सत्यमेव जयते
आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत.
आता बर्याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते.
मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?
सुरुवात एकदम दणक्यात+१. बॉलिवूडच्या काळ्या धंद्यावरही एखादा एपिसोड यावा आणि आमीरने दुवे घ्यावेत.
In reply to अंतर्मुख करणारा कार्यक्रम.. by चिगो
In reply to अंतर्मुख करणारा कार्यक्रम.. by चिगो
In reply to हा कार्यक्रम पाहू न शकल्याने, by शुचि
स्त्रीभ्रूणहत्या हा घृणास्पद गुन्हा करणार्या नालायक लोकांनी कमीत कमी देवीची स्तोत्रे कधीही आयुष्यात म्हणू नयेत ना देवीची (स्त्री तत्वा असल्याने) उपासना करू नये.हाच तर दुटप्पीपणा असतो ना ताई.. दुर्दैवाने, दुरच्या नात्यात एका कुटूंबाने दोन मुली झाल्यावर तिसरीच्या वेळी भृणहत्या करवली आणि हे कोल्हापुरच्या अंबाबाईचे उपासक आहेत म्हणे. कोल्हापुरात आणि महाराष्ट्रातही कन्याभृणहत्येचे प्रमाण चिंताजनक आहे, हे वाचल्याचे स्मरते. "सत्यमेव जयते"मध्ये भिलवाडा, राजस्थान मधून आलेल्या एका डॉक्टरीणबाईंच्या मते आदिवासी लोकांमध्ये हा प्रकार अजिबात नाहीये. ते लोक मुलगा वा मुलगी दोघांचाही जन्म अगदी समानरीत्या सिलेब्रेट करतात. नृवि़ज्ञान (Anthropology) मध्ये शिकल्याप्रमाणे बहुतेक आदिवासी संस्कृतींमध्ये मुलीचे/स्त्रीचे स्थान पुरुषांसारखेच असते. किंबहुना, बर्याच ठीकाणी स्रीचे स्थान पुरुषांपेक्षाही उच्च असते. (उदा. मेघालय).. कदाचित, सुसंस्कृत/उच्चभ्रू /उच्चशिक्षीत होत असतांना आपण माणुसकी नावाची बेसिक गोष्टच विसरलोय..
In reply to शुचिताई.. by चिगो
In reply to हा कार्यक्रम पाहू न शकल्याने, by शुचि
In reply to तुम्हाला जर हा भाग बघायचे असतील by सुकामेवा
In reply to धन्यवाद. by शुचि
In reply to असेच म्हणतो by सहज
In reply to इथे आहे बघा.. by JAGOMOHANPYARE
In reply to पुढील भागानंतरच कार्यक्रमाचे यश-अपयश ठरवता येईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे.खरे काय ते माहित नाही पण अमिर खानच्या मुलाखती नुसार स्टार वाले त्याचा कडे गेम शो घेउन गेले होते. अमिर ने त्याला नकार दिला व नंतर ह्या शो ची कल्पना चॅनल कडे घेउन गेला. सत्यमेव जयतेची पुर्ण कल्पना त्याचीच असल्याचे सांगितले आहे.
In reply to कार्यक्रमाच्या निमित्ताने by निखिल देशपांडे
In reply to कार्यक्रमाच्या निमित्ताने by निखिल देशपांडे
In reply to मी वाचलं ते असं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मी वाचलं ते असं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कोणाच्याका कोंबडयाने होईना पण by शिल्पा ब
In reply to कोणाच्याका कोंबडयाने होईना पण by शिल्पा ब
In reply to पुढील भागानंतरच कार्यक्रमाचे यश-अपयश ठरवता येईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विविध समाज गटातील स्त्रियांचे अनुभव ऐकल्यानंतर पहिल्याच भागाने कार्यक्रम पाहणार्यांच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ उठवला असेल.अगदी असेच झाले. वर लेखात लिहिलेल्याप्रमाणे काही स्त्रियांचे अनुभव अंगावर येणारे होते आणि ते बघून काही वेळापुरती माझीच मनस्थिती बिघडली.
