गुवाहाटी आणि बागपत
गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.
घटना १: स्थळ: गुवाहाटी. एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.त्यानंतर १५-२० जणांनी त्या मुलीचे केस ओढून तिला रस्त्यावर पाडले.त्या मुलीचे कपडे फाडायचा प्रयत्न करण्य़ापर्यंत या हैवानांची मजल गेली.आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होत होता आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.त्या २० जणांची छायाचित्रे (त्या व्हिडिओतून घेतलेली) फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणी आली आहेत.त्यांच्या चेहऱ्यांवर आपण करत आहोत ते कृत्य चुकीचे आहे असा पुसटसाही भाव नाही.यातील ३ जणांना पोलिसांनी पकडले आहे पण उरलेले अजूनही सापडलेले नाहीत.
जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे?
काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते आणि ते कृत्य करणाऱ्यांचे हिंदुस्थान टाइम्समध्ये फोटोही आले होते.नशीबाने या मुलींना त्यांच्याबरोबर असलेल्या तरूणांनी त्यांना वेळीच गाडीतून त्यांच्या घरी नेऊन सोडले.समजा त्यांच्याबरोबर असे कोणी नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती? अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. (अजून गुवाहाटीच्या प्रकरणात ते कसे चालू झाले नाही याचेच आश्चर्य वाटते).दरवेळी मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे/दारू प्यायल्यामुळे या प्रसंगांना सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येते अशाप्रकारचे ठेवणीतले डायलॉग झोडले जातात. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?दुसरे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घातले हे त्यांच्या अंगाला हात लावायचे समर्थन कसे होऊ शकते?तिसरे म्हणजे तोकडे कपडे म्हणजे नक्की काय?अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.गेट वे ऑफ इंडियाप्रकरणी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलेले फोटो मी पण बघितले होते.गुडघ्याइतक्या लांबीचा स्कर्ट आणि खांदे झाकणारा टॉप असा पेहराव त्या मुलींनी केला होता.याला तोकडे कपडे का म्हणावे?कामानिमित्त मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत.
दृश्य क्रमांक २: राजधानी दिल्लीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील बागपतजवळच्या एका गावातील खाप पंचायतीने ४० पेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना बाजारात खरेदीसाठी जाऊ नये, मोबाइल फोन वापरू नयेत अशा स्वरूपाची बंधने घातली आहेत आणि प्रेमविवाहाला बंदी घातली आहे.आणि धक्कादायक बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी ’प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे’ असे म्हणत एका पध्दतीने या खाप पंचायतीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला का नावे ठेवा?असे तालिबान आपल्या देशातच आहेत आणि तेही राजधानीपासून इतक्या जवळ बिनदिक्कतपणे आपले बुरसटलेले विचार मांडतात आणि इतकेच नव्हे तर त्याची सक्ती करतात.मागे हरियाणातील जिंद जिल्ह्यात जातीबाहेर प्रेम केल्याच्या ’गुन्ह्याबद्दल’ एका युगुलाला ठार मारले होते आणि ते कृत्य केल्याचा कसलाही पश्चात्ताप त्या लोकांना नव्हता याची आठवण आली.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नाही असे समर्थन या खाप पंचायतीच्या लोकांनी केले होते.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नसले तर त्यांनी स्वत: प्रेमविवाह करू नयेत.पण ज्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान आहे अशांचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला?आणि त्याउपर त्यांना ’आमच्या जीवनपध्दतीच्या’ नावावर ठार मारायचा अधिकार त्यांना कोणी दिला?
अशा घटना वाचल्या की खूप व्यथित व्हायला होते.एक समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही असे वाटते.या सगळ्याला जबाबदार कोण आहे?प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते मान्य नाही म्हणून (किंवा अन्य कोणत्याही कारणाने) अशी कृत्ये करायचा कोणालाच अधिकार नाही हे आपला समाज कधी शिकणार?आणि अशा बातम्या वाचून दु:ख व्यक्त करण्याशिवाय आपण काय करू शकतो?मला पाच वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी ही मुलं मोठी नाहीत.पण ती जशीजशी मोठी होतील त्याप्रमाणे मला त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत म्हणजे मोठे झाल्यावर माझी मुले अशा कृत्यांपासून दूर राहतील आणि तोपर्यंत अशा प्रकारांविरूध्द काही चळवळ उभी राहिली असेल तर त्यात पुढाकार घेतील.याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का?तुमची काय मते आहेत?
