मागुन अचानक येतात आणि शॉक मधुन recover होईपर्यँत गर्दीत मिसळुन ही गेलेले असतात... किँवा बस मधे चढताना उतरताना असे प्रकार होतात...तुम्हाला असे म्हणायचे आहे की आजवर (खालील एक प्रसंग सोडला तर) एकदाही तुम्हाला पक्के खात्रीनिशी माहित नव्हते कुणी हा प्रकार केला आहे ते ??
आणि ते आरडाओरडा करुन कणिक तिँबणे वगैरे I doubt...भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात...पण एकदा एका मुलाच्या घोट्यावर जोरदार लाथ मारलेली : - )इथे जोरदार असहमती. कधी कधी तर पब्लिक हात साफ करायला इतकी उत्सुक असते की नक्की काय झाले हे समजून घेण्याची पण वाट बघत नाहीत. खाली पियुषा आणि मकीमावशी ने दिलेली उदाहरणे परत वाचा तिथे जमावाने पिडीत महिलेला पाठींबा दिला आहे . दुर्दैवाने असा प्रकार परत घडला तर किमान कॉलर धरायची हिम्मत दाखवा (अर्थात स्थळ, वेळ, काळ बघून), आणि मग अनुभव सांगा. आणि तशी हिम्मत नसेल तर सहन करीत राहणे आणि मग जालावर येऊन उद्वेग व्यक्त करणे इतकेच हाती राहील. तुम्ही केलीत हिम्मत आणि नाही कुणी पाठीशी उभे राहिले तर मग "भारतीय शक्यतो बघ्यांमधेच असतात" असे हक्काने म्हणू शकता. (इतर वेळेला आपण पण त्याच बघ्यांमध्ये असतो हा भाग वेगळा) *या शब्दाचा अर्थ पण असेल हो शब्दकोशात. जालावर पण माहिती मिळेल.
In reply to विमे grop चा अर्थ dictionary by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to पाहुणे ताई, एक थोडा अवांतर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to @ वि.मे . तुमचा मुद्दा पटला by पियुशा
In reply to संतापजनक. by प्रभाकर पेठकर
In reply to @ पे. काका तिच्या साइडने by पियुशा
In reply to @ वि.मे . तुमचा मुद्दा पटला by पियुशा
In reply to relax by मन१
In reply to थोडसं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरा, मला सांगा पेट्रोल ने by एमी
In reply to पुरुषी अहंकार डिवचला गेला की by आत्मशून्य
In reply to पुरुषी अहंकार डिवचला गेला की by आत्मशून्य
In reply to प्रदिर्घ प्रतिसाद by क्लिंटन
In reply to +१ by मन१
"History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people." --Martin Luther King, Jr.
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
In reply to +१ मस्तकलंदर. घाणेरडी भाषा हा by स्पंदना
एकिच्या माग जर अश्यावेळी प्रत्यक्ष पहाणार्या दोन जरी स्त्रीया उभारल्या तरी खुप मदत होइल.सहमत.
