गरमागरम चहा
विशेष सुचना :
१) अविवाहीतांसाठी - वरील प्रमाण एक कप चहासाठी आहे.
चहा पिण्यासाठी अजुन कुणी मित्र असेल तर वरचे प्रमाण मित्रांच्या संख्येच्या प्रमाणात वाढवावे.
आवश्यक असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवा ठेवावे.
मात्र चहा पिण्यासाठी मैत्रीण (एकावेळेस एकीलाच घरी चहाला बोलवावे, सुज्ञांस सांगणे नलगे) असेल तर शक्यतो पाणी वापरु नये.
मात्र मैत्रिणी अशा वेळेस कॉफीच पाजण्याचा हट्ट करतात, त्यास बळी पडू नये.
त्यांना मला कॉफी चांगली येत नाही, आता चहा पी आपण कॉफी नंतर बाहेर पिऊ असे सांगून कटवावे.
आपला वट राहिला पाहीजे अन्यथा पुढे जड जाते.
२) विवाहीतांसाठी - बायको घरी नसल्यासच ही कृती करावी अन्यथा रोज चहा करण्याची जबाबदारी अंगावर येऊ शकते. आपण ही जबाबदारी पेलू शकू काय ह्याचा शाणपणाने निर्णय घ्यावा आणि गॅसवर जावे.. आपलं गॅसवर पातेलं ठेवावे.
In reply to =)) =)) =)) आणी माझ्यासारख्या by प्रीत-मोहर
माझ्यासारख्या कन्येच्या भावी नवर्याने काय करावे?म्हणजे कशा? -(शंकित) गवि.
In reply to माझ्यासारख्या कन्येच्या भावी by गवि
In reply to =)) =)) =)) आणी माझ्यासारख्या by प्रीत-मोहर
In reply to =)) =)) =)) आणी माझ्यासारख्या by प्रीत-मोहर
In reply to आणी माझ्यासारख्या कन्येच्या by बिपिन कार्यकर्ते
In reply to आणी माझ्यासारख्या कन्येच्या by बिपिन कार्यकर्ते
In reply to आणी माझ्यासारख्या कन्येच्या by बिपिन कार्यकर्ते
आपला वट राहिला पाहीजे अन्यथा पुढे जड जाते.
बायको घरी नसल्यासच ही कृती करावी अन्यथा रोज चहा करण्याची जबाबदारी अंगावर येऊ शकते.चहाप्रमाणे उकळणार्या कडवट पुरुषप्रधान प्रवृत्तीचा धागा असं म्हणून पाहतो. आजच्या बदललेल्या काळात पुरुषांनीही इ इ इ. निषेध. इ. इ.
In reply to आपला वट राहिला पाहीजे अन्यथा by गवि
In reply to आँ.....????? ह्यात तुम्हाला by प्यारे१
ह्यात तुम्हाला 'रेसिस्ट' काय दिसलं???या तुमच्या विधानाची गंमत वाटली. प्रतिसाद देण्यापूर्वी माझी वाक्यं नीट वाचली असतीत तर अशी उथळ विधानं केली नसतीत. मी पुरुषप्रधान असं म्हटलं आहे. रेसिस्ट हा शब्द माझ्या तोंडी घालून मला पुडीच्या बिनदुधाच्या चहासारखा काळा रंग फासू पाहताय. त्यामुळे तुमचाच निषेध.. खारिजचा वगैरे प्रश्नच येत नाही.. त्यामुळे गळ्यातून किंवा कशातूनही ख काढण्याचे कष्ट आम्ही घेणार नाही असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
In reply to ह्यात तुम्हाला 'रेसिस्ट' काय by गवि
In reply to ब्रूट्स यू टु ? रेसिस्ट by प्यारे१
पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहात!काहीतरी हीन प्रवृत्ती अधोरेखित करण्यासाठी उपमा शोधताना तुम्हाला "पोळी भाजून घेणे" या परंपरागत स्त्रैण कामाचीच आठवण झाली. त्या ऐवजी आपली सिगरेट पेटवून घेता आहात अशी पुरुषकार्यवाचक शब्दयोजना का नाही सुचली? क्षुद्रत्व दर्शवण्यासाठी स्त्रैण प्रतीके वापरण्याच्या या वृत्तीवरुन पुरुषप्रधान संस्कृती तुमच्यात आणि एकूण समाजात किती भिनली आहे हेच पुन्हा एकदा दाखवल्याबद्दल धन्यवाद.
In reply to घ्या.. by गवि
In reply to आपला वट राहिला पाहीजे अन्यथा by गवि
In reply to अरे देवा ! तुम्हाला चहा चालत by नाना चेंगट
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
In reply to शिवाय.. -लहानपणची आठवण ताजी by गवि
In reply to आज माझा नोकर माझ्या by विजुभाऊ
In reply to तुमचा लॉनमोवर चुकून आमच्या by गवि
In reply to आणि तुमचा भिंतीत लपवता येणार by यकु
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
In reply to आणखी by रमताराम
कोणकोणती कॉकटेल्स बनवता येतील (कॉलिंग सोत्रि)ह्म्म्म, आजोबांनी लगेच नातवाला लावले कामाला ;) - (पुढच्या धाग्याला विषय दिल्याबद्दल ररांचे आभार मानणारा) सोकाजी
In reply to =)) by सोत्रि
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
आणि ता प्याल्यानंतर घडलेल्या 'टेल्स' वर कुणी लिहिल का इथे (कॉलिंग परा).मुळात मी आजकाल फार कमी पियाला लागलो आहे ह्याची नोंद घ्यावी. तसेच 'टेल्स' लिहिण्या इतपत, माणूस ही कॉकटेल्स प्यायल्यावरती तग धरेल काय ?