(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
मी "ऐसी अक्षरे" संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो
मी "उपक्रम" संकेतस्थळावर "आयाळ वाढलेला सिंह" नावाने वावरतो
मी "मायबोली" संकेतस्थळावर "जिभल्या चाटणारा बोका" नावाने वावरतो
वाचने
45408
वाचनखूण
प्रतिक्रिया
173
गुहाटीच्या तरुणीच्या बातम्या
In reply to गुहाटीच्या तरुणीच्या बातम्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जमावाची मानसिकता ...
पु. व. खरंच गुवाहटी, गेटवे ऑफ
दु:खद घटना.
In reply to दु:खद घटना. by प्रभाकर पेठकर
+१ -१
In reply to दु:खद घटना. by प्रभाकर पेठकर
काय सांगता?
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
मस्त प्रतिसाद ... वटवाघुळ
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
+१
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
आपण आणि समाज.
In reply to आपण आणि समाज. by प्रभाकर पेठकर
समाजाचा धाक फक्त मुलींना
In reply to समाजाचा धाक फक्त मुलींना by शिल्पा ब
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
पेठकर काका राग नसावा .
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
डार्क केलेलं वाक्य लिहिलं
In reply to आपण आणि समाज. by प्रभाकर पेठकर
पेठकर काका, पाठिंबा
In reply to पेठकर काका, पाठिंबा by पैसा
१५//१६ वर्षाच्या
In reply to १५//१६ वर्षाच्या by कुंदन
व्वा...चांगला मुद्दा आला.
In reply to पेठकर काका, पाठिंबा by पैसा
धन्यवाद.
In reply to पेठकर काका, पाठिंबा by पैसा
आत्ता पुन्हा एकदा पासपोर्ट
In reply to आपण आणि समाज. by प्रभाकर पेठकर
जन्मलेल्या मुलावर संस्कार
In reply to जन्मलेल्या मुलावर संस्कार by ३_१४ विक्षिप्त अदिती
पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं
In reply to पाश्चात्य चित्रपटात प्रेमाचं by विश्वनाथ मेहेंदळे
उद्धृत वाक्याच्या आधीचं एक
In reply to उद्धृत वाक्याच्या आधीचं एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
घोड्याच्या डोळ्यावर झापड
In reply to उद्धृत वाक्याच्या आधीचं एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
उद्धृत वाक्याच्या आधीचं एक
In reply to जन्मलेल्या मुलावर संस्कार by ३_१४ विक्षिप्त अदिती
@लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी,
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
निषेध.
In reply to निषेध. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निषेधाचा निषेध... Victim
In reply to निषेधाचा निषेध... Victim by एमी
-
In reply to काय सांगता? by पुण्याचे वटवाघूळ
+१००% पेठकरांच्या विचारांशी
In reply to दु:खद घटना. by प्रभाकर पेठकर
हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या
In reply to हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
अरूंधती रॉय बंदूका
In reply to हल्ली भारतात १५-१६ वर्षाच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१ बहुदा पश्चिमात्य देशात
हा हा हा
In reply to हा हा हा by मन१
+१००००००००००००००००००००००००. ह
विचित्र प्रकार ...
In reply to विचित्र प्रकार ... by जेनी...
पुण्यात फक्त एक नाही बर्याच
In reply to पुण्यात फक्त एक नाही बर्याच by एमी
मला नाहि वाटत...
In reply to मला नाहि वाटत... by अर्धवटराव
अरा, मला सांगा पेट्रोल ने
In reply to अरा, मला सांगा पेट्रोल ने by एमी
"काळजी करणारे"
In reply to "काळजी करणारे" by अर्धवटराव
ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
बोंबला....
In reply to बोंबला.... by मन१
ए मनोबा ..किती हसणार रे वाइस
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
तुमचा डाउट माझ्या पुरता क्लिअर करा...
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
मी तर पु. व., आत्मशुन्य,
In reply to मी तर पु. व., आत्मशुन्य, by बॅटमॅन
पुरुष म्हणजे एकजात हरामखोर
In reply to ते काळजी बिळजी ठाऊक हाय वो by एमी
काळजी
In reply to काळजी by अर्धवटराव
लईच हुशार की वो तुमी अरा : -
In reply to लईच हुशार की वो तुमी अरा : - by एमी
कस्चं कस्चं...
