भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे - विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 1
In reply to या या. तुमचीच वाट पाहत होतो by भरत कुलकर्णी
In reply to फेनमन - नोबेल by मैत्र
In reply to बर्रर्र by रामपुरी
हे गळतगे कोण???अरे, ये पीएसपीओ नही जानता..!
In reply to हे गळतगे कोण??? अरे, ये by गवि
In reply to हे गळतगे कोण??? अरे, ये by गवि
In reply to जबर्दस्त by jaypal
In reply to काल असं काही नाहीये, तो केवळ भास आहे by संजय क्षीरसागर
In reply to अहो संजयजी... या लोकांना हे by अत्रुप्त आत्मा
In reply to त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं by संजय क्षीरसागर
In reply to त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं by संजय क्षीरसागर
In reply to त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं by संजय क्षीरसागर
त्यांनी डायरेक्ट फेनमनच मधे आणलाय,त्यांनी म्हणजे (गळतगेंनी ) ..... मला (ओकांना) फेनमनची आकृतीबद्दल माहिती नाही. मी विज्ञानशाखेचा अभ्यासक नाही. पण आपण व इतरांनी दिलेले संदर्भ पाहून विकीवर त्याबद्दल माहिती वाचली त्यातील काही भाग गळतग्यांना आधार म्हणून अपेक्षित असावा. तो असा.... ....Feynman diagrams are a pictorial representation of a contribution to the total amplitude for a process which can happen in several different ways. When a group of incoming particles are to scatter off each other, the process can be thought of as one where the particles travel over all possible paths, including paths that go backward in time.... ...There are three different types of lines: internal lines connect two vertices, incoming lines extend from "the past" to a vertex and represent an initial state, and outgoing lines extend from a vertex to "the future" and represent the final state. ... Feynman diagrams became the tool that undergirded calculations in everything from electrodynamics to nuclear and particle physics to solid-state physics and beyond. .... मिपा सदस्यांनी गळतगे यांच्या विचारांची दखल घ्यावी. त्यावर मते मांडावीत. गळतगे यांचे म्हणणे मान्य व्हावे असा आग्रह नाही व नसावा.
In reply to काल असं काही नाहीये, तो केवळ भास आहे by संजय क्षीरसागर
अस्तित्वात काल नाही पण प्रक्रिया आहेत आणि त्यांच्या मोजणीसाठी काल या भासमान परिमाणाचा माणसानं `वापर केलाय'. जी गोष्ट निव्वळ भासमान आहे ती कुठूनही कुठे जात नाही,आपण जे म्हणता तेच नेमके गळतगे ही (इथे वर कळ दाबली तर) पान १० वरील एका परिच्छेदात म्हणतात. ते आपण वाचले असेल. त्यामुळे आपले व त्यांचे म्हणणे एकाच दिशेचे आहे असे वाटते. आपल्या व त्यांच्या कथनांत तत्वतः भेद काय वाटतो ते सवडीने सांगावे. विचारांना चालना मिळेल. असो.
