तुम इक गोरख धंदा हो
In reply to कव्वाली आवडली! by ऋषिकेश
गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचेआणि गाईच्या पोटात 33 कोटी देव ! मग कृष्ण कन्हैय्या गाई राखणारच.
गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेलाफक्त तसं म्हणायची एक पद्धत, दृष्टांत - शेणातून आले म्हणजे कुठून आले? तर गाईच्या पोटातून. नाथपंथात कशाचंही काहीही होऊ शकतं. :) पुपे पण गोरखनाथांचा जन्म गाईच्या पोटातून झाला हे मात्र आत्ताच कळलं - मी अजून नवनाथ अवतारांबद्दलची पोथी (ही फक्त मराठी भाषेतच आहे असं कुठेतरी वाचलं) वाचलेली नाही, वडलांना अशात कुणीतरी वाचायला सांगितलीय म्हणे, त्यांना विचारावं लागेल वाचतायत की नाही आणि मलाही वाचावी लागणार आहे.
In reply to गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे by यकु
In reply to गाईच्या पोटातून नाही. by मन१
In reply to नाथपंथी म्हणजेच शाक्तपंथीय by प्रचेतस
..मै कहां हूं?सौदी अरेबिया! त्या मुक्त विहारींची आणि तुमची ओळख आहे की नाही? ते पण सऊदीमध्येच आहेत म्हणे ;-)
In reply to ..मै कहां हूं? सौदी अरेबिया! by यकु
In reply to मै कहां हूं? by कापूसकोन्ड्या
मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे असो.सो व्हॉट वॉज दी प्रॉब्लेम?
In reply to मै कहां हूं? हे एक by यकु
In reply to शब्द by राजेश घासकडवी
प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?
In reply to प्रॉब्लेम हा की तुम्ही by यकु
In reply to प्रॉब्लेम हा की तुम्ही by यकु
हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?काही वाक्प्रचार आठवले. एकच लक्षात येतो, बाकीचे विसरले. मै कहाँ हूं ?
भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं.
In reply to नर्मदे हर by सहज
In reply to म्हणजे नवरत्ननाथ गेले? by विसुनाना
अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय?नर्मदे हर ! मुर्दों को जो जिंदा कर दे अशा माणसाच्या मृत देहाचं काय झालं ही खरीतर गौण बाब आहे, त्यांनी मला कळवली नाही - फक्त खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं. वाईट वाटलं, शेवटी कितीही सिद्धपुरुष झाला तरी त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा?पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं. जातील कुठे?
In reply to मप्रच्या पश्चिम टोकापासून ते by यकु
खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं.-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का? बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही. :(
In reply to कदाचित तसे नसावे by विसुनाना
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.नक्कीच भेटतील.
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.माझ्यासमोर दहन वगैरे झालेलं नाही, किंवा दहन झाल्याचं मला कुणी कळवलं नाही, म्हणून जे चेतनेद्वारे बुद्धीगम्य झालं ते मी मानलं. हे माझं इंटरप्रिटेशन चूक ठरावं आणि नाथांची त्यांच्या त्या सर्वहर देहातच भेट व्हावी असं मला वाटतंच.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का?बिलकुल!
बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही.:(
In reply to - याच अर्थ तुमच्या चेतनेला by यकु
In reply to यकु मला कळल ते म्हणजे by jaypal
या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत.(त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)असतील, अक्कमहादेवी आणि लल्लेश्वरी देखील वस्त्र वापरायच्या नाहीत असे वाचलेय. लल्लेश्वरी म्हणजेच जैनांच्या एका तीर्थंकरांपैकी एक असंही म्हटलं जातं. जैन तीर्थंकर नग्न असतात.