अमिरखान या कार्यक्रमाचा संचलन करणारा नसता तर कार्यक्रम किती लोकांनी कार्यक्रम पाहिला असता ?हेच मत माझ्या नवर्याचेही पडले. याआधी इतर वाहिन्यांवरही अश्या प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत पण त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळालीच नाही. पण अमिर खानच्या निमित्ताने का होईना, थोडी जनजागृती झाली तर उत्तमच! तसेच या कार्यक्रमात समस्येचा सर्व अंगांनी विचार होण्याऐवजी चार पिडितांच्या दु:खाचा बाजार झाल्याचे किंचितसे वाटले. स्त्री-भ्रूणहत्येच्या समस्येचे बीज असणार्या आपल्या विवाह व्यवस्थेचा (ज्यात आई-वडिलांना मुलीच्या पालन-पोषण, शिक्षणावर खर्च करून, वर हुंडा देवून तिचे लग्न करून द्यायला लागते आणि पुढे तिच्याकडून कुठल्याही आधाराची अपेक्षा करता येत नाही) आजच्या एपिसोडमधे उल्लेखही झाला नाही. अनेक कुटुंबांत मुली नकोश्या होण्याला हे एक सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे असं मला वाटतं. अर्थात ही एक वेगळी समस्या म्हणून पाहिलं जात असेल तर पुढे काय बोलावं ते कळत नाही.
In reply to पुढील भागानंतरच कार्यक्रमाचे यश-अपयश ठरवता येईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे.एपिसोडचे टायटल क्रेडिट्स तुमच्यासाठी इथे देतो. दिग्दर्शक :- सत्यजित भटकळ. (लगान पासून आमीर खान बरोबर काम करतो आहे) कोर क्रिएटीव्ह टीम :- आमीर खान, सत्यजित भटकळ , ... कल्पना आणि निर्मिती :- आमीर खान
- हा कार्यक्रम स्टार चा जरी असला तरी रविवारी सकाळी ११ वाजता दुरदर्शन वरही दाखवला जातोय.
- आज कार्यक्रमात मागवलेल्या एस एम एस ची कॉस्ट ही फक्त १ रुपया आहे. साधारणता एस एम एस वाल्या रिअॅलिटी शोज साठी कॉस्ट ३-६ रुपये असते.
In reply to उपक्रम चांगलाच आहे पण आता या by रेवती
In reply to उपक्रम चांगलाच आहे पण आता या by रेवती
In reply to उपक्रम चांगलाच आहे पण आता या by रेवती
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
तुमची ज्वारी १६० रु किलो झाली की मग उतरेल मस्ती तुमचीपुपेजी, खरे आहे तुमचे. अन मला मान्यही आहे. रेशनवर स्वस्तात धान्य, राजीवगांधी विम्यात फुकट औषधोपचार, घरकुले फुकट झोपडपट्टी निर्मूलनात.. इ. इ. खरंच मातले आहेत हे लोक. मग मी ही सगळ्याच सबसिड्या सरकारने काढून टाकाव्यात या मतापर्यंत येतो. मग सगळा लोचा होतो.. मग तिथे ग्यास अन पेट्रोल महागले म्हणून आपणच हळहळतो. मुळापासून सगळे इलाज करण्याची गरज आहे. त्यात प्रत्येकालाच झळ बसेल, ती सोसायची तयारी हवी!
In reply to हे आपले सगळ्यांचे नशीब by इरसाल
In reply to सर्वात महत्वाचा भाग हा वाटला by बाळ सप्रे
In reply to ते सुशिक्षित कसले साक्षर आहेत असे म्हणायचे by सुकामेवा
In reply to कार्यक्रम by अप्पा जोगळेकर
कार्यक्रमाच्या आड व्यावसायिक गणित दडलेली असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहेकरेक्ट! एकतर 'शिवाजी जन्मावा तो दुसर्याच्या घरात आणि जन्माला आला रे आला की त्याने लगेच लष्कराच्या भाकरी भाजाव्यात' ही अपेक्षा कशी काय रास्त असू शकेल ? - (व्यावसायिक + सामाजिक) सोकाजी
In reply to कार्यक्रम by अप्पा जोगळेकर
In reply to मेडिकल टुरिझम मुळे परदेशी लोक by निनाद मुक्काम …
पण महाराष्ट्रातील जेष्ठ व दृष्ट्या नेत्याने हरयाणा व राजस्थान मधील भीषण परिस्थिती पाहून आपल्या भागात हि वेळ येऊ नये म्हणून भ्रूण हत्येबाबत जागृत्ती सुरु केली आहे.कोण हो?