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
In reply to >>ही पाककृती अंडे घालून कशी by सूड
पण अंडे घातले की तुम्हाला साधारण किती वेळाने चहा लागतो यावर अवलंबून असावं. अंडे घालण्याच्या क्रियेत अंमळ दमणूक होत असावी असा अंदाज आहे,=)) =)) =)) खपले, वारले, निवर्तले, चचले.......
In reply to जबरदस्त ! by परिकथेतील राजकुमार
In reply to सारखी सगळ्या पाककृती मधे by नेहरिन
In reply to परा तुझी कामवाली अंडे (पण) by मृत्युन्जय
In reply to कृपया by परिकथेतील राजकुमार
In reply to आमची कामवाली काय घालते आणि by मृत्युन्जय
In reply to परा तुझी कामवाली अंडे (पण) by मृत्युन्जय
In reply to सारखी सगळ्या पाककृती मधे by नेहरिन
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
In reply to चश्मा पुसा हो मालक !! by नाना चेंगट
In reply to चष्मा नाहीच्चै, पण तरी डोळे by यकु
In reply to संपून जाईल तोपर्यंत. आहे तसा by नाना चेंगट
In reply to चष्मा नाहीच्चै, पण तरी डोळे by यकु
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
In reply to >>चहातले दुध अंमळ by सूड
In reply to >>तुम्हाला 'फाटल्यासारखे' by यकु
In reply to आयला मग तुमच्याकडे बनियान by मृत्युन्जय
In reply to आयला मग तुमच्याकडे बनियान by मृत्युन्जय
In reply to पुण्याबाहेर जग आहे हो by प्यारे१
In reply to अहो पुण्याबाहेर काहीही by मृत्युन्जय
In reply to प्यारे आणि मृत्यूंजय तुम्ही by यकु
In reply to 'तशरिफ' रक्खो मियाँ, तबियत से by प्यारे१
In reply to नशीब पालथा हो सांगतो नाही by मृत्युन्जय
In reply to नशीब पालथा हो सांगतो नाही by मृत्युन्जय
In reply to पुण्याबाहेर जग आहे हो by प्यारे१
In reply to आम्ही दूध 'फाटलं' फार फार तर by सूड
In reply to भाड्या तु भेटच आता मुंबईत by यकु
In reply to चहा कृती व कपबशी सुंदर आहे, by यकु
In reply to खुप छान by विवेक मोडक
In reply to फोटो मधील चमच्याचे (असल्यास) by सुहास..
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम
In reply to हल्ली मैत्रिणींना चहाला वगैरे by सुहास..
In reply to ओ बा, ना! by रमताराम
In reply to ओ बा, ना! by रमताराम
In reply to पाकृ मधला खरा चहा by पैसा
In reply to १) चहा प्यायल्यानंतर सगळी by नाना चेंगट
In reply to पाकृ मधला खरा चहा by पैसा
In reply to पैसाताई! कुण्णाला सांगू नकोस.. by योगप्रभू
In reply to पैसाताई! कुण्णाला सांगू नकोस.. by योगप्रभू
In reply to सिलेंडर by नितिन थत्ते
In reply to हा चहा मायक्रोवेव वापरुन कसा by कवितानागेश
In reply to हा चहा मायक्रोवेव वापरुन कसा by कुंदन
In reply to आम्ही पुण्यात नाही रहात. वीज by कवितानागेश
आम्ही पुण्यात नाही रहात. वीज असते आमच्याकडे.'पुणे तिथे काय उणे' ही म्हण आपल्याला माहित नसावी असे म्हणण्याचे धाडस तर मी करू शकत नाही, मग ह्याला पुण्याबद्दलचा दुस्वास म्हणावे काय? ;) - (सध्या चेन्नैत असलेला पुणेकर) सोकाजी
In reply to आम्ही पुण्यात नाही रहात. वीज by कवितानागेश
आम्ही पुण्यात नाही रहात.सहानुभूती आहे ग माऊ ;)
वीज असते आमच्याकडे.अरे! तरीही (पुण्यात न राहूनही) वीज असते तुमच्याकडे? वा वा! अभिनंदन!!! ;)
In reply to आम्ही पुण्यात नाही by शुचि
In reply to चहा! by स्मिता.
In reply to टैम प्लिज by रमताराम
चहा न घेणार्या की 'तुमच्या हातचा चहा' न घेणार्या हे स्पष्ट केले तर बरे होईल.एक वेळ माझ्या हातचा चहा न घेणारा नवरा परवडला असता, पण अजिबातच चहा न घेणारा असल्याने कधी म्हणजे कधी आयता चहा मिळण्याचे सुख नाही हो आमच्या नशिबी ;)
In reply to सपष्टिकरण by स्मिता.
=)) =)) =)) आणी माझ्यासारख्या