परंतु 'उर्ध्वरेता' या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो.झूठ है! म्हणजे एक पुरुष आणि स्त्री खरोखर संग करतात असे नव्हे, पुरुष आणि स्त्री हे द्वैत संपलं की ते जे Living Organism शिल्लक राहिल त्याला काय म्हणणार? इव्हन जो या मार्गावरुन चालतो त्याला तो पुरुष असला तरी त्याने स्वत:ला पुरुष मानणं अपेक्षित नसतं, तो मानत नसतोच. अशा अवलिया, फकीर माणसांनी खरोखरची स्त्री शोधायची कुठे? सो उर्ध्वरेतनात स्त्रीसंग अपेक्षित असतो इज ए बोगस फोकलोर. हां, मच्छिंद्रनाथ निश्चितच विवस्त्र योगीनींच्या राज्यात गेले असतील आणि योगीनींनी त्यांना हठयोगातील आसनांचे आव्हानही दिले असेल, बट नॉट इन दी सेन्स ऑफ मेल- फिमेल इंटरकोर्स. उर्ध्वरेतन करु शकतोस तर दाखव बरं मग ! असं काही झालं असेल. मच्छिंद्रनाथांची जस्ट एक सदिच्छा भेट दिली असेल योगीनींना. एरव्ही दिसायला स्त्री-पुरुष असले म्हणून काय त्यांनी भेटू पण नये का? मच्छिंद्रनाथ योगीनींच्या राज्यात रमले म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संग वगळताही अख्ख्या जगभरातल्या गोष्टी असतातच की. योगीनींनी चांगला स्वयंपाक केला असेल, प्रेमानं खाऊ घातलं असेल - चर्चा केली असेल - म्हणून रमले असतील. आणि ज्या मच्छिंद्रनाथांनी ओज-तेज ही वस्तू उदीच्या रुपात देऊन, ती शेणात पडूनही गोरक्षनाथांचा जन्म झाला त्या मुलानेच बापाला काही शिकवावं हे असंभव. म्हणूनच लल्लेश्वरी जैनांचा एक पुरुष तीर्थंकर होऊ शकणं स्वाभाविक वाटतं, कट्टर जैनांना पटो न पटो. लल्लेश्वरीच जैनांच्या तीर्थंकरांपैकी आहेच असा बराच रेटा ओशोने लावलाय - हे ओशो मूळचे जातीने जैनच होते हे आणखी एक.
In reply to या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र by यकु
In reply to यकुजी by विसुनाना
In reply to हे असं पाहिजे - आता आठवते by यकु
In reply to माझ्या दृष्टीने by विसुनाना
In reply to हाहाहा काळं - आणि पांढरं सेमच by यकु
In reply to हे असं पाहिजे - आता आठवते by यकु
In reply to माफ करा. आता राहवत नाही. एक by गवि
वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं?संन्यास घेतल्यानंतर प्रत्यक्ष स्त्री संगाचा शास्त्राने निषेध केला आहे. पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न अशासाठी की त्यालाच पंथ, साधना (ऑनगोईंग प्रोसेस), रिअलायझेशन, ईश्वरप्रणिधान म्हटलं गेलंय.
वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचंकरायचं नाही, आत्मा मुक्त झाला असला तरी तो देहामध्ये, देहधारी असतोच - मुक्त झालेल्या आत्म्याच्या देहातही निसर्गनियमाप्रमाणे वीर्य वगैरे सगळ्या गोष्टी निर्माण होतातच. म्हणून उर्ध्वरेतनाद्वारे ते सहस्रारात न्यायचं. आणि तपसंचय करुन माझ्यासारख्याला दीक्षा द्यायची, मुक्तीच्या मार्गाने अग्रसर करायचं.
In reply to वीर्य जिथे आपोआप जातंय ती by यकु
In reply to आईच्या गावात by jaypal
In reply to वीर्य जिथे आपोआप जातंय ती by यकु
In reply to यशवंत्या, by पैसा
In reply to छानच. हे असे धागे अन त्यात by शिल्पा ब
हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोयएकदम योग्य वाटतंय - भवानीला :p संन्यासच घ्यावा वाटणार!