In reply to ती मुलगी म्हणून जन्मली हिच तिची चूक by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ती मुलगी म्हणून जन्मली हिच तिची चूक by पुण्याचे वटवाघूळ
In reply to उपाययोजना.... by प्रभाकर पेठकर
In reply to तुमच्या वाक्यातुन उपरोध by शिल्पा ब
एक मुख्य मार्ग हा की आपल्याला जर मुलगा असेल तर त्याला मुलींचा आदर करायला शिकवणे. हा पुढच्या पिढीला सुसंकृत करण्याचा एक मार्ग.येस. हाच तो दीर्घ मुदतीचा आणि सर्वात योग्य मार्ग. या मार्गाने होणारा बदल नुसता स्त्रियांचा छळवाद थांबण्यापुरता मर्यादित नसेल तर त्यावर जाऊन स्त्री-पुरुष अशा एकत्रित मनुष्यप्राण्याला बरेच मोठे फायदे त्यामधून दिसतील. या उपायाने फलित दिसायला वेळ लागणार आणि हा उपाय सर्वगामी नसणार. म्हणजेच अशा शिकवण्यानंतरही बरीच मुलं या पल्स पोलिओ मोहिमेतून बाजूला राहणार किंवा अन्य बर्याच जणांवर लस देऊनही मोठे झाल्यावर तिचा परिणाम दिसणार नाही. यामुळे स्त्रियांचा आदर करणारी पुरुषसंख्या सिग्निफिकंटली वाढली तरी मधे एक बराच मोठा काळ असा जाणार की ज्यात काही टक्के प्रमाणात तरी असे ग्रोप करणारे, मोलेस्ट करणारे आणि अन्य चाळे करणारे पुरुष राहणार. ते गुन्हे करणार आणि त्यातल्या काहीजणांना शिक्षा होणार. बलात्कार होणं म्हणजे सर्वस्व हरवणं ही कन्सेप्ट मुलींच्यातही राहणार आणि त्यामुळे "आयुष्य उध्वस्त" झालं ही भावनाही राहणार. अशा वेळी या मधल्या काळात खबरदारी म्हणून पेठकर काकांनी म्हटलेल्या गोष्टी एकदम "नॉन अॅप्लिकेबल" ठरवता येत नाहीत. इथे थोडा गोंधळ होतोय. १) अन्यत्र उल्लेखलेले बसमधले ग्रोपर्स, रस्त्याने बाजूला चालताना फोन पकडून रेट काय विचारणारे अन लिंगाशी चाळा करणारे आणि २) रात्री उशीरा पबबाहेर एका समूहात येऊन एका मुलीला पकडून तिला मारहाण / वस्त्रहरण / स्पर्श करणारे हे दोन्ही लोक एकच आहेत.. पहिल्या प्रकारातल्या एकेकट्याने जमेल तेवढा चान्स मारणार्या लोकांना केवळ सामूहिक संधी मिळाली की अगदी उत्स्फूर्तपणे दुसरा प्रकार केला जातो. चर्चगेट स्टेशनला रात्री लाईट जाऊन अंधार झाला म्हणून एका म्हातार्या बाईला ग्रोप अन मोलेस्ट केलं गेलं होतं. त्या ठिकाणी कोणीही ठरवून आलेले नव्हते.. जस्ट चान्स मिळाला म्हणून एकमेकांना साधं ओळखतही नसलेल्या जमावाने ते करुन घेतलं. कोणत्याही लिंगाची व्यक्ती कोणत्याही जागी कितीही वाजता जाऊन काहीही प्यायली तरी तिला सुरक्षितता मिळालीच पाहिजे, यात काही प्रश्नच नाही.. ती मुलगी रात्री दारु प्यायली / पबमधे गेली म्हणून तिच्यावरचा बलात्कार समर्थनीय असं विधान कोणी करु धजावणार नाही आणि इथेही कोणी केलेलं नाही. कारण ते सरळसरळ दुरित आहे. अशा वेळी आपण कायद्याकडून अपेक्षा करणं १०० टक्के रास्त आहे. याला कायद्याची तीव्र भीतीच रोखू शकेल.. पण ओव्हरऑल "समाजा"कडून इन्स्टंट किंवा लाँग टर्म बदलांची कसलीच अपेक्षा ठेवून आपण स्वतःला स्वतंत्र म्हणू शकत नाही. ते डोळे मिटून दूध पिणं होईल..