In reply to "काळजी करणारे" by अर्धवटराव
मोलेस्टेशन हमखास होण्याचे
In reply to मोलेस्टेशन हमखास होण्याचे by जेनी...
दिल्ली????
In reply to मोलेस्टेशन हमखास होण्याचे by जेनी...
हो ना...
In reply to अरा, मला सांगा पेट्रोल ने by एमी
पाहुणे ताई, एक थोडा अवांतर
In reply to पाहुणे ताई, एक थोडा अवांतर by विश्वनाथ मेहेंदळे
विमे grop चा अर्थ dictionary
In reply to विमे grop चा अर्थ dictionary by एमी
विमे grop चा अर्थ dictionary
In reply to विमे grop चा अर्थ dictionary by विश्वनाथ मेहेंदळे
विमे,'तुम्हाला खात्री असेल
In reply to पाहुणे ताई, एक थोडा अवांतर by विश्वनाथ मेहेंदळे
@ वि.मे . तुमचा मुद्दा पटला
In reply to @ वि.मे . तुमचा मुद्दा पटला by पियुशा
संतापजनक.
In reply to संतापजनक. by प्रभाकर पेठकर
@ पे. काका तिच्या साइडने
In reply to @ पे. काका तिच्या साइडने by पियुशा
प्रतिकार...
In reply to @ वि.मे . तुमचा मुद्दा पटला by पियुशा
relax
In reply to relax by मन१
थोडसं अवांतर.
In reply to थोडसं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महिला पोलीस स्टेशन्स.
In reply to अरा, मला सांगा पेट्रोल ने by एमी
पाहूणे अतिरेक करीत आहेत असे
बागपत आणि गुवाहाटी..
पुरुषी अहंकार डिवचला गेला की
In reply to पुरुषी अहंकार डिवचला गेला की by आत्मशून्य
+१
In reply to पुरुषी अहंकार डिवचला गेला की by आत्मशून्य
हो अगदी सहमत आत्मशुन्य
भयानक व्हीडीओ आहे. त्या १५-१६
प्रदिर्घ प्रतिसाद
In reply to प्रदिर्घ प्रतिसाद by क्लिंटन
+१
In reply to +१ by मन१
मनोबा आणी क्लिंटन यांच्याशी
गुवाहाटीच्या घट्नेबद्दल
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
: - (
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
भयानक. येऊन जाऊन सगळे
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
दुर्दैव हे की जर प्रतिकार
In reply to गुवाहाटीच्या घट्नेबद्दल by मस्त कलंदर
+१ मस्तकलंदर. घाणेरडी भाषा हा
In reply to +१ मस्तकलंदर. घाणेरडी भाषा हा by स्पंदना
+१
अश्या विषयांचे धागे आले की
आपली मुलं बाहेर काय करतात?
ती मुलगी म्हणून जन्मली हिच तिची चूक
In reply to ती मुलगी म्हणून जन्मली हिच तिची चूक by पुण्याचे वटवाघूळ
(No subject)
In reply to ती मुलगी म्हणून जन्मली हिच तिची चूक by पुण्याचे वटवाघूळ
उपाययोजना....
In reply to उपाययोजना.... by प्रभाकर पेठकर
तुमच्या वाक्यातुन उपरोध
In reply to तुमच्या वाक्यातुन उपरोध by शिल्पा ब
प्रतिक्रिया जरी या
In reply to प्रतिक्रिया जरी या by गवि
इथे पेठकरकाकांनी जे म्हटलं
In reply to प्रतिक्रिया जरी या by गवि
गवि, सिग्रेटचा दृष्टांत इथे
थत्तेचिच्यांनी ऐसीअक्षरे वर
बेवारशी कुत्री कशी एखाद्यावर
In reply to बेवारशी कुत्री कशी एखाद्यावर by स्पंदना
एक शब्द खटकला
In reply to एक शब्द खटकला by क्लिंटन
ठिक आहे. कारण सांगते मी
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
भयानक
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
अत्यंत भयानक
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
डोळ्यात पाणी आले. व्यनि केला
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
काय प्रतिक्रिया द्यावी हेच
In reply to ठिक आहे. कारण सांगते मी by स्पंदना
किळसवाणा..
In reply to बेवारशी कुत्री कशी एखाद्यावर by स्पंदना
+१००
शिल्पा ब म्हणतायत त्याप्रमाणे
बायकांनी एकत्रितपणे
मिपाकर म्हणून शरम..