In reply to मला वाटते आता यशवंत एक by जयंत कुलकर्णी
In reply to 'उर्ध्वरेतन' या क्रियेबद्दल by कवितानागेश
गेट वेल सुन.किंवा
येशवंता लोकांच्या विकेटी घेणं कधी थांबवणारे कोण जाणे?Whichever is applicable. ;)
In reply to :) by गणपा
In reply to :) by गणपा
In reply to गणपा साहेबांच्या मताशी सहमत. यकुसाहेब लवकर बरे व्हा. by निश
In reply to ऊर्ध्वरेता यावर सचित्र by JAGOMOHANPYARE
In reply to http://www.youtube.com/watch? by JAGOMOHANPYARE
In reply to इथे बघ. by llपुण्याचे पेशवेll
In reply to थँक्स ! थँक्स ! थँक्स by यकु
In reply to ओवीबद्ध नवनाथ भक्तीसार by इनिगोय
पण ते तर नर्मदेची परिक्रमा करत होते ना ?ते पण एक कोडं आहे.. नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? जन्म मरणाचा फेरा. अमरकंटक. अशा सिद्ध पुरुषांची कूट भाषा असते - वेदांतल्या ऋचांसारखी - आणि तिचे अर्थ थेट जीवनातल्या घडामोडींतून प्रगटतात. ए लव्हली मॅन इन्डीड.
तुझ्यात उध्वरेतन प्रॅक्टीकल होतय म्हणजे काय होतय ?माझं वर्णन वाचून तुला काही मिळणार नाही. कधी आपला आमनासामना झाला आणि माझ्या गुरुंना वाटलं तर ते तुला तुझ्या शरीराच्या माध्यमातून दाखवतील.
तुला दिलेली दिक्षा विलासरावांनी बघितली आहे काय ?मोमेंट टू मोमेंट - तु 'गुप्तकाशीचा योगी' नावाने दोन भागात लिहिलेले लेख वाचलेले दिसत नाहीत.
दिक्षा अशी एक दोन दिवसात पाहुन लगेच दिली जाते का ?पात्र तयार असलं की त्यात आपोआप पडतंच, हे मला माझ्या गुरुंनी सांगितलंय मला दीक्षा दिल्यानंतर. त्यापूर्वी कोण नवरत्न नाथ ते मला आयुष्यात कधी माहित नव्हतं.
की कोणाला पण ज्याला हवी आहे त्याला दिली जाते.हवी असत नाही. दोन दिवस उपास केल्यानंतर भुक जशी राक्षसासारखी उफाळून येते तशी भूक निर्माण व्हायला पाहिजे.
दिक्षा दिली की लगेच देह सोडावा लागतो का ?माझ्या गुरुंनी माझ्यामार्फत कुणाला दीक्षा दिली आणि माझा देह पडला तर या प्रश्नाचं उत्तर हो समजावं लागेल.
In reply to पण ते तर नर्मदेची परिक्रमा by यकु
In reply to कधी आपला आमनासामना झाला आणि by ५० फक्त
दोघांनाही एक विनंती, हा किंवा अशा सदृश्य कोणताही कार्यक्रम कोणत्याही सार्वजनिक कट्ट्यावर करु नये.ढोल ताशे वाजवत, पेंडॉल टाकून करुन दाखवीन! सेक्स ऑर्गिज अँण्ड फूड ऑर्गिज आर ऑल दी सेम ! अॅण्ड अल्टीमेटली धीस इज गोईंग टू बी वन मॅन शो, काळजी नसावी.