जोपर्यंत कायदा आखूड पडतोय आणि जोपर्यंत बलात्कार = आयुष्य बरबाद ही आपल्या समस्त स्त्रीपुरुषांच्या मनात घट्ट आहे तोपर्यंत आपण स्वातंत्र्य / गुलामी या गोष्टी मनात न आणता स्वतःला जपून असणं यात गुन्हेगारीचं समर्थन कुठेच येत नाहीये. इनफॅक्ट अगदी पूर्णवस्त्रांकित सभ्य मुलीलाही बस/ट्रेनमधे किळस येणारे प्रकार सहन करावे लागतात ही दु:खदायक गोष्ट आहे. आणि या भयंकर वास्तवाचा उदाहरण म्हणून वापर करुन अर्धवस्त्रांकित राहण्याचं समर्थन करणं हाही उद्देश इथे स्त्रीवर्गाचा नसावा.. त्या फक्त इतकंच म्हणू इच्छिताहेत की पूर्ण वस्त्रांतही त्रास होतो. . केवळ कमी कपडे हे कारण नाही.. मी सिगरेट ओढतो म्हणून हार्ट ट्रबल होईल अशी भीती घालताय ? ... अहो सुपारीच्या खांडाला न शिवणारी माझी मावशी पन्नाशीच्या आत हार्ट अॅटेकने गेली...अन तिकडे तो चेनस्मोकर चर्चिल मस्त दीर्घायुष्य जगला, मावशी मेली आणि चर्चिल जगला म्हणून सिगरेट ओढणार्या माझी रिस्क शून्य होते का? चर्चिलला तेवढं ओढण्याचं स्वातंत्र्य, अन मला हार्टट्रबल?? ही सिस्टीम (वैद्यकीय शोधांनी) सुधारेपर्यंतही मी सिगरेट ओढत राहणार अन मलाच हार्टट्रबल होणं हा अन्याय आहे .. असं आपण म्हणतो का? असो.. ....एकूणच विधानांचे उफराटे अर्थ काढले गेले की वाईट वाटतं. इथे पेठकरकाकांनी जे म्हटलं गेलंय ते दुर्दैवाने अशा भलत्याच अर्थाने घेतलं गेलंय याचा खेद होतो..
In reply to प्रतिक्रिया जरी या by गवि
इथे पेठकरकाकांनी जे म्हटलं गेलंय ते दुर्दैवाने अशा भलत्याच अर्थाने घेतलं गेलंय याचा खेद होतो..कसे आहे ना गवि, एकदा झापडे बांधली की फक्त समोरचे दिसत राहते. आता दोष झापडांचा की घोड्याचा ते ज्याचे त्याने ठरवावे.
In reply to प्रतिक्रिया जरी या by गवि
In reply to बेवारशी कुत्री कशी एखाद्यावर by स्पंदना
पाणी आल डोळ्यात. अन संताप तर ...विचारु नका. भोसडीच्यांना रस्त्यावरआणुन मारायला पाहिजे. नुसती नावाला पँट घालणारे करुन ठेवायला हवेत. हलकट कुत्री.अपर्णाताई, आपला संताप अगदी समजू शकतो. किंबहुना मलाही तो व्हिडिओ बघितल्यावर असाच संताप आला होता/आहे. पण या प्रतिसादातील एक शब्द मात्र खटकला.आणि तो शब्द त्या नालायकांविरूध्दचा अपशब्द आहे तसाच एका स्त्रीविरूध्दचाही अपशब्द आहे.हा शब्द वापरायलाच हवा होता का? बाकी प्रतिसादाबद्दल सहमत आहे.
In reply to एक शब्द खटकला by क्लिंटन
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
In reply to बेवारशी कुत्री कशी एखाद्यावर by स्पंदना
In reply to मिपाकर म्हणून शरम.. by परिकथेतील राजकुमार
In reply to सहमत आहे. अमेरीकेचे फटू by नाना चेंगट
अमेरीकेचे फटू पहायला आवडतील.युरोपात आणि ऑस्ट्रेलियात राहून अमेरिकेचे फोटो कशे बरे टाकणारे ते ? का त्यांचा असा छळ करतो आहेस तू ? 'साप पंचायतीचा' माणूस आहेस का तू ? गेल्या काही दिवसात आपल्याच मिपावर हे असे काही प्रतिसाद आले आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत मिपाकराची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.