In reply to मिपाकर म्हणून शरम.. by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. अमेरीकेचे फटू
In reply to सहमत आहे. अमेरीकेचे फटू by नाना चेंगट
अरे नानबा,
In reply to अरे नानबा, by परिकथेतील राजकुमार
असे कसे ? भारताबाहेर राहून
In reply to असे कसे ? भारताबाहेर राहून by नाना चेंगट
माझ्या कडे भारत, ऑस्ट्रेलिया,
In reply to मिपाकर म्हणून शरम.. by परिकथेतील राजकुमार
+१ प्रा
मला एकदा कुणी ओळखीचे मुलींनी
कृपया खालील लिंक वर जाऊन पिटिशनवर सही करावी, ही विनंती.
बरेचदा
१००
धन्यवाद आणि एक confession
In reply to धन्यवाद आणि एक confession by पुण्याचे वटवाघूळ
चुकीच्या पद्धतीची वादावादी.
In reply to चुकीच्या पद्धतीची वादावादी. by प्रभाकर पेठकर
गुंडांच्या वागण्याचे कुठेही
In reply to धन्यवाद आणि एक confession by पुण्याचे वटवाघूळ
काय बोलणार...माझी सगळ्यात
In reply to मी जेवढ्या पुरुषांना ओळखते ते by मृत्युन्जय
!
In reply to ! by मन१
.!.
In reply to काय बोलणार...माझी सगळ्यात by एमी
व्हेरी गुड... त्या वाक्यांचा
In reply to व्हेरी गुड... त्या वाक्यांचा by एमी
दुसरा उद्देश स्त्रिया काही
In reply to दुसरा उद्देश स्त्रिया काही by बॅटमॅन
मित्रा, हातून लिहिले गेले आणि
In reply to मित्रा, हातून लिहिले गेले आणि by विश्वनाथ मेहेंदळे
हो ते बाकी खरंय!!
In reply to मित्रा, हातून लिहिले गेले आणि by विश्वनाथ मेहेंदळे
विमे... सलाम
ही चर्चा
चर्चा वाचली..
In reply to चर्चा वाचली.. by उपास
झक्कास बुल्स आय. ज्या जबाबदार
देवा...............
हे दोन्ही चेहरे पहा... एकाच मुलीचे आहेत.
या चर्चेत प्रत्यक्ष आणि
In reply to या चर्चेत प्रत्यक्ष आणि by मराठमोळा
सर्वच
In reply to सर्वच by मन१
>>तिथेही चर्चा करावी की न
In reply to या चर्चेत प्रत्यक्ष आणि by मराठमोळा
इथे लिहिणे म्हणजे फक्त
In reply to इथे लिहिणे म्हणजे फक्त by बॅटमॅन
वटवाघूळपुरुष, तुम्ही सगळ्या
In reply to वटवाघूळपुरुष, तुम्ही सगळ्या by मराठमोळा
अगदीच वेळ जात नाही झाला का रे
In reply to या चर्चेत प्रत्यक्ष आणि by मराठमोळा
आयला, मिसळपाव वर बोलायलाच नको
भरकटलेली चर्चा
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
वाया गेलं!!
In reply to वाया गेलं!! by मराठमोळा
+१
In reply to +१ by अर्धवटराव
+१००, समर्थन द्यावा वाटला असा
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
कठोर आणि समतोल प्रयत्न.
In reply to कठोर आणि समतोल प्रयत्न. by प्रभाकर पेठकर
.
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
+ १००% अन असं शिकवायला
In reply to भरकटलेली चर्चा by पैसा
ज्योती! सुंदर विचार..
In reply to ज्योती! सुंदर विचार.. by योगप्रभू
गांभिर्य.
हुम्म्म्म....
In reply to हुम्म्म्म.... by इरसाल
गुड वन.
अपेक्षाभंग
In reply to अपेक्षाभंग by Kavita Mahajan
अपेक्षाभंग??
In reply to अपेक्षाभंग by Kavita Mahajan
अरेरे..!
कळलं नाही
In reply to कळलं नाही by श्रावण मोडक
दुसऱ्या पँराशी सहमत काही
In reply to कळलं नाही by श्रावण मोडक
भाषिक असहिष्णुता
In reply to भाषिक असहिष्णुता by Kavita Mahajan
थोडे सहिष्णू
In reply to थोडे सहिष्णू by श्रावण मोडक
शंका...