In reply to दोघांनाही एक विनंती, हा किंवा by यकु
In reply to पैसा , माझ्या मनातल बोललीस बघ. by स्पंदना
In reply to __/\__ by अर्धवटराव
In reply to सहमत आहे. आम्ही पण पेशवे न by llपुण्याचे पेशवेll
In reply to सहमत आहे. आमच्याही आयुष्यातला by नाना चेंगट
In reply to पैसा , माझ्या मनातल बोललीस बघ. by स्पंदना
In reply to +१ by हंस
मला कळत नाही, माणुस इतका कसा बदलु शकतो आणि तो ही इतक्या कमी कालावधीसाठीयाचे उत्तर आहे चंचल प्रवृत्ती. चंचल पणा मुळे माणुस स्थीर आणि ठोस असे काहीच कार्य करु शकत नाहि.
In reply to मला कळत नाही, माणुस इतका कसा by गणेशा
In reply to पैसा , माझ्या मनातल बोललीस बघ. by स्पंदना
In reply to टिपिकल संसारी प्रतिक्रिया. by बॅटमॅन
In reply to बॅलन्स! by स्पंदना
In reply to ओके. यकुचं जे चाल्लंय ते by बॅटमॅन
In reply to मला काय वाटतय? by स्पंदना
In reply to >>>>>>पण यशवंत सारखी तरुण by नाना चेंगट
In reply to >>>>>>पण यशवंत सारखी तरुण by नाना चेंगट
In reply to __/\__ निवृत्तीनाथांबद्दल by स्पंदना
निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....निवृत्तीनाथांबद्दल बोलत नाहीय मी - मी ईश्वराचा बाप कोण ते विचारतोय - हे सॉल्व्ह झालंच पाहिजे. मला माहितीय ईश्वर अनाथ असतो - म्हणून तो माणसामध्ये आश्रय शोधतो. त्यामुळं नानांनी म्हटलंय त्यात भर घालून म्हणतो की आईवडीलांच्या देहत्यागामुळे अनाथ झालेल्या ज्ञानदेवादीकांची किंवा इतर माणसांची चर्चा नंतर - आधी ईश्वराच्या अनाथ असण्याची आणि त्यानं काय करावं याची चर्चा - बाकी तुम्ही काहीही सुनावत राहिलात तरी ऐकत राहूच - पर्यायच नाही.
In reply to मला काय वाटतय? by स्पंदना
In reply to प्रामाणिक, पण एकांगी प्रतिसाद. by बॅटमॅन
In reply to चूक नाही म्हणता येणार! by पैसा
In reply to ज्ञानेश्वर हा एक आणि एकच by कवितानागेश
In reply to ज्ञानेश्वर हा एक आणि एकच by कवितानागेश
In reply to चूक नाही म्हणता येणार! by पैसा
In reply to >>पण तशी प्रवृत्ती नसलेला by बॅटमॅन
जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!हेच माझंही म्हणणं आहे. बुद्धही त्याच्या जागी बरोबरच होता. पण सर्वसंगपरित्याग करून तो घर सोडून निघाला तेव्हा सिद्धार्थ गौतमच होता. "भगवान बुद्ध" होण्यापूर्वी त्याने एकांतात खडतर तपश्चर्या केली होती. त्याला कोणताही शॉर्टकट मिळाला नव्हता. ज्ञानेश्वरांबद्दल मी वर लिहिलंच आहे. त्यांना जन्माला येतानाच झुकतं माप मिळालं होतं. रामदासही त्यांच्या जागी बरोबरच होते. रामदासांनी ४ लोकांसारखा संसार केला नाही. तर अवघ्या विश्वाचाच संसार केला. आपण दोघेही एकाच प्रकारचं बोलतोय! :D मी पण तेच म्हणतेय.
>जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!
In reply to वाल्गुदेया, by पैसा
In reply to मला काय वाटतय? by स्पंदना
In reply to गोष्ट by श्रावण मोडक
In reply to गोष्ट by श्रावण मोडक
In reply to यकु - महाराष्ट्र साधु संतांची भूमी आहे, मिपा कळस आहे! by सहज
कव्वाली आवडली!