In reply to अरे नानबा, by परिकथेतील राजकुमार
In reply to असे कसे ? भारताबाहेर राहून by नाना चेंगट
In reply to मिपाकर म्हणून शरम.. by परिकथेतील राजकुमार
In reply to धन्यवाद आणि एक confession by पुण्याचे वटवाघूळ
In reply to चुकीच्या पद्धतीची वादावादी. by प्रभाकर पेठकर
गुंडांच्या वागण्याचे कुठेही मी समर्थन केलेले नाही उलट माझी भूमिका अत्यंत स्वच्छ शब्दात मांडली आहे, सुरक्षेसाठी फक्त महिलांनीच नाही तर स्त्री-पुरुष दोघांनीही काळजी घेतली पाहिजे हा विचार अधोरेखित केला आहे.ज्यांना कळून घ्यायचा होता त्यांनी कळून घेतला. ते म्हणतात ना, "झोपलेल्याला उठवता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही" :-)
तरीही, गुंडांच्या कृतीचे मी समर्थन करतो आहे अशा आशयाची विधानं मिपावरील काही महिला सदस्यांनी केली आहेत. एवढेच नाही तर त्या गुंडांच्या पंक्तिला मला नेऊन बसविले आहे. हेही 'नैतिक पोलीसिंग' झालं असं मला वाटतं.कुणाकडे किती लक्ष द्यायचे हे आपले आपण ठरवले पाहिजे. जाऊ दे ना. त्यांच्या विधानांना इतकी किंमत देऊ नका. तुकारामांनी म्हटले आहे, लोकांचे बोलणे हे ओकारी सारखे असते, थांबवावेसे वाटले तरी आपल्याला थांबवता येत नाही. तितकीच किंमत त्या विधानाची आहे (खरे तर तितकीही नाही)
मनोगत आणि मिपावर गेली कांही वर्षे मी वावरतो आहे. पण आजच्या इतकी उद्विग्नता पूर्वी कधी अनुभवली नाही. असो.काका, कृपया उद्विग्न वगैरे होऊ नका. फाट्यावर मारा. ते सोडा, तुम्ही पावसाळ्यात मुंबईत येणार म्हणाला होतात. ते कधी ते सांगा, कट्टा करू. काय म्हणता ?
In reply to धन्यवाद आणि एक confession by पुण्याचे वटवाघूळ
In reply to मी जेवढ्या पुरुषांना ओळखते ते by मृत्युन्जय
In reply to काय बोलणार...माझी सगळ्यात by एमी
In reply to व्हेरी गुड... त्या वाक्यांचा by एमी
दुसरा उद्देश स्त्रिया काही ठरावीक प्रतिसादांवर का तुटुन पडल्या होत्या आणि काही generalized statements का झोँबतात, हे पुरुषांना कळावे हा होता.या विषयाचा चघळून चोथा झाला असतानाही पुन्हा प्रशिक्षणशिबिर सुरू केले यावरूनच पुरुषजातीबद्दलचे ज्ञान काय ते कळाले. असो.
In reply to दुसरा उद्देश स्त्रिया काही by बॅटमॅन
In reply to मित्रा, हातून लिहिले गेले आणि by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मित्रा, हातून लिहिले गेले आणि by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to चर्चा वाचली.. by उपास
In reply to या चर्चेत प्रत्यक्ष आणि by मराठमोळा
In reply to सर्वच by मन१
In reply to या चर्चेत प्रत्यक्ष आणि by मराठमोळा
इथे लिहिणे म्हणजे फक्त वड्याचं तेल वांग्यावर काढणे नव्हे का?अगदी तसं नाही पण इथे लिहिण्याने खर्या जगतात काही फरक पडणार तर नाहीच. लोकांची इथली पोटतिडीक पाहून तुम्ही हे म्हणताय हे तर स्पष्टच आहे. पण मग कुठल्याही धाग्याबद्दल असेच म्हणता येईल, नाही का? शेवटी शब्द बापुडे केवळ वारा. मग इथे लिहिण्यामागचा उद्देश कोणता? जे मनात वाटते ते स्पष्टपणे मांडणे. खर्या जगात हे जमतेच असे नाही. इथे तसे होते, चार लोक दखल घेतात, म्हणून समाधान मिळते. याची खर्या जगात किंमत शून्य आहे. पण हे तुटपुंजे का होईना, समाधान मिळते, हेही नसे थोडके. अगदीच ब्लंटलि बोलायचं झालं तर विचारमैथुनासाठीची एक हक्काची जागा म्हणजे मिसळपावसारख्या अनेक साईट्स. आपण तसेही फार छोटे लोक आहोत, आपल्या छोट्याशा भावनिक गरजा जर इथे काहीबाही लिहिण्याने भागत असतील तर त्यात गैर काहीच नाही. मग जगाच्या लेखी त्याचे मूल्य काहीही का नसेना. तुमचा मुद्दा लक्षात आला. निव्वळ कीबोर्डप्रहार करून अशा गोष्टींत काहीही सुधारणा होणार नाहीये. पण म्हणून ही पूर्ण प्रक्रियाच गैरलागू नाहीये. इतकेच माझे म्हणणे आहे.