In reply to या धाग्याला भाग १ हे नाव by JAGOMOHANPYARE
In reply to Manjusha Thatte Joglekar by अविनाशकुलकर्णी
In reply to आमिर खान आणि ईतर खान... by मुक्त विहारि
In reply to मग ह्या खान मंडळींनी काय राज by निनाद मुक्काम …

In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी
In reply to आमीर खान हा सुप्रसिद्ध नट आहे by रेवती
In reply to आमीर खान हा सुप्रसिद्ध नट आहे by रेवती
In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी
In reply to वरील (बाहेरून आणून चिकटवलेले) प्रतिसाद - असहमती by विकास
In reply to ज्यांचे प्रतिसाद येथे दिलेत by अविनाशकुलकर्णी
In reply to नक्की आक्षेप कश्यावर आहे ?? by अर्धवटराव
In reply to http://readerblogs.navbharatt by अविनाशकुलकर्णी
In reply to दुसरा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तिसरा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तिसरा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सत्यमेव जयतेच्या तिसर्या भागानंतर उत्सूकता आता रुटीन मालिकांसारखी व्हायला लागली आहे.माझा आणि टिव्हीचा संबंध केवळ न्यूज बघण्यापुरता आणि मालिकांपासून मी शेकडो कोस दूर असतो. त्यामुळे ही मालिका रूटिन व्हायला लागली आहे की याची कल्पना नाही.सत्यमेव जयतेच्या पहिल्या भागाविषयी बरेच ऐकले आणि शेवटी तिसरा भाग पहिल्यांदाच बघितला.या मालिकेतून थोडे तरी परिवर्तन होऊन काही स्त्री-भ्रूणहत्या किंवा हुंडाबळी जरी टाळले गेले तरी ते मालिकेचे चांगले फलितच असेल. कोणत्याही कारणाने एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?
In reply to आक्षेप का? by क्लिंटन
In reply to आक्षेप का? by क्लिंटन
In reply to परदेशात जाण्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये.... by चित्रगुप्त
In reply to दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी शो. by नगरीनिरंजन
In reply to दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी शो. by नगरीनिरंजन
In reply to त्या लेखात असहमत असण्यासारखं by रेवती
पूर्वी एका कार्यक्रमातून (कदाचित) साध्य होणारी गोष्ट आता वाजत, गाजत, अश्रुपात दाखवून, शॉक देऊन आणि अनेकदा 'दिखावा' केल्यानेच पब्लिकला समजत असेल तर याचा व्यवसाय करून का होईना ती लोकांपर्यंत पोचवणे आलेच.म्हणजे लोकांची संवेदनशीलता वाढली की कमी झाली? आज वाजत-गाजत, डोळ्यातून पाणी आणून लोकांना जाणीव होतेय असं मानलं तर उद्या काय करावं लागेल? म्हणजे या कार्यक्रमाने अवेअरनेस वाढतोय वगैरे सगळी बकवास आहे, उलट लोकांना त्याचं काही वाटेनासं होतं किंवा काही वाटण्यासाठी खूप ड्रामेबाजी करावी लागते. अवेअरनेस असता तर स्त्रीभ्रूणहत्या हा शब्द चुकीचा असून स्त्रीलिंगीगर्भपात असा शब्द वापरावा असे याविरुद्ध लढणारे कार्यकर्तेच कळकळीने सांगत असतात हे लोकांना कळले असते. पण लक्षात कोण घेतो? स्त्रीलिंगीगर्भपात करणे ही जर भ्रूणहत्या आहे तर इतर कोणताही गर्भपात हीसुद्धा भ्रूणहत्याच आहे. मध्यंतरी एक लेख वाचला होता लोकप्रभामध्ये. कोकणात काम करणार्या एका डॉक्टरांनी लिहिला होता. त्यात अगदी साधे मुद्दे मांडले होते. सामान्यतः नको असलेला गर्भ काढून टाकण्याचा निर्णय पहिल्या तीन महिन्यातच घेतला जातो. गर्भाचे लिंग चौथ्यामहिन्यानंतरच कळते. त्यामुळे स्त्रीलिंगीगर्भपात नेहमी उशीरा केले जातात असे त्या लेखात म्हटले होते.असे उशीरा केलेले गर्भपात ओळखण्यासाठी अत्याधुनिक वगैरे तंत्रज्ञानाची गरज नाहीय. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. पण मुळात ते करून घेणारे लोक चांगले शिकलेले आणि चांगल्या उत्पन्न गटातले असल्याने अशी इच्छाशक्ती निर्माणच होत नाही. हे असले कार्यक्रम पाहून या शिकलेल्या, श्रीमंत वगैरे लोकांचे मतपरिवर्तन होईल हा फारच भाबडा आशावाद आहे. उदाहरणार्थ तंत्रज्ञानाचा अतिवापर चांगला नाही, इंटरनेट व गेमिंगचा मुलांवर वाईट प्रभाव पडतो हे अनेक माध्यमांतून सांगितले जात असूनही कितीतरी सुशिक्षित मंडळी आजकालच्या स्पर्धेच्या जगात आवश्यक आहे म्हणून पोरांना अकाली कॉम्प्युटर आणि गेम्स आणून देतच असतात. तसंच हे. म्हणजे या शो ने फायदा तर काही होत नाही फक्त सामाजिक प्रश्नाबद्दल आपण जागरुक झाल्याचं लोकांना समाधान मिळतं जे एकप्रकारे मनोरंजनच आहे. शिवाय आता समाज जागृत झाला आहे वगैरे समज होऊन प्रश्न त्यामुळे कमी झाला असेल अशी परस्पर सोयीस्कर समजूत केली जाऊन लवकरच लोक त्या प्रश्नाला विसरून जातात. प्रश्नाचं निर्मूलन करण्यासाठी काय केलं पाहिजे हे लोकांना सांगितलंही जात नाही कारण करमणुकीत त्याची गरज नसते. मग नुसते सांगण्यासाठी किस्से उरतात, आमच्या लांबच्या नातेवाईकाने एका मुलीनंतर गर्भपात करून घेतला वगैरे गोष्टी कोणत्याही कृतीशिवाय चघळल्या जातात. सर्वात वाईट म्हणजे काही लोकांची तर आपल्यासारखे बरेच लोक आहेत असे वाटायला लागून अपराधीपणाची भावनाच नष्ट होते. आमीरखानला काय, तो आधीच दुसर्या प्रोजेक्टच्या मागे लागलाही असेल.