In reply to विचारांना चालना मिळेल by शशिकांत ओक
In reply to विचारांना चालना मिळेल by शशिकांत ओक
In reply to इंटरव्हेंशन by ऋषिकेश
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
In reply to परा, इलॅस्टिक ताणून हवेत सोडल्यास कुठून कुठे जाते by संजय क्षीरसागर
In reply to परा, इलॅस्टिक ताणून हवेत सोडल्यास कुठून कुठे जाते by संजय क्षीरसागर
In reply to विश्व हे ताणलेल्या इलास्टिक by प्रचेतस
In reply to अहो म्हणुनच ते नाडी वापरा by शिल्पा ब
In reply to परा, इलॅस्टिक ताणून हवेत सोडल्यास कुठून कुठे जाते by संजय क्षीरसागर
In reply to @ संजयकाका by परिकथेतील राजकुमार
In reply to नाडी इलास्टिकची असेल. by प्रचेतस
In reply to सगळ्या नाड्या तपासून सुद्धा कुणाचीच नाडी हाती लागली नाही by संजय क्षीरसागर
In reply to नाडी इलास्टिकची असेल. by प्रचेतस
In reply to हे म्हणजे बैलाचं गोमुत्र by ५० फक्त
ओकसरांच्या लेखात मानवी संस्कृतीच्या आदिमतेकडे होणार्या प्रवासाबद्दल म्हटलंय. परंतु मी इथे स्पष्ट करु इच्छितो की माझ्या प्रस्तुत कवितेचा या विषयाशी संबंध नाही.हजांनी त्यांच्या पोस्टवर खुलासा केला आहे. त्यामुळे तो प्रश्न तिथे संपवता येईल संजय, अन्य मित्र हो,
मी काय म्हटलय ते नीट वाचलत तर तुम्हाला काल भास आहे हे कळेल आणि तुमचा सिद्धांत व्यर्थ ठरेल. जे वाचायचय ते अध्यात्मिक असेल तर त्या विषयात मला काही वाचायच उरलं नाहीये. विषय तुम्ही मांडलाय त्यामुळे तो सिद्ध करण्याची जवाबदारी तुमची आहे. मी विचारांना चालना देण्याविरूद्ध आहे, मला प्रश्न सोडवण्यात रस आहे (ते देखील मला आवडतील ते)खुलाश्याची तशी गरज नाही पण आपण लिहिले आहेत त्यातील काही बाबींचे निराकरण कराला हवे-
"कृत्रीम म्हणून खोटे" हे कसलं लॉजीक आहे?गळतगे म्हणतात,....विश्व हे स्थळाच्या दृष्टीने एकात्म आहे. ...ते काळाच्या दृ्ष्टीनेही एकात्म असावयाला पाहिजे. म्हणजे जे 'येते' घडते ते 'तेथे' घडण्यावर अवलंबून आहे, तसे जे 'आज' घडते ते 'उद्या' घडण्यावर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात काळाचे आपण भूत, वर्तमान व भविष्य, तुकडे पाडतो ते कृत्रिम म्हणून खोटे आहेत. भूत काल होऊन गेलेला नाही व भविष्य काल अजून व्हायचा आहे असे ही नाही. दोन्ही वर्तमानच आहेत. म्हणून भूत व भविष्य काल जाणणे शक्य आहे. या विषयी फेनमन या भौतिक शास्त्रज्ञाने कालाच्या उलट्या दिशेने जाणाऱ्या कणांना , ज्याना अँटिपार्टिकल - विरोधी कण म्हणतात ....
कर्मविपाक वगेरे ठोकून बसवण्याची गरज नाही.....जर काल एकमेकाला जोडलेला आहे असे मानले तर त्याचप्रमाणे त्यात केले गेलेली कर्मे ही अशीच एकमेकाला जोडलेली असू शकतात. यात ठोकाठोकी आली कुठे? विचार व्हावा..
In reply to यात ठोकाठोकी आली कुठे by शशिकांत ओक
In reply to टॉकिंग अबाऊट द ठोकाठोकी by आबा
अँटिपार्टिकल वगैरेच्या संकल्पने बद्दल काहीतरी जाम घोळ झालाय.ती संकल्पना गळतगे यांची नाही. फेनमन यांची आहे. फक्त कथनाच्या ओघात त्यांनी तिचा उल्लेख केला आहे.तो घोळ गळतगे यांच्याकडून झाला असेल तर त्यावर योग्य स्पष्टीकरण दिलेत तर आम्हाला समजायला सोईचे जाईल. नाही द्यावेसे वाटले तरी चालेल.
In reply to मित्रा, अँटिपार्टिकल by शशिकांत ओक
In reply to श्री. गळतगे ह्यांना by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री. गळतगे ह्यांना by परिकथेतील राजकुमार
या या. तुमचीच वाट पाहत होतो