In reply to इथे लिहिणे म्हणजे फक्त by बॅटमॅन
In reply to वटवाघूळपुरुष, तुम्ही सगळ्या by मराठमोळा
In reply to या चर्चेत प्रत्यक्ष आणि by मराठमोळा
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
In reply to वाया गेलं!! by मराठमोळा
In reply to +१ by अर्धवटराव
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
In reply to कठोर आणि समतोल प्रयत्न. by प्रभाकर पेठकर
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
In reply to ज्योती! सुंदर विचार.. by योगप्रभू
In reply to हुम्म्म्म.... by इरसाल
In reply to अपेक्षाभंग by Kavita Mahajan
In reply to अपेक्षाभंग by Kavita Mahajan
येथील सर्व मंडळी सुशिक्षित व नेट वापरताहेत या अर्थी किमान संपन्न घरातली आहेत. कुणालाही ( व संपादकांनी आणि ज्यांनी हा धागा काढला त्यांनाही ) या चर्चेला योग्य वळण देता येऊ नये, हे खेदकारक आहे.संपन्नतेचा इथं काय संबंध आला हे कळलं नाही. त्याचप्रमाणे, संपन्नता आणि चर्चेचं योग्य वळण याचाही संबंध कळला नाही. मुळात, सुशिक्षित या शब्दाचा अर्थही कळला नाही. आणि तो शब्द व नेट वापरणं या अर्थी 'संपन्नता' म्हणजे काय हेही कळलं नाही.
काही वाचकमित्रांच्या सांगण्यावरून काल मी मिसळपाववर आले. ही पहिलीच चर्चा वाचली. विषयाचे काहीएक गांभीर्य राखून येथील मंडळी चर्चा / वाद / संवाद साधत असतील... अशी प्राथमिक अपेक्षा होती. अर्थातच अपेक्षाभंग झाला.काल इथं आला आहात ना? 'ही पहिलीच चर्चा वाचली', याचा अर्थ तुम्ही इथं हीच चर्चा प्रथम वाचलीत असा असावा (मिसळपाववर आल्यावर पहिल्यांदा काय वाचलं, तर ही चर्चा). थोडा वेळ घ्या. अपेक्षाभंग वगैरे बाबी मागे पडतील. एक तर इथल्या व्हाल, किंवा हे ठिकाण विसरून जाल. हे 'मिसळपाव'साठी सांगत नाही; 'कविता महाजन' यांना सांगतो आहे. या धाग्यावर अनेकांचा तोल सुटला. प्रत्येक जण आपापल्या मर्यादित वर्तुळातून पाहतो आहे (दोन-तीन अपवाद आहेत, ते वगळता). त्यात्या वर्तुळात तो, तो बरोबर आहे. त्यामुळेच, या चर्चेत, मांडणीत समग्रतेचा अभाव आहे, हे खरे आहे. पण जे घडले आहे त्यात संताप, उद्वेग, क्रोध हेच दिसते आहे. त्याला इलाज नाही. हे समजून घेतलेच पाहिजे असा आग्रह नाही. पण या संपूर्ण धाग्याकडे तसेही पाहता येते, हेही विसरता कामा नये; कारण एरवी मग चर्चा-वाद-संवाद, किंवा,माझ्या दृष्टीने त्यातील समग्रता, समतोल, यांची अपेक्षा किंवा आग्रह इथं फसतो असे होईल.
In reply to कळलं नाही by श्रावण मोडक
In reply to कळलं नाही by श्रावण मोडक
In reply to भाषिक असहिष्णुता by Kavita Mahajan
In reply to थोडे सहिष्णू by श्रावण मोडक
गुहाटीच्या तरुणीच्या बातम्या