या प्रकरणात प्रा. अद्वयानंद गळतगे म्हणतात.....
जे पाच इंद्रियांना जाणवते , त्याचाच फक्त वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे शक्य आहे, असे समजण्याचे काऱण नाही. मनोविज्ञान हे मनाचा वैज्ञानिक व पद्धतीने अभ्यास करते. पण मन हे इंद्रियविषय होऊ शकत नाही. पण म्हणून मनच अस्तितावात नाही असे म्हणता येणार नाही. जीव विज्ञान (Biology) जीवाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करते. पण जीव इंद्रियविषय नाही. पण म्हणून जीवच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. जीव व मन हे स्वतंत्रपणे अस्तित्वात नसून ते भौतिक विश्वाचेच भाग आहेत, असे मात्र भौत वैज्ञानिक म्हणू शकतात. पण ते भौतिक विश्वाचे कसे भाग होऊ शकतात, हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणे भाग आहे. तसे सिद्ध झालेले नाही. मनाचा किंवा जीवाचा 'फॉर्म्युला' तयार करता आलेला नाही. पण म्हणून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासच करता येत नाही , असे समजता येईल काय?....
... आपण काल भूत कालाकडून भविष्यकालाकडे जात आहे असे मानतो. पण फेनमनच्या शोधानुसार काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे (या शोधाबद्दल 1965 साली फेनमनला नोबेल पारितोषक मिळाले आहे.) ज्याला 'फेनमनची आकृती' (Feynman's Diagram)म्हणतात. त्या आकृतीत जो कण भूतकालातून भविष्यकालाकडे जात आहे तो कण आकृती फिरवली की भविष्याकडून भूतकालाकडे जात असल्याचे दिसतो. काळाच्या या कल्पनेनुसार मी जसा भूतकालाचे 'अपत्य' ठरतो तसे भविष्यकालाचे 'भूत' ही ठरतो. म्हणजे माझे अस्तित्व भूतकालाप्रमाणेच भविष्यकालावरही अवलंबून आहं. दुसऱ्या शब्दात मी भूतकालाप्रमाणेच भविष्यकालाशीही जखडला गेलो आहे. कशाने? हे भौतिक शास्त्र सांगू शकत नाही. अध्यात्मशास्त्र मात्र 'कर्मा ने' हे उत्तर देते. आणि या जखडण्यालाच 'पुनर्जन्म' हे नाव देते. यातून सुटका करून घेणे म्हणजे स्थलकालातीत होणे होय...
इथे आपण आणखी काय वाचाल?
मन स्थळ काळाची मर्यादा ओलांडू शकते...
मन भौतिक विश्वाची मर्यादा ओलांडू शकते...
क्वांटम भौत वाद...
गूढवादी भौतिक शास्त्र
एकात्म विश्व ...
या पुढील संशोधन....
वाचने
13793
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
या या. तुमचीच वाट पाहत होतो
आयला... या "कु" अडणावाच्या....
In reply to या या. तुमचीच वाट पाहत होतो by भरत कुलकर्णी
सॉरी..
आई गं ! :)
फेनमन - नोबेल
+१
In reply to फेनमन - नोबेल by मैत्र
बर्रर्र
हे गळतगे कोण??? अरे, ये
In reply to बर्रर्र by रामपुरी
खीक्क...
In reply to हे गळतगे कोण??? अरे, ये by गवि
+१०^१००!!!!! नव्वदीच्या
In reply to हे गळतगे कोण??? अरे, ये by गवि
जबर्दस्त
नेमकं काय समजलं ते सांगता का
In reply to जबर्दस्त by jaypal
काल असं काही नाहीये, तो केवळ भास आहे
अहो संजयजी... या लोकांना हे
In reply to काल असं काही नाहीये, तो केवळ भास आहे by संजय क्षीरसागर
त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं
In reply to अहो संजयजी... या लोकांना हे by अत्रुप्त आत्मा
@त्यांची लेखमाला सुरु
In reply to त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं by संजय क्षीरसागर
मित्रानो,त्यांनी डायरेक्ट
In reply to त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं by संजय क्षीरसागर
मित्रानो, त्यांनी डायरेक्ट
In reply to त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं by संजय क्षीरसागर
विचारांना चालना मिळेल
In reply to काल असं काही नाहीये, तो केवळ भास आहे by संजय क्षीरसागर
कृत्रीम म्हणून खोटे
In reply to विचारांना चालना मिळेल by शशिकांत ओक
ओक सर, तुम्ही काय सांगताय ते मी वाचण्यापेक्षा
In reply to विचारांना चालना मिळेल by शशिकांत ओक
इंटरव्हेंशन
ओक सर, जे मांडायचय त्याबाबतीत तुम्ही स्वतः कन्विंस्ड हवा
In reply to इंटरव्हेंशन by ऋषिकेश
सुरेख !
परा, इलॅस्टिक ताणून हवेत सोडल्यास कुठून कुठे जाते
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
हाहाहा
In reply to परा, इलॅस्टिक ताणून हवेत सोडल्यास कुठून कुठे जाते by संजय क्षीरसागर
विश्व हे ताणलेल्या इलास्टिक
In reply to परा, इलॅस्टिक ताणून हवेत सोडल्यास कुठून कुठे जाते by संजय क्षीरसागर
अहो म्हणुनच ते नाडी वापरा
In reply to विश्व हे ताणलेल्या इलास्टिक by प्रचेतस
ताई नाडीचे वापर वाढलेत
In reply to अहो म्हणुनच ते नाडी वापरा by शिल्पा ब
@ संजयकाका
In reply to परा, इलॅस्टिक ताणून हवेत सोडल्यास कुठून कुठे जाते by संजय क्षीरसागर
नाडी इलास्टिकची असेल.
In reply to @ संजयकाका by परिकथेतील राजकुमार
सगळ्या नाड्या तपासून सुद्धा कुणाचीच नाडी हाती लागली नाही
In reply to नाडी इलास्टिकची असेल. by प्रचेतस
कुठली काढली ????????
In reply to सगळ्या नाड्या तपासून सुद्धा कुणाचीच नाडी हाती लागली नाही by संजय क्षीरसागर
हे म्हणजे बैलाचं गोमुत्र
In reply to नाडी इलास्टिकची असेल. by प्रचेतस
आता हे काय नवीन?
In reply to हे म्हणजे बैलाचं गोमुत्र by ५० फक्त
यात ठोकाठोकी आली कुठे
टॉकिंग अबाऊट द ठोकाठोकी
In reply to यात ठोकाठोकी आली कुठे by शशिकांत ओक
मित्रा, अँटिपार्टिकल
In reply to टॉकिंग अबाऊट द ठोकाठोकी by आबा
बॅक टू द फ्यूचर !
In reply to मित्रा, अँटिपार्टिकल by शशिकांत ओक
श्री. गळतगे ह्यांना
त्यांना सस्पेंशन ठीक राहील
In reply to श्री. गळतगे ह्यांना by परिकथेतील राजकुमार
परा,
In reply to श्री. गळतगे ह्यांना by परिकथेतील राजकुमार