स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच का?
In reply to मनु by राजेश घासकडवी
In reply to तुम्हाला माझ्यातर्फे ही by मराठमोळा
In reply to मनु by राजेश घासकडवी
In reply to ते माहीत नाही बॉ पण मनू by llपुण्याचे पेशवेll
In reply to नक्की by अत्रुप्त आत्मा
In reply to प्रतिसादासाठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रतिसादा साठी by सुहास..
ममो ला लवकरात लवकर भरपूर काम मिळू दे अशी शुभेच्छा! म्हणजे बेंचवर असल्याबद्दल काळजी वाटणार नाही. पण मग त्याचं लिखाण कमी होईल. प्रॉब्लेम आहे खरा! In reply to का ब्वॉ? by पैसा
In reply to नक्किच असते. बायकोच्या मदति by अविनाशकुलकर्णी
In reply to दुर्दैवं.... नवर्यांचं. by प्रभाकर पेठकर
In reply to दुर्दैवं.... नवर्यांचं. by प्रभाकर पेठकर
सुंदर, स्वस्त आणि टिकाऊ कामवाली मिळतच नाही.कृपया पराला संपर्क करावा. ;)
In reply to मला तर वाटतं एक धागाच by रेवती
In reply to मला तर वाटतं एक धागाच by रेवती
In reply to एका धाग्यातुन दुसरा धागा निघु by शिल्पा ब
In reply to पुरुष असो किंवा स्त्री, by सस्नेह
In reply to असं कसं ? असं कसं? हे वाद by नाना चेंगट
In reply to +१ by मराठमोळा
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by कवितानागेश
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by कवितानागेश
In reply to एका सत्य घटनेवर आधारीत किस्सा..... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to फेसबुकावरचा विनोद आहे. by शिल्पा ब
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by कवितानागेश
In reply to पुरुष पुरषांचे शत्रु नसतात by आत्मशून्य
In reply to म्हणजे स्त्री-पुरुष एकमेकांचे by कवितानागेश
स्त्री ही दुर्लक्षित आहे, पुरुषांच्या अत्याचाराने पिडीत आहे हे कितपत सत्य आहे? आणि आजच्या जगात?स्त्री ही दूर्लक्षित नक्कीच नाहिये.. आणि अत्याचाराने पिडीत पुरुष ही आहेत आणि स्त्रीया हि.. प्रमाणाचे म्हणाल तर स्त्रीयांच्या पुरुषांवरील अत्याचारापेक्षा , पुरुषांचे स्त्रीयांवरील अत्याचार जास्त आहेत . आजचे जग म्हणजे काय..? नात्यांचे बंध सैलावुन आपल्याच स्वप्नांशी पाठशिवणीचा खेळ खेळत जगणे असेच चालु आहे.
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असले तरी स्त्रिया याचा जातीयवादाप्रमणे दुरुपयोग करत नसाव्यात का?प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असणे हेच चुकीचे आहे माझ्या मते... स्त्री ही अबला नाही हे मान्य केले तर या आरक्षणाला अर्थ उरत नाहि..आरक्षणा पेक्षा ही स्व रक्षण करता येणे महत्वाचे. आणि स्वताच्यात असणार्या गुणांवरुन मला तरी आरक्षणाची गरज स्त्री ला आहे असे वाटत नाही.. असो आरक्षणचा मुद्दा येथे उपस्थीत होतो आणि कोणीतरी आणखिन एक धागा काढेल या भितीने येथेच हा मुद्दा थांबवू.
जातीयवादाप्रमाणे एखादी स्त्री सासू-सारर्यांवर आणि नवर्यावर सरळ 'केस' करुन फायदा घेत नसेल याची खात्री काय?फायदा घेवू शकते... हे सत्य आहे, पण तसा कायदा नसला तर स्त्री वरती होणारा जाच कमी करण्याची ताकद ही आपल्या कायद्यात नाहि म्हणुन हा एक खडतर आणि एकसुरी रस्ता निवडला गेला आहे. आणि हा कायदा वयक्तीक चुकीचा वाटतो पण असे अनेक कायदे आहेत ते पण बंद करता येण्याची धमक सरकार मध्ये.. जनते मध्ये हवी आहे.. जातीवरुन शिविगाळ केली या एका कारणाने ( पुरावा नसताना) ही बरेच जण फायदा घेत असतात.. तेथे ही बोललेच पाहिजे.. स्त्री ही सबला असली तरी, स्त्री ला जी शक्ती मिळाली आहे तीच कधी कधी तीची वाट खडतर करते आहे, बलात्कार झाल्यावर पुरावे दाखवा म्हणणारा ही आपलाच कायदा आहे.. हे ही विसरुन चालणार नाहि.
खरं तर स्त्रियांची शत्रू स्त्रीच आहे का? असा हा चर्चाप्रस्ताव आहेएकाच बाजुने विचार केला तर उत्तर हो आहे, कारण पुरुष प्रधान संस्कृती मध्ये, आपल्याला हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्त्री सोडुन अजुन तरी घरातील स्त्रीला कोणावर इतका वचक ठेवता येत नाहि . आणि स्त्रीचे माणसिक खच्चिकरण न करता स्त्रीला नविन आकाश मिळवून देण्यास जर स्त्री नेच सुरुवात केली तर हे बदलेल असे वाटते..
स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच का?निदान माझ्या लेकीच्या शिक्षिका तरी हेच म्हणत असतील. ;)
ह्म्म्म. सासु - सुना अन त्या