In reply to पूर्वी एका कार्यक्रमातून by नगरीनिरंजन
In reply to तुम्ही खुपच निगेटीव्ह विचार by शिल्पा ब
In reply to निगेटीव्ह by नगरीनिरंजन
In reply to वरती मी एका प्रतिक्रियेत by शिल्पा ब
तुम्हाला नेमकं काय अपेक्षित होतं?जाहिराती पाहूनच दर वेळी एका प्रश्नावर काथ्याकूट असणार हे माहित होतं. त्यामुळे अनपेक्षित असे कार्यक्रमात काही वाटले नाही. बालकामगार वगैरे प्रश्नही येतीलच पुढे. आमीरखानच्या मार्केटिंग तंत्राबद्दल कौतुकही वाटले. कारण या असल्या विषयांवरचे 'मातृभूमी', 'स्टॅनली का डब्बा' सारखे चित्रपट साफ आपटतात. सगळंच अपेक्षित असल्याप्रमाणेच असल्याने अपेक्षाभंग झालेला नाही आणि दर काही वर्षांनी आणखी भडक कार्यक्रम येत जाणार हेही अपेक्षित आहे.
In reply to तुम्हाला नेमकं काय अपेक्षित by नगरीनिरंजन
In reply to तुमच्या वरिजिनल प्रतिसादाशी by आनंदी गोपाळ
In reply to पूर्वी एका कार्यक्रमातून by नगरीनिरंजन
In reply to दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी शो. by नगरीनिरंजन
In reply to पवारांचा लेख... by अर्धवटराव
In reply to पुण्याच्या १५ डॉक्टरांची by JAGOMOHANPYARE
In reply to वा वा खुपच चांगली बातमी की. by मृत्युन्जय
In reply to सहावा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरे हो एक सांगायचं राहीलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ज्या मुख्याध्यापकांनी अशी by शिल्पा ब
In reply to असं वाटतं त्याचं कारण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अरे हो एक सांगायचं राहीलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मत by दादा कोंडके
In reply to सातवा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माहितीतल्या बर्याच by रेवती
In reply to माहितीतल्या बर्याच by रेवती
In reply to स्त्रीयांना घरगुती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to घरगुती हिंसेला केवळ नवराच by रेवती
In reply to न जाणो... by अर्धवटराव
In reply to आठवा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नववा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमच्या नावामागे डॉ. नसते तर by अप्पा जोगळेकर
जातीयवाद संपला नाही, आणि संपणारही नाही. जातीयवाद हा समाजात नसून समाजातल्या प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला आहे. तो संपणे शक्य नाही कारण तो संपवण्याची दुर्दम्य इच्छा कोणातही नाही. खेड्यांमध्ये, निरीक्षरतेमुळे आणि त्यामुळे असलेल्या अज्ञानामुळे तो खेड्यांमधून संपणे शक्य नाही, तसेच शहरांमध्ये, सुशिक्षीतांमध्ये तोच जातीयवाद 'अस्मिता' नावचे गोंडस रुपडे धारण करून असतो त्यामुळे तो शहरांतुनही संपणे शक्य नाही.ह्यावर मिपाकरांची मते जाणून घ्यायची ईच्छा आहे. - ( जातियवाद संपणे कठीण आहे असे मानणारा ) सोकाजी
In reply to आजचा भाग by सोत्रि
In reply to हा भाग अतिशय आवडला. by चतुरंग
In reply to दहावा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to थोडा विषय आणि थोडं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to थोडा विषय आणि थोडं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हि मेख वेगळी आहे by अर्धवटराव